काय तो आवाज, काय ती शब्द रचना खूपच सुरेख कथा अईक ताना मना मध्ये कोणताच विचार येत नव्हता ताई खुप छान कथा सादर केली. खुप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे मनोरंजन करता या साथी 💐
थरारक अनुभव.... असाच एक प्रसंग माझ्या मित्राच्या बहिणीच्या बाबतीत अनुभवला आहे. त्यामुळे वरील कथा ऐकताना त्याची आठवण झाली. ज्या व्यक्तीला पोटात असे काही खाण्यातून घातले जाते ते असेच बाहेर काढावे लागते. याला "ढाळ" देणे असे म्हणतात. सध्या विज्ञान युग आहे त्यामुळे काही मंडळी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. पण जितका प्रकाश खरा आहे तितकाच अंधार पण खरा आहे. किंबहूना अंधाराचा तीव्र अनुभव आला तरच प्रकाशाचे खरे महत्व समजते तसाच काहीसा प्रकार आहे हा. बाकी हि काही गोष्टी अगदी स्वतःच्या बाबतीत अनुभवल्या असल्याने अशा गोष्टींवर माझा तरी विश्वास आहे. अशा काळ्या विद्या असतात. पण एक खरे आहे त्या काहीच काळापुरता वापरता येतात त्यांचा प्रभाव निश्चित नष्ट होतो. पण जे लोक अशा घाणेरड्या मार्गाचे प्रयोग वैयक्तीक स्वार्थाकरता करून इतरांचे आयुष्य खराब करायचा प्रयत्न करतात, अशा लोकांचा शेवट सुध्दा वाईट पध्दतीनेच होतो. अशांना सुखाचे मरण सुध्दा लाभत नाही. कारण सुखाने अंतकाळ साधायला सुध्दा पदरी पुण्य पाहिजे, तसेच मनुष्य म्हणून जगताना कायम इतरांचे कल्याण व्हावे हीच सदिच्छा मनात पाहिजे. आपण कसे वागतो त्या प्रत्येक सेकंदाचा हिशोब चित्रगुप्त ठेवत असतो. ईश्वराकडे सगळ्याचा न्याय होतोच होतो. त्यामुळे शहाण्या माणसाने आपले आचरण शुध्दच ठेवावे हेच खरे. चुकूनही असल्या मार्गाकडे न जाता कष्ट पडले तरी चालतील पण साध्या सरळ मार्गाने ईश्वर भक्तीचे जीवन जगावे... ॐ नमः शिवाय 🙏
परमेश्वर या सगळ्या कृती करून आयुष्य सुखरूप करणाऱ्या नादान लेकरांना सुबुद्धी देवून त्यांना सन्मार्गावर आणेल हीच प्रार्थना.. कारण या मार्गाने जनाऱ्याला कधी ही मोक्ष मिळत नाही.... Thank u so much for watching 😊😊
खुप छान सत्य कथा ताई nice तुमचा आवाज खूप भारी आहे मजाच येते आणि आम्ही अशीच वाट पाहत असतो तुमच्या स्टोरी ची thanks आम्हाला इतके सत्य अनुभव ऐकायला मिळतात 😘❤️🙏
आमच्यकडे गावाला प्रत्येक घरात दरवाज्याच्यावर कोहळा बांधतात अजूनही कितीही माणसं सुधारली भाऊबंदकी आहेच सक्का भाऊ पक्का वैरी हि म्हण खरी आहे खुपच भयंकर आहे 😱😱😱
जसा कोहळा बांधतात तसा अजून एक उपाय आहे तो असा की,पवित्र अशा श्री दत्त मंदिरात गुरुवारी जाऊन एक असोल्या नारळ श्री दत्ताच्या पायास लावून तो घरी आणून पिवळ्या कपड्यात दरवाजावर बांधव,म्हणजे वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही असे माझे मत आहे.
मला पणं असच अनुभव आला आहेमाझ्या श्री गुरु नी वाचवलं मला चार दिवस टॉयलेट मद्ये रक्त पडत होत .तसाच पांढरट गोळा पडला होता . जस काही त्या पदार्थाला बुरशी आली होती .पणं हे सोनोग्राफी मद्ये दिसत नाही माझे श्री गुरु नऊनाथमहाराज आदेश आदेश आदेश 🙏🙏🙏
कथेमध्ये सांगितलेला कोहळ्याचा उपाय हा मी सुद्धा करतो. आमच्या बाबतीत असाच काहीसा अनुभव आला होता.तेव्हापासून आम्ही कोहळा नियमित बांधतो. त्यात कोणतीही खर्चिक बाब नाही पण फायदेच जास्त आहेत. जर घराच्या बाहेर जमत नसेल तर घराच्या आत दरवाज्याच्या वर टांगून ठेवा नक्कीच अनुभव येतील. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
Satya Anubhav 🥺 Most of the Families had experienced this situation when their own blood relations suddenly changes to unknown relations I can say this because i had also .. .........
माझ्यावर एका नात्यातल्या माणसाची नजर पडली,त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी माझे लग्न त्याच्या पुतण्यासोबत लावून दिले,ज्याचे आधीच लफड होत. दहा वर्षानंतर छळ असह्य होउन पळून आले,तोपर्यंत त्याने आईला रात्री स्मशानात जादूटोणा करून वश केले होते.आता तो धाकट्या भावाला जावई करून घ्यायचा खूप प्रयत्न करीत होता.भावाने लग्न टाळले.पण त्याच्या जादूटोण्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला,पण त्या माणसाच्या पूर्ण वाताहात,निर्वंश झाला आहे.
Farach bhayan hota anubhav.......pahilyandich aikla mi te kohla vagre baddal.....thanks for the information.....majha nav ya goshtit ala...Chan vatla😄😄and as usual tumcha awaj and narration mastt.....👍👍waiting for the next one...........
नक्की बांधा.. मी स्वतः ही बांधला आहे... बाजारातून देठासह एक कोहळा घेऊन या.. स्वच्छ धुवून त्याच्या एका बाजूला ओल्या कुंकवाने स्वस्तिक व दुसऱ्या बाजूला ओम काढावा. त्याच्याच खाली काजळाच्या आडव्या दोन रेषा ओढाव्यात. त्यानंतर या कोहळ्याला देवाऱ्या समोर धरून फुल उदबत्ती दाखवावी आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी. म्हणजेच माझ्या घरावरती तुझे लक्ष राहू दे तुझ्या कृपेने कुठलेही वाईट ऊर्जा, अदृश्य शक्ती, नजर बाधा माझ्या घरात येऊन देऊ नकोस असं म्हणून त्याची पूजा करावी आणि हा बरोबर दाराच्या चौकटीच्या वर बांधावा. जेणेकरून येणारी जाणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून घरात येईल...
माझ्या माहिती मध्ये एक होते..2012 मध्ये आम्ही शेवटचे भेटलो होतो.. त्यानंतर परत तिथे जाण्याचा योग आला नाही. त्यामुळे ते सध्या पाहतात की नाही माहीत नाही... बाकी पैसे घेवुन फसवूनक करणारे, खोटं सांगून आपल्याला घाबरवणारे खूप आहेत.. त्यामुळे कोणाचं नाव सांगून त्या माणसाची शाश्वती देता येत नाही...🙏🏻🙏🏻 तुम्ही मनापासून भक्ती करा... देवाला शरण जा.. तोच योग्य मार्ग दाखवेल.... श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
Pradip dadanchya matath ja ni swaminchi seva kara to mat pan swmaicha.ahe....You tube var pradip dada n baddle paha ...Seva kara sevene khup farak padtoo
maj pan asech nehmi pot dukhate doctor kele tari kahi farak nahi patat, sonography Keli tari report normal yeto kay karave kahi suchat nahi,kahi upay asel tar sanga plz,,,
माझा एक प्रश्न आहे. माझ्या जवळच्या मित्राच्या बाबतीत घडलेली. त्याचे वडील कॅशियर होते आणि बँक मद्ये झाडलोट करणाऱ्या मावशी सोबत त्यांचं एकदमच अफेयर सुरु झालं, सगळा पगार तिकडेच, सोननाण, दागदागिने सगळ तिकडेच जाऊ लागलं . घर आणि घरातलं वातावरण बिघडत गेलं माञ त्या काकांचं त्याकडे लक्षच न्हवत ते मौजमजा करतच होते आणि हळूहळू परिस्तिथी बिघडत गेली भांडण, तमाशा, पोलीस केस सगळ करून पणं हे जागेवर नाही आले नंतर त्यांना कुणीतरी देवाचं बघण्याचा सल्ला दिला आमच्याइथे एक् स्त्री आहे जिला यातलं सगळ कळत तेंव्हा तिने सांगितलं होत की त्या बाईने काकांना विटाळ चे रक्त जेवणातून खाऊ घातले होते अन् तेव्हापासून ते असे आणखीच बिथरत गेले आणि वर त्या बाईने काकांच्या मुलाला सुध्दा देव घातले होते आणि त्याची लघवीची जागा धरली होती, त्याची पूर्ण जागा सडली सारखी झाली होती पणं देवाचं बघणाऱ्या बाईने त्याला 5 शनिवार मारुती चे दर्शन घेऊन दिवा बत्ती करून उपवास करण्याचा उपाय दिला आणि त्याला फरक पडला सुध्दा. पण मला सांगा त्या विटाळाच्या रक्ताचे खरे आहे का? कुणाला असा काहीं अनुभव आला आहे का
@@bhutanchyajagat हा आणि माझ्या अतिशय जवळच्या मित्रासोबत घडलं असल्याने सर्वच घटना मी जवळून अनुभवले आहेत. तुम्हीं याची माहिती घ्या आणि यावर एक् video बनवा प्लिज
मार्केट मध्ये सहज उपलब्ध होत मॅडम हे फळ.. मी स्वतः ही माझ्या दारावर बांधले आहे... आणि याचा अगदी फायदा नाही झाला तरी तोटा ही अजिबात नसतो.. उलट फायदा झाल्याचीच लक्षण असतात... तुम्ही मी एक पोस्ट टाकली आहे community मध्ये माझ्या दारावरच्या कोहळ्याची ती पाहा.. किंवा Google वर इमेज सर्च करा.. हे फळ वडे, घागरे, बनवण्यासाठी ही वापरतात..
Thank u so much ☺️💓 तुम्ही मला मेल करू शकता.. bhutanchyajagat@gmail.com किंवा व्हॉट्सॲप करू शकता. 9028410762 या नंबर वरती.. आपल्या चॅनेल वर अनुभव शेअर करत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद... welcome in bhutanchya Jagat 💐
स्वामींना समस्या मांडा.. पारायण वाचन करा... यातून सुटका मिळवण्यासाठी स्वामींनी रस्ते दिले आहेत... आपल्याला फक्त ते शोधता आले पाहिजे.. Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
Bala tuza aawaj khup god 🤗 aaj mi first video aikla... Tuz way Kay?? Shalet jatos ka bhava ?.. I am new here... Mast watli story bala... Abhyas pan kar tu...papa mammi na bagh ...ok🤗
सडाला नाही ही खूप चांगली गोष्ट आहे... नजर दोषांमुळे कधी कधी तो सुकून जातो त्यामुळे शनिवारी तो बदलून दुसरा बांधावा... सोमवती, शनी व दिवाळी अमावस्येला कोहळा नक्की बदलावा...😊🙏🏻🙏🏻
aiklya ver ghabargundi zali 😅 Majya pn ghara sobat asa hota amhi navin ghar bandtoy pn amcha gav walyana bg vat NY Ahe Te pn ky tari jadu tona kartaty pn maja mami cha volki che Ek maharaj Ahe tencha mule amhi suk ruk ahot
Majha tai sobat pan asech zhale hote pan samznya aghodhar tai sodun geli amhala
Ohhh.. so sad..😥😥😥 take care Mam
😔😔😔
😭😭😭bapre khup bhayanak jhale tumchsobat.
काय तो आवाज, काय ती शब्द रचना खूपच सुरेख कथा अईक ताना मना मध्ये कोणताच विचार येत नव्हता ताई खुप छान कथा सादर केली. खुप खूप धन्यवाद प्रेक्षकांचे मनोरंजन करता या साथी 💐
🥰💐🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Manapasun Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
थरारक अनुभव.... असाच एक प्रसंग माझ्या मित्राच्या बहिणीच्या बाबतीत अनुभवला आहे. त्यामुळे वरील कथा ऐकताना त्याची आठवण झाली. ज्या व्यक्तीला पोटात असे काही खाण्यातून घातले जाते ते असेच बाहेर काढावे लागते. याला "ढाळ" देणे असे म्हणतात. सध्या विज्ञान युग आहे त्यामुळे काही मंडळी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. पण जितका प्रकाश खरा आहे तितकाच अंधार पण खरा आहे. किंबहूना अंधाराचा तीव्र अनुभव आला तरच प्रकाशाचे खरे महत्व समजते तसाच काहीसा प्रकार आहे हा. बाकी हि काही गोष्टी अगदी स्वतःच्या बाबतीत अनुभवल्या असल्याने अशा गोष्टींवर माझा तरी विश्वास आहे. अशा काळ्या विद्या असतात. पण एक खरे आहे त्या काहीच काळापुरता वापरता येतात त्यांचा प्रभाव निश्चित नष्ट होतो. पण जे लोक अशा घाणेरड्या मार्गाचे प्रयोग वैयक्तीक स्वार्थाकरता करून इतरांचे आयुष्य खराब करायचा प्रयत्न करतात, अशा लोकांचा शेवट सुध्दा वाईट पध्दतीनेच होतो. अशांना सुखाचे मरण सुध्दा लाभत नाही. कारण सुखाने अंतकाळ साधायला सुध्दा पदरी पुण्य पाहिजे, तसेच मनुष्य म्हणून जगताना कायम इतरांचे कल्याण व्हावे हीच सदिच्छा मनात पाहिजे. आपण कसे वागतो त्या प्रत्येक सेकंदाचा हिशोब चित्रगुप्त ठेवत असतो. ईश्वराकडे सगळ्याचा न्याय होतोच होतो. त्यामुळे शहाण्या माणसाने आपले आचरण शुध्दच ठेवावे हेच खरे. चुकूनही असल्या मार्गाकडे न जाता कष्ट पडले तरी चालतील पण साध्या सरळ मार्गाने ईश्वर भक्तीचे जीवन जगावे... ॐ नमः शिवाय 🙏
परमेश्वर या सगळ्या कृती करून आयुष्य सुखरूप करणाऱ्या नादान लेकरांना सुबुद्धी देवून त्यांना सन्मार्गावर आणेल हीच प्रार्थना.. कारण या मार्गाने जनाऱ्याला कधी ही मोक्ष मिळत नाही....
Thank u so much for watching 😊😊
Om namah shivay 🙏
100% बरोबर 👍
Dada asa probem aahe mala pn
Sir tyani upay kute kela plzz sanga kinva tumcha contact no dya bhau
🎉vf😅व न ग ग र् य न जाने की न जाने की न re df
एवढं मात्र खरं की जो कोणाच्या अध्यात मध्यात नसतो त्याच्या मागेच अशी माणसं हात धुवून लागतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे 🙏🙏🙏
खर आहे तुमचं म्हणण.
खुप छान सत्य कथा ताई nice तुमचा आवाज खूप भारी आहे मजाच येते आणि आम्ही अशीच वाट पाहत असतो तुमच्या स्टोरी ची thanks आम्हाला इतके सत्य अनुभव ऐकायला मिळतात 😘❤️🙏
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
Mala vatatay he aavaj tai cha nasun dada cha baarik aavaj aahe 🤔
Nahi😁😁 आवाज, चॅनेल, मेहनत सारी ताईचीच आहे😁🙏🏻
@@bhutanchyajagat😂😂😂😂
आमच्यकडे गावाला प्रत्येक घरात दरवाज्याच्यावर कोहळा बांधतात अजूनही कितीही माणसं सुधारली भाऊबंदकी आहेच सक्का भाऊ पक्का वैरी हि म्हण खरी आहे खुपच भयंकर आहे 😱😱😱
आम्ही ही आमच्या दारावर कोहळा बांधलेला आहे...
@@bhutanchyajagat khar ch tai 😮🤨😥
जसा कोहळा बांधतात तसा अजून एक उपाय आहे तो असा की,पवित्र अशा श्री दत्त मंदिरात गुरुवारी जाऊन एक असोल्या नारळ श्री दत्ताच्या पायास लावून तो घरी आणून पिवळ्या कपड्यात दरवाजावर बांधव,म्हणजे वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही असे माझे मत आहे.
😌☺️🙏🏽🙏🏽🙏🏽 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय..
उपाय सांगितल्याबद्दल आभार🙏🏽🙏🏽
एक उपाय असा ही आहे...पांच मुखी हनुमानाची तस्वीर आपल्या प्रवेश द्वारावर लावावी
🙏🏽🙏🏽☺️☺️☺️
Asolya narl manje?
@@prajaktakhedekar978 न सोलला,शाहाळे पण पूर्ण झालेला
एकदम खरी कथा आहे ही,मे सुद्धा उलटी तुन नखें,बाहेर पडलेली पहिली आहेत,म्हणून मे समजू शकतो,कारणी तशी फळ असतात माणसाला .
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Katha khup chan hoti
heartly thank you so much
आवाजात दम आहे. छान sangata
Thank u so much 🙏🏻
🙏🌹🙏
Apratim❤❤
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
सत्य भयानक अनुभव आणि त्यावरील तोडगा दिला तुम्ही ताई 🙏
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
मला पणं असच अनुभव आला आहेमाझ्या श्री गुरु नी वाचवलं मला चार दिवस टॉयलेट मद्ये रक्त पडत होत .तसाच पांढरट गोळा पडला होता . जस काही त्या पदार्थाला बुरशी आली होती .पणं हे सोनोग्राफी मद्ये दिसत नाही
माझे श्री गुरु नऊनाथमहाराज आदेश आदेश आदेश 🙏🙏🙏
अलख निरंजन.... खूपच भयावह आहे ...
thank you so much ☺️🙏🏻
Tai tumhi hakikat khup chhan sangtat.
खूप खूप धन्यवाद
hi Katha aikat Astana Mala mazya aai sobat ghdleyla prasangachi aathvan zali.
khup bhayavah asat he anubhavan... take care mam.
खुप छान मस्त होती ही कथा अंगावर शहारे आले
. thanks a lot
Khupach mast scary story hoti ashyach katha aikvt raha👍💯
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻 नक्कीच 🙏🏽🙏🏽🙏🏽
Mst❤
कथेमध्ये सांगितलेला कोहळ्याचा उपाय हा मी सुद्धा करतो. आमच्या बाबतीत असाच काहीसा अनुभव आला होता.तेव्हापासून आम्ही कोहळा नियमित बांधतो. त्यात कोणतीही खर्चिक बाब नाही पण फायदेच जास्त आहेत. जर घराच्या बाहेर जमत नसेल तर घराच्या आत दरवाज्याच्या वर टांगून ठेवा नक्कीच अनुभव येतील. 🙏🏻श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
अगदी बरोबर
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤
Ekdum jabardast katha
thank you so much...
आत्ताच्या खोट्या दुनियेत खरी जाणते माणसे खरच खूप कमी आहेत कोणाच्या ओळखीत असतील खरी विद्ये वाले तर सांगा मी पुण्यात राहतो...
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Khup bhayank anubhav hota 😱😱😱
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
Khatarnak...👽
Thank u so much ☺️🙏🏻
Om namshiay nagabana om bholey baba
खुप सुरेख कथा. तुम्ही खुप छान सांगता असे वाटते की ऐकतच रहावे.
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻☺️☺️☺️
Satya Anubhav 🥺
Most of the Families had experienced this situation when their own blood relations suddenly changes to unknown relations
I can say this because i had also .. .........
Wow ekdam bhai hoti katha
Thanks a lot Mam 😊
Khup Chan katha hoti aangavr kata yeil ashi❣️☺️
Thank u so much ☺️🙏🏻
Tai tumchi story aaikayla khupch avdtat tumhi satya anubhav sangta mhanun roj tumchya story chi vat baghte thanku🥰
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
Khup chan Tai Shevti jevha Baba Boly ki Ajun Chaha Pyaycha ah kaa ty Aikun tr Angavr Katach ala 😨😰
🙏🏽🙏🏽🙏🏽 Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Chan
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
हो भूतं असतात !!
ज्यांनी पाहीले आहेत त्यांना तुम्ही नकारू शकतच नाही . एक नाही अनेको उदाहरण पाहीले . हो भूतं असतात .
Thank u so much 🙏🏻
🙏🌹🙏
Anubhav pathva
Anubhav sangitlya baddal dhanyawad tai
Thank u so much to you Mam ☺️☺️
Khup bhayanak story ahe madam 😱😱
मनपूर्वक खूप आभार 🙂🙏😇❤️
माझ्यावर एका नात्यातल्या माणसाची नजर पडली,त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी माझे लग्न त्याच्या पुतण्यासोबत लावून दिले,ज्याचे आधीच लफड होत.
दहा वर्षानंतर छळ असह्य होउन पळून आले,तोपर्यंत त्याने आईला रात्री स्मशानात जादूटोणा करून वश केले होते.आता तो धाकट्या भावाला जावई करून घ्यायचा खूप प्रयत्न करीत होता.भावाने लग्न टाळले.पण त्याच्या जादूटोण्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला,पण त्या माणसाच्या पूर्ण वाताहात,निर्वंश झाला आहे.
खूप भयानक आहे सार
🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Mla aata khup savay zhaliy bhutachya goshti aaykaychi me roj kam aavrun aaikte 😊😊
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Mast aahe
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
Khoob Sundar Awaaz Hai Tumsa
Thank u so much ☺️🙏🏻💓
Bari story hoti mast
खूप खूप धन्यवाद
Farach bhayan hota anubhav.......pahilyandich aikla mi te kohla vagre baddal.....thanks for the information.....majha nav ya goshtit ala...Chan vatla😄😄and as usual tumcha awaj and narration mastt.....👍👍waiting for the next one...........
प्रचिती 😁😍😍😍
Thank u so much ☺️
@@bhutanchyajagat ☺️☺️ aaj khupach lavkar comment ali Chan vatla😊Ani nehmi mala reply karta....thank you ☺️👍
मोरया मोरया बल्लाळेश्वर मोरया ❤️
गणपती बाप्पा मोरया.. Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
Morya Moraya bappa Moraya mazya do ni jauna changli budhii de ganraya shree gurudev datta
Khup khup chan mi pan bandhate kohala nehami
माझ्या घरावर ही आम्ही कोहळा बांधून ठेवला आहे...
Khupach Sundar & bhayanak Katha hoti👌👍
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
मी नाशिक ला राहते आम्ही आमचा शेतात कोहळा लावतो आणि विकतो सुधा. आमचा घराच्या दारावर पण लावलेलं आहे. खूप पॉवर आहे कोहळा मधे.
खूप खूप धन्यवाद 🌺🙏😊
खरचं horrar
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
मला हे सांगा कोहळा badnyachi विधी काय असते
मी अजून कधी असे केले नाही
पण असे बगून असे वाटते की आपण पण कोहळा लावला पाहिजे🙏
नक्की बांधा.. मी स्वतः ही बांधला आहे... बाजारातून देठासह एक कोहळा घेऊन या.. स्वच्छ धुवून त्याच्या एका बाजूला ओल्या कुंकवाने स्वस्तिक व दुसऱ्या बाजूला ओम काढावा. त्याच्याच खाली काजळाच्या आडव्या दोन रेषा ओढाव्यात. त्यानंतर या कोहळ्याला देवाऱ्या समोर धरून फुल उदबत्ती दाखवावी आणि आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवावी. म्हणजेच माझ्या घरावरती तुझे लक्ष राहू दे तुझ्या कृपेने कुठलेही वाईट ऊर्जा, अदृश्य शक्ती, नजर बाधा माझ्या घरात येऊन देऊ नकोस असं म्हणून त्याची पूजा करावी आणि हा बरोबर दाराच्या चौकटीच्या वर बांधावा. जेणेकरून येणारी जाणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून घरात येईल...
धन्यवाद🙏
Khup chaan story👌👌👌
Thank u so much 🙏🏻
🙏🌹🙏
श्री स्वामी समर्थ ❤️
मनापासून खूप खूप आभार... 🙂🙏😇 श्री स्वामी समर्थ
खूप छान होती कथा. नेहमी प्रमाणे .
Thanks a lot ☺️😌
Khoop sunder story 🙏👍
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻
Khup Chan hoti storie.... awesome 👍👍👌👌
Thank u so much ☺️😊🙏🏽
Khup chan mst ahe story 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
Mi pan hya anubhavatun jat aahe khup paise kharch kele pan yogya vakati n milalya mule satat aajari asate sarvajan aapale anubhav sangatat pan tyana thik karnarya mantrikacha patta sangat nahit please tumhala mahit asel tar sanga jene karun dusaryanch changal hoial
माझ्या माहिती मध्ये एक होते..2012 मध्ये आम्ही शेवटचे भेटलो होतो.. त्यानंतर परत तिथे जाण्याचा योग आला नाही. त्यामुळे ते सध्या पाहतात की नाही माहीत नाही... बाकी पैसे घेवुन फसवूनक करणारे, खोटं सांगून आपल्याला घाबरवणारे खूप आहेत.. त्यामुळे कोणाचं नाव सांगून त्या माणसाची शाश्वती देता येत नाही...🙏🏻🙏🏻
तुम्ही मनापासून भक्ती करा... देवाला शरण जा.. तोच योग्य मार्ग दाखवेल....
श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻
Pradip dadanchya matath ja ni swaminchi seva kara to mat pan swmaicha.ahe....You tube var pradip dada n baddle paha ...Seva kara sevene khup farak padtoo
maj pan asech nehmi pot dukhate doctor kele tari kahi farak nahi patat, sonography Keli tari report normal yeto kay karave kahi suchat nahi,kahi upay asel tar sanga plz,,,
आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून पहा.... नेमका काय त्रास आहे सर...🙏🏻🙏🏻🙏🏻
@@bhutanchyajagat potamadhe nehami gas pakto,pot nehmi gaccha vatate, doctor sangtat ki gas v pittacha tras ahe,
Chan ahe story
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई मी गोवा मधे राहते , आमच्या घरी काहीतरी वेगळं आहे, आम्ही घर सोडून बाहेर राहतो तर आमची कोणी मदत करेल का 🙏
हो आवडली थोडी पटली सूध्दा कारण खूप जागी कोहळा बांधलेला बघितला आहे
Thanks a lot ☺️😌🙏🏻🙏🏻
बरोबर आहे असस्त आजकाल कुणाला चांगलं झालेलं बघवतच नाही
thank you so much
Mazyahi maitrini chya sasune tichyavar karani keli...khup jananna dakhavile pan farak padat navhata...satat pot dukhayache...anna jat navhate...ulatya vhayachya khallya khallya...angi kahi lagat navhate...divasen divas prakruti dhasalat chalali hoti... shevati tyanna konitari Calcutta la jayala sangitale...tithe gelyavar tethil karani utarvinarya baine tila fakt paani pyayala dile...tashi thodya velat lagech ulatya zalya v tyatun khile baher padale...he ek adbhutach hote...khile kase gele potat...pan tya nantar ti bari zali
gachi aathvan zali.
heartly thank you so much
माझा एक प्रश्न आहे.
माझ्या जवळच्या मित्राच्या बाबतीत घडलेली.
त्याचे वडील कॅशियर होते आणि बँक मद्ये झाडलोट करणाऱ्या मावशी सोबत त्यांचं एकदमच अफेयर सुरु झालं, सगळा पगार तिकडेच, सोननाण, दागदागिने सगळ तिकडेच जाऊ लागलं .
घर आणि घरातलं वातावरण बिघडत गेलं माञ त्या काकांचं त्याकडे लक्षच न्हवत ते मौजमजा करतच होते
आणि हळूहळू परिस्तिथी बिघडत गेली
भांडण, तमाशा, पोलीस केस सगळ करून पणं हे जागेवर नाही आले
नंतर त्यांना कुणीतरी देवाचं बघण्याचा सल्ला दिला
आमच्याइथे एक् स्त्री आहे जिला यातलं सगळ कळत तेंव्हा तिने सांगितलं होत की
त्या बाईने काकांना विटाळ चे रक्त जेवणातून खाऊ घातले होते अन् तेव्हापासून ते असे आणखीच बिथरत गेले
आणि वर त्या बाईने काकांच्या मुलाला सुध्दा देव घातले होते आणि त्याची लघवीची जागा धरली होती, त्याची पूर्ण जागा सडली सारखी झाली होती पणं देवाचं बघणाऱ्या बाईने त्याला 5 शनिवार मारुती चे दर्शन घेऊन दिवा बत्ती करून उपवास करण्याचा उपाय दिला आणि त्याला फरक पडला सुध्दा.
पण मला सांगा त्या विटाळाच्या रक्ताचे खरे आहे का?
कुणाला असा काहीं अनुभव आला आहे का
बापरे हे फारच भयानक होते.. माज्या माहितीत असे अनुभव आहे पण हे फारच खतरनाक आहे.
thank you so much sir
@@bhutanchyajagat
हा
आणि माझ्या अतिशय जवळच्या मित्रासोबत घडलं असल्याने सर्वच घटना मी जवळून अनुभवले आहेत.
तुम्हीं याची माहिती घ्या आणि यावर एक् video बनवा प्लिज
नक्कीच सर
Ho खरं आहे
Ho
Amhala khup anubhav...alet. Purn barbadi .zali ahe .purvi kohlapun .bandhat. Hoto .pun amhala .asa wachawanars..koni. Bhakkam manus bhetala nahi .nashib ,dusre. Kay. Wat baghatoy .kadhi ujadel .tyavchi
काळजी करू नका mam..
देव परीक्षा पाहतो आपली... नक्कीच मार्ग सापडेल...
कधीही आणि कोठेही कोणाला वाटले काही तरी वाईट अनुभव जाणवतो आहे ताच्य वेळी 5 time जय श्री महाकाल ☣️मणा
खूप छान कथा होती पण कोहळा हे नेमकं कोणतं फळ आहे मला कळत नाही कारण ते मार्केटमध्ये भेटत नाही जाणकारांना माहिती असेल तर कृपया मार्गदर्शन करावे
मार्केट मध्ये सहज उपलब्ध होत मॅडम हे फळ.. मी स्वतः ही माझ्या दारावर बांधले आहे... आणि याचा अगदी फायदा नाही झाला तरी तोटा ही अजिबात नसतो.. उलट फायदा झाल्याचीच लक्षण असतात... तुम्ही मी एक पोस्ट टाकली आहे community मध्ये माझ्या दारावरच्या कोहळ्याची ती पाहा.. किंवा Google वर इमेज सर्च करा..
हे फळ वडे, घागरे, बनवण्यासाठी ही वापरतात..
Katekohal as mhnata .ha hirwa or popati asto .tyla kahi thikani bhopala mhnatat .
मंदिराच्या जवळ मिळेल
He sarv khare aahe Kohla kharech aaple rakhan karto tyachya madhye adbhut shakti asate Andhra madhye gharoghari kohle bandhlele asatat
हो हे सत्य आहे माझे स्वतचे अनुभव आहेत कोहळ्याबाबत
Marathi khoop chan bolta
खूप खूप धन्यवाद मॅडम
Super Store
खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻☺️🤠
Nice
Thanks a lot
उत्तम कथा आणि भयानक अनुभव
khup khup dhanyavad sir..
hamare sath shree ragunath toh kis bat ki hai chinta... bolo jai shree ram.
खूप खूप धन्यवाद
जय श्री राम
कोठे हे अवषद मिळेल
😊मनापासून खूप खूप धन्यवाद
नुकताच मी तलाठी झालो , पन माझ्या नोकरी लागल्याने आमच्या भाउकीच्या पोटात दुखू लागले आहे, त्यातले बरेच जण करनी करनारे आहेत.
Tumchi Mandalich bhutatki watte 🤣🤣🤣🤣🤣😅😂
😁😁😁 thank you so much ☺️☺️🙏🏻
@@bhutanchyajagat Most Welcome Miss🙏
Yach adthalyansathi Kohala daravar bandhatat hey khare aahe .
thank u so much
Mazya wadilanna asech ....war pathavle
🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान गोष्ट ❤️
Thank u so much ☺️☺️
नमस्कार ताई माझा देखील एक खरा अनुभव आहे तो मला तुम्हाला Shair करायचा आहे , कसा करता येईल ते सांगा
Thank u so much ☺️💓
तुम्ही मला मेल करू शकता..
bhutanchyajagat@gmail.com
किंवा व्हॉट्सॲप करू शकता.
9028410762 या नंबर वरती..
आपल्या चॅनेल वर अनुभव शेअर करत आहात त्या साठी खूप खूप धन्यवाद... welcome in bhutanchya Jagat 💐
फक्त खरे अनुभव सांगा
@@apekshit2612 हो माहिती आहे आम्हाला कसे सांगायचे ते
Aamchi hich katha aahe pn aamhi kohla tangto v swami bhakti karto ajunhi khup tras hoto pn kay karnar?
स्वामींना समस्या मांडा.. पारायण वाचन करा... यातून सुटका मिळवण्यासाठी स्वामींनी रस्ते दिले आहेत... आपल्याला फक्त ते शोधता आले पाहिजे..
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
Very horror story
heartly thank you so much
Mast hoti story tai😇
Thank u so much ☺️☺️☺️
Shree swami samarth 🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.. thanks a lot
खूप भयानक ताई
Thank u so much ☺️🙏🏻🙏🏻🙏🏻
कोणाकडे करणी बाधेवर उपाय असेल तर सांगा ना प्लीज खूप मोठ्या संकटात आहे खूप वर्षांपासून
UA-cam la morale guruje cha video baga
Bala tuza aawaj khup god 🤗 aaj mi first video aikla... Tuz way Kay?? Shalet jatos ka bhava ?.. I am new here... Mast watli story bala... Abhyas pan kar tu...papa mammi na bagh ...ok🤗
Thank u so much for watching sir 😊😊☺️🙏🏽
Sir mi ek ladies aahe... 🙏🏽🙏🏽
Welcome in bhutanchya Jagat 💐 sir 😊
असाच सपोर्ट करत रहा 💐🙏🏽
आम्ही हे सगळ सरळ करायचा प्रयत्न केला पण काहिच होत नाही ,फरक पडत नाही, आमच जमीन घर सगळ असून आम्ही बाहेर भटकत आहोत , कोणीतरी मदत करा plz🙏
Fakt datt mharajanche dar guruwari aabhishek aani roj sakal sandhykal namsamran kraa.... ya saglyatun tech tumhala vachvtil🙌🔱🕉
He eakdam khare aahe
🙏🏻❤ खूप खूप धन्यवाद 🙏🏻❤
Amcha bandhlela kohla sadla Kiva Pani galale nai to kordach rahila fakt kala zala v chota zala tyacha arth ky asel
सडाला नाही ही खूप चांगली गोष्ट आहे... नजर दोषांमुळे कधी कधी तो सुकून जातो त्यामुळे शनिवारी तो बदलून दुसरा बांधावा... सोमवती, शनी व दिवाळी अमावस्येला कोहळा नक्की बदलावा...😊🙏🏻🙏🏻
Khoop chaan.malaa waatate mi sudhaa ghari baandhaawa. Aani nakki baandhen.maahiti dilyabaddal thanks
Thank u so much sir ☺️🙏🏻
aiklya ver ghabargundi zali 😅
Majya pn ghara sobat asa hota amhi navin ghar bandtoy pn amcha gav walyana bg vat NY Ahe Te pn ky tari jadu tona kartaty pn maja mami cha volki che Ek maharaj Ahe tencha mule amhi suk ruk ahot
काळजी घ्यावी 🙏🏽🙏🏽 thank you so much 🙏🏻☺️
mazya aai saobat asch Prasanna ghadla Hota.
heartly thank you so much
..
वाईट शक्तींना घरात येण्यापासून रोखण्यासाठी दाराच्या उंबरठ्यावर कोहोळा बांधतात हा उपाय अनुभव सिद्ध असा आहे. व सर्वांनी नक्की करावा.
अगदी बरोबर सर... Thank u so much ☺️🙏🏻
अगदी बरोबर 👌👍
खुप छान आहे कोहळा पण खुप दिवसानी स्टोरी आयकायला मिळाले
Khupp khupp dhanyvad ☺️🙏🏽🙏🏽
कोहळा साधारण किती दिवसांनी बदलावा
खराब झाल्यावर लगेचच... किंवा शनी आमवस्या, सोमवती अमावस्या.... नाहीतर दिवाळीत जी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आमावास्या येते, तेव्हा मात्र नक्की बदलावा...
असोल्या. नारळ म्हणजे कसा असतो
Solaych nhi narl, aaput thevaych.. Zhadavr js asto ts.
आपल्या नशिबात असेल ते मिळणार पण दुसऱ्यावर जळून करणी भानामती करी नयेत
खूप खूप धन्यवाद🙂🙏😇❤️
Sant Rampal ji maharajanchi bhakti kelyane kahihi bandhayache garaj padat nahi
heartly thank you so much
Aas kahi tri kela hota kaki ne aamcha vr aata tyacha gharat sarkhi bhadan tabet kharab hona etc hotach aasta
heartly thank you so much
Shree Swami Samarth
खूप खूप धन्यवाद.. श्री स्वामी समर्थ 🙏
राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम (नाशिक) माधवगीरी आणि संतोषगीरी बाबां सगळ्या अनिष्ठांवर उपाय....
खूप खूप धन्यवाद ❤🙏❤