Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सुंदर गायली गवळण ❤ आवडली मनाला.
मस्तच ❤❤❤ सारखं सारखं ऐकावी वाटते ही गवळण. Best best best च. महाराज साष्टांग दंडवत आपल्या गायनाला.
जय जय रामकृष्ण हरी.जय श्रीराम 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
अतिशय मधुर आवाज आणि उत्तम वाद्यव्रंद.रामक्रुष्णहरी🙏🏻🙏🏻🙏🏻
❤ अप्रतिम❤ अतिशय मनमोहक अशा आवाजात गायलेली गवळण मला फारच आवडली मी अगदी भारावून गेलो राम कृष्ण हरी
Jay hari
❤ अतिसुंदर
राम कृष्ण हरी 👏
जय हरी
🙏
आवरी आवरी आपुला कान्हा । नाशियल्या आमुच्या सुना ।अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी ।कोठे लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरे सोडी बिदीसी ॥३॥आपण खातो दहीं दुध लोणी । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनी ।एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥
K̊h̊ůp̊.̊c̊h̊ån̊.̊k̊ůt̊e̊.̊m̊åm̊å
सुंदर गायली गवळण ❤ आवडली मनाला.
मस्तच ❤❤❤ सारखं सारखं ऐकावी वाटते ही गवळण. Best best best च. महाराज साष्टांग दंडवत आपल्या गायनाला.
जय जय रामकृष्ण हरी.जय श्रीराम 🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩
अतिशय मधुर आवाज आणि उत्तम वाद्यव्रंद.रामक्रुष्णहरी🙏🏻🙏🏻🙏🏻
❤ अप्रतिम❤ अतिशय मनमोहक अशा आवाजात गायलेली गवळण मला फारच आवडली मी अगदी भारावून गेलो राम कृष्ण हरी
Jay hari
❤ अतिसुंदर
राम कृष्ण हरी 👏
जय हरी
🙏
आवरी आवरी आपुला कान्हा । नाशियल्या आमुच्या सुना ।
अझुनि नये तुझ्या मना ॥ तुझा तुला गोड वाटे कान्हा ॥२॥
येतो आमुचे घरासी । धमकावितो लेकीसुनासी ।
कोठे लोणी सांग आम्हांसी । न सांगतां वासुरे सोडी बिदीसी ॥३॥
आपण खातो दहीं दुध लोणी । हात पुसतो सुनेच्या मुखालागुनी ।
एका जनर्दनी करी करणी । जातो पळोनि तेथोनी ॥४॥
K̊h̊ůp̊.̊c̊h̊ån̊.̊k̊ůt̊e̊.̊m̊åm̊å