आयुष्यात किती पैसे कमवावे? Truth of Life By Anjali Dhanorkar Dy.Collector | Motivational Speech
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- आयुष्यात किती पैसे कमवावे? Truth of Life By Anjali Dhanorkar Dy.Collector | Motivational Speech @SJNashik
marathi motivational speech,motivational speech in marathi,dream marathi,happiness,marathi,marathi motivation,happiness marathi,marathi inspirational speech,best motivational speech in marathi,motivational speech,marathi motivational video,marathi motivational videos,speech,marathi news,motivational videos in marathi,dream marathi motivation,inspirational marathi video,what is real happiness,marathi speech
#happiness #marathispeech #sjnashik
मॅडम आपले विचार हार मार्गदर्शक ठरत आहेत तसेच तुमचा आवाज खूप गोड आहे
शासकीय नोकरीत दुर्मिळ, वेगळे, संवेदनशील, प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत.. या मॅडम..
अमूल्य असे विचार
यासाठी आपले खूप खूप धन्यवाद
यशस्वी लोक देवाला मंदिराना लाखो रुपये दान करतात पण यशस्वी होण्यासाठी दुसऱ्याला सला किंवा विचार देत नाही तुम्ही आपले अमूल्य विचार देत आहात ते लाखोच दान आहे आणि त्यातच समाधान आहे
आला का मंदिराचा मुद्दा यात ??
ही प्रेरणादायी कथा आहे ...जगण्याशी संबंध असलेला हा व्हिडिओ धर्मासोबत कशामुळे जोडत आहे ????
मंदिर आणि हिंदू धर्म सोडून यांना काही सुचत नाही
Te daan tax vachavanyasathi asto mitra love from income tax😂😂
@prashant more श्रद्धा असावी जसे भुकेल्याना अन्न तसे भ्रकटलेल्या ना मार्ग दाखवणे हे यशस्वी लोकांचे काम नाही का,संतानी म्हटलं आहे जे, जे आपणाशी ठावे ते इतरांना सांगावे
🚩हाव करणाऱ्या माणसामुळे ईमानी, भोळ्या माणसाच्या जीव जातो. त्यांना मार्गदर्शन ची गरज आहे 🚩
Great speech
मॅडम तुमच्या विचारांची प्रतेक गावात फक्त एकच व्यक्ती असायला हवी खूप खूप धन्यवाद मॅडम
मॅडम हे लेक्चर आपल्या राजकारणी लोकांना द्या. संसदेत दिले तर अजून चांगले.
माडम तुम्ही जास्त करून श्रीमंत लोकांना असली माहिती दया पण गरीबांच्या कडे माणुसकी भरपूर असतो
Sarkari nokari kartana garbache Kane Kara madam
अंजली ताई, तुमच्या अनमोल सुविचारांनी मी अगदी भारावून गेलो. खूप खूप धन्यवाद, ताई.
खूप सुंदर मार्गदर्शन आहे ते तुमचं
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे.
सर्वाना सुखात,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव.
सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर.
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
देवा सर्वांचं भलं कर.देवा सर्वांचं कल्याण कर.
देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.
देवा सर्वांची मुले सर्वगुण संपन्न होऊन टॉपला जाऊ देत.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
सद्गुरुनाथ महाराज की जय.
आभारी. हेच मला हवे होते.
"राजास जी महाली सौख्ये कुणा मिळाली! ती सर्व प्राप्त झाली ह्या झोपडीत माझ्या!" संत तुकडोजी महाराजांनी अगदी मार्मिक भाष्य केले आहे.
Don't be a philosopher before You Rich -SRK.
हे ज्ञान झाडणारे पैसे कमवून बसले आहेत आणि दुसऱ्यांना आहे त्यात खुश रहा असे सांगत बसतात.
@@dhirajjadhav29 te sant tukdoji maharajn baddal bolat ahet..........nidan samjun ghenya ch rich tri yayla pahije
खूपच छान ...सर्वच उदाहरणे Reality ला अनुसरून आहे मनापासून तुम्हाला धन्यवाद
वा किती सुंदर विचार मॅडम मनाला स्पर्श करणारा,👌👌👍🥰🥰🥰❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹
Super
छान आवाज आहे, सोप्या भाषेत समजून सांगितले.
🙏🏻🤤👌👆👌 ❤ 🤤 खूप आवश्यक व हृदयस्पर्शी, ❤ सुंदर असेच' मार्गदर्शन! ❤ 🤤🙏🏻🤤 ❤
किती छान विचार करायला आपण माहिती दिलीVery Beautiful Speech😊
भाषण खूपच छान आहे
फारच सुंदर आणि मार्मिक मार्गदर्शन, तुमच्या विचारास व कार्यास त्रिवार मुजरा.
असे आर्थिक विचार देवाण घेवाण होणे गरजेचे आहे लोक खुप लोभी होत आहेत असे व्हिडिओ चित्रपट गृहात दाखवले पाहिजे... आपणास प्रेमाने सलाम मॅडम
अतिशय मोलाचे मार्गदर्शन.
स्वतः पैसे कमवून बसलेत आणि दुसऱ्यांना शिकवत बसलेत, आहे त्यातच सुखी रहा.
अगदी बरोबर.
भरल्या पोटी बोलणारी बाई आहे. अहो ज्यांचे हॅन्ड to mouth आहे, त्यांना हे भाषण सोडून द्या पण मोबाईल बघायला सुद्धा वेळ मिळत नसतो
Mister aani hya Government mothya post jobs karat aahet
मैडम तुमचे विचार खुप चांगले आहे तुमच्या मुळे खुप लोकांना प्रेरणा मिळेल 🙏🙏
Madam Tumhi Atishay sunder bhashan Deta
"थोड़ा है, थोड़े की ही जरूरत है।" Very important concept for satisfactory life. Appreciate this speech. Thanks.
😊
थोडा है थोडे की जरुरत है very nice concept.Thanks a lot madam ji
Khup chhan Madam.
खूप सुंदर विचार मँडम 👌👌👌👍🙏💐
नाइस स्पीच. थोडा है थोडे कि जरुरत हैं. 👌👌👌
Te sagal barobar aahe. Pan inflation rate bagha. Yetya 10 varshat ankhi kiti vadhel. Rupayach avamulyan hot ahe. Shikshan, medical expenses, ani daily expenses bagha. Manshanti vagire thik ahe. Pan dan dharm karayla pan pahila paise kamvavech lagtat. 😢😢
U r right, brother
Very very beautiful
खुपचं छान विचार आहेत मॅडम ,,
विचार छान आहेत पण शासकीय अधिकारी अंमलात आणत असतील अस वाटत नाही.तुकाराम मुंडे साहेब सोडले तर कोणताही अधिकारी निस्वार्थी मिळणार नाही शासकीय अधिकार्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल.
खूपच छान मार्गदर्शन
आपले विचार खरच मनास अतरमुख करण्यास मदत करतात आपल्या उपक्रमास। मनापासून धन्यवाद 🎉🎉😅
Khupch chhan
मैडम तुमचे विचार खुप चांगले आहेत . तुमच्यामुळे खुप लोकाना पेरणा मिळेल .
Waaa..kya bat hai...mam...true speech...
खुप छान समवुन सांगितल
Chan margadashan Chan vatla❤
खरी मन शांती समर्पण आणि समर्पणयुक्त प्रेमात आहे.
🙏😀🙏
Khup Sundar mam 🙏🙏👌👌
ताई खूपच छान माहिती दिली मनापासूनअभिनंदन
खूप छान बोलत आहात व्हेरी नेस
Nice point life
Very true
Vary nice msm khub aapale vaktayv aikun khupach bare vatale Thank you mam
Excellent video awesome madam
Madam honestly your personality one of the most imp part of your success
😊 Chan वाटलं
Vary nice information
खूप छान छान
खूप छान 👌
खुप हृदयस्पर्शी...... बोधकथा मॅडम 👏👏
खूप छान विचार मांडले आहेत.
Khupch sunder
Thoda hai thode ki jarurat hai ha concept mast nice thank you
Kiti chan explaination, dhanyawad
खुपच छान विचार आहेत
Khup chan mam . 😊
खुप छान मार्गदर्शन मॅडम
Very nice speech mam
Khup chan mam mi tumche sagle video bgate khup chhan
Good
।।ॐ॥ मननीय व आचरणीय उद्धोधन! धन्यवाद!!!
Awaj chan Ahay
खूपच सुंदर असं मार्गदर्शन
थँक्यू मॅडम 😊
Thanks madamji
Very very nice . ❤❤❤❤❤
Weldon mam👍👌👌
खूप छान, धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन व विचार, धन्यवाद मॅडम.
Very nice speech
Very good
खुपचं सुंदर
Very nice👍
नमस्कार मॅडम, अतिशय उद् बोधक मार्गदर्शन. सद्यस्थितीत प्रत्येकाला विचार करायलाच हवा या गोष्टीचा. धन्यवाद!
Nice tai
छानच मॅडम
💯 mam great job thank u sharing vedio ❤️❤️🙏🙏🌹🌹
very nice thoughts
खुप छान मार्गदर्शन. 👍👍👍
Thanks!
Yes very true
Excellent
Very nice mam
Great speech.
सुंदर motivated 👌👌पैसा फक्त गरजेपूर्ताच पाहिजे
प्रत्येकाची गरज वेगवेगळी असते, ज्याला त्याला त्यांची गरज ठरवू द्या,
Tai khup sundar sagitale 🙏🙏🙏
Thanks
Before listening to her look at her designer saree . SAMAJBHAN PRODUCTION I totally agree with you. Those who have a lot, overflowing wealth give such advice
Very nice
Vijay Tapadia PUNE
very nice Madam 🎉😮
Nice👌👌
nice
मॅम आमच्या कडे सकाळी 9 ला कामाला गेलो की रात्री 9.30 ला घरी येतो . आणि पगार 5000 बस अशी खूप बेरोजगारांची स्टोरी आहे. ना पगार थोडा वाढत ना कामाचा टाइम थोडा कमी होत
nice madm 🙏🙏
Anjali Dhanorkar Madam , Really You Explore the TRUTH of LIFE and its Real Motivation to All Human Beings . I am Impressed With This Reality Speech by Listening from Your ( Deputy Collector ) Side . I think You are Simple & UnEgoistic With High Thinking quality.
अप्रतिम !!
मँडम मला तुमचे व्हिडोओ खूप आवडतात .मी आता साड्या विनाकारण घेणार नाही .