It is a method of catching fish. In this, fish are caught by throwing nets into the water. In his first video, he showed how to sew a net. In this video, when the net is thrown into the water, a round weight is placed on the bottom of the net to prevent it from floating up. That weight consists of round balls of baked clay or metal. As you asked in time 4.40, the thread is very long so it can get tangled when tying the balls under the mesh. To prevent it from getting tangled, they have folded the thread and reduced its length. By doing this, the yarn and balls are not tangled, and the yarn can be spun quickly. I hope you get satisfied answer
सर हे फेक जाळे बनवण्यासाठी खूप दिवस लागतात .आणि हे जाळे दुकानामध्ये रेडिमेड भेटतात आणि ते साईज वर अवलंबून असते तर २५००.हजारापासुन पुढे भेटतात. फेक जाळे बनवण्याचा व्हिडिओ आम्ही पुन्हा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत घेऊन येणार आहोत .
सर खरं सांगायचं झालं,तर हे फेक जाळे फक्त घरगुती वापरण्यासाठी बनवलं आहे. आणि हि माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर या फेक जळ्याची निश्चित किंमत सांगता येणार नाही.
Good job..and good video
Thanks for the visit
Hola que tal saludos desde colombia yo también hago redes de pesca, que bueno
Hello my friends. In minute 4:40 he is weaving with his feet ....
Can you explain that part in more detail....?
Thanks
It is a method of catching fish. In this, fish are caught by throwing nets into the water. In his first video, he showed how to sew a net. In this video, when the net is thrown into the water, a round weight is placed on the bottom of the net to prevent it from floating up. That weight consists of round balls of baked clay or metal. As you asked in time 4.40, the thread is very long so it can get tangled when tying the balls under the mesh. To prevent it from getting tangled, they have folded the thread and reduced its length. By doing this, the yarn and balls are not tangled, and the yarn can be spun quickly.
I hope you get satisfied answer
Good
Good jab
🌹thank you 🌹
तुमचं गाव कोणत आहे ❤
घारगाव संगमनेर अ नगर
Bhai ap cast net sell krte ho ?
बेचते नही
Bhai haath ka bana hua paag mil jayega kya???
8 haath ka chahiye
Aur sisha 4 kg
Paag kya hota hai ??
Ha मिळेल ना
Kitne ka milega jhaal
तुमचे गाव कोणते आहे
घारगाव ता. संगमनेर
सरकी कसी बनवायची
सरकी म्हणजे काय समजले नाही
मला जाळे बनवायला शिकायचं आहे तुमचा नंबर द्या ना ❤❤❤
Per kg kitne hai bhai
बनवून मिळेल काय जाळ हे
किती खर्च येईल
पहिल्या सुरुवात किती घरपासून कार्यच
सर हे फेक जाळे बनवण्यासाठी खूप दिवस लागतात .आणि हे जाळे दुकानामध्ये रेडिमेड भेटतात आणि ते साईज वर अवलंबून असते तर २५००.हजारापासुन पुढे भेटतात. फेक जाळे बनवण्याचा व्हिडिओ आम्ही पुन्हा सुरवातीपासून ते शेवटपर्यंत घेऊन येणार आहोत .
@@fakttadka751 मी पण बनवलं होत स्वतः जाळ पण ते फेकताना पसरत नव्हता गोळा होत होत
@@fakttadka751 दो रा कुठे मिळतो
आपलं जाळं बणवण्यात चुकलेल असेल त्याच्यामुळे ते गोळा होत असेल.
आपल्याला दोरा ज्या ठिकाणी जाळे भेटतात त्या ठिकाणी भेटेल
Kitne ka milega apna number
हम बेचते नही
फासा।कुढ।टागायछा
Aap ka number chahiye
किंमत किती आहे
सर खरं सांगायचं झालं,तर हे फेक जाळे फक्त घरगुती वापरण्यासाठी बनवलं आहे. आणि हि माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. तर या फेक जळ्याची निश्चित किंमत सांगता येणार नाही.
फेक जाळे विकत कुठे मीळेल
दादा फेक जाळे तुम्हाला जाळ्याच्या दुकानात मिळतील