Sanjay Rathod On Mantripad: संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार? नापास होण्याच्या चिंतेनं राठोड अस्वस्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 188

  • @nitinchavhan5187
    @nitinchavhan5187 День тому +45

    जय सेवालाल भाऊ. याडी भवानी र आशीर्वाद तमाप निरंतर छ. तम मंत्री नक्की व्हे वळ.

  • @gopalpawar1763
    @gopalpawar1763 День тому +68

    ही सर्व गोष्टी खरी आहेत.. मतदार संघात खूप वेळ देतो साहेब. साहेबाचे कामे चांगली आहेत.

  • @balurathod5842
    @balurathod5842 День тому +23

    जय हिन्द जय महाराष्ट्र जय सेवालाल वन्दे मातरम्

  • @rajeshwarniwal853
    @rajeshwarniwal853 День тому +20

    ऐक जनतेचा सेवक म्हणून सदैव तत्पर असलेला नेता म्हणून ओळख!! संजयजी आपणास जनतेचा आशिर्वाद सदैव राहील.

  • @ramujadhao4593
    @ramujadhao4593 День тому +21

    दमदार नेता संजय भाऊ राठौड जय सेवालाल

  • @amolpandharkar3645
    @amolpandharkar3645 День тому +19

    बरोबर आहे भाऊ

  • @SanjayPawar-cv9zo
    @SanjayPawar-cv9zo День тому +19

    जय सेवालाल संजय राठौड़ साहेब मंत्री झालेच फाजे

  • @SatishChavhan-h1g
    @SatishChavhan-h1g День тому +31

    मीडिया वाले भाऊ थोडा जपून न्यूज ध्या या नंतर आमचा समाज खपून घेणार नाही
    संजय भाऊ राठोड जनता जनार्दन आहे आहे
    आमचा समाज तिच्या पाटी शी आहे
    जय सेवालाल

    • @mahadeobele1623
      @mahadeobele1623 День тому

      भाऊ नेहमी समाज का म्हणता आम्ही पण इतर समाज वाले आहोत ना...

  • @brandeedgamers
    @brandeedgamers День тому +17

    बंजारा समाजाचे संजय भाऊ व इंद्रनील नाईक यांना मंत्री पद मिळालेच पाहिजे !!!!!
    आमचे दोन्ही नेते मंत्री मंडळात गेलेच पाहिजे !!
    !! जय सेवालाल !! जय गोर बंजारा !!

    • @swarajrathod69
      @swarajrathod69 День тому +2

      indranil naik 100%

    • @sir_69
      @sir_69 День тому +1

      jay vasant !! indranil naik mantri honarch

  • @theraosahabb
    @theraosahabb День тому +13

    Sanjay bhau jindabad

  • @ashvinrathod6072
    @ashvinrathod6072 День тому +19

    फेक मीडिया निषेध.... OBC नेते याना च बदनाम करतात, आता सर्व लोकांना कळाले. जय सेवा लाल, संजु भाऊ 1 नंबर

  • @gopalpawar1763
    @gopalpawar1763 День тому +22

    खरे तर नापास news वाले आहेत 😂

  • @devarathodhingoli9845
    @devarathodhingoli9845 День тому +13

    नाईक साहेब आहेत दूसरे

  • @JalindarRathod-id4kb
    @JalindarRathod-id4kb День тому +16

    Second Vasant Rao Naik
    Best mantri

    • @Maharashtras
      @Maharashtras День тому +4

      😂😂😂 बरोबरी हेअनी रे ये गू खावू न
      नाईक साहेब र

    • @brandeedgamers
      @brandeedgamers День тому +3

      @@Maharashtras 100%

    • @brandeedgamers
      @brandeedgamers День тому +3

      नायकर बरोबरी केरी बापेन वेहेनी

    • @swarajrathod69
      @swarajrathod69 День тому +1

      90,000 LEAD Indranil naik 🤫🤫

  • @nileshrathod3552
    @nileshrathod3552 День тому +5

    Ekach bhau sanjay rathod bhau ❤❤❤

  • @SurprisedHarpSeal-ry2ed
    @SurprisedHarpSeal-ry2ed День тому +11

    भाऊ मंत्री होणारच...

  • @charanjadhao1959
    @charanjadhao1959 День тому +5

    संजय भाऊ राठोड मंत्रीमंडल मधे घेणारच हेच सत्य होणार अतिशय चांगल काम करीत आहेत सर्वच समाज ला चाहते आहेत कोणीच विरोध करू शकत नाहीत सेवालाल महाराज व रामराव महाराज व जगदंबे व जेतालाल महाराज व सामकी माता यांचा अशिॅर्वाद आहेत मिडिया बधुनी चुकीची बातमी दाखवु नयेत हीच समाज कडून अपेक्षाकृत आहेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल चरण जाधव🙏🙏🙏

  • @mahadeorathod6698
    @mahadeorathod6698 День тому +4

    जर संजय भाऊ ला पद जर नाही दिले तर बंजारा समाजाने एकत्र येऊन रस्त्यावर उतरुन
    आपली ताकत दाखवू देऊ आपल्या समाजावर एवढा राग का करतात हे महायूती वाले अभी नहीतो कभी नहीं भाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ है जय सेवालाल जय गोर जय बंजारा

  • @Indiavioce
    @Indiavioce День тому +5

    आपण मंत्री होणार याच्यात काही शंका नाही राठोड साहेब शिवसेना ❤❤

  • @ashvinrathod6072
    @ashvinrathod6072 День тому +11

    शिवशने मध्ये फक्त लाबींग चालते.. मागचावैळैस पन भाऊना मंत्री पद नका देऊ आसे उघड शिवसेनेचे खासदार दोन काही आमदार आनी जिल्हा प्रमुख नी पत्र दिले होते.. फक्त याना मतदान पाहिजे आपले

  • @NaykJitendraKumarnathSingh
    @NaykJitendraKumarnathSingh День тому +5

    मा. संजय राठोड याचं नेतृत्व काही विचारवंत , राजकारणी लोकांना सहन होत नाही...चिंता करू नका मी आमी आणि बंजारा समाज तुमच्या पाठीशी आहे ......लोकनायक ...जितेंद्रकुमार नाईक

  • @bharoshrathod2545
    @bharoshrathod2545 День тому +2

    संजय भाऊ ला कैबिनेट मध्ये मंत्री पद मिळालेच पाहिजे

  • @ManishRathod-ep6ii
    @ManishRathod-ep6ii День тому +8

    पण तुमच्या बरोबरी चा कोणी आहे का शिंदे सोडून 5 वर्ष आमदार ला जर तुम्ही मंत्री पद नाहीं देत असेल तर काय फायदा

  • @SatishJadhav-wf5xp
    @SatishJadhav-wf5xp День тому +4

    दमदार नेता संजय भाऊ राठोड

  • @pramodjadhao4578
    @pramodjadhao4578 18 годин тому

    जय सेवालाल भाऊ 🙏🏻🏳️🔥💪 जाग बंजारा जाग संजय भाऊ राठोड समर्थक अकोला🔥💪

  • @RowdyShivam
    @RowdyShivam День тому +1

    Cabinet Minister 🔥🔥

  • @pramodjadhao4578
    @pramodjadhao4578 18 годин тому

    🙏🏻👑 जय सेवालाल जय मारियामा याडी जय रामराव बापु🙏🏻🏳️ वसंतराव नाईक साहेब 🙏🏻
    🔥💪 संजयभाऊ राठोड आगे बडो हम तुम हारे सात है🔥💪
    एक बंजारा लाख बंजारा🔥💪 एक गोल लाखेर जोर

  • @pavanpawar2875
    @pavanpawar2875 День тому +10

    जय सेवालाल भाऊ 🎉🎉🎉

  • @bharatpawar6659
    @bharatpawar6659 День тому +1

    जय सेवालाल भाऊ खरि गोष्ट आहे भाऊ

  • @Nandan_786
    @Nandan_786 День тому

    खुप खुप छान बोलले भाऊ आपण! एकदा मेडीयाला आपण केलेले काम आणि जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम कळणे फार गरजेचे होते. सुरवातीला मेडीया विनाकारण आपण मंत्रीपदासाठी फेल आहात असा अपप्रचार करीत होती, नंतर त्यांचे बोलणे कमी झाले आणि आता आपले शब्द ऐकून ते स्तब्ध होतील. आपण सतत मंत्री पदावर राहून यवतमाळ व वाशीम जिल्ह्यात पालक मंत्री म्हणून आपण केलेली विकासाची कामे खरंच कौतुकास्पद आहेत. स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या नंतर बंजारा समाजच नव्हे तर ईतर सर्व समाजासाठी झटणारे आणि त्यांच्या आयुष्षात सुखाचे दिवस आणून देणारे आपण एकमेव नेता आहात. आपण समाज गौरव आहात यात कुणाचेही दुमत नाही. आपले कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अशा समाज गौरव नेत्यांना आपला शिवसेना पक्ष प्रमुख लोकप्रीय व तडफदार नेतृत्व मा. एकनाथराव शिंदे साहेबच नव्हे तर महायुतीचे लोकप्रीय नेते मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सुध्दा आपणास मंत्रीपदा पासुन डावलु शकणार नाही. आणि तसे झालेच तर संपुर्ण समाज रस्त्यावर ऊतरल्याशिवाय राहणार नाही, समाज आक्रोश केल्याशिवाय गप्प बसणार नाही. भाऊ बंजारा समाजच नव्हे तर ईतर सारा समाज जे आपले रुणी आहेत ते आपल्या पाठीशी आहेत. पुज्य बापु संत सेवालाल महाराज यांच्या आशिर्वादाची थाप आपल्या पाठीवर आहे. त्यामुळे त्या सार्‍यांच्या आशिर्वादाने आपणास कॅबीनेट मंत्री पद आणि महत्वाची खाती सुध्दा आपल्या पदरात पडेल यात मुळीच शंका नाही. आपण निरंतर विजयी आहात भाऊ.
    आपला शुभेच्छुक,
    -प्रकाश सुका राठोड, रुई (सेवालाल महाराज) ता. दिग्रस जि. यवतमाळ

  • @Nileshhere-h7w
    @Nileshhere-h7w День тому +5

    संजय भाऊ भावी मंत्री 🎉🎉🎉❤

  • @nileshrathod3552
    @nileshrathod3552 День тому +1

    Jay sevalal ❤❤❤

  • @sukhdeorathod4631
    @sukhdeorathod4631 День тому +4

    कॅबिनेट मधे Banjara समाजाला प्रतिनिधित्व का मिळू नये....न्यूज wale paise khatat..

  • @dilipjadhav1271
    @dilipjadhav1271 День тому

    Great bhau👌👌👌

  • @vishaljadhav2707
    @vishaljadhav2707 6 годин тому

    जय सेवालाल संजय भाऊ राठोड नंबर एक

  • @Sandu-uh8dr
    @Sandu-uh8dr День тому

    भाऊ तुम्ही बरोबर आहे ❤❤❤

  • @Bapuramrao
    @Bapuramrao День тому

    👌👌👌🎉🎉🎉

  • @shubham6061
    @shubham6061 День тому

    शेठ 🔥

  • @vinodpawar613
    @vinodpawar613 День тому +4

    Sanjay bhau Yana mantri dilach pahije Jay sewalal

  • @MohiniJadhao
    @MohiniJadhao День тому

    भाऊ,.. सेवाभाया आशीर्वाद छ. तमेन

  • @yuvrajade148
    @yuvrajade148 День тому +2

    संजय भाऊ राठोड जय सेवालाल

  • @ashishjadhao7811
    @ashishjadhao7811 День тому +6

    Amhala mahit aahe he karastan konacha aahe Darwha digras ner madhun ek parcel Risod la gela 3rd no var rahili 😂 Bhawana bai la भावना फक्त 110 crore ED chaukashich janatechi nahi
    Nishchint raha cabinate मंत्री आपन होनार
    जय सेवालाल 🙏

  • @DattatrayaBhurle
    @DattatrayaBhurle День тому +4

    जावू द्या भाऊ दुसऱ्यांना संधी मिळू द्या

  • @dharasingchandel2104
    @dharasingchandel2104 День тому +1

    Sanjay Rathod is best

  • @prabhuchavhan3579
    @prabhuchavhan3579 20 годин тому

    मंत्री पद मिलावे व मा संजय भाऊ याना न्याय dila जाईल

  • @BhagwanJadhav-b8p
    @BhagwanJadhav-b8p День тому

    जय सेवालाल भाऊ आपले काम चांगले आहे आपण नक्कीच मंत्री होणार 💐💐

  • @sanjeevchavan9484
    @sanjeevchavan9484 День тому +2

    Bhau, Aple karya atishaya changle asun samajasathi talmaline apan karya karit ahat🙏🏽 apalyala pudil watchalisathi khup khup shubecchha🎉 koni kai bolat ashatil tyakade lakhash devu naye🙏🏽 apan samajache ek lokpriya nete ahat👍🏼aap aage badho👍🏼

  • @satishchavan6529
    @satishchavan6529 День тому

    Jay sevalal🔥🔥 🎉🎉

  • @akshaychavan8961
    @akshaychavan8961 День тому

    👏👏🔥

  • @MohiniJadhao
    @MohiniJadhao День тому

    🏳️जय सेवालाल 🏳️

  • @bharatsontakke3132
    @bharatsontakke3132 20 годин тому

    भाऊ जनता दरबार मध्ये आपण अनेकांची छोटी मोठी कामे मार्गी लावली आहेत .

  • @SunilRathod-ob3rx
    @SunilRathod-ob3rx День тому

    ❤❤❤❤

  • @AbhijeetRathod-t8h
    @AbhijeetRathod-t8h 15 годин тому

    Jay sevelal bhau shivsena ❤ jindabad ❤

  • @balajirathod5016
    @balajirathod5016 День тому +1

    Only sanjay bhau rathod 👑🔥💪

  • @worldHacker11
    @worldHacker11 День тому

    The Tiger... The Boss.... The Voice of Maharashtra

  • @UmeshMalwe-qo6do
    @UmeshMalwe-qo6do День тому +1

    भाऊ टेन्शन घेऊ नका आपन सेवालाल बापू रूपात आलात मी उमेदवार आपला जो परेंत आहे तो परेंत आमी तुमचा राहणार उमेश माळवे गोरेगाव 🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @rathodraju-c1o
    @rathodraju-c1o День тому

    जय सेवालाल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vasantrathod3288
    @vasantrathod3288 16 годин тому +1

    मा.ना.संजयभाऊ राठोड हे 288 आमदारा पैकी एक टाँपर विकास पुरुष म्हनुन महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे.षडयंत्र करून त्यांना विरोध करणाऱ्याला विरोधकाला बंजारा समाज कदापि माप करनार नाही. मग ते कोणत्याही पक्षाचा अथवा जातीचा असो.संजयभाऊ तुम आगे बढो हम तुमारे साथ है.

  • @rajurathod3552
    @rajurathod3552 День тому

    Congratulations 🎉🎉🎉🎉

  • @gajananingole3951
    @gajananingole3951 День тому +2

    नाराज आमदारांचा एक गट फुटावा व भाजप मध्ये यावा म्हणून भाजपनेच ही खेळी केली आहे

  • @PiyushRathod-s9i
    @PiyushRathod-s9i День тому

    Sanjay Rathod ❤

  • @SatishRathod-pj1ki
    @SatishRathod-pj1ki День тому +1

    संजय भाऊ तुम्ही जे बेललात ते सर्व आम्हाला पटतय तुम्ही निशचिंत रहा सर्व सुत्रे तुमच्या बाजुने फिरतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील जय श्री राम जय सेवालाल

  • @ajayrathod-kg5uk
    @ajayrathod-kg5uk День тому

    बंजारा समाजाचे नेते आहेत आदरणीय संजय जी राठोड

  • @pandurangpawar8530
    @pandurangpawar8530 День тому +1

    Jay sevalal. Bhau

  • @amolchavan4634
    @amolchavan4634 День тому +2

    Second vasantrao naik saheb

  • @UmeshRathod-jv2sl
    @UmeshRathod-jv2sl День тому

    Ek no neta of india

  • @navnathrathod6368
    @navnathrathod6368 День тому

    जय सेवालाल भाऊ

  • @skylinefreeeducation6943
    @skylinefreeeducation6943 День тому +5

    तुम्हाला मतदारांनी पास केलं आहे.
    मीडिया कायम नापास आहे

  • @VikramJadhav-s8r
    @VikramJadhav-s8r День тому

    One and only Sanjay bhau rathod 💥💪👑

  • @MadhukarChavhan-yn6od
    @MadhukarChavhan-yn6od День тому

    जय सेवालाल

  • @Nileshhere-h7w
    @Nileshhere-h7w День тому

    🎉🎉🎉❤

  • @kailashrathod7407
    @kailashrathod7407 День тому +1

    संजू भाऊ तुम आहे बाडो हम सब तूमारे सात है

  • @vaibhavrathod2991
    @vaibhavrathod2991 День тому +2

    आदरणीय संजयभाऊ राठोड साहेब तुम्ही महाराष्ट्र नव्हे तर देशाचे नेतृत्व करत आहात तुम्ही काळजी करू नका भारत देशातील बंजारा समाज हा तुमच्यासोबत आहे

    • @Sandeeprathod-s6x
      @Sandeeprathod-s6x День тому

      Tyeach banjar muli cha murder ani rape kela ya natrutva ne

  • @SantoshRathod-z6l
    @SantoshRathod-z6l День тому

    संजय भाऊ राठोड साहेब🎉🎉

  • @sanjayrathod4981
    @sanjayrathod4981 День тому

    🏳️जय सेवालाल भाऊ

  • @mahadujadhav3286
    @mahadujadhav3286 День тому +1

    भाऊ तुम्ही भावी महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री असल्या कारणाने विरोध कांची फाटलेली आहे
    नायक महाराष्ट्र राज्यचा फक्त संजय भाऊ राठोड साहेबच ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @rahulrathod6781
    @rahulrathod6781 День тому

  • @sumitjadhav5639
    @sumitjadhav5639 День тому

    Only Sanjay rathod ❤❤❤❤

  • @lakhanrathod9411
    @lakhanrathod9411 День тому

    आमचा नेता ✌️

  • @satyapalrathod3340
    @satyapalrathod3340 День тому

    Sher hai rathod
    Banjara ka full sapot hai saheb tumal

  • @abhishekrathod7442
    @abhishekrathod7442 День тому +2

    संजय राठोड़ यि गरिबेर बेटा छ येती कोई ताळो मत खाव....🙌🏻🕊🙇‍♂️

  • @RameshAde-f6k
    @RameshAde-f6k День тому

    Jay sevalal bhiyya

  • @KhalikAli-o1h
    @KhalikAli-o1h День тому

    संजय भाऊला मंत्री पद मिळाला पाहिजे

  • @PradipRathod-wx7jf
    @PradipRathod-wx7jf День тому

    भाऊ तमार सारीक नेता बंजारा समजेनच कोणी इतरी समाजेन मळेन चावच, तमेन भगवान सदैव राज गादिप बेसारण रकाड.इचं ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @dashrathchavan1653
    @dashrathchavan1653 День тому

    Sanjay bhau rathod tum age bado ham tumare sath he jai hind jai bharat jai bhim jai savidhan jai sevalal 🙏

  • @OmRathod-x4r
    @OmRathod-x4r День тому

    Only one Sanjay bhaiya

  • @ashlovefy
    @ashlovefy День тому

    भावी मुख्यमंत्री संजय भाऊ राठोड साहेब

  • @lahuchavhan561
    @lahuchavhan561 День тому

    नेहमी चांगले काम करणाऱ्याला लोक बदनाम करतात राठोड साहेब ❤ लक्ष देऊ नका
    जय सेवालाल 🏳️🏳️, जय महाराष्ट्र 🇮🇳🇮🇳

  • @mukeshchavan7034
    @mukeshchavan7034 День тому

    Only Sanjay Bhau Jay Sevalal ❤

  • @theraosahabb
    @theraosahabb День тому

    Jai sevalal

  • @r.sachin9453
    @r.sachin9453 День тому +1

    जनतेच्या सेवेत सदैव तत्पर असता आपण , मीडिया काहीपण खोटं दाखवते आपण मनाला लावून घेऊ नये साहेब......

  • @OmRathod-x4r
    @OmRathod-x4r День тому

    पुन्हा एकदा मंत्री होणार

  • @sunilsadashivpawar7987
    @sunilsadashivpawar7987 День тому

    Saheb Sanjay Rathod

  • @AjitChavhan-up4iy
    @AjitChavhan-up4iy День тому

    Sanjay bhau rathod saheb barobar ahe

  • @piyush3751-u2q
    @piyush3751-u2q 18 годин тому

    भाऊ मंत्री होणारच

  • @ashvinrathod6072
    @ashvinrathod6072 День тому +6

    मंत्री पद नाही मिळाले तर संजु भाऊ बिजेपी मध्ये प्रवेश करा.... काळाची गरज आहे

    • @ज्ञानराजा-ध5न
      @ज्ञानराजा-ध5न День тому

      काही पण बोलायचं त्या बोलण्याला काहीतरी तथ्य असलं पाहिजे

  • @Nileshhere-h7w
    @Nileshhere-h7w День тому

    🥳🥳🥳🥳minister

  • @PrabhuChavhan-e5m
    @PrabhuChavhan-e5m День тому

    Jay sevalala

  • @SunilRathod-ob3rx
    @SunilRathod-ob3rx День тому

    😊😊😊😊

  • @KhalikAli-o1h
    @KhalikAli-o1h День тому

    मुस्लिम समाज चे काम करणारे प्रियं नेते संजय भाऊ राठोड

    • @pramodjadhao4578
      @pramodjadhao4578 18 годин тому

      संजयभाऊ गोरगरीब का नेता है भाई 🙏🏻