तुम्ही video ला title तर दिले, पण देवळातला आतला भाग दाखवला नाहीच, पण देवीची मुर्ती ही दाखवली नाही. सुरूवातीलाच काही सेकंद दिसली ते सुध्दा angle बरोबर नव्हता. नीट शूट केलं नव्हतं. खरं तर मुर्तीचे दर्शन होईल याच अपेक्षेने आम्ही video play केला होता. आमचं कुल दैवत आहे, भैरी भवानी. 🙏🏼
Jai Shree Bhavani Maata🙏🙏🙏🙏
कुलदेवता आई भवानी मातेचा उदो उदो💐💐
खुप छान माहिती दिलीत.
दर्शन नीट झाले नाही .संपूर्ण मंदिर व परिसर दाखवले असते तर छान वाटले असते.
तुम्ही video ला title तर दिले, पण देवळातला आतला भाग दाखवला नाहीच, पण देवीची मुर्ती ही दाखवली नाही. सुरूवातीलाच काही सेकंद दिसली ते सुध्दा angle बरोबर नव्हता. नीट शूट केलं नव्हतं. खरं तर मुर्तीचे दर्शन होईल याच अपेक्षेने आम्ही video play केला होता. आमचं कुल दैवत आहे, भैरी भवानी. 🙏🏼
आमचं गाव देवघर आहे आम्हाला ऐकून आहे की आमची कुलदैवत भैरी भवानी आहे तर हीच देवी आम्हाला असेल का आमचं आडनाव घाणेकर आहे