ताई तुझा साधेपणा खुपच भावला. नाहीतर खुप नट नटी स्वत:च्या ओळखीचा गैरफायदा करून घेतात आणि चाहत्यांना बघून काढता पाय घेतात. ठरलं तर मग माझी खुपच आवडती मालिका आहे. तुझा ब्लॉग खुप आवडला.
तुला खूप खूप धन्यवाद अनेकोत्तम शुभाशीर्वाद तुझ्या मुळे मला शिर्डी बघायला मिळाली तू खूप छान सांगतेस सर्व तूला साई बाबांचे खूप खूप आशिर्वाद लाभोत व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सौ निर्मला जोशी ❤❤
Monica you are so much blessed to savour the prasadam of Shirdi Sai Baba ..be blessed my dear child .I have not been so lucky at all to visit Shirdi from the past 15 yrs
Woww.. खूप छान झाला तुझा शिर्डी प्रवास.. मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा ह्याचंवर्षी माझ्या फॅमिलीसोबत शिर्डीला गेलेले.. आम्ही फॅमिली होतो म्हणून ट्रेनने न जाता प्रायव्हेट बस केलेली पण खूप छान वाटल, मजा आली.. तुझा हा ब्लॉग बघून मला पुन्हा आमच्या ट्रिपची आठवण झाली आणि त्यात तुझं साधं सिंपल बोलणं... तुला तिथल्या माणसांनी ठरलं तर मग! ह्या सिरीयलमुळे ओळखण हिचं तर तुझ्या कामाची पावती आहे.. अशीच छान काम करत रहा तुझे ब्लॉग्स मला खूप आवडतात.....😍😍 वेट फॉर नेक्स्ट ब्लॉग 🤞
Om Sriram Monika Sainchi Krupa tuzhyaver sadaiva aso tune vlogs mi baghte Mala avdtat Ani tul term cha ek part ahes ji avdti serial ahe tu negative rol kartes pan khri tu khup Nirmal ahes Baba tuzhya sarva ichha Purna karo
ताई तुझा साधेपणा खुपच भावला. नाहीतर खुप नट नटी स्वत:च्या ओळखीचा गैरफायदा करून घेतात आणि चाहत्यांना बघून काढता पाय घेतात. ठरलं तर मग माझी खुपच आवडती मालिका आहे. तुझा ब्लॉग खुप आवडला.
तुला खूप खूप धन्यवाद अनेकोत्तम शुभाशीर्वाद तुझ्या मुळे मला शिर्डी बघायला मिळाली तू खूप छान सांगतेस सर्व तूला साई बाबांचे खूप खूप आशिर्वाद लाभोत व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सौ निर्मला जोशी ❤❤
ॐ श्री साईनाथ महाराज की जय!
Very good sai bless you always 🙌♥️💞
मोनिका ताई अप्रतिम वीडिओ जय साई नाथ 🙏🙏👍
Monica you are so much blessed to savour the prasadam of Shirdi Sai Baba ..be blessed my dear child .I have not been so lucky at all to visit Shirdi from the past 15 yrs
Khup chan vlog ❤
Jai Sai Ram 🙏
खूप सुंदर ब्लॉग 👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Om Sai Ram Taii❤✨️
Tu ektine pn enjoy kartes ...kiti mast
Woww.. खूप छान झाला तुझा शिर्डी प्रवास..
मी सुद्धा आयुष्यात पहिल्यांदा ह्याचंवर्षी माझ्या फॅमिलीसोबत शिर्डीला गेलेले.. आम्ही फॅमिली होतो म्हणून ट्रेनने न जाता प्रायव्हेट बस केलेली पण खूप छान वाटल, मजा आली.. तुझा हा ब्लॉग बघून मला पुन्हा आमच्या ट्रिपची आठवण झाली आणि त्यात तुझं साधं सिंपल बोलणं...
तुला तिथल्या माणसांनी ठरलं तर मग! ह्या सिरीयलमुळे ओळखण हिचं तर तुझ्या कामाची पावती आहे.. अशीच छान काम करत रहा तुझे ब्लॉग्स मला खूप आवडतात.....😍😍 वेट फॉर नेक्स्ट ब्लॉग 🤞
Om Sai Ram ❤❤
Didi mala sangaych na mi tumala sgl shirdi dakhval aast mi shirdichya 5 km chya pudhe rahto mi tumala help keli aasti
Om sai Ram🙏🙏
Khup chhan ❤❤
Om Sai Ram..Didi ...tumchya vlog mule agadi Shirdi madhe aslyasarkhe vatat hote...
Thank you so much 😊
Khup chan 👌
सुंदर मजा केली मोनिका ❤👍 सिंधुदुर्ग जिल्ह्यात ये फिरायला
Next time ya...amhi Shirdi madhe swagat karu🎉
खूप छान व्हिडिओ होता❤❤
खुप छान
Chan Hoti tumchi solo trip ❤️🫶
ओम साई राम तु ऐकटीच गेली होतीस भारी
Om Sai Ram🙏🌹
Yarrrr aamchyach ithe aalis yarrr tai tu..... Aani shirdit konihi upashi nahi rahat tai... Aani prasadalaych j1 free aste... 😊 tula bhetayla khup aavadle aste yarr... Missed you❤
Thank you Monika tu sirdi ला जाऊन जेवण कशे बनवतात हे धाकवल कधी आली होती शिर्डीला.गर्दी होती का
फार गर्दी नव्हती , मला खुप मजा आली 😇
सकाळी किती वाजताची ट्रेन आहे aani😘संध्याकाळी किती वाजताची आहे सांग प्लीज
Om Sai Ram 🌸
Khup chan
Kuphch chan
Nice volg mam
मी खूप confuse hote ग तुझ्या मुळे कारण serial मध्ये तुझा स्वभाव आणि इकडे तुझा स्वभाव 😅
Kharch khup chan vlog ahe tai yrr tu asech chan chan travel ani food vlog post karat jaa khup majja yete bagai la ❤
Nice vlog mam❤
Nice madam ❤❤
Tai vlog kasa shoot kryche . Hyvr pan video banva na..
ताई शनी शिंगणापूर ला जा
Om Sriram Monika Sainchi Krupa tuzhyaver sadaiva aso tune vlogs mi baghte Mala avdtat Ani tul term cha ek part ahes ji avdti serial ahe tu negative rol kartes pan khri tu khup Nirmal ahes Baba tuzhya sarva ichha Purna karo
Tai mi shirdi la astey
Hiii di.... .me shirditac rahreee
Aagdi mandira javlc
Tai mala tula bhetaycha hota😢
Khup chan astat tuje vlog❤
सो........ सो......... सो..........
Om sai ram 🙏
🙏🙏 Om Sai Ram