Todkar Havaman live - मान्सून लवकरच उघडणार,जाता जाता या भागात जोरदार हजेरी लावणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 216

  • @Todkarhavamanandaj
    @Todkarhavamanandaj  2 місяці тому +27

    तोडकर हवामान अंदाज चे थोडक्यात माहिती देणारे युट्यूब चॅनल..
    THFS Wheather
    खालील लिंक वर
    youtube.com/@thfswheather?si=722UT2NZmEtMyNXI

    • @prabhakarnikam8848
      @prabhakarnikam8848 2 місяці тому +2

      सर मालेगांव नाशिक मध्ये खंडात कसा पाऊस असेल

    • @kishorkalawaghe5666
      @kishorkalawaghe5666 2 місяці тому

      Thnkuklshofkalwaghd. Buxhall. Nanakolj

  • @rameshwaratole9
    @rameshwaratole9 2 місяці тому

    छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @ashokbhutekar2822
    @ashokbhutekar2822 2 місяці тому

    जय शिवराय सर

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha 2 місяці тому

    जय शिवराय

  • @SanjayKhachakad
    @SanjayKhachakad 2 місяці тому

    Sir good

  • @सूरजनरवाडे-ङ5श
    @सूरजनरवाडे-ङ5श 2 місяці тому +2

    🚩जय शिवराय🚩

  • @sakharambhondve5974
    @sakharambhondve5974 2 місяці тому

    पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गाव व परिसरात आत्ता पर्यत फक्त पिके जगवण्या पूरताच पाऊस झाला . पण काल दि 7 . 8 .2024 रोजी 5 ते 6 या वेळेत जोरदार पाऊस झाला या पावसामुळे पिकांना मोठे जीवनदान मिळाले .

  • @nanasahebkadbane
    @nanasahebkadbane 2 місяці тому +4

    साहेब तुमचा अंदाज एक दम बरोबर आहे 🙏🙏

  • @suryakantkachare7817
    @suryakantkachare7817 2 місяці тому

    जय शिवराय सर कचरेवाडी(city पासून 9 km अग्निये दिशेला) ता जालना पुढील पाऊस कसा राहील

  • @dnyashwarmundhe8058
    @dnyashwarmundhe8058 2 місяці тому

    जिंतूर तालुक्यात कधीपासून उघड आहे तोडकर सर सांगा

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 2 місяці тому

    नमसकार सर

  • @roshanwadighare9774
    @roshanwadighare9774 2 місяці тому

    गिरड (वर्धा जिल्हा ) सूर्यदर्शन कधीपासून पाहायला मिडल

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi 2 місяці тому

    कीती दिवस खंड आहे

  • @SunilVighne-m6j
    @SunilVighne-m6j 2 місяці тому

    अहमदनगर जिल्हा तालुका शेवगाव मोठा पाऊस कधी होईल

  • @pundlikkoradkar827
    @pundlikkoradkar827 2 місяці тому

    धन्यवाद। सर

  • @bhagwatmore1223
    @bhagwatmore1223 2 місяці тому

    Sort video changle asatat sir

  • @AbaravKhandagale
    @AbaravKhandagale 2 місяці тому

    संभाजीनगर जिल्हा त खंड कसा राहील सर

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 2 місяці тому

    नगर जिल्ह्यात खंड 10आगस्त ते किती तारखे पर्यंत राहील

  • @panditjadhav7982
    @panditjadhav7982 2 місяці тому +3

    जय शिवराय सर 🙏सिल्लोड तालुक्यात किती दिवस विश्रांति घेत आहे सर धन्यवाद

  • @chandrabhushaningle3296
    @chandrabhushaningle3296 2 місяці тому

    हिवरखेड ता.तेल्हारा जि. अकोला दि.10 ,11 तारीखला पाऊस आहे काय ?

  • @Anil-chavangr9rk9wh6c
    @Anil-chavangr9rk9wh6c 2 місяці тому

    सर जालना तालुक्यातील कवठा विरेगावला अजून मोठा पाऊस नाही कधी होईल

  • @radheshyamwankhade3993
    @radheshyamwankhade3993 2 місяці тому

    Bhau washim jilhaybadal hawa an andaj sanga

  • @dattubhadke4705
    @dattubhadke4705 2 місяці тому

    नगर शेवगाव ता पाऊस होई ल का नाही तेवढे सांगा

  • @patilsudhakar3108
    @patilsudhakar3108 2 місяці тому

    एकदम भारी विश्लेषण आहे आपल

  • @namdemulgir1458
    @namdemulgir1458 2 місяці тому

    राम राम साहेब

  • @prashantbairagi3735
    @prashantbairagi3735 2 місяці тому

    धाराशिव चा अंदाज सांगा

  • @samadhankale1826
    @samadhankale1826 2 місяці тому

    बिंड मध्ये पाऊस कसा राहील सर

  • @nivrattidakle1748
    @nivrattidakle1748 2 місяці тому

    Ho

  • @aslamsayyad
    @aslamsayyad 2 місяці тому +4

    अहमदनगर जिल्हा श्रीरामपुर तालुका जोरदार पाऊस कधी होणार आहे,गाव-गोंडेगाव

  • @rajendradaranadle7748
    @rajendradaranadle7748 2 місяці тому

    महाराष्ट्रात परतीचा पाऊस कधी चालू होईल व कधी थांबनार आहे?

  • @badripalaskar9018
    @badripalaskar9018 2 місяці тому

    छत्रपति संभाजीनगर चांगला पाऊस कधी होणार

  • @madhavjadhav2800
    @madhavjadhav2800 2 місяці тому

    सर हिंगोली जिल्हा नाही सांगत आपण

  • @SandipIdhole-hj3ey
    @SandipIdhole-hj3ey 2 місяці тому

    अचुक माहिती मीळते तुमच्याकडन धन्यवाद। सर

  • @sachinshikare3854
    @sachinshikare3854 2 місяці тому

    तोडकर साहेब तुम्ही शेतकऱ्यां साठी खुप च आचुक महीती सांगता धन्यवाद तुमचा फोन नंबर भेटला तर खुप आभारी होईन

  • @shivajisarwade6553
    @shivajisarwade6553 2 місяці тому

    Sir tumcha andaj akdam barobar ahe o

  • @anilbomble8123
    @anilbomble8123 2 місяці тому +1

    नाशिक जिल्हा येवला तालुका येथे उत्तर भागात मोठा पाऊस सप्टेंबर मध्ये तरी होईल का

  • @dipakpacharne4127
    @dipakpacharne4127 2 місяці тому +3

    Ram ram sir

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 2 місяці тому

    पाऊस थांबण्यासाठी काही प्रयोग करता येतो काय. अस काही असेल तर सांगा...

  • @savata6776
    @savata6776 2 місяці тому

    Nashik la paus hoil ka sir

  • @shreepadahire3032
    @shreepadahire3032 2 місяці тому

    सर 10 नंतर नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहू शकतो का ?

  • @RohidasmurlidharBadade
    @RohidasmurlidharBadade 2 місяці тому +1

    परभणी जिला पाउस आहे का 8 तारीख किला

  • @rohitkatekar1557
    @rohitkatekar1557 2 місяці тому +2

    पंढरपूर ची वारी झाल्या पासून यवतमाळ जिल्यामध्ये व दिग्रस तालुक्यामध्ये पावसाला जबरदस्त सुरुवात झाली जवळ पास 15दिवस पाऊस चालू होता या पावसामुळे विव्हीरीच्या पाण्याची वाढ झाली 🙏🏼

  • @sudammore2768
    @sudammore2768 2 місяці тому +4

    नाशिकच्या पूर्व भाग येवला तालुक्यात अजूनही पावसाची कमतरता कृपया अंदाज द्या

  • @anilkale2266
    @anilkale2266 2 місяці тому

    सर अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा शेवगाव तालुक्यात दमदार पाऊस कधी होइल

  • @ArpitMahajan-im5gd
    @ArpitMahajan-im5gd 2 місяці тому +14

    विदर्भ मध्ये खुप पाऊस आहे

  • @gajananthombare5105
    @gajananthombare5105 2 місяці тому

    सर या नंतर चे पाऊस कसे राहील पुरना नदीला आजुन पानी वाहीले नाही

  • @sandipshirke5662
    @sandipshirke5662 2 місяці тому +2

    अगदी बरोबर बोलत आहे सर तुम्ही

  • @dattulambe1350
    @dattulambe1350 2 місяці тому

    नगर मधील राहुरी भागात पाऊस क सा राहिल या खंडात कृपया सांगा

  • @ganeshnighote8454
    @ganeshnighote8454 2 місяці тому +1

    जय शिवराय सर तुम्ही बरोबर सांगतात

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale1000 2 місяці тому +1

    विदर्भात कधी विश्रांती आहे?

  • @rlsingare9673
    @rlsingare9673 2 місяці тому

    सर सातेफळ जाफ्राबाद मध्ये विहिरीला पाणी नाही

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 місяці тому +5

    मराठवाड्यात पिका पुरताच पाऊस आहे.शेताच्या बाहेर पाणी नाही.पण मराठवाड्यात परतीचा पाऊस भरपूर पडेल

  • @dattatraykharde2908
    @dattatraykharde2908 2 місяці тому

    जय शिवराय सर ता राहाता केलवड परिसरात चांगला पाऊस कधी आहे सांगा प्लीज

  • @shivajikadam70
    @shivajikadam70 2 місяці тому

    वसमतला कसा राहील उद्या पाऊस

  • @sanjaygiri9037
    @sanjaygiri9037 2 місяці тому

    Sir wardha जिल्हा हिंगणघाट तालुका हवामान अंदाज देत चला सर भरपूर वेळा कमेंट केल्या परंतु वर्धा जिल्ह्याच्या वर फार कमी सांगता

  • @vijayjadhav3174
    @vijayjadhav3174 2 місяці тому

    जायकवाडी धरण कधी भरेल

  • @babasahebrkolte1498
    @babasahebrkolte1498 2 місяці тому +1

    फुलंब्री जिल्हा संभाजी नगर पाऊस कधी आहे

  • @jakerpathan122
    @jakerpathan122 2 місяці тому

    Sillod cha pan sanga

  • @keshaopawar7993
    @keshaopawar7993 2 місяці тому

    वाशीम जिल्हा त खरे अंदाज झाले पण उद्या व परवा कसे राहील

  • @SantoshChavan870
    @SantoshChavan870 2 місяці тому

    सर गंगाखेड आणि सावरगाव च्या किती दिवसाचा खंड आहे

  • @MaheshPatil-h3e
    @MaheshPatil-h3e 2 місяці тому

    Akalkot la pawus aahe ka aani kadhipasun

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 2 місяці тому

    किती दिवसाचा खंड आहे आमच्या भागात मोठा पाऊस नाही पीक जगणार नाहीत जर मोठा खंड पडला माळशिरस कोळेगाव या भागात पाऊस पडेल का प्लीज रिप्लाय द्या सर आठ दिवसांतून एकदा जरी आला तरी जगतील सविस्तर माहिती द्या..🙏🙏🙏

  • @lalasopatil4242
    @lalasopatil4242 2 місяці тому +1

    सांगली जिल्हा तासगाव तालुक्यातील हवामान सांगा पाऊस कमी आहे द्राक्ष छाटणी चालू आहे

  • @shivamzade8722
    @shivamzade8722 2 місяці тому

    जय शिवराय अकोला जिलां ऊद्या पाऊस आहे का

  • @anilbhite6284
    @anilbhite6284 2 місяці тому +1

    Nagar sanga sir please

  • @abhilashjagtap9637
    @abhilashjagtap9637 2 місяці тому

    Latur shahar bhagatil paus kiti tarkhela thambel

  • @ramgayke9567
    @ramgayke9567 2 місяці тому

    जालना ग्रामीण पाऊस भरपूर प्रमाणात कधी आहे सर

  • @navnathbarahate8600
    @navnathbarahate8600 2 місяці тому

    गंगापूर ला पाऊस कसा आहे

  • @RameshwarPatale-g4x
    @RameshwarPatale-g4x 2 місяці тому +2

    Parbhani ta palam Cha paus kdi band hoil sir

  • @vikasshinde1649
    @vikasshinde1649 2 місяці тому

    सर सेलू तालुक्यातील पाऊस कधी उघडेल

  • @SopanKawade
    @SopanKawade 2 місяці тому

    🎉🎉

  • @laxmanjadhav5920
    @laxmanjadhav5920 2 місяці тому

    जय शिवराय लक्ष्मण बालाजी जाधव तालुका नायगाव खैरगाव जिल्हा नांदेड येथे पाऊस मोठा आहे का

  • @avinashkolte2113
    @avinashkolte2113 2 місяці тому

    यवतमाळ जिल्हा तालुका बाबुळगाव कसं वातावरण राहील

  • @ramubnagale9024
    @ramubnagale9024 2 місяці тому

    खंङात नगरला श्रीरामपुरला कसा पाऊस राहील ते सांगा

  • @narayankharche8416
    @narayankharche8416 2 місяці тому +1

    Only OBC

  • @bhashkardhore6235
    @bhashkardhore6235 2 місяці тому

    Washim jilhya mdhe ksa paus rahil sir

  • @ManojHivarde
    @ManojHivarde 2 місяці тому

    गंगापुर मोठा पाऊस कधी होणार सार

  • @dadaraojadivay3951
    @dadaraojadivay3951 2 місяці тому

    Bhokrdan madhil juie Dharan kadhi bharel sir

  • @rameshpawar2346
    @rameshpawar2346 2 місяці тому

    साहेब परभणी जिल्ह्यातील सोनपेठ हवामान अंदाज सांगा

  • @RushikeshSalunke-x4t
    @RushikeshSalunke-x4t 2 місяці тому

    संभाजी नगर ला खडं कीती तारखी ला आहे

  • @ValmikKhillare
    @ValmikKhillare 2 місяці тому

    वैजापूर तालुक्यात कसा आहे पाऊस

  • @kamleshkhode7690
    @kamleshkhode7690 2 місяці тому +1

    विदर्भात पाऊस कधी कमी होईल सर

  • @DagduGavane-ig6yc
    @DagduGavane-ig6yc 2 місяці тому

    Risod la ahe ka pause sir udya

  • @8322Dnynshwar.Avhale
    @8322Dnynshwar.Avhale 2 місяці тому +4

    रामराम

  • @vijaynimse6304
    @vijaynimse6304 2 місяці тому +3

    नगर मध्ये राहूरीलापाऊस कधी ❤❤❤❤

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 2 місяці тому

    माहुर किनवट तालुका नांदेड जिल्हा पाऊस कस राहील सर जय शिवराय

  • @GajananKhandebharad
    @GajananKhandebharad 2 місяці тому

    सर विरेगांव रामनगर परिसरात वाहूणी पाऊस झाला नाही आता खंड पडला तर पिके धोक्यात येईल नंतर १९/२०/२१तारखेला नक्की पाऊस येईल का सर

  • @KiranPatil-im7lq
    @KiranPatil-im7lq 2 місяці тому

    Shirpur district Dhule 11 august to 30 august kasa
    Paus rahil

  • @महेश1291
    @महेश1291 2 місяці тому

    जय शिवराय😍 सर आमच्याकडे कसा असणार वातावरण कन्नड़ तालुका🙏🙏

  • @SudamUgle
    @SudamUgle 2 місяці тому

    साहेब तुम्हीं अंदाज देता तो बरोबर उतरतो

  • @ganeshasane8548
    @ganeshasane8548 2 місяці тому

    Shrirampur la changala pause kadhi

  • @suhasbagal3091
    @suhasbagal3091 2 місяці тому

    Tuljapur taluka

  • @yogeshghode4805
    @yogeshghode4805 2 місяці тому +2

    गोशेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना खंडामध्ये पाऊस कसा राहील 18 19.20 पाऊस कसा राहील

  • @machindrakolekar2061
    @machindrakolekar2061 2 місяці тому

    सर बीड वीशय घेत चला आम्ही पाहतोय आपल्याला

  • @ShivaWadhekar
    @ShivaWadhekar 2 місяці тому

    सर जालना जामवाडी मोठा पानी नहीं कधी पडणार

  • @sandipshirke5662
    @sandipshirke5662 2 місяці тому

    आमच्या पैठण बिडकीनमध्ये तसाच पाऊस आहे सर

  • @Anita-en5no
    @Anita-en5no 2 місяці тому

    अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका नीमोन गाव पाऊस कधी पडणार आहे

  • @dnyaneshwarpaulbudhe7268
    @dnyaneshwarpaulbudhe7268 2 місяці тому

    जय शिवराय
    सर खंडा मध्ये अंबडला पाऊस राहील
    🙏🙏

  • @GopalPatilGebad
    @GopalPatilGebad 2 місяці тому

    Akola.saga.sir

  • @GajananKale-i6b
    @GajananKale-i6b 2 місяці тому

    100 takke khara andaj