वाह वाह मस्तच.. खुप सुंदर भाजी झाली असणार काजूच्या बिया आणि त्यात डांबे ( शेवग्याच्या शेंगा) हे मिश्रण फारच छान लागते... बियांची भाजी जेवढी सुंदर लागते तेवढीच मेहनत आहे बिया आणणे, कापणे, आणि काढणे ही जी मेहनत असते ना ति खुप कठीण असते. परंतु आपल्या घरचे ती सारी मेहनत घेउन आपल्या परिवारास भाजी करून देतात. खुप छान झालाय ब्लॉग तुमचा. आणि एक मनोरंजक गोष्ट नक्की तुम्हास सांगू इच्छितो की मागच्या महिन्यात गावी गेलो तेंव्हा बिया आणल्या कापल्या थोड्या भाजी पण खाल्ली. नंतर मुंबई मध्ये आल्या नंतर जो काजूच्या बियांचा हातावर चिक आला आणि माझी ऑफिस punching काय होत नव्हती 😮😅😅😅 मग त्या दिवशी काय punching झाली नाही. दुसऱ्या दिवशी झाली. असेच छान छान व्हिडियो टाकत जा आम्हालाही कोकणातील व्हिडियो बघायला खूप आवडतात. तुम्हाला आणि तुमच्या चॅनल ला क कोकणातला या चॅनल कडून खुप खुप शुभेच्छा.
❤❤🤤🤤
Kupa chan kaju bhaji. Aae kupa chan banavli.
धन्यवाद 🙏
khup bhari video
मस्त भाजी झाली आहे ❤
वाह वाह मस्तच.. खुप सुंदर भाजी झाली असणार काजूच्या बिया आणि त्यात डांबे ( शेवग्याच्या शेंगा) हे मिश्रण फारच छान लागते... बियांची भाजी जेवढी सुंदर लागते तेवढीच मेहनत आहे बिया आणणे, कापणे, आणि काढणे ही जी मेहनत असते ना ति खुप कठीण असते. परंतु आपल्या घरचे ती सारी मेहनत घेउन आपल्या परिवारास भाजी करून देतात. खुप छान झालाय ब्लॉग तुमचा.
आणि एक मनोरंजक गोष्ट नक्की तुम्हास सांगू इच्छितो की मागच्या महिन्यात गावी गेलो तेंव्हा बिया आणल्या कापल्या थोड्या भाजी पण खाल्ली. नंतर मुंबई मध्ये आल्या नंतर जो काजूच्या बियांचा हातावर चिक आला आणि माझी ऑफिस punching काय होत नव्हती 😮😅😅😅
मग त्या दिवशी काय punching झाली नाही.
दुसऱ्या दिवशी झाली.
असेच छान छान व्हिडियो टाकत जा आम्हालाही कोकणातील व्हिडियो बघायला खूप आवडतात. तुम्हाला आणि तुमच्या चॅनल ला क कोकणातला या चॅनल कडून खुप खुप शुभेच्छा.
तसेच काही माझ ही झाले दोन दिवस पंचींग बंद होत नव्हते 😀😀😀
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
kokani ran mewa