Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
सर खूप चांगली माहिती दिली तुमी धन्यवाद
धन्यवाद सर
टॉनिक मध्ये मिसळून फवारणी करू शकतो का
नमस्कार,सर,परफेक,सुपर,फवारणी, केल्या वर,कापसाचे,पाने,कडक,होतात,, त्यावर ,उपाय, सांगा
Sir vangyla cha flower la parniam honar ka
खूप खुप चांगली माहिती दिल्या बद्दल अशीच माहिती देत राहा 👌👌👌
खूप छान माहिती दिली🎉🎉🎉
खूप छान माहिती🎉🎉🎉
sir music best aahe
Profex super+ acafet combination Chalel kay. Tuta अली साठी टोमाटो sathi
खूप खूप छान माहिती🎉🎉🎉
Kup chaan sir
फुल झाडाला मारले तर चालेल का आणि पेरूल झाडाला पांढरा रंग पानावर झाले आहेत
ronfen +profex super दोन्ही एकत्र मारला तर चालेल का
छान
Sir 4 divas zale yachi favarni Keli parat Keli tar chalel ka
❤
Very nice information
Simidos changl ki profex super अळी साठी कोणत चांगल आहे...
Pati yenya sathi kontai favarni karavi sir
सत्य माहीती दिली भाऊ आभारी
सर करडई 25दिवस झाले पाहिली फवारणी मी प्रोपेक्स सुपर वापरत आहे किती मिली वापार करावा
नमस्कार सरकपाशीवर स्प्रे साठी याच्या सोबत काय काय घ्यावे रिप्लाय प्लीज 🙏
05234 = 80 gm + saaf 30 gm / 15 litre panyasathi faravara
Ya aushdhi madhe metalyazil burshi Nasha fawarle tar chalel ka
Borong mix karu shakto ka
Mirchi var chart ka?
Good information🎉🎉
या औषध मुळे फुले मरतात असें मला आढळून आले आहे, अजून कोणाला अनुभव आला आहे का
@@sitaramshinde7669 पंपाला 25ml च वापरावे. आणि सोबत काहीही घेऊ नये.Best result मिळतो.
रसचुस किडे मारत नाहीत
सर या प्रॉडक्ट ची बाजारात किंमत नीट तपासा कारण ₹750/- ला विक्री होत आहे
याचा सोबत thrips साठी वेगळे औषाड घाव लागलं का नाही
nahi
हो भाऊ नक्कीच याने thrips मारत नाही हा चुकीची माहिती देतोय
या कीटक नाशकमुळे फुलगळ होती का? दुकानदार अशी माहिती देतात.
होते
Profex Supar war Purna Bharosa Aahe
पांढरी माशी मारत नाही चुकीची माहिती
350₹ 500ml 600₹ 1litre
Sir पांढरी माशी कव्हर होईल का पक्क?
पांढरी माशी जास्त असेल तर उलाला वापर करा ५- ६ ग्राम/ १५ लिटर पंपसाठी. धन्यवाद.
Tud tuda marat nahi
अतिशय सुंदर माहिती🎉🎉
खूप छान माहिती🎉🎉
सर खूप चांगली माहिती दिली तुमी धन्यवाद
धन्यवाद सर
टॉनिक मध्ये मिसळून फवारणी करू शकतो का
नमस्कार,सर,परफेक,सुपर,फवारणी, केल्या वर,कापसाचे,पाने,कडक,होतात,, त्यावर ,उपाय, सांगा
Sir vangyla cha flower la parniam honar ka
खूप खुप चांगली माहिती दिल्या बद्दल अशीच माहिती देत राहा 👌👌👌
खूप छान माहिती दिली🎉🎉🎉
खूप छान माहिती🎉🎉🎉
sir music best aahe
Profex super+ acafet combination Chalel kay. Tuta अली साठी टोमाटो sathi
खूप खूप छान माहिती🎉🎉🎉
Kup chaan sir
फुल झाडाला मारले तर चालेल का आणि पेरूल झाडाला पांढरा रंग पानावर झाले आहेत
ronfen +profex super दोन्ही एकत्र मारला तर चालेल का
छान
Sir 4 divas zale yachi favarni Keli parat Keli tar chalel ka
❤
Very nice information
Simidos changl ki profex super अळी साठी कोणत चांगल आहे...
Pati yenya sathi kontai favarni karavi sir
सत्य माहीती दिली भाऊ आभारी
सर करडई 25दिवस झाले पाहिली फवारणी मी प्रोपेक्स सुपर वापरत आहे किती मिली वापार करावा
नमस्कार सर
कपाशीवर स्प्रे साठी याच्या सोबत काय काय घ्यावे रिप्लाय प्लीज 🙏
05234 = 80 gm + saaf 30 gm / 15 litre panyasathi faravara
Ya aushdhi madhe metalyazil burshi Nasha fawarle tar chalel ka
Borong mix karu shakto ka
Mirchi var chart ka?
Good information🎉🎉
या औषध मुळे फुले मरतात असें मला आढळून आले आहे, अजून कोणाला अनुभव आला आहे का
@@sitaramshinde7669 पंपाला 25ml च वापरावे. आणि सोबत काहीही घेऊ नये.
Best result मिळतो.
रसचुस किडे मारत नाहीत
सर या प्रॉडक्ट ची बाजारात किंमत नीट तपासा कारण ₹750/- ला विक्री होत आहे
याचा सोबत thrips साठी वेगळे औषाड घाव लागलं का नाही
nahi
हो भाऊ नक्कीच याने thrips मारत नाही हा चुकीची माहिती देतोय
या कीटक नाशकमुळे फुलगळ होती का? दुकानदार अशी माहिती देतात.
होते
Profex Supar war Purna Bharosa Aahe
पांढरी माशी मारत नाही चुकीची माहिती
350₹ 500ml 600₹ 1litre
Sir पांढरी माशी कव्हर होईल का पक्क?
पांढरी माशी जास्त असेल तर उलाला वापर करा ५- ६ ग्राम/ १५ लिटर पंपसाठी.
धन्यवाद.
Tud tuda marat nahi
अतिशय सुंदर माहिती🎉🎉
खूप छान माहिती🎉🎉