देणं ना घेणं,कंदिल लावून येणं?खोक्यातले बोके उदंड जाहले

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 кві 2024
  • देणं ना घेणं..कंदिल लावून येणं ?
    खोक्यातले बोके उदंड जाहले...
    #महायुती #महाविकास_आघाडी #महाराष्ट्र #लोकसभा
    #devendrafadnavis #sharadpawar #udhavthakkarey #eknathshinde #ajitdadapawar #nanapatole #rajthackeray #prakashambedkar

КОМЕНТАРІ • 10

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Місяць тому +2

    ❤ वंचित बहुजन आघाडी ❤ बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय असो

  • @bharatwankhede1269
    @bharatwankhede1269 Місяць тому +3

    आंबेडकर बोलले न भाऊ

  • @vaijujadhav8960
    @vaijujadhav8960 Місяць тому

    सर खरोखर आपन वर्मा वर बोट ठेवत आहात. जनतेला हे राजकीय पुढारी आणखी कसे काय कळत नाही.

  • @sanjaynehere2797
    @sanjaynehere2797 Місяць тому

    पाटील साहेब, महाराष्ट्रातील समस्यांवर विधानसभेच्या निवडणुकीत बोलणार आहेत. सध्या मुख्य विषय दिल्लीत बसण्याचा आहे. नाहीतरी बहुतेकांना दिल्लीतूनच उमेदवारी वाटप चालू आहे. समस्यांचं नंतर बघूयात.सध्या फक्त आचारसंहिता पाळायची आहे बरं का.

  • @deepakjawanjaled7111
    @deepakjawanjaled7111 Місяць тому +2

    Sir balasaheb ambedkar yani muda mandlay setkara vishiyi

  • @sureshmore2331
    @sureshmore2331 Місяць тому

    अहो साहेब सर्वच बोलले तुम्ही बरोबर बघितलं नसेल ,

  • @tulshiramambhore7206
    @tulshiramambhore7206 Місяць тому

    लोकं बाबत rajekarte याना काही देणे घेणे नाही फक्त jumla

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Місяць тому +2

    सर नमस्कार तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधून न्याय मागणाराची बाजू बळकट होत आहे

  • @anilshinde3074
    @anilshinde3074 Місяць тому

    Abedkrach nav kashala gheto saheb sacha neta

  • @anantbhagat4716
    @anantbhagat4716 Місяць тому

    Tu khoop husshar aslyasarkhe dakhavato fakt.