राजु नवघरे ला तुम्ही सरपंच ते आमदार केल हे खर आहे काय तुमच्या स्वतःच्या गावाची ग्रामदेवता माहिती आहे काय तुम्हाला माहिती आहे काय पोट भरण्यासाठी वसमत ला आले होते साहेब लोकांना चांगले माहीत आहे वयाच भान ठेवून बोलाव आरक्षणा बद्दल काय भूमिका आहे तुमची तो तुमचा जानता राजया आहे म्हणे
विचारवंत भाषण याला म्हणतात या विचारवंताची खरी राजकीय भाषा म्हणतात
संयमी नेता आदरणीय दांडेगावकर साहेब यांना प्रचंड बहुमताने विजयी करा
खूप छान दांडेगावकर साहेब आपण मुदे मांडले
भावी कॅबिनेट मंत्री माननीय जयप्रकाश दांडेगावकर साहेब
फक्त संन्यासी आमदार बापू महाराज
फिक्स आमदार आदरणीय जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब
ओन्ली महाविकास आघाडी जिंदाबाद ओन्ली
Raju bhaiay
पण साहेब तुम्ही काय केलं त्रिमूर्ती विकून टाकले सूतगिरणी विकून टाकली तुम्ही कोणत्या गावात रोजगार मिळाला का कोणाला
मराठा आरक्षण या मुद्द्यावर थोड बोलले असते तर बर झालं असत साहेब
तुम्ही दहा वर्षात काय केले ते सांगा
लोकांनी काय केलं ते चागल लोकांना माहीत आहे
10 वर्षे तुम्ही सत्तेत होते तेव्हा काय केले तुम्ही सर्व जनतेला माहित आहे
आणलेले उद्योग बंद पाडायची सवय आहे तुम्हाला
राजु नवघरे ला तुम्ही सरपंच ते आमदार केल हे खर आहे काय तुमच्या स्वतःच्या गावाची ग्रामदेवता माहिती आहे काय तुम्हाला माहिती आहे काय पोट भरण्यासाठी वसमत ला आले होते साहेब लोकांना चांगले माहीत आहे वयाच भान ठेवून बोलाव आरक्षणा बद्दल काय भूमिका आहे तुमची तो तुमचा जानता राजया आहे म्हणे
आंम्ही पाहील सुकळीत तुम्हाला गाडीच्या खाली उतरु देल नाही
Shheb puna
इतके दिवस संगच होते की तुम्ही काय केलं
सौरभ भाऊ ची कविता ऐकली नाही वाटत
Mr.dadegavkar.aektr.tumhe.gav.kalmanurimda.gavaahe.tumi.yamadarsgatle.nahit..mr.rajubhya.yacha.srve.kela.teva.laxat.aale.teva.tyana.tikit.pxane.dile.tumacha
Rajuvar.upkar.kele.nahit
😂😂
Mahayuti sarkar 🙏
तुम्ही काय दिवे लावले
बेरोज गारी वाढलाय लागली
तुया काय दिवालायते माहित आहे
आपलेच धड नाहीत 😂🤸😂
4:11 नवीन उद्योग जुने कोठ गेले सांगा
Tu kay kel 20 varsh
कारखाना त्रिमूर्ती ply आता टोकाई
ओन्ली महायुती सरकार 🔥
Gu khay