पितृलोक प्रसन्न होण्यासाठी कांय उपाय करावा, पितृपक्षात अन्नदान का करावं,
Вставка
- Опубліковано 6 лют 2025
- मासिक पौर्णिमा सत्संग सोहळा चिंचोडी आश्रम येथे श्री. श्री 1008 महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतमय वाणीतून पितृपक्ष महत्व सांगतानी. व पौर्णिमाचे व्रत कसे करावे. यांचे चिंतन आपल्या शिवयोगी youtube चॅनेलवर प्रसारित केला आहेत. 🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरूर्देवो महेश्वर गुरू साक्षात परब्रह्म तस्मै श्री ॐ गं गुरवे नमः गुरूदेव भगवान की जय हो महाराज माझ्या निरजला चरन दर्शन 😢आणि गुरूदिक्षा देऊन ऊद्धार करा हिच तुमच्या चरणी विनंती आहे 🙏🏻🙏🏻🚩🚩
जनार्दन स्वामी समर्थ महाराज नमः कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
जय जनार्दन बाबाजी जय शिवगीरी 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩💐💐
नमः शिवाय
हर हर महादेव 🎉
जनार्दन बाबा कोटी कोटी प्रणाम
जय जनार्दन जय जनार्दन 🎉🎉हर हर महादेव
जय जनार्दन जय बाबाजी जय शिव गिरी माहाराज महाराज नर्मदेश्वर भगवान की जय
शिवगिरी महाराज की जय जय जनार्दन स्वामी
ॐ श्री गणेशाय नमः सत्यम शिवम सुन्दरम् गुरू मंगलम् गुरू पद् मंगलम् ।।🌺🙏🏻🌺
जय श्री राम कृष्ण हरि 🌺🙏🏻🌺
ॐ नमोः पार्वती पतये हर हर महादेव शीव रूदअंशम् नमः सत्यम शिवम सुन्दरम् 🚩जय श्री सीताराम 🚩जय भवानी जय शिवराय 🚩जय जनार्दन स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो महाराज माझ्या निरजला चरन दर्शन आणि गुरूदिक्षा देऊन ऊद्धार करा हिच तुमच्या चरणी विनंती आहे प्रभू जी जय सियाराम 🌺🙏🏻🌺🚩🚩
बाबाजीच्या चरणी साष्टांग दंडवत बाबाजी चा नंबर
बाबाजींच्या चरणी साष्टांग दंडवत
जय बाबाजी
Har Har Mahadev Shambhu Kashi Vishwanath Gange 🙏
जिस प्रकार सुर्य की इक किरण मात्र से ही संपूर्ण अंधकार का नाश हो जाता है उसी प्रकार घट अंदर सद्गुरु भक्ती की ज्योत प्रकट होने से समस्त विकार रूपी अंधियारा पलायन कर जाता हैं 🌺🙏🏻🌺 जय जय गुरू महाराज गुरू जय जय परब्रम्ह सद्गुरुदेव भगवान की कृपा सदा बरसती रहे जय श्री सीताराम जय बजरंगबली जय जनार्दन स्वामी शिवगिरी महाराज जी की जय हो महाराज जी की जय 🌺🙏🏻🙏🏻🌺🚩🚩♥️🚩🚩
शिवाजी महाराजांचा पोवाडा
Om namha shivay
🙏🌹जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी नमन 🌹🙏
छान प्रवचन ऐकायला मिळते परंतु मध्ये मोठ्या ने वाजणारे संगीतामुळे प्रवचन नीट ऐकू येत नाही.कृपया भजनी मंडळाने यांची नोंद घ्यावी.
ज्या मुळे आम्हाला प्रवचनाचा आनंद घेता येईल.ही नम्र विनंती 🙏🙏🙏🙏🙏
जय जनार्दन स्वामी 🌹🌹🌹
ॐ nahamo shivay
जय जनार्दन
जय जनार्दन जय जनार्दन 🎉🎉 हर हर महादेव 🙏🙏🔱
महाराज श्री आपण शिवपुराण महाकथा फारच छान सांगता
परंतु आपले प्रवचन सुरू असताना जो म्युझिक चा आवाज खूपच
कर्कश असतो . त्यामुळे आपण जे काही सांगता ते व्यवस्थित समजत नाही .
कृपया आपण याची नोंद घ्यावी .
जय जनार्दन जय सदगुरू
हॊ
Jay Gagangiri
Khup, cchan, sagital❤❤❤❤❤
Jay Janardhan baba🎉
बाबांच्या प्रत्येक प्रवचनात बाबांच्या आवाजपेक्षा music चा आवाज खूप असतो.
त्यामुळे आम्हाला बाबांचे शब्द नीट ऐकायला येत नाही.
हे खूप वेळा कॉमेंट्स मध्ये सांगितले जाते.
पण तरीही तसेच होत आहे.
कृपया याची नोंद घ्या.
वाद्य वाजवणारे मंडळी वाद्याचा आवाज कमी ठेवावा महाराज काय बोलतात ते समजत नाही
कृपया हार्मोनियम चा आवाज थोडा कमी ठेवा 🙏
जय जनार्दन शिवगिरी जी महाराज आता कोठे असते त्यांची भेट होऊ शकते का
Shivgiri babajina sampark ksa sadhta yeal katha krnysathi
निफाडसाखर कारखाना येथे आश्रम भेटतील
स्पीकर चा आवाज कमी ठेवा कथा ऐकता येत नाही.
जनार्दन स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
बाबाजी पितृ महिने महादेव चा मंदिरात प्रवेश केला तर चालेल का
7 वस्तू कोणत्या