San Aaylay Baraicha || Erangel Feast, Madh Island 2025 || Arnala Chorus

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025
  • मढ च्या प्रसिद्ध बाराईच्या महोत्सवावर आधारित हे गाणं तुम्हाला मुंबईच्या सांस्कृतिक सौंदर्याची झलक दाखवणार आहे. परंपरेचं जतन करत साजरा होणारा हा सण नृत्य, संगीत, आणि आनंदाने भरलेला, रंगीत रोषणाई, पारंपरिक वेशभूषा, आणि स्थानिक चालीरितींच्या सोबतीने, मुंबईच्या विविधतेत एकतेचं दर्शन घडवणारा खास सण. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही या उत्सवाचा भाग व्हावं असं नक्कीच वाटेल.
    Lyrics
    Swinal Dedu
    Singers
    Steven Otekar
    Swinal Dedu
    Venisa Kotwal
    Renol Aaba
    Programming and mixed mastered
    DJ Akshay Pro
    Recorded At
    Gaurav Studio
    Videography & Editing
    MadYuva
    Footages Credits
    Nitin D.(@RideVloggerNitin)
    Errland Fernandes (@errlvlogs)
    Helping Hands

    Gavin Koli
    Special Thanks
    Fr. Sandeep Borges
    @sanjana_koli_makeup_nd_hair
    #arnalachorus
    #madyuva

КОМЕНТАРІ • 30