भाईंदर होल सेल स्वस्त अस फिश मार्केट /Bhayandar Fish Market

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Address
    Bhayandar Fish Market, Near Bhayandar Railway Station
    Bhayandar ( W)
    #fishmarket
    #bhayandarfishmarket
    #wholesalefishmarket
    #wowrupali

КОМЕНТАРІ • 25

  • @DhanshreeFashionDesigner
    @DhanshreeFashionDesigner 4 місяці тому +3

    Khup chhan मच्छी मार्केट आहे.... फिश... खेकडे... फिश चे प्रकार सर्व भाज्यांचे प्रकार खुपचं छान सगळं ... nice sharing ❤

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @wowsnehal
    @wowsnehal 4 місяці тому +1

    Aamhi Bhyanderchya hya fish mkt madhe barech times gelo aahot..sarvch chhan...nice sharing ❤

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @rutujabiramane5939
    @rutujabiramane5939 4 місяці тому +2

    खूप छान सगळे मासे खेकडे आणि मार्केट छान भाज्या आंबे केळी मस्त छान व्हिडिओ 👌👌

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @UdayShorts-vv8lm
    @UdayShorts-vv8lm 4 місяці тому +3

    गावची आठवण आली बाजार बघून पापलेट मस्त आहेत 1500 मध्ये 2 ताट खूपच छान 👌👌बापरे गर्दी किती आहे.सुखी मच्छी 👌खूपच मोठं मार्केट आहे बोर्डी वरून येतात काकी बापारे एवढया लांबून कटिंग केलेली मच्छी घोळ मासा अंडी खूपच छान लागतात फ्राय करून.बोंबील खूपच छान वाटा.. मला नको घेऊ बोलते मावशी.खूपच फ्रेश मच्छी एवढी सस्त पहिल्यांदाच पाहिली आमच्या कडे. डबल टिबल भावात मिळते. खूपच छान मोठी आहेत पापलेट.सुरमई महाग वाटली थोडी.dhoma मासे. जवळा १०० मध्ये खूपच छान बरोबर ताई आपल्या कडे एवढया जवळ्याचे ६ वाटे करतील. पाकट म्हणजे वाघळ. करंदी खूपच छान 500 रुपये.खूपच छान तुम्ही घेतले ते मोठे आहेत 500 ला वाटा छान भेटला.आमच्या कडे बोलतात गावी मासळी बाजार भरला करून 😂😂😂 आज खूपच छान वाटलं सेम गावच्या सारखी आठवण आली.छान कोळंबी खूपच छान 👌👌 आम्ही पण एकदम आणली की फ्रीजर मध्ये साफ करून ठेवतो.गावठी भाज्या रायवळ आंबे, केळफूल गावठी आंबे रायता करायला खूप छान 👌खूप फ्रेश भाजी गावठी भाजी ताजी फ्रेश एकच नंबर व्हिडिओ शेअर केला.👌👌👌

  • @janvikhake3358
    @janvikhake3358 2 місяці тому

    भैय्या परप्रांतीय कलर लावून आणि खूप महाग विकतात...

  • @CookingWithVarsha-zy3vd
    @CookingWithVarsha-zy3vd 4 місяці тому

    मस्त फिश खेकडे छान मार्केट 👌👌👌👌👌👍👍👍👍

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @kavitachafe4263
    @kavitachafe4263 4 місяці тому

    Nice.markat

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @mohinishenoy2119
    @mohinishenoy2119 4 місяці тому +1

    बोम्बिल लाल रंगाचे केमीकल मध्ये बुडवलेले होती । आरोग्याला घातक आहे।

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      हो बरोबर आहे,🙏🏼

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 4 місяці тому

    मस्त होता बाजार .❤

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      धन्यवाद 🙏🏼

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 4 місяці тому

    Aamchya ithle market aahe he
    Tya bhajivali mavshine kiti vajta video vicharle
    Tya bajula rahtat mazya

  • @nandabhalerao2839
    @nandabhalerao2839 2 місяці тому

    1000

  • @swapnayadav6554
    @swapnayadav6554 4 місяці тому

    तुम्ही hya मार्केटला जुलै महिन्यात जावा तुम्हाला भरपूर स्वस्त ani भरपूर माश्यांचे प्रकार घ्यायला मिळतील. आणि भाव पण भरपूर कमी करतात

    • @WowRupali915
      @WowRupali915  4 місяці тому

      हो नक्कीच 👍🏼धन्यवाद 🙏🏼

  • @balbindergill8440
    @balbindergill8440 25 днів тому

    Koi koli friend from mumbai