Wakal - Publication Event

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • सुकुमार शहा यांच्या वाकळ या प्रथम पुस्तकाचा डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा.

КОМЕНТАРІ • 14

  • @aniljoshi7889
    @aniljoshi7889 Місяць тому +1

    अप्रतिम आणि अतिशय आखीवरेखीव कार्यक्रम ,मुशायराही खूपच भावला 🎉🎉🎉

  • @nitajere2695
    @nitajere2695 Місяць тому +1

    उत्तम प्रकाशन सोहळा. अभिनंदन🎉

  • @dilipshinde794
    @dilipshinde794 Місяць тому +1

    शहा सर, अभिनंदन प्रकाशन कार्यक्रम छान झाला. अभिनंदन..........

  • @chandraprabhuranadive4139
    @chandraprabhuranadive4139 Місяць тому +1

    अभिनंदन. खुप सुंदर कार्यक्रम🎉

  • @KhemrajPhalak
    @KhemrajPhalak Місяць тому +1

    Great and Congratulations
    🙏🙏🙏

  • @apurvashaha8529
    @apurvashaha8529 Місяць тому +1

    मनःपूर्वक अभिनंदन 🎉🎉
    खूपच सुरेख झाला पुस्तक प्रकाशन सोहळा.
    मान्यवरांची मनोगतं पण सुंदर.
    पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा. 🎉🎉

  • @pramodnewase3347
    @pramodnewase3347 Місяць тому +1

    Congratulations 🎊
    आटोपशीर आणि सुंदर झाला पुस्तक प्रकाशन सोहळा!
    चंदाताईंनी ओघवत्या वाणीमध्ये ऊलगडलेला जीवनपट अप्रतिम 👌.
    मराठी मुशायरा पण छान झाला!
    तुमच्या पुढील लेखन प्रवासाला खूप खूप शुभेच्छा.
    👍

  • @ulhasparanjape
    @ulhasparanjape Місяць тому +1

    प्रिय सुकुमार, फारच देखणा कार्यक्रम! मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनकार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. उल्हास आणि अनघा परांजपे. 0:11

  • @shrikrishnakulkarni9616
    @shrikrishnakulkarni9616 Місяць тому +1

    🎉🎉🎉

  • @mohankharade7295
    @mohankharade7295 Місяць тому +1

    सुकुमार साहेब हार्दिक अभिनंदन.🎉.

  • @santoshwaghpunesmartvideos4973
    @santoshwaghpunesmartvideos4973 Місяць тому +1

    Congratulations 🎉🎉 sir

  • @sheelaphade1017
    @sheelaphade1017 Місяць тому +1

    Congratulations

  • @user-yj3pj3hx5i
    @user-yj3pj3hx5i Місяць тому +1

    Congratulations kumar

  • @kiranborhade116
    @kiranborhade116 Місяць тому +1

    Congratulations! Great 👍