MPSC 2016 SUCCESS STORY - Rohini Narhe (1st among girls)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024
  • #DC#MPSC #राज्यसेवा
    MPSC 2016 SUCCESS STORY - Rohini Narhe (1st among girls)
    रोहिणी नऱ्हे महाराष्ट्रात महिलांमध्ये सर्वप्रथम
    =======================================
    🎯 MPSC - राज्यसेवा 2023 One Year GS Integrated Batch (Offline+Online)
    पूर्व + मुख्य + मुलाखत एकत्रित तयारी
    🆕 बदललेल्या अभ्यासक्रम व परीक्षापद्धतीनुसार.
    📣 बॅच सुरू - 3 ऑक्टोबर 2022
    🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत.
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 1 वर्ष.
    🆓 मोफत लेक्चर्स 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत.
    🌀 कोर्स समावेश -
    📒 प्रिलिम्स GS + CSAT
    ⏳मुख्य - GS I, II, III, IV + निबंध.
    📚 सर्व विषयांसाठी सर्वसमावेशक आणि अद्ययावत अभ्यास साहित्य.
    📑 GS पूर्व+मुख्य टेस्ट सिरीज.
    🎥 मुलाखत मार्गदर्शन.
    📝 कोर्सची वैशिष्ट्ये -
    🔸 प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, UPSC चे तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
    🔸बदललेल्या अभ्यासक्रम आणि वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षा पद्धतीनुसार बॅचचे नियोजन.
    🔸 पूर्व व मुख्य परीक्षेतील विषयनिहाय संकल्पनात्मक स्पष्टतेवर भर.
    🔸 प्रत्येक विषयाचे अद्ययावत (Current / Update) अध्यापन.
    🔸 वैकल्पिक विषयांच्या स्वतंत्र बॅचेस.
    🔸 लेखन कौशल्य विकासासाठी विशेष सराव सत्र.
    🔸 पूर्व परीक्षेकरिता स्वतंत्र सराव चाचण्या.
    🔸 प्रत्येक विषयाचे सर्वसमावेशक व अद्ययावत अभ्याससाहित्य.
    🔸 मुलाखतीच्या सर्वागीण तयारीसाठी विशेष भर.
    🔸 अधिकारी विद्यार्थी संवाद सत्र.
    🔸 ऑनलाईन तयारीसाठी सुसज्ज अशा Interactive Virtual Hybrid Platform ची सोय.
    🔸 युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/PeRo...
    🔗 लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquepun...
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade....
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade....
    📲 Live on Zoom - theuniqueacade....
    ⏸️ Live on UA-cam - / theuniqueacadem. .
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, गुरुकृपा कॉम्प्लेक्स, 4 था मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर, पुणे.
    📍g.page/r/Ce3Hi...
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499
    =============================
    📚 MPSC राज्यसेवा परीक्षा - 2 YEARS Integrated Batch. Offline+Online पुर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी.
    🔘 पदवीकाळातच करा राज्यसेवा परीक्षेची तयारी.
    📣 बॅच सुरू - 26 सप्टेंबर 2022
    🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत.
    🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
    🎙️ माध्यम - मराठी
    ⏳ कालावधी - 2 वर्ष.
    🆓 मोफत लेक्चर्स 26 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022
    📝 बॅचची वैशिष्ट्ये
    ✅ दोन वर्षांच्या नियोजनबद्ध बॅचद्वारे राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या तिन्ही टप्प्यांचे सर्वांगीण मार्गदर्शन.
    ✅ पहिल्या वर्षी सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, नैतिकता या मध्यवर्ती विषयांचे पायाभूत अभ्यासवर्ग, ज्याद्वारे या विषयांचा संकल्पनात्मक पाया मजबूत केला जाईल.
    ✅ चालू घडामोडींची विशेष तयारी, ज्यात नियमित अभ्यासवर्ग आणि संदर्भ साहित्याचा समावेश असेल.
    ✅ अद्ययावत संदर्भ-साहित्य (रंगीत डिजिटाइज्ड स्वरूपातही नोट्स)
    ✅ मराठी, इंग्रजी व गणित या विषयांचा फायदा इतर सर्व परीक्षांसाठी व्हावा हा उद्देश.
    ✅ व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीसाठी पायाभूत मार्गदर्शन, अभिरूप मुलाखतीचे (मॉक इंटरव्ह्यू) आयोजन. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे चित्रण व त्यावर चर्चा.
    ✅ तज्ज्ञ अभ्यासकांची काही मार्गदर्शनपर सत्रे.
    ✅ सराव चाचण्यांद्वारे सविस्तर मूल्यांकन, पहिल्या वर्षापासूनच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांवर आधारित सराव चाचण्या आणि त्याचे चिकित्सक मूल्यांकन.
    ✅ विद्याथ्यांचे व्यक्तीगत समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन.
    ✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - forms.gle/k8Qx...
    🔗 लेक्चर्स च्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- t.me/uniquemps...
    📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade....
    📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- theuniqueacade....
    📲 Live on Zoom - theuniqueacade....
    🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.
    📍 g.page/r/CXa5w...
    📞 संपर्क - 8929920917 / 8956994499

КОМЕНТАРІ • 243