there are many phylogical facts of behind this this is only in india i am not opposite of this but many people not agree with my opnion need devoloping.....
Jar yanchya aagat etki shaki asel tar border var army nevy airforce chi kai garaj. Tithe jaun seva kara tar to khara meva nahitar lokankadun paisa ukala lokacha meva kha
हे आस काय तर करायच आणि हिंदू धर्मातील सगळ्यांची वाट लावायची,, अंगात एेने खोट आहे,,, याचा उल्लेख कुठल्याही ग्रंथात, पुराणात,, वेदात नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही ढोंग केली जातात, हे महाराज तर लबाडच दिसतय
विश्वास देवावर ठेवा देवाचा बाजार मांडलेल्यांवर नाही. आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. आणि स्वबळावर विश्वास ठेवा म्हणजे संकटातून सहज मार्ग सापडेल. कोणाचे वाईट करु नये, कोणासाठी वाईट चिंतन करू नये. हीच आपल्या संतांची शिकवण ध्यानी ठेवा. म्हणजे काहीही वाईट घडणार नाही. आणि आलेल्या संकटांना सकारात्मक द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा मार्ग नक्कीच सापडेल.
It is false... money exploitation scam... innocent people suffering from mental disorder gets trapped in it.. government and police is sleeping and useless...this is something really wrong with India..
पप्पा नमस्कार 🙏 हा असाच त्रास मलाही होतोय मला तुळजा भवानी चे वार आहे. पण काही मार्गदर्शन मिळत नाही म्हणून खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची जय माता दी माॅं 🙏
me saangto ki aadishakti chi upasana kashi. Phahele nonveg khana band karacha , Devi cha nawani bali nahi dyachi , Navratri madhe Durga Saptshati cha shastra pramane sankrit madhe path karava
Om kaleshwari उदो उदो अंबाबाईचा उदो उदो जय सरस्वती जय शारदा
खूप मस्त देव बाप्पा.....संदेश पण खूप छान देता तुम्ही.....
🙏 काळूबाई प्रसन्न कोडवली ची जानाई मळावी प्रसन्न 🙏
संभळ इतकी छान आणी जोरात वाजते कसकाय वार शांत होईल..... सुंदर सूरेख👌
नाही
Phon no de
प्रज्ञा तुला संभलाचा नाद कानावर पडला तर वार संचार होतो
@@rajkarsam9508 नाही आस का वाटलं तुम्हाला
🙏🙏🙏🙏🙏mazya kadun aai chya Charni koti koti pranam aai mazya Mulan la tuza Aashirwad de tyanch kalyan kar mazi garibi fitu de tuzya darshnala mala bolv
🙏🏼🙏🏼 पप्पाच्या चरनी कोटी कोटी प्रनाम आई राजा ऊदे ऊदे माङरंच्या काळूबाईच चागंभल धावजी पाटलाचा चागंभल भवानी माते की जय 🙏🏼🙏🏼🌹🌹🔱🔱🔱🌻
पपा तूमाला बोलाच
हो जेवढे गुरू लोक आहेत यूट्यूब वर सगळे सोन्याने मधहलेत म्हणजे यांचे बीझनेस किती जोरात असतील लोकांना टाकायचे
बरोबर आहे भाऊ 😂
याला चूत्या लोक पप्पा मानतात
Saglya swayam ghoshit guruwary bhondula turungat takayala pahije...bholya lokanchi lutamar suru ahe..police dole zakun baslet...
तुला टाखल का कुणी तू का जळतो 😊❤😂
या नावाखाली फक्त लुटालूटी
जय कालिका माता पप्पा तुम्ही गरीबांना समजून घेता त्यांनची मदत करतात हे बघून खुप बर वाटले
Ho mlahi khup chhan vathal
🙏🙏🙏खूप छान मन प्रसन्न झालं.आई राजा उदो उदो काळेश्र्वरी मातेच्या नावानं चांगभलं.आई काळूबईच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
भगताचच्या अगावर भरपुर दागिणे
🙏🙏 काळुबाईच्या नावानं चांगभलं
मि लाईक करतो संभळ वाल्या दादा साठी बाकी यांच्यावर माझा विश्वास नाही
खुप छान मनाला खुप आनंद झाला
there are many phylogical facts of behind this this is only in india i am not
opposite of this but many people not agree with my opnion need devoloping.....
Please read bhagwat geeta chapter 2
👍
Jar yanchya aagat etki shaki asel tar border var army nevy airforce chi kai garaj. Tithe jaun seva kara tar to khara meva nahitar lokankadun paisa ukala lokacha meva kha
🙏🙏🙏🙏🙏आई। राधा हुंदं हुदं
आई राधा उदो उदो🚩🙏
काळूबाईच्या नावानं चांगभलं
खुप छान सागता तुम्ही देवा समजून
माऊली तुमचा विचार आवडले
फारच छान गुरूदेव मी नेहमी आपली आरती पाहाते मला आवडते
हे आस काय तर करायच आणि हिंदू धर्मातील सगळ्यांची वाट लावायची,, अंगात एेने खोट आहे,,, याचा उल्लेख कुठल्याही ग्रंथात, पुराणात,, वेदात नाही, प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही ढोंग केली जातात, हे महाराज तर लबाडच दिसतय
दादा,ज्याची त्याची श्रध्दा असते.
अंगात येणे ही मानसिक विकृती आहे.
|| ॐ काळेश्वरी || खूप छान आरती केली पप्पा सगळ्यांना आरती आवडली thank you 🙏☺️
काळूआईचा नावाने चागं भले 🙏🙏🙏🙏
पाया पडण येतय पप्पा चरण वंदन खुप छान निस्वार्थो सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे असे तुम्ही पण शिका या वाक्या ला कोठी कोठी नमन 🙏🏼 🙏🏼 🙏🏼
अरुण दादा पवार
गुरुवर्य आपण देवीचे वारे मोकळे करण्यासाठी माहिती दिली धन्यवाद 🙏🙏🌹🌹
खरंच खूप छान आहे हे
🙏🙏 पप्पांच्या चरनी कोटी कोटी प्रणाम आई राजा उदो उदो 🙏
🙏🙏🙏🙏🙏
सातीआसरा यल्लम्मा आई उद उद
संकट किती ही मोठं असलं तरीही देवी नवसाला पावते का
🙏दादा माझ्या आईवर खुप अन्याय झालय मुलगा सुन खुप तीला त्रास देतात दादा आई माऊलीला प्रार्थना कर कि माझ्या आईला याेग्य न्याय मिळुदे
🙏🙏🙏
Okk m tumi police Complete kra
जय काळे श्वरी माता की जय 🙏🙏🙏
आई राधा उदे उदे
विश्वास देवावर ठेवा देवाचा बाजार मांडलेल्यांवर नाही. आपल्या चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. आणि स्वबळावर विश्वास ठेवा म्हणजे संकटातून सहज मार्ग सापडेल.
कोणाचे वाईट करु नये, कोणासाठी वाईट चिंतन करू नये. हीच आपल्या संतांची शिकवण ध्यानी ठेवा. म्हणजे काहीही वाईट घडणार नाही. आणि आलेल्या संकटांना सकारात्मक द्रुष्टीने पाहण्याचा प्रयत्न करा मार्ग नक्कीच सापडेल.
Ok
हे वाईट आहे का खरे मला सांगा
आणि वाईट का ते पन सांगा.
@@vaishnavshelar9279 Shelar ji your designmaker I am not suggest you good and bad
काळुबाईच्या नावाने
🙏🏼 Jay Ambe Pappa 🙏🏼
🙏🏽Om sai ram baba sri swami samartha ❤🙏🏽
🙏🌺🌸ओम काळेश्वरी पप्पा🌸🌺🙏
गुरुची पोट भरायची कामे आहेत देव आहे असे मी मानतो पण हे अंगात येणे याच्यावर माझा विश्वास नाही
ओम काळेश्वरी ओम
Khupch chan mahiti dili guruvary🙏
तुमच्या वाऱ्याचा पण व्हिडिओ टाकत जा ना पप्पा आम्हाला आवडते पायाला,, आशीर्वाद असू द्या,, ओम काळेश्वरी
आई काळुबाईच्या नावान चांगभल🙏🏻
तुमचा नंबर द्या🙏🙏🙏🙏🙏
Gan lagale ki aai dance 💃 kerte wa re dance bar 🍻
खूप छान पद्धतीने माहिती सांगीतली 🙏वार मोकळं करण्यासाठी किती खर्च येतो
Mo no
@@navnathkhandke4914 konacha
@@navnathkhandke4914 मर्म क्षँमयभक्षत्रक्षँममक्षलक्षृयमत्रत्रँक्षत्रमयसक्षभयलभसमसभयक्षमसभ4ःँ
Pls sang
Kharch nhi yet
खुप छान माहिती सागितले 🙏🙏
Namskar 🙏 aamchya ithe sudhha ganga mata w agni mateche thaan ahe ani maza pn sharir halto krupaya margdarahan kra 🙏🙏🙏
Umesh Tangunde Maharaj aplyala pappa ka mhantat sagle😮😮😨😨
खूप च छान आनंदाची आरती
😊🙏🔱🚩Om kaaleshwari Pappa.🔱🚩
😂😂😂 very funny i don't know this is true or false but this is very funny😂😂and interesting
Its tru बेटा 🤞🤞
It is false... money exploitation scam... innocent people suffering from mental disorder gets trapped in it.. government and police is sleeping and useless...this is something really wrong with India..
You don't know something that doesn't means it's not true.. without knowledge don't say anything
Mesai ch var chi Aarti ahe ka?
गुरु दक्षिणा किती आहे 😢😢😢😢😢
कित्ती छान सांगता पप्पा तुम्ही❤️
khndesh chi Rani aaiathrabhuji mata ki jay
Mobail no pathva tumcha 🙏🏻🌷
om Jay kaleshwari....aata prynt khup video pahile pn gavti video nahi pahila...village video .no slap .no style.
Anna aglave ter osmanabad
ओम काळेश्वरी पप्पा🙏🙏
Aai raja udo udo
आळीपाळीनं अंगात येतंय. देवाचा बाजार नुसता
पपा मी तुमच्या व्हिडिओ बघते खूप छान आसतात
ओम कलेश्वरी 'पपा अशिर्वाद राहू दय्य्.
आई राजा उद उद
❤❤❤
बिझनेस खूप चांगला आहे पैसा मिळवायचा
बघुन वारं येतय जाईना.....जटा कापल्या छान..तुमच्यापण आंगातल वार बघुद्या.प्रबोधन करा. दाभोळकरासारख.
फसवेगिरी
👏👏💐🌹💐❤
Deva tumcha n dya na plig mla bolaychy tumala
Om kalesawri namha
साधना तुझ वार खेळत आहे का देवीची मनोभावे सेवा सुरू ठेव तिचा आरतीचा कार्यक्रम घ्या तुमच्या आयुष्यात सर्व इच्छा पूर्ण होतील
धन्यवाद 🙏
असाच त्रास मला पण होतोय .अगांवर काटा येतोय.
1नंबर भाऊ मी सोहन भोसले अकलूज येथे रहतो मला ही काळूबाइच वार येत अकलाई देवीचे आणि धावजी पाटलाच ही येत पण मला सुख समाधानासाठी काय करावे मार्गदर्शन करावे
Sir plz mobile no sanga maza Hi gnyanmal karyakram karicha aahe
पूजा मांडणी खूपच सुंदर आहे
हाता मध्ये अंगटि किती आहेत बगा अंगावर सोनी किती आहेत बगा या असल्या लोकांना बळी पडू नका देवाच्या नावाखाली खूप लुटतात हि लोक
खर आहे
खर आहे
पप्पा मला तुमचा नंबर सेंड करा मला पण आंघोळ करायची आहे 🙏 तुम्ही खूप छान माहिती दिली आई राजा उदे उदे 👏🚩🚩🚩🚩🚩🙏
Spr🙏🙏🙏✍🙏
अजुन थाेड साेन घालायच पप्पा
तुम्ही देवाला फसवत अहात
माणसांना नाही
Om kaleshavari namo namaha🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🌺🌹🏵
🙏🏼🔱🌹🔱🙏🏼 ॐ काळेश्वरी आमच दैवत
👌👌🙏🙏🌺🌺
thank you papa 🙏🙏
खूप छान आहे
ते म्युझिक चालू झाल्यानंतर डान्स कसा काय चालू होतोय पप्पा
Tuzya आईला विचार
🌺🙏ॐ काळेश्वरी🙏🌺
पप्पा तुमचा मोबाईल नं पाठवा
काळुबाई
Khup chhan sangta pappa tumi 🙏🙏
बोल मांढरचया काळीच चांगभलं
वारे मोकळे कसे करायचे या माहिती दिली। धन्यवाद नमस्कार नमस्कार
Om Kalevshri 🙏🙏🙏
Mast baba🙏🙏🙏🙏
Andhvishwas kupratha
ओम काळेश्वरी पप्पा
खुप छान कार्यक्रम
शरणात 🙏🙏
Namskar Maharaj आपण खाण्यापिण्याचे बंधन भवत्ताला घालता की नाही ,
नमस्कार पप्पा 🙏 🙏 🙏 🙏 🙏 👌
लोकांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांची शिकवण द्या
देवा साठी सोन आंगावर घातलाच पाहिजे का?
म्हणून आपण शिकून फुडे जाउया मित्रानो
🙏🌹❤️🌹🚩🙏
Pappa mala pan tras hotoi
पप्पा नमस्कार 🙏
हा असाच त्रास मलाही होतोय मला तुळजा भवानी चे वार आहे. पण काही मार्गदर्शन मिळत नाही म्हणून खुप इच्छा आहे तुम्हाला भेटायची
जय माता दी माॅं 🙏
वार खेळत असताना कोणता त्रास होतो आरतीचा कार्यक्रम झाला आहे गेन माळ घेतली आहे का आरती ला वार मोकळं करा त्रास कमी होईल
ताई नमस्कार
नमस्कार 🙏 बंधु
आरतीचा कार्यक्रम झालेला नाही आहे .
गेन माळ झालेली नाही आहे .
आपला नंबर मिळाला तर आपण वाॅटस्प वर बोलु शकतो .
धन्यवाद 🙏
@@vaishnavighag2968 ताई नमस्कार
@@vaishnavighag2968 mool
Dada no patavha
पप्पा मला पण आईसाहेबांची सेवा करायची आहे. पण कशी करू मला कळत नाहीये.
me saangto ki aadishakti chi upasana kashi. Phahele nonveg khana band karacha , Devi cha nawani bali nahi dyachi , Navratri madhe Durga Saptshati cha shastra pramane sankrit madhe path karava
@@vedantdange5321 Thank you so much for guidance