होळी उत्सव - जिल्हा परिषद शाळा नवघर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024

КОМЕНТАРІ • 5

  • @samirchaudhari1889
    @samirchaudhari1889 Рік тому +1

    अतिशय सुंदर.. केवळ पाठ्यपुस्तकातील घोकंपट्टी न शिकवता, आपले सण, संस्कृती, खेळ, कला या सर्वांचा प्रसार करणे हेच खरे जीवन शिक्षण.. यातून आपल्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीचे जतन होतेच, शिवाय मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो.. अभ्यासात कच्च्या असलेल्या मुलांना शाळेची आवड निर्माण होते... खूपच छान....

  • @samirchaudhari1889
    @samirchaudhari1889 Рік тому +1

    माधुरी मॅडम आणि उमेश सर, तुम्ही गेल्या 25 वर्षात हजारो विद्यार्थ्यांना असे हसत खेळत शिक्षण दिले आहे.. ही सर्व मुले आपापल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतील, कारण त्यांच्यावर संस्कारच इतके चांगले झाले आहेत..
    मला आपल्या माहीम जि. प. मराठी शाळा नं. 1 मधील आपल्या मीना बाईंची आठवण यानिमित्ताने झाली. ( कै. मीना रवींद्र राऊत, माहीम लालभाट 🙏). त्यांनी आपल्याला असेच शिक्षण दिले होते..

  • @salmashaikh7062
    @salmashaikh7062 Рік тому

    खूप छान! अभिनंदन!

  • @ujwalavartak76
    @ujwalavartak76 Рік тому

    Khup mastta

  • @LittleKids2008
    @LittleKids2008 Рік тому

    अतिशय सुंदर