#बाळासाहेब_आंबेडकर यांनी आज तिसरी यादी जाहीर केली आहे त्याच्या मध्ये बारामती सोडली पवारांन साठी... मी फक्त मतदार आहे पण आता पक्ष म्हणून #वंचित_बहुजन_आघाडी माझ्या खुप जवळची वाटू लागली आहे... ❤️ से Vote For #VanchitBahujanAghadi ✌️
पाकीट पत्रकारांची फाटली असेन😅 अजुन तीन धमाके बाकी आहेत आता महाराष्ट्राचा किंगमेकर कोण हे महाविकास आघाडीला ही कळेन😅 आता कसं बाळासाहेब म्हणतील तसं💪 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो🚩 जय शिवराय जय भिम जय सेवालाल जय बजरंग जय मल्हार
अतिशय संकटाच्या क्षणी बाळासाहेब तुमच्यासाठी धावून आलेत हे विसरून की मागचे २० वर्षे तुमचा पक्ष आणि वडील बाळासाहेबांना कुठल्याही परिस्थितीत अकोल्यात रोखण्यासाठी bjp बरोबर संधान बांधून होते.. दिलदार आंबेडकर, फिर एक बार आंबेडकर ! 💙💚💝💛💜
मुस्लिमांनी २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मते दिली नव्हती परंतु आत्ताच्या घडीला एआयएमआयएम सोबत नसतांना मुस्लिम मते वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहेत. ४ जूनला निकालात आपणास नक्की पहायला मिळेल.
सर्व आंबेडकरी समाज जर वंचित च्या पाठीशी असता तर २५ वर्षापासून ते सातत्याने मुख्यमंत्री राहिले असते . ५५ पेक्षाही जास्त गट असल्यामुळे च तर हे दिवस आहेत .
बाळासाहेब आंबेडकर निवडून नाही आले तरी चालेल पन वंचित चे उमेदवार निवडून आले पाहिजेत. तुम्ही आमचा एक उमेदवार पाडताल आम्ही तुमचे 47 पाडू ।।आमचा नाद करायचा नाय।।
पुण्याचा विकास वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांचा विकास वंचित बहुजन आघाडी आरक्षण सोडवण्याची कुवत वंचित बहुजन आघाडी खंबीर नेतृत्व एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर पुणे शहर वसंत मोरे विजयी भव
❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
विश्लेषण अगदी बरोबर आहे परंतु अजूनही जातीवर जाणारे बरेच लोक आहे त्यामुळे वंचित वरचं प्रेम थोडसं कमी होऊ शकते परंतु लोकांनी परिस्थितीचा विचार केल्यास वंचित बहुजन आघाडीला न्याय मिळू शकतो
❤❤❤ अकोला लोकसभा मतदारसंघातून v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
बारामतीत प्रकाशरावांनी पाठिंबा दिला. ही राजकारणातील चांगली गोष्ट आहे. असंच राजकारण केले तर त्यांचा फायदा, त्यांच्या भावी राजकारणासाठी गोष्ट होईल. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
वंचित बहुजन आघाडी ची सध्याची प्रत्येक सभा ही लाखाच्या वर आहे 2024 लां तुम्ही पण पाहिले आहे मुंबई, पुणे, अमरावती, बीड, भंडारा,वर्धा,परभणी,पनवेल, मुलुंड, औरंगाबाद,नांदेड, धुळे,जळगाव अश्या प्रत्येक गावाला लाखोंच्या वर सभा झाल्यात तरी तुम्ही ते ताकत नजर अंदाज का करतात
उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी दगा दिल्या नंतर जनता फार हळवी झाली होती. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचे बरोबर उद्धव ठाकरे यांनी जी वागणूक केली हे पाहून हळ हळ मावळली आहे.
प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे ही गोष्ट पत्रकारांनी लक्षात ठेवून पत्रकारिता करावी वैचारिक व्यभिचार पत्रकाराची विश्वासार्हता खतम करीत असते.
Noble minded VBA Suprimo Hon Balasaheb Ambedkar has taken good decision to support Supriya sule in Baramati.is very praiseworthy step of Adv Prakash Ambedkar.In the same way about Sangali and Nagpur support to MVA cadidates is also very prsiseworthy decision of VBA Suprimo Hon.Balasaheb Ambedkar
खूपच महत्वाची भूमिका आहे. सुप्रिया सुळे या पार्लमेंटमध्ये आवाज उठवणारी एक सुशिक्षित महिला आहे. त्या निवडुन आल्याच पाहिजेत
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
#बाळासाहेब_आंबेडकर यांनी आज तिसरी यादी जाहीर केली आहे त्याच्या मध्ये बारामती सोडली पवारांन साठी... मी फक्त मतदार आहे पण आता पक्ष म्हणून #वंचित_बहुजन_आघाडी माझ्या खुप जवळची वाटू लागली आहे... ❤️ से Vote For #VanchitBahujanAghadi ✌️
😂😂😂😂
बारामती मधे उमेदवार दिले पाहिजे होते, शंका कुशंका निर्माण होईल
वंचित बहुजन आघाडी 100% जिंकणार आदरणीय ऍड बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी शिवाय पर्याय नाही vot for VBA
वंचित ने कोणतीही भूमिका घेतली तरी पत्रकार त्यात काही ना काही उणीवा शोधतात.
💯😊
खर आहे.
अपप्रचार करण्याची संधी शोधत असतात.
बहुजन मीडिया काही तो तटस्थ विश्लेषण करत आहे.
पाकीट पत्रकारांची फाटली असेन😅 अजुन तीन धमाके बाकी आहेत आता महाराष्ट्राचा किंगमेकर कोण हे महाविकास आघाडीला ही कळेन😅 आता कसं बाळासाहेब म्हणतील तसं💪 वंचित बहुजन आघाडीचा विजय असो🚩 जय शिवराय जय भिम जय सेवालाल जय बजरंग जय मल्हार
Ultimately BJP ll get benifited..
Yaveli saman nagari kayada and so on ll implemented soon..😂
तुला समान नागरी कायदा म्हणजे काय माहिती आहे का केल्या ...😂
त्यात का सर्व सामान अस अस्त..का बर
की शब्द शा अर्थ काढत नको जाऊ...
अभ्यास कर@@ksameer2222
लागू दे कि समान नागरी कायदा 😂 आम्हाला घन्टा फरक नाही पडत 😂 33 कोटी बाजूला सोडून जाऊन एकदा संविधान वाचा म्हणजे कायदा थोडाफार समजेल 😂@@ksameer2222
वंचित आणि आंबेडकर यांना योग्य
तो सन्मान ध्यायला हवा होता. या
निर्णयामुळे फायदा भाजप ला होणार. जे संविधान आणि लोकशाही साठी घातक आहे.
@@prabhakarpujare6629 याला जबाबदार उबाठा,राऊत यांचे स्वार्थी धोरण आणि नाना पटोलेचा भाजपशी संबंध
अतिशय संकटाच्या क्षणी बाळासाहेब तुमच्यासाठी धावून आलेत हे विसरून की मागचे २० वर्षे तुमचा पक्ष आणि वडील बाळासाहेबांना कुठल्याही परिस्थितीत अकोल्यात रोखण्यासाठी bjp बरोबर संधान बांधून होते..
दिलदार आंबेडकर, फिर एक बार आंबेडकर !
💙💚💝💛💜
आजही पर्याय नाही फक्त बाळासाहेब 👍
आंबेडकांच्या सोबत आम्ही तेव्हा हि होतो आणि आजही आहोत !
😂😂😂😂😂team b mhnun
सुप्रिया ताई सुळे यांच्या उमेदवारीमुळे पवार साहेबांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे बारामती सीट निवडून आलीच पाहिजे याकरिता पाठिंबा दिला आहे.
🙏ताई 100% निवडून येणार आतापासून गुलाल टाकून घ्या मनापासून अभिनंदन 🙏
1@@vishwagyanvipashyana5919
Ha पाकीट घेणारा पत्रकार आहे. वंचित ची ताकत दिसेल 2024 ला. 15% मते घेईल वंचित
काहीही बोलण्यात अर्थ नाही
Right
@@vinodpatil3668 हो असेच 2019 बोलत होते कॉंग्रेसी पण निकाला नंतर रडले😂
बाळासाहेब आंबेडकर हेच संविधान वाचवू शकतात बाकीचे पक्ष फक्त आपले आमदार खासदार वाचवायचे आहे म्हणून मी वंचित बहुजन आघाडी यांना मतदान करणार आहे
खूपच मार्मिक विवेचन
वंचित बहुजन आघाडी प्रत्येक मतदार संघात, दीड ते दोन लाख मतदान होणार, पाच वर्ष मध्ये बरीच मेहनत घेतली आहे, हे विशेष
To ghari basun savtale India cha pm samajto, mahnun tyala mahiti thodi Kami aste.
फक्त india चा PM नाही, तर PM चा बाप होईल..... लोकसभेत गेला तर.....❤
वंचित बहुजन आघाडीची ताकत ओळखा म्हणजे विश्लेषण अचूक होईल.
❤आमचं मत फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीलाच...❤
मुस्लिमांनी २०१९ च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मते दिली नव्हती परंतु आत्ताच्या घडीला एआयएमआयएम सोबत नसतांना मुस्लिम मते वंचित बहुजन आघाडीला मिळणार आहेत.
४ जूनला निकालात आपणास नक्की पहायला मिळेल.
नक्कीच
मुसलमान प्रकाश आंबेडकर को मतदान क्यों करेगा जब उनके पास ओवैसी है
विश्लेषण थोडे निगेटिव्ह होते आहे VBA बद्दल
आम्ही कालही आजही आणि उद्याही वंचित बरोबर आहोत होतो आणि राहणार!
काय पत्रकार आहे? बारामतीत गोपीचंद पडळकर वंचित कडून उभे नव्हते. 😅 नवनाथ पड़ळकर होते. निट माहिती घ्या.
😂😂 येडझव आहे 😂😂 दुसऱ्या क्रमांकावर वंचित 3 ठिकाणी होती आणि म्हणत आहे की काँग्रेस राष्ट्रवादी चे उमेदवार वंचित मुळे पडले😂😂😂
अरे दादा मागच्या वेळेस ते उभे होते आता नाही आता गेले दुसऱ्याच्या पारड्यात
@@abhaybansode777😂
अरे सर्व आंबेडकरी समाज बाळासाहेबाच्या सोबत आहे
सर्व आंबेडकरी समाज जर वंचित च्या पाठीशी असता तर २५ वर्षापासून ते सातत्याने मुख्यमंत्री राहिले असते . ५५ पेक्षाही जास्त गट असल्यामुळे च तर हे दिवस आहेत .
अस विधान तुम्ही कसे करू शकता ? मी नवबौध्द आणि आंबेडकर वादी आहे पण मी ऍड प्रकाश जी आंबेडकर साहेब यांच्या समवेत अजिबात नाही,
@@avinashkale3710 का बर?
चर्चा फक्त वंचित ची 23/24
सर आपले सर्वेक्षण आणि निरीक्षण मला अगदी बरोबर वाटते राजकीय क्षेत्रात मतभेद असणे आणि वेळ पडल्यास देशासाठी एकत्र येणे हे फार महत्वाचे आहे.🙏🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर निवडून नाही आले तरी चालेल पन वंचित चे उमेदवार निवडून आले पाहिजेत. तुम्ही आमचा एक उमेदवार पाडताल आम्ही तुमचे 47 पाडू ।।आमचा नाद करायचा नाय।।
Yevude mag BJP nivdun..
Saman nagari kayda...
and so on ll implement in coming days😂
@@ksameer2222 saman nagri kayda asto kaay jara sangshil Mitra.
Mitra dhanyawad आम्हला संविधान बदल करण्यास तुम्ही केलेल्या मदतीस आभारी आहे ❤❤
Savidhan baddalanarala aami Itihaasa madhi jamakaru 😊 56✌💪🤙
संजय जी आवटे,
आमचे संजय जी आवडे सर.
खूप छान विश्लेषण.
😄🙏🙏
सर्व आंबेडकरी जन समुदाय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे खंबीर पणे उभा आहे ✌️
पुण्याचा विकास वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांचा विकास वंचित बहुजन आघाडी आरक्षण सोडवण्याची कुवत वंचित बहुजन आघाडी खंबीर नेतृत्व एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर पुणे शहर वसंत मोरे विजयी भव
तुमचं भूमिका वंचित विरोधी आहे, काहीही फरक पडत नाही, असे पत्रकार भरपूर youtub वर येत आहेत
❤❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
व वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
एकदम sir झकास विश्लेषण. Va अप्रतिम.
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो जय भीम❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤ v b a चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
अतिशय सुंदर विश्लेषण, ईमानदार व कणखर बाण्याचे पत्रकार.
गेल्या ५ वर्ष त वंचित बहुजन आघाडी ची ताकद वाढली आहे.
होय वंचित ताकद प्रचंड वाढली आहे त्यात काडीमात्र ही शंका जनतेने केलेला नाहीये यावेळेस विजयस विजयी आहे
आणखी पुढील पाच वर्षात ताकद वाढणार .
निवडून कधी यायचे ते पुन्हा पाहू .
प्रकाश आंबेडकर साहेब बरोबरच बहुजन समाज आहेत
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे आमदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
महाविकास आघाडीने जर बैठकीत वंचितला सहभागी करून घेतले असते तर आज चित्र वेगळे दिसले असते. परंतु महाविकास आघाडी आपापसात भांडत बसले.
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤
विश्लेषण अगदी बरोबर आहे परंतु अजूनही जातीवर जाणारे बरेच लोक आहे त्यामुळे वंचित वरचं प्रेम थोडसं कमी होऊ शकते परंतु लोकांनी परिस्थितीचा विचार केल्यास वंचित बहुजन आघाडीला न्याय मिळू शकतो
गोपीचंद पडळकर ला तिन लाख मतदान होते
Saheb te local dhangar samajachematdan hote MI padalkarnchya gavatla aahe
Tasech mim che pan voting hote
वंचित मुळे सुप्रीया ताई सुळे शत.प्रतीशत निवडून येतील जय शिवराय जय भीम
# नवापर्व प्रकाशपर्व #
प्रस्थपितांना पाडा, वंचित समूहांना निवडा.
# VBA #
#संविधान वाचवा,
आंबेडकरांना साथ द्या #
✊शिका संघटित व्हा संघर्ष करा ✊
भाजपा आणि वंचित बहुजन आघाडी मध्येच लढत होईल
❤❤❤ अकोला लोकसभा मतदारसंघातून v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
❤VBA Jindabad 💪
प्रकाश आंबेडकर यांची सभा बघा किती मोठं मोठ्या झाल्यात आणि फक्त बौद्ध नाही तर sc st OBC आणि मराठा
अतिशय चांगला निर्णय.
Only VBA
वंचित बहुजन आघाडीचा जनाधार आणि मतदार नक्कीच वाढणार...सर्व जाती धर्माला प्रतिनिधित्व देऊन सकारात्मक राजकारण करणार आहेत
वंचित बहुजन आघाडी 🧡💚💙💯
Excellent analysis.
आमचे मत विकासाला वंचित आघाडी ला 💖
VBA. Only one Prakash Ambedkar sir
Only vba
आपल्या पत्रकारितेला सलाम संजय सर🙏
बारामतीत प्रकाशरावांनी पाठिंबा दिला. ही राजकारणातील चांगली गोष्ट आहे. असंच राजकारण केले तर त्यांचा फायदा, त्यांच्या भावी राजकारणासाठी गोष्ट होईल. याबद्दल माझ्या मनात शंका नाही.
Only prakash ambedkar sir great lidar
वंचित च्या ऊमेदवारा तुच्छ समजने ही आवटे आणि वागळे या दोघांची खासीयत आहे.
Jay shivray jay bhim only VBA.....
Only VBA... 🇮🇳बाळासाहेब आंबेडकर 👍🏻🇮🇳
Only VBA ❤
Only VBA ❤️👍
रामदास आठवलेंनी भाजप ला स्वतःला अर्पित केल्याने प्रकाश आंबेडकर एक ताकतवर नेतृत्व दलित समाजाला लाभले आहे.
दलित समाजाला नाही तर भारतीय समाजाला........ आठवले हा फक्त गल्ली लीडर आहे आता.....❤
आमचा एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आहेत आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे चालतो पुण्यामधून वसंत मोरे विजयी होणार
खुप छान व सत्य विषलेषन धन्यवाद सर
वसंत मोरेंना वंचित सुटेबल पक्ष आहे. आवटे साहेब तुमची पत्रकारिता आणि राजकीय तर्क बहुधा योग्य असतात म्हणून आम्ही आपला व्हिडीओ मोठ्या आवडीने बघतो
आम्ही मागील 4 वर्षात मेहनत घेतली आहे,वंचितची 17 टक्के वोट बँक आहे🎉
वंचित मधून वसंत तात्या, फिक्स खासदार होणार
लोकसभेमध्ये अभ्यासू महिला पाहिजे हे मात्र खरे आहे ते शेवटी बाळासाहेब
वंचित बहुजन आघाडी ची सध्याची प्रत्येक सभा ही लाखाच्या वर आहे 2024 लां तुम्ही पण पाहिले आहे मुंबई, पुणे, अमरावती, बीड, भंडारा,वर्धा,परभणी,पनवेल, मुलुंड, औरंगाबाद,नांदेड, धुळे,जळगाव अश्या प्रत्येक गावाला लाखोंच्या वर सभा झाल्यात तरी तुम्ही ते ताकत नजर अंदाज का करतात
Good
कमी नाही वाढली, मला तुम्ही आवटे नाही जास्त चावटे पत्रकार आहे
#VBAonly...... ✌✌✌🙏🙏🙏
उद्धव ठाकरे यांना शिंदे यांनी दगा दिल्या नंतर जनता फार हळवी झाली होती. परंतु बाळासाहेब आंबेडकर यांचे बरोबर उद्धव ठाकरे यांनी जी वागणूक केली हे पाहून हळ हळ मावळली आहे.
छान विषलेक्षण!!
महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात महत्त्वाचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी....! परंतु मविआ ते समजलं नाही
मतदाता प्रकाश जी की राजनीतिक हलचल व उनके Stetment से वाकिफ हो रहे है , इस बार VBA अपना मुकाम हासिल करेगी ।
आपले विश्लेषण आवडले.
अकोला मधील काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रीय स्वयम् संघाचा मुळं कार्यकर्ते आहे हेच नाना पटोले यांनी बीजेपीला मदत करत आहेत.
Sir khup Chan vishleshan 👏
Best analysis
❤❤ Jay Vanchit bahujan Aaghadi ❤❤Ad, prakash Ambedkar powerful leadership of Maharashtra ❤❤
असे काही नाही सुप्रिया सुळे ह्या एक educated and risponsibal व्यक्तीमत्व mp आहेत बाळासाहेब हे ओळखून त्यांना पाठिंबा दिला
अहो साहेब, बाकी जाऊद्या पण 2019 पेक्षा आता वंचितची ताकद वाढली आहे बरं, हे लक्षात राहुद्या
VBA
मराठा समाज आंबेडकर यांच्या मागे तटबंदीसारखा उभा राहिल!
ओबीसी व धनगर बहुजनांची ताकद सुप्रिया ताईंच्या मागे उभा राहतील-जय महाराष्ट्र
आवटे तुम्ही निष्पक्षपाती नाहीत तुमची चालबाजी लक्षात येते
प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे ही गोष्ट पत्रकारांनी लक्षात ठेवून पत्रकारिता करावी वैचारिक व्यभिचार पत्रकाराची विश्वासार्हता खतम करीत असते.
उत्तम विश्लेषण साहेब
अबकी पसंद वसंत
बारामती मधून गोपीचंद पडळकर नव्हते ते सांगली मधून निवडणूक लढले होते.
Awte apan prakash ambedkar babat vishleshan karane sodà.
Noble minded VBA Suprimo Hon Balasaheb Ambedkar has taken good decision to support Supriya sule in Baramati.is very praiseworthy step of Adv Prakash Ambedkar.In the same way about Sangali and Nagpur support to MVA cadidates is also very prsiseworthy decision of VBA Suprimo Hon.Balasaheb Ambedkar
सुप्रिया सुळेना वंचितने दिलेला पाठिंबा हा योग्य आहे. वंचितला माणुसकी कळते पण काँग्रेसला माणुसकी कधी कळणार ? वेळ निघून गेल्यावर ?
मतदार वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत
बाळासाहेब यांनी खूप चांगला निर्णय घेतला
🙏VBA🙏
संजय आवटी यांचा हा व्हिडीओ वंचितला कमी लेखण्यासाठी खर्च केला आहे पैसा वसुल व्हिडीओ.
Only balasaheb ambedkar