#Rukhwat

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 91

  • @revatikolekar4256
    @revatikolekar4256 4 місяці тому

    ताई धन्यवाद ही कलाकृती जपून ठेवलं खूप खूप छान

  • @meenalparanjpe5372
    @meenalparanjpe5372 10 місяців тому +2

    विस्मरणात गेलेल्या या पदार्थांची सुरेख माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  10 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद मीनल ताई😊😊🌹
      फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
      Thank you so much.

  • @aishwaryabhorkar8315
    @aishwaryabhorkar8315 4 місяці тому

    Khoop khoop sunder aprateem

  • @sanjumaiscreation5696
    @sanjumaiscreation5696 4 місяці тому

    सुंदर माहिती मिळाली धन्यवाद 😊

  • @ShrutikaSamudra
    @ShrutikaSamudra 6 місяців тому

    खुप छान आणि उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      Thank you so much 😍
      मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .

  • @mohinideshpande3971
    @mohinideshpande3971 6 місяців тому

    खुप सुंदर आणि सुबक बनवले आहेत मला फक्त चार प्रकार माहीत होते खरेच अणि काहीकाही प्रकार तर मला माहीत नव्हते लवंग अणि वालाची फुले मला खुप आवडले अतिशय सुगरणीचे अणि चिकाटीचे काम आहे

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई .
      तुमच्या मनापासून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद .
      हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नककी शेअर करा .😍🌹

  • @vinayadeshpande8130
    @vinayadeshpande8130 6 місяців тому

    खूप सुंदर व अतिशय रेखीव कलाकुसर👌👌

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा.

  • @aartibhagwat446
    @aartibhagwat446 Рік тому +2

    Mast ...atta chya kalat he mahit hone garjeche ahe

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Рік тому

      खूप खूप धन्यवाद आरती ताई😊🌷
      Please share this link in your family and friends .
      Thank you so much 😍😍

  • @nandinideshmukh7573
    @nandinideshmukh7573 7 місяців тому

    आधुनिकतेच्या आहारी जाणा-या पुढच्या पिढीला या जुन्या, हेल्दी, आणि सुंदरही असणा-या गोष्टींची माहिती मिळेल या व्हिडिओमुळे. धन्यवाद 🙏😊 ताई, तुम्ही याची विक्री पण सुरु केली तर बरं होईल. वेळेअभावी अथवा तब्येतीच्या प्राॅब्लेममुळे ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांना तुमच्यामुळे मदतच होईल👍

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  7 місяців тому

      नंदिनीताई तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .
      हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये न विसरता शेअर करा प्लीज .
      विक्री बद्दल मी लवकरच प्रयत्न करेल .
      Thank you so much ❤️

    • @nandinideshmukh7573
      @nandinideshmukh7573 7 місяців тому

      @@aani_barach_kahi धन्यवाद ताई. विक्रीचा नक्की विचार करा 😊

  • @vrushalijadhav5718
    @vrushalijadhav5718 Рік тому +1

    खूप छान 😊
    मला हा प्रकार माहितीच नव्हता..तुमच्याकडून कळालं...

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Рік тому

      खूप खूप धन्यवाद वृषाली ताई😊😊

  • @arundhatisane3249
    @arundhatisane3249 8 місяців тому

    सुंदर छान धन्यवाद ताई

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद अरुंधती ताई🌹👍
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणींमध्ये प्लीज शेअर करा .
      Thanks .

  • @supriyakhasnis6034
    @supriyakhasnis6034 Рік тому

    सद्यस्थितीत , आताच्या पिढीला ही माहिती मिळणे गरजेचे आहे.
    खूप छान आहेत, गव्हले व इतर.
    अभिनंदन 💐व शुभेच्छा 🌹🌹

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सुप्रियाताई 🙏😍

  • @UmaPatil-g8v
    @UmaPatil-g8v 6 місяців тому

    Khupach sundar ❤🎉🎉

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      Thank you so much. Please share
      This video in your family and friends.😍🌹🌹

  • @sheelarajpathak1884
    @sheelarajpathak1884 8 місяців тому

    खूप सुंदर मी असले प्रकार करते छान माहिती दिली

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रिया बद्दल खूप खूप धन्यवाद .🙏😍
      व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा .
      तुम्ही अजून काही वेगळ्या प्रकारचे गव्हले करता का .

  • @NagoraoKarhale-bx9xp
    @NagoraoKarhale-bx9xp 4 місяці тому

    ही रुखवत ज्यास्त दिवस टिकते का

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 6 місяців тому

    Very good mam

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      Thank you so much.
      Please share this video in your family and friends.

  • @manishakulkarni686
    @manishakulkarni686 5 місяців тому

    अप्रतिम

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  5 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 😍

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 6 місяців тому

    आता असे बघायला पण मिळत नाही. आवडलं मला बघायला पण आणि शिकायला पण धन्यवाद

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ताई 😍
      गवले नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया परत मला कळवा.
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 👍

  • @anjalideshpande2601
    @anjalideshpande2601 11 місяців тому

    Khupch sunder

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  11 місяців тому

      खूप खूप धन्यवाद अंजलीताई😊
      फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा धन्यवाद😊🌹

  • @UshaMate-zk1ls
    @UshaMate-zk1ls Рік тому

    खूप खूप छान

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Рік тому

      उषाताई 😊तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🌷

  • @sunitakulkarni6224
    @sunitakulkarni6224 Рік тому

    खुप छान. Thank you

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  Рік тому

      खूप खूप धन्यवाद सुनिता ताई😊😊
      हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्येप्लीज शेअर करा
      Thank you so much😊

  • @gouriranade
    @gouriranade 9 місяців тому

    वेलदोडे अगदी हुबेहूब सुंदर दिसत आहे

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद ताई .❤
      व्हिडिओ फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये प्लीज शेअर करा.
      Thank you so much.😊

  • @gavakdilshetirecipe6679
    @gavakdilshetirecipe6679 Рік тому

    Khrch khup chan🙏🏻

  • @pratibhamanohar6661
    @pratibhamanohar6661 9 місяців тому

    Khup chan zale sarva prakar

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद .
      मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
      😊🙏🌹Thank you

  • @Saras_creationss
    @Saras_creationss 8 місяців тому

    Khup sunder shikavale aahe tumhi. Dhanyawad. Mi nakki try karanar

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद .
      बनवल्यानंतर परत एकदा रिप्लाय नक्की करा आठवणीने ...🌷😍

  • @pushplatajidimath7163
    @pushplatajidimath7163 5 місяців тому

    Sundar👌

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  5 місяців тому +1

      Thank you so much. 😍
      Please share this video in your family and friends. 👍👍

  • @snehaldeshmukh9756
    @snehaldeshmukh9756 8 місяців тому

    खूप छान ❤❤

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      खूप खूप धन्यवाद😍🌷

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 7 місяців тому

    खूप छान

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद युक्ताताई😊❤
      व्हिडिओ मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका .
      सोप्या पद्धतीने दाखवलेले हार ,वेण्या आणि नाविन्यपूर्ण रेसिपी सुद्धा नक्की बघा .🌹

  • @nilesh4973
    @nilesh4973 6 місяців тому

    MI vachale hote ki gauri jatana tyana gavhalyanchi kheer I have naivedya dakhavatat, te gavhle aaj pahilyanda pahile, mahervasini sasuryla Jatan lavkar yavyat mhanun gavhlyqnchi kheer kartat. Shaevaya lamb astat mhanun shevayanchi nahi karat

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद .
      मला आणखीन नवीन माहिती मिळाल्याबद्दल तुमचे धन्यवाद .
      व्हिडिओ मित्रपरिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा .😊👍

  • @manalisatam8900
    @manalisatam8900 6 місяців тому

    हे सर्व प्रकार उन्हात वाळण्यासाठी ठेवावे लागतात का?

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      हे प्रकार सावलीतच वाळवले जातात आणि आता सध्या उन्हाळ्याच्या दिवसात हे घरातच लगेच सुकतात.
      व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा धन्यवाद 🙏😊

    • @manalisatam8900
      @manalisatam8900 6 місяців тому

      @@aani_barach_kahi जास्त काळ टिकण्यासाठी उन्हात थोडावेळ ठेवले तर चालतात का?

  • @SharvariMore-e5o
    @SharvariMore-e5o 11 місяців тому

    Khup chan

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  11 місяців тому

      Thanks 🌹
      Please share this link in your family and friends 😊😊

  • @jaijagtap2057
    @jaijagtap2057 6 місяців тому

    Apratim ❤

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 😍🌹
      हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि परिवारामध्ये प्लीज नक्की शेअर करा. 👍

  • @jayavaze988
    @jayavaze988 10 місяців тому

    खुप छान माहिती दिली . पण हे विकायचे झाल्यास साधारण काय दर लावता.

  • @thoratvandana139
    @thoratvandana139 9 місяців тому +2

    करून देत असाल तर माहिती द्यावी

    • @suvarnadussal838
      @suvarnadussal838 8 місяців тому

      Hiii..

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      🙏🌷

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      त्याबद्दल मी लवकरच माहिती देईन वंदनाताई
      खूप खूप धन्यवाद😍🌷

  • @rajeshriashtekar6982
    @rajeshriashtekar6982 10 місяців тому

    Kaup sunar 👍👌👌

  • @smitahingmire3442
    @smitahingmire3442 6 місяців тому

    ताई तुम्ही ह्या वस्तू करून देता का माझ्या मुलीचे लग्न आहे

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्द .ल खूप खूप धन्यवाद😍
      लग्न कधी आहे .तुम्ही कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात .
      करून देऊ शकते पण काही कारणामुळे आता लगेच होऊ शकत नाही .

  • @SharvariMore-e5o
    @SharvariMore-e5o 11 місяців тому

    Yache rate saga

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  11 місяців тому

      हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात .

    • @kamleshshah3641
      @kamleshshah3641 11 місяців тому

      Pune

  • @vaishalinarangikar8250
    @vaishalinarangikar8250 9 місяців тому

    हे टिकवन्यासाठी उन्हात सुकवायचे का?

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 місяців тому

      हे आपण लगेच लग्नकार्यात वगैरे वापरतो .
      पण जर टिकवून ठेवायचे असतील तरी रव्याला किडे लागतात .म्हणून व्यवस्थित प्लास्टिक पॅकिंग करून फ्रीजमध्ये ठेवू शकता .

  • @AshwiniKadam-dm3zs
    @AshwiniKadam-dm3zs 7 місяців тому

    ❤❤❤❤

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  7 місяців тому

      धन्यवाद .
      व्हिडिओ मित्र मैत्रिणी आणि परिवारामध्ये नक्की प्लीज शेअर करा .😍🌹

  • @jagannathkhadke4545
    @jagannathkhadke4545 6 місяців тому

    हे खता का

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      हो या प्रत्येक प्रकारच्या घावल्याची आपण खीर करू शकतो आणि ती केली जाते.

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  6 місяців тому

      या गव्हल्याच्या खिरीच्या लिंक दिली आहे.👇👇 ua-cam.com/video/f1yNnuD3Fi8/v-deo.htmlsi=Zz84UsV-Lj_UYd3O

  • @snehadeshpande8084
    @snehadeshpande8084 9 місяців тому

    करून विकत असेल तर मला हवे आहेत मुंबई ला

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  9 місяців тому

      Thank you.
      त्याबद्दल लवकरच मी मेसेज करेन .

  • @saralajadhav6709
    @saralajadhav6709 8 місяців тому

    हे खातात का? अन् कसे खातात

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  8 місяців тому

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. 😍
      हो हे सगळे गव्हल्याचे प्रकार आपण खाऊ शकतो .
      गव्हल्याच्या खिरीचा एक व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे . तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा .
      मित्र परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका.
      Thanks 👍

  • @gouriranade
    @gouriranade 9 місяців тому

    वेलदोडे अगदी हुबेहूब सुंदर दिसत आहे

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 10 місяців тому

    खूप छान

    • @aani_barach_kahi
      @aani_barach_kahi  10 місяців тому

      खूप खूप धन्यवाद अनिताताई🙏🌺
      तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स मध्ये व्हिडिओ प्लीज नक्की शेअर करा .
      Thank you.