Live: Manoj Jarange Patil यांचा विधानसभेआधी निर्वाणीचा इशारा, Eknath Shinde का भडकले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 163

  • @PravinHande-ej7fn
    @PravinHande-ej7fn Місяць тому +33

    प्रत्येक वेळी युती सरकार जर असेच बोलत राहील तर ते चूक आहे, मागच्या सरकारने हे केल नाही ते केले नाही असे बोलत राहण्या पेक्षा युती सरकारने किंवा तुम्ही काय केल हे दाखवलं तर जनता आभारी राहील.

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Місяць тому +12

    अकेला देवेंद्र फडणवीस टार्गेट करणा है

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Місяць тому +1

      Devendra kaafi hai MVA chi vaat lavanyasathi…😂😂😂

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +11

    शिंदे यांचे विश्लेषण करू नका त्यांना कधीच राजकीय भविष्य नव्हते बीजेपी ने त्यांचा वापर केला आहे

  • @vasantkelkar2614
    @vasantkelkar2614 Місяць тому +10

    समाजात बरेच लोक श्री जारांगेच्या या आरक्षण आंदोलनाच्या हेतू बद्दल शंका उपस्थित करत आहेत ,

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 Місяць тому +7

    अरे बाबा त्यांना दिलं नाही म्हणून तर तुम्हाला निवडून दिलं ना त्याला जॉब विचारा म्हणता आता तुमची सत्ता केल्यावर पुढे ते म्हणले भाजप सेना ला विचारा काय बोलता तुम्ही

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 Місяць тому +17

    50वर्ष सत्तेत मराठा मुख्यमंत्री होते तेव्हा का नाही मागितले आरक्षण..व मराठा सरकार होते तर मग जातीसाठी मराठा मुख्यमंत्री नी काय केले.

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +5

    देशात काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्ता आली तर सर्व बाबींचा निश्चितच पुनर्विचार होऊ शकतो अशक्य काहीच नाही

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Місяць тому +6

    शिंदे साहेब त्यांनीं आरक्षण दिले नाही म्हणून तुम्हाला निवडून दिले हेच फडणवीस यांनी 2013मध्ये सांगितले होते की मराठा समाजाला ओबीसी अ व ओबीसी ब असे आरक्षण देता येऊ शकते त्याच काय झालं ते सांगा

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +5

    महायुतीचे बहुमत आले तर फडणवीस मुख्यमंत्री होणार बाकीच्यांना ब्लॅकमेल केले जाईल

  • @Rameshdhanwade-p6k
    @Rameshdhanwade-p6k Місяць тому +1

    ऐकदम बरोबर सांगितले सर तुम्ही

  • @surendrakulkarni8242
    @surendrakulkarni8242 Місяць тому +1

    समाज्यात सगळ्यांच्याच बाबत शाशकता निर्माण झाली आहे त्यामुळे सरकारवर याचा काही परिणाम होणार नाही
    जय श्रीराम सत्य मेव जयते

  • @NareshAute
    @NareshAute Місяць тому +13

    उपोषण केल्याने आरक्षण मिळत नसतं, माणसं उभे करा, अन हवं तसं आरक्षण घ्या, नाहीतर उघडं मवीआ चा प्रचार करून त्यांच्याकडून लिहून घेऊन आरक्षण घ्या...

  • @Finix609
    @Finix609 Місяць тому +1

    शिंदे यांनीच ब्रह्मराक्षस (आंदोलन) मोठा केला आणि तो आता हाताबाहेर गेला आहे फडणवीस यांच कुठंही पुनर्वसन होईल पण शिंदे गेले की गेले

  • @abdulhameed-iv3xx
    @abdulhameed-iv3xx Місяць тому +8

    मराठा मुख्य मंत्री च जर आरक्षण देत नसेल तर फडनवीस ला बोलुन काय फायदा उपोषण ला बसण आता टाईम पास झालय

  • @dilipbagal7440
    @dilipbagal7440 Місяць тому +5

    आरक्षण नाही दिलं तर यांची सत्ता जाणार आहे हे 100%

    • @umeshrathod7033
      @umeshrathod7033 Місяць тому

      Shard pavar

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 Місяць тому +2

      मुळात हे आंदोलनच हे सत्ता उलथवून टाकण्यासाठी आहे,

    • @nandkumardewne4556
      @nandkumardewne4556 Місяць тому

      हे सरकार गेलच पाहीजेत,
      आदोंलन करते मंडळीना
      समजुन येईल महाविकास आघाडी तरी हे जरांगे साहेबाना यथोचीत न्याय देउशकतील काय ???

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v Місяць тому +2

    तुम्ही सगे सोयरे लागू करू शकत नाही.मग शिवरायांची शपथ खोटी घेतली का.

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Shivrayanchya pudhe khetar ghalun baslele te disat nahi ka ?te chalate ka ?

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +5

    नुकसान केवळ बीजेपी महाराष्ट्रभर होणार ज्यांना वाचायचे त्यांनी त्यांच्यापासून दूर जावे

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Місяць тому

      शिदेची छञपती शिवाजी महाराज यांची शपत घेतली व जे लिहून दीले त्याची आमलबजावणी करणयाला शिंदे ला फडनवीस आडवे येत आहे आसे आहे जरागे पाटील म्हणतात जे लीहून दीले तेच मान्य करा ते देणे बस आंदोलन यशस्वी होईल महायुती निवडून येणार

  • @mikedesi5513
    @mikedesi5513 Місяць тому +1

    Anuja masli bajarant geli jarange weda zala ani udhav paloon gela

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 Місяць тому +3

    Shinde tumchy divs barun alet

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +8

    विदर्भात तर मराठा आंदोलन नव्हते पश्चिम महाराष्ट्रात नव्हते मग तिथे महाविकास आघाडीचे उमेदवार का आले चुकीचे विश्लेषण करू नका

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef Місяць тому +2

      विदर्भात आंदोलन नसले तरी तेथे कुणबी मराठा आहेत

  • @MotiramSapkal-o6u
    @MotiramSapkal-o6u Місяць тому +1

    याला काहीच कळत नाही

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 Місяць тому +1

    आधाडी सरकार नी लिहुन दिल आहे का।। आमची सत्ता आली तर जस तुम्ही मागत आहात तस आमही आरक्षण देऊ।।कायदया चा चौकटीट बसेल तेवढा च आरक्षण भेटनार।। आधाडी ला ही देता नाय येनार।। जय महाराष्ट्र।।

  • @nandkumardewne4556
    @nandkumardewne4556 Місяць тому +1

    घडविल्या गेलय अस म्हणा हो महोदय,
    तुम्ही सारवा सारवी वजा भाषा करू नका!
    काका करामतीच!!!

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 Місяць тому

    शिंदे.साहेब.तुम्हाला.समजत.नाही.का?तुम्ही.कायदेशीर.काय.प्रयत्न.केले. आधिवेश्न.का.घेत.नाही.?कायदेशीर.प्रयत्न.तुम्ही.करत.नाही.दुसरे.आसेकी.trbujachi.साथ.सोडावी.सर्व.प्रश्न.सुटतील.

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @RamnathKadule
    @RamnathKadule Місяць тому

    कार्ड वाटणे बंद नाही चालू आहे

  • @ArjunKanse-g8v
    @ArjunKanse-g8v Місяць тому

    तुम्ही सत्तेत आहे.विरोधक आरक्षण कसे काय देणार आहे.मराठा समाजाला लोळवत ठेऊ नका.विधान सभेला जागा दाखउन देणार आहे.मनोज दादा जिंदाबाद.

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Are amchi mahauti nahi ali tari chalel dya kunala dyayche tyala nivdun pan ek honar shimgyachya bomba jarur marnar

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 Місяць тому

    जरां गे फक्त मविआ पूरक वागत आहेत . कुणबी प्रमाणपत्र माझ्या सारख्या सर्वसामान्य मराठ्याला शिंदे सायबां मुळे मिळाले हे आम्ही🏹🏹🏹🚩🚩🚩 मराठ्यांनी विसरू नये

  • @gurudev3253
    @gurudev3253 Місяць тому

    अभिजित सर कधीपासून झाले? 😂😂😂😂😂

  • @gautamgalande7134
    @gautamgalande7134 Місяць тому

    आहो साहेब sebc च्या.विरोधात कोण गेल ते तुम्हीच सांगा की शिंदे साहेब

  • @pradipchavan5864
    @pradipchavan5864 Місяць тому

    मागण्या मान्य केल्या तर महायुती सरकार परत सरकार येणार नाहीतर एक ही आमदार येणार नाही

  • @Amruta_Hajare
    @Amruta_Hajare Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा

  • @ShivajiGhorad
    @ShivajiGhorad Місяць тому

    तुमच्या १०% आरक्षणाच्या विरोधात कोर्टात सदावर्ते गेलेत, मग सदावर्ते कोणाचा माणूस आहे हे जाहीर करा.....

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 Місяць тому

    अरै लोकांचा पैसा लोकांना देताय

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Місяць тому

    If sebc rejected by HC, SCthen Govt has to apply Hyderabad, satara, Bombay Gazetteet to include Maratha as kunbi in obc.

  • @bappasahebpimple2291
    @bappasahebpimple2291 Місяць тому +2

    ओबीसीवर बूलडोझर फिरवलं हे पण विसरू नका

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c Місяць тому

    मागच्या सरकाने दिले नाही म्हणून मग तुम्ही देणार नसाल तर मराठा समाज तुम्हाला ही मतदान करणार नाही एक मराठा कोटी मराठा

  • @prpatil4028
    @prpatil4028 Місяць тому +1

    कुणबी म्हणून अगोदरच आरक्षण आहे मराठा समाज हा कुणबीच असल्याने वेगळ्या समावेशाची गरज नाही हे समजून घेऊन बोला चुकीचं मत मांडून सर्व समाजाची दिशाभूल करू नका

  • @prakashsabale5517
    @prakashsabale5517 Місяць тому +1

    आहो याना फ़क्त ओबीसी मधून आरक्षण हावय.

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 Місяць тому

    शिंदे सरकार च मराठा आरक्षण दे ऊ शकतात बाकी कोण देणार नाही🏹🏹🚩🚩

  • @SunilGupta-lk9hi
    @SunilGupta-lk9hi Місяць тому +1

    Shinde ne mag maharajanchi shapat ka ghetli

  • @nandkishorshirke9088
    @nandkishorshirke9088 Місяць тому

    अहो त्यांनी खाल्ली तुम्ही पण

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 Місяць тому

    He has not changed

  • @hemantpangam3363
    @hemantpangam3363 Місяць тому

    मुख्यमंत्री राज्याचे सर्वेसर्वा असून जरांगे फडणवीस भुजबळ आणि शरद पवार यांना टार्गेट का करतात ?
    शिंदे सगेसोयरे मध्ये मोडतात का?

  • @Ashok_choudhari_2828
    @Ashok_choudhari_2828 Місяць тому

    Patil 🔥🚩

  • @nish1459
    @nish1459 Місяць тому

    नका शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब या जारांगेची कोणतीच भूमिका मान्यच करू नका आज भिले असल्या लोकांमुळे पुढे कशाहिसाठी भीती दाखवतील तुम्हाला सर्व महाराष्ट्र साथ देईल आणि आता द्यायचं ही असेल आरक्षण तर निवडणूक झाल्यावर तुम्ही निवडून आल्यावरच द्या

  • @sharadfurade4557
    @sharadfurade4557 Місяць тому

    शिंदे साहेब तुम आगे बढो

    • @SudamShinde-i4d
      @SudamShinde-i4d Місяць тому

      जनगन.करा.आणी.आरक्षण.दया.

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Місяць тому

    The SC, ST, OBC reservation is given on the basis of caste census whenever it is given. Today's caste census won't help in case of reservation.

  • @santoshmhaske7392
    @santoshmhaske7392 Місяць тому

    मुळ विषयाकडे लक्ष वेधून बोलण्याची गरज आहे.नेमक तेच बोलल्या जात नाही.

  • @IndianTopPicks
    @IndianTopPicks Місяць тому +2

    मनोज दादा लढत राहा ❤पवार साहेबांचे नाव मोठ करायच आहे🎉

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Місяць тому

      Anakhi kiti motha karata Pawarancha udaas zalana
      Ata….😂😂😂😂

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks Місяць тому

      @@deodattapathak316 Humor ahe kaka

  • @arunwararkar
    @arunwararkar Місяць тому

    Iq amount

  • @sudambhoite
    @sudambhoite Місяць тому

    अपघाताने मुख्यमंत्री झालात तर घ्या नाव कमवून परत खुर्ची नाही साहेब परत खुर्ची पाहिजे असेल तर आरक्षण द्यावे नाही तर तुमचं भविष्य खल्लास

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Mag ahech amchya supriya tai mukhyamantri gya mag babuji cha ghanta

  • @SatishDhoke-rq8wv
    @SatishDhoke-rq8wv Місяць тому +1

    सरकार ला प्ररशन विचारने गुना आहे काय। हे बीजेपी करत आहे।

  • @gulabsatav7953
    @gulabsatav7953 Місяць тому +8

    . घराणे पाटलांनी आमरण या विषयाला योग्य न्याय द्यावा. कुपोषण सोडायचं नाही.

  • @digvijayshinde1110
    @digvijayshinde1110 Місяць тому +2

    Maratha reservation nahi dile tar he sarkar yet nahi

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Nahi ale tar nahi ale khahi farak padat nahi

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 Місяць тому

    आमच्या हक्काचा आरक्षण द्या

  • @maratha-d6b
    @maratha-d6b Місяць тому

    शिंदे साहेब 94 ची संधी गेली आहे तुम्हाला आत्ता चालू घडीला संधी आहे त्याचं काय ते सांगा. दिशाभूल करु नका.उपयोग होणार नाही.

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 Місяць тому

    ज्यावेळी शहाणपण सुचतं त्याच वेळेस माणूस सरकारला विचारत की आमच्या हक्काचे आरक्षण तुम्ही का देत नाही

  • @DattatraySalunke-v1w
    @DattatraySalunke-v1w Місяць тому

    Only jarange patil jindabad sambjinagr dattatry Salunke

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 Місяць тому

    Maratha fights for his right. Issue legal reservation-- AS Maratha in OBC19% reservation. Maratha kunbi, kunbi Maratha is already in obc. Now include Maratha in obc, Sr. No. 83 beingSEBC( obc).

  • @gajananbhise9553
    @gajananbhise9553 Місяць тому

    आता मराठा मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्याने देवा आरक्षण मराठा

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu Місяць тому

    या दादा ला फार जळजळ मळमळ होते आहे.

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 Місяць тому +1

    एकनाथ शिंदे साहेब हातबल आहेत. बीजेपी ने त्यांचा वापर करून घेतलेला आहे. नाविलाजाने त्यांना असे बोलावे लागत आहे की विरोधकांना विचारा म्हणून शिंदे साहेब अशी भाषा करत आहेत. तुम्ही पत्रकार म्हणून पण चुकीचे सांगत आहात. पूर्ण मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे असे पहिल्यापासून त्यांची मागणी आहे.

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 Місяць тому +1

    एकच वादा मनोज दादा

  • @datta7676
    @datta7676 Місяць тому +1

    आरक्षण नाही दिले तर महायुती सरकार जाणार आरक्षण दिले तर महाविकास आघाडी सुफडासाफ

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Tumchya ya andolana mule amchi mahauti nahi ali tari chalel mag baga tumache andolan n arakshan maghata band hotay ka nahi, tevha n ghar ke rahoge n ghat ke rahoge

  • @jagannathmulik8156
    @jagannathmulik8156 Місяць тому

    Psjaprac dili nahi

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 Місяць тому

    इलेक्ट्रॉनिक मीडिया या राजकारण्यांना का विचारत नाही की जे मागितलेलं नाही ते आरक्षण तुम्ही दिलेला आहे ही फसवा फसवी चा आहे की नाही

  • @MahadeoraoPawar
    @MahadeoraoPawar Місяць тому

    Madm tumhi je sagngat aahat tas nahi mukhmatri yanhi vasi Mumbai येथे जे पत्र दिलं त्याची अंमलबजावणी करायला कोण विरोध

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +4

    शिंदेनी राजीनामा द्यावा त्यांना कोणीही या विचारणार नाही विरोधी पक्षाला सत्तेत येऊ द्या त्यांना ज्या विचारू

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Mag tar lagech andolanacha basha hundal la jail te hi n arakshan maghata. Mag basa shimgyachya bomba marat

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 Місяць тому +1

    शिंदे त्या देवेंद्र फडणवीस चा ऐकून काही बोलतजाऊ नको तुला आता मराठा समाज का आहे ते दाखवीन

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks Місяць тому

      काय घंटा दाखवणार तू😂 जा पवार ला मतदान कर .. केळ देईल मग तो तुला

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 Місяць тому

      Te Barshi javun sanga…😡

  • @bhanudasraodeshmukh5402
    @bhanudasraodeshmukh5402 Місяць тому +3

    शिंदे साहेब म्हणाले की ज्यांनी काही दिल नाही त्या ना विचारा आम्हाला च का विचारता?
    आहोत शिंदे साहेब तुम्ही सता सोडा तुम्हाला कोणी विचारणार नाही तुमच कोणी नाव सुधा घेणार नाही. तुमच्या कडे न्याय मागण्यासाठी विचारना केल्यास तुम्हाला राग येतो तर सत्ता सोडा जो कोणी येईल त्यांचें कडे आम्ही मागणी करू

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks Місяць тому +1

      उध्दव होता तेव्हा मागायचा ना😂

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Місяць тому

    Tak bjp pranit yazyanda chalwt

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 Місяць тому

    सुप्रिया सुळे ला CM करायचे आहे, निवडणुक झाली कि जारांगे गायब होणार

    • @purushottampawar3275
      @purushottampawar3275 Місяць тому

      एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील सोबत 🚩

  • @rajuwadkar4942
    @rajuwadkar4942 Місяць тому

    Navyane jya jati arakshanath ghatlya tya jatiche samajik magasalepan ka nahi sidh kel gel tewha vegala nyay ka?

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 Місяць тому

    अधिसूचना काढू नकाा त्याचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होईल. हा भिकारी किती दिवस उपोषण करतो ते सरकारने पहावे.

  • @ChandrakantPednekar-l1u
    @ChandrakantPednekar-l1u Місяць тому

    Satta yete jateparantu avastav maganya karun kon vethis dharat asel tar tya manya hotach kama naye

  • @govindkshirsagar2535
    @govindkshirsagar2535 Місяць тому +2

    एकनाथ शिंदे हा मराठाच आहे का नाही हेच कळत नाही आम्हाला

  • @IndianTopPicks
    @IndianTopPicks Місяць тому +1

    निवडणूक झाली की सुप्रिया सुळे CM... मनोज भाऊ गायब😂😂😂😂

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Agadi majya manatle bolala jarangyala hech tar karayche ahe

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 Місяць тому

    OBC Devendra chya mage aahe he Jarangeni lakshat thevave…..😡

  • @NikilKadam
    @NikilKadam Місяць тому +1

    Shinde sahab puna cm honar

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Місяць тому

    Mgnya satadhrya kadye kyelya jatat vrodhaka kadye nahi call kalaw

  • @deodattapathak316
    @deodattapathak316 Місяць тому

    Jarangechya mage ata pahilyasarakhe faar lok nahit tyamule Jarangechi fatali aahe….😂

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 Місяць тому

    जी आरक्षण एसीबीसी मध्ये दिलेले ते मागितलाच नाही ते तुम्ही का दिलं ओबीसी मधून 50 टक्केच्या आत जे टिकाऊ आरक्षण आहे ते का दिलेलं नाही

  • @ArunkumarChandane
    @ArunkumarChandane Місяць тому

    😅😊

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 Місяць тому

    Kiti divasache paise milale teh pratham Mumbai Tak ne investigate karave ani nantar tumchec dukan chalu thevave.

  • @shrikantshinde3318
    @shrikantshinde3318 Місяць тому

    Pawar chamchamumbai tak

  • @ruturajkanade
    @ruturajkanade Місяць тому +3

    लोकसभेला महायुतीला मतदान केले नाही अन् जावयासारखे हक्काने मागायलेत एका हाताने मतदान द्यावे लागते मगच दुसऱ्या हाताने मागायला तोंड राहते ?

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 Місяць тому

      Tevha yanna tutari disali kontya dodane maghatat arakshan ani ajun hi tyachi urmit bhasha

    • @kaluramphadke6034
      @kaluramphadke6034 Місяць тому

      लोकसभेच्या आधी 105आमदार जनतेने मतदान केल्यामुळेच निवडून आले होते ना. ते105आमदार काय आभाळातून पडले होते का.तुम्ही लागले शिकवायला. आणि फडणविस 2013 च्या प्रचारात जाहीर सभामध्ये म्हणले होते. आमचं सरकार आणा लगेच आरक्षण देतो. आणि नाही दिले तर राजकीय सन्यास घेइल त्याचं काय.

  • @sureshyadav-ml3uc
    @sureshyadav-ml3uc Місяць тому

    Vishleshan rajakiya faayda nukasan yavara hotay pan maratha samajachi vedana, 53 persent aarakshan aanik jagatik bhandavalshahi sudharana jhalyananter chi adhogati, shikshanachya lakhonchys fees, lokasankhya aani karjabajaripanamule kami jhalela landholding, hatala nasalela kama ya satya duravastha aani hakkacha OBC aarkshan dila jata nahi yacha udrek honarach aahe.

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg Місяць тому +4

    ब्राम्हणांना प्रत्येक राज्यात एक जिल्हा द्या, आगदी मागास जिल्हा पण चालेल.

  • @subhashshedge2771
    @subhashshedge2771 Місяць тому

    You are not speaking like reporter

  • @rupeshghorpade9820
    @rupeshghorpade9820 Місяць тому

    Mee swati 96 kuli maratha aahe.

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 Місяць тому +1

    मुख्यमंत्री शिंदे मुळे भाजपा ओबीसी मते गमाऊन बसली आहे.

  • @shankarwarwade8212
    @shankarwarwade8212 Місяць тому

    cilimfukya

  • @ShivlingPadare
    @ShivlingPadare Місяць тому

    Tumchy. Mage. Bhatkti. Atma. Aahe

  • @ShankarLDeshmukh
    @ShankarLDeshmukh Місяць тому +1

    तर शिंदे साहेबांच्या बोलण्यावरून असे सिद्ध होते की शिंदे साहेबांना सुद्धा मान्य आहे की 1994 ला मराठा समाज ओबीसी मध्येच होता जाऊ शकत होता मराठा समाजाचा हक्क तो होता मग शरद पवार नाही केलं नाही तर तुम्ही करा ना शिंदे साहेब

    • @rupeshghorpade9820
      @rupeshghorpade9820 Місяць тому

      Usman Thackeray cm hota. Teva Kay upadli Kay

    • @IndianTopPicks
      @IndianTopPicks Місяць тому

      पण तू अभ्यास कर ना😂का फुकट पाहिजे

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +3

    विश्लेषण बीजेपीचा प्रवक्ता आहे असे वाटते पत्रकारांनी निपक्षपाती पणाची भूमिका घ्यावी आपण तरुण हात

  • @bhaskarkapse193
    @bhaskarkapse193 Місяць тому +1

    राज्यात व्यापक भूमिका घेणे हा तो काळ होता यशवंतराव चव्हाण आणि यांनी महाराष्ट्रात मराठा राज्य नसून मराठी राज्य आहे ही भूमिका घेतली होती जातिवादी भूमिका घेण्याचा हा फंडा बीजेपीचा आहे महाराष्ट्र हिताचा आणि देश हिताचा नाही लोक बीजेपीला कंटाळले आहेत

    • @suhaspatil6384
      @suhaspatil6384 Місяць тому +1

      जातीयवादी राजकारण 1999 पासुन महाराष्ट्रात सुरु झाले.