मित्रांनो व्हिडीओ पूर्ण पाहा आपण पूर्ण व्हिडीओ पाहिल्याने व चॅनल ला सबस्क्राईब केल्याने आम्हाला नवीन व्हिडीओ बनवण्यास खूप मदत होते.🙏 मित्रांनो नगर बीड परळी मार्गातील रेल्वे मार्गातील कुठले काम बघायचे आहे ते कॉमेंट करा व व्हिडीओ पूर्ण पाहून सबस्क्राइब करा आणि शेअर करा धन्यवाद 🙏
वडवणी पासून बीडच्या दिशेने घाटसावळी ते ढेकणमोह पर्यंत काम पूर्ण झालेले आहे त्या कामाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल वर येईल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
घाटसावळी ते ढेकनमोहा दरम्यान रेल्वे रुळ टाकण्याचे बरेचसे काम झालेले दिसत आहे, त्याचा vdo बनवा आणि तिथून परळी side कडील vdo बनवा म्हणजे आणखी किती वर्षे लागतील ते कळेल. 👍💐 Thanks.
सर व्हिडीओ मध्ये वडवणी ते बीड मधील किती अंतर आहे ते व्हिडीओ मध्ये सांगितले आहे व्हिडीओ पुन्हा एकदा पूर्ण पाहा ज्याने करून आपलयाला वडवणी ते बीड मधील रेल्वे ची पूर्ण माहती मिळेल आणि पुडलय व्हिडीओ मध्ये नगर बीड परळी मार्गातील किती स्टेशन आहेत त्याझी माहिती सांगणार आहोत .त्यासाठी व्हिडीओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद 🙏
मौज, घाटसावळी, तेलगाव, जावळा , शिरसाळा, नागापुर , टोकवाडी ह्या सर्व बीड पासून परळी पर्यंत स्टेशन अणि रुळाच्या कामाचे अपडेट सर्वप्रथम आपण vedio बनवून टाकावेत. तसेच बीड ते मांजरसुंबा रोड वर रेलवे क्रॉस होणार त्याचे काय काम चालू आहे ते पण दाखवावे. ब्रिज कसा आहे ते.
फक्त फरशी आणि दरवाजे चे काम राहिले आहे माहिती नुसार ३ महिन्यात वडवणी रेल्वे स्टेशन चे काम पूर्ण होईल . व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांला शेअर करा व सबस्क्राइब करा धन्यवाद🙏
५ ते ६ दिवसात इंघनवाडी ते बीड मधील कामाचा व्हिडीओ चॅनल वर येईल त्यासाठी व्हिडीओ लाईक करून चॅनेल ल सबस्क्राइब करा व व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा . धन्यवाद🙏
मित्रांनो व्हिडीओ पूर्ण पाहा आपण पूर्ण व्हिडीओ पाहिल्याने व चॅनल ला सबस्क्राईब केल्याने आम्हाला नवीन व्हिडीओ बनवण्यास खूप मदत होते.🙏
मित्रांनो नगर बीड परळी मार्गातील रेल्वे मार्गातील कुठले काम बघायचे आहे ते कॉमेंट करा व व्हिडीओ पूर्ण पाहून सबस्क्राइब करा आणि शेअर करा
धन्यवाद 🙏
सोप्या भाषेत खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार
आपला व्हिडिओ आवडला याचा आम्हाला खूप आनंद आहे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्या बद्दल धन्यवाद सर 🙏
नो. 1 माहिती दिली 🔥
व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
Nice video ❤
रेल्वे कामगार काम चांगले करत आहेत अभिनंदन परळी ते बीड हा पट्टा लवकर एक वर्ष पूर्ण करावा रेल्वे कामगार अभिनंदन करतो
वडवणी पासून बीड घ्या दिशेने किती काम झाले आहे याचाही एक व्हिडिओ करा..
वडवणी पासून बीडच्या दिशेने घाटसावळी ते ढेकणमोह पर्यंत काम पूर्ण झालेले आहे त्या कामाचा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनल वर येईल व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पाहिल्या बद्दल धन्यवाद 🙏
खुप छान माहिती दिली 👍🏻
धन्यवाद सर व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पूर्ण व्हिडीओ पहिल्या बद्दल धन्यवाद🙏
हि मागणी ४० वर्षापासुन होती पण रेल्वैची गरज आंबेजोगाईला होती परळीत रेल्वे आहेच आगोदर पासुन
घाटसावळी ते ढेकनमोहा दरम्यान रेल्वे रुळ टाकण्याचे बरेचसे काम झालेले दिसत आहे, त्याचा vdo बनवा आणि तिथून परळी side कडील vdo बनवा म्हणजे आणखी किती वर्षे लागतील ते कळेल. 👍💐 Thanks.
घाटसावळी ते ढेकनमोहा चे कामाचा व्हिडीओ लवकरच चॅनल वर टाकू . धन्यवाद🙏
नुकतेच विघणवाडी रेल्वे स्टेशन पर्यंत चाचणी घेण्यात आली आहे, आता विघणवाडी ते बीड पर्यंत चालू कामाची माहिती देणारा व्हिडिओ बनवा.
लवकरच व्हिडीओ बनवून चॅनेल वर टाकू. 🙏
Nice 🙂
धन्यवाद भाऊ 🙏
आदरणीय गोपीनाथ मुंडेंची पुण्याई...🙏
Great vdo
धन्यवाद 🙏
चांगली माहिती दिली आहे
धन्यवाद 🙏
बीड पर्यंत कधी पोहचेल रेल्वे!
छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏
Nice 👍👍
धन्यवाद भाऊ 🙏
Vadvani station pasun beed variant kite kantar aaye va kite station aaye teychi navel saga thank you
सर व्हिडीओ मध्ये वडवणी ते बीड मधील किती अंतर आहे ते व्हिडीओ मध्ये सांगितले आहे व्हिडीओ पुन्हा एकदा पूर्ण पाहा ज्याने करून आपलयाला वडवणी ते बीड मधील रेल्वे ची पूर्ण माहती मिळेल आणि पुडलय व्हिडीओ मध्ये नगर बीड परळी मार्गातील किती स्टेशन आहेत त्याझी माहिती सांगणार आहोत .त्यासाठी व्हिडीओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद 🙏
Ek number ❤
धन्यवाद 🙏
तेलगाव स्ट शन बद्दल सांग
❤❤
धन्यवाद🙏
मौज, घाटसावळी, तेलगाव, जावळा , शिरसाळा, नागापुर , टोकवाडी ह्या सर्व बीड पासून परळी पर्यंत स्टेशन अणि रुळाच्या कामाचे अपडेट सर्वप्रथम आपण vedio बनवून टाकावेत.
तसेच बीड ते मांजरसुंबा रोड वर रेलवे क्रॉस होणार त्याचे काय काम चालू आहे ते पण दाखवावे. ब्रिज कसा आहे ते.
पुढला व्हिडीओ वडवणी ते बीड मधील कामाचा येईल त्या नंतर ची परळी कडील व्हिडीओ चॅनल वर येतील .धन्यवाद🙏
Wadhawni tey parli paryant kai kaam zhala ka
गुड मॉर्निंग ते वडवणी ते बीड रेल्वे पटरी टाकलेले आहे
काम चालू आहे
लवकरच वडवणी रेल्वे स्टेशन पूर्ण होवे
फक्त फरशी आणि दरवाजे चे काम राहिले आहे माहिती नुसार ३ महिन्यात वडवणी रेल्वे स्टेशन चे काम पूर्ण होईल . व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांला शेअर करा व सबस्क्राइब करा धन्यवाद🙏
Nice video..
धन्यवाद 🙏
Parli bajune kam kuth paryant aale aahe aani kiti kam jale aahe?
परळीला आलात तर स्वागतच आहे
नक्की येऊ
great
धन्यवाद 🙏
केशरकाकूची पुणयायी मूळे रेल्वेमार्ग
❤
🙏
Beed railway station
पुडचा व्हिडीओ बीड रेल्वे स्टेशन चा व्हिडीओ चॅनल वर येईल .
व्हिडीओ ला लाईक करून चॅनल ला सबस्क्राइब करून व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांला शेअर करा.🙏
Eghanwadi relway station ka annogration ki date kya hai.
इंघनवाडी रेल्वे स्टेशन च्य्या व्हिडीओ मध्ये सांगू 🙏
वडवणी ते बीड टाकलेले आहे याची माहिती कळवावी
वडवणी पासून २५ किलोमिटर अंतरवर काम चालू आहे तुझा लवकर व्हिडीओ बनवू व्हिडीओ ची माहिती मिळण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा . 🙏
Vighanwadi se beed k beech ka kaam batao.aur parli se beed ka kaam batao.
५ ते ६ दिवसात इंघनवाडी ते बीड मधील कामाचा व्हिडीओ चॅनल वर येईल त्यासाठी व्हिडीओ लाईक करून चॅनेल ल सबस्क्राइब करा व व्हिडीओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा .
धन्यवाद🙏
Nice video ❤❤
धन्यवाद 🙏
Nice video ❤❤❤
धन्यवाद 🙏