raje umaji naik history // राजे उमाजी नाईक यांचा इतिहास //

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • भाग-१
    naik premi channel var aplod kela ahe
    नाव सर्च करुन बगा
    इतिहास राजे उमाजी नाईक यांचा

КОМЕНТАРІ • 14

  • @RohitJadhav-vv1fy
    @RohitJadhav-vv1fy Рік тому +5

    आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची गारद...
    आस्ते कदम... आस्ते कदम... आस्ते कदम........
    शुरवीर...
    नरवीर....
    आद्यक्रांतीवीर....
    राजक्षत्रिय... रामवंशी कुलावतंस...
    मार्तंड भैरवाय वरदहंस्त...
    राजकार्य धुरंधर..
    वीर सुपुत्र पुरंदर...
    दृष्टब्रिटिश संहारक..
    रामवंश जन प्रतिपालक..
    शस्त्रास्त्र शास्र पारंगत...
    वज्रगडाधिश्वर
    श्री.... श्री.... श्री....
    राजे उमाजी नाईकांचा....
    विजय असो....
    राजे उमाजी नाईकांचा... विजय असो...
    राजे उमाजी नाईकांचा... विजय असो...
    - रोहित जाधव

  • @webahujan
    @webahujan Рік тому +3

    🟡 Jay Malhar Bhavano khup chan dakhvala tumhi ha gad kharach khup aanand jhala.
    Aamhi pn lvkrch bhet dein gadala.
    Salaam Rajana

  • @callmejivan3022
    @callmejivan3022 Рік тому +4

    ᴊᴀʏ ʀᴀᴊᴇ ᴜᴍᴀᴊɪ 🌍💛

  • @amitgujale4583
    @amitgujale4583 Рік тому +2

    एक नंबर ना भाऊ सचिन भाऊ ❤️ आणि तेजस भाऊ ❤️

  • @suhaschavan8178
    @suhaschavan8178 Рік тому

    जय मल्हार जय राजे उमाजी नाईक

  • @amolmadane7955
    @amolmadane7955 Рік тому +2

    सलाम तुमच्या कार्याला जय मल्हार जय राजे उमाजी नाईक

  • @RohiniGadkari-yr4kz
    @RohiniGadkari-yr4kz Рік тому +3

    दादा तुम्ही रामोशी समाजाचे आन बाण आणि शान आहात..जय मल्हार ..

  • @smarttrader973
    @smarttrader973 Рік тому +1

    सलाम तुमच्या कार्याला... 🙏🙏🙏

  • @सागरनाईक
    @सागरनाईक Рік тому

    नावातच हवा जय मल्हार भावा

  • @सागरनाईक
    @सागरनाईक Рік тому

    नावातच हवा जय मल्हार

  • @panditshinde1914
    @panditshinde1914 Рік тому

    भारताचे पहिले आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांना त्रिवार मानाचा मुजरा. 💛🚩

  • @PrasadShirtode-fk3gb
    @PrasadShirtode-fk3gb Рік тому

    जय मल्हार 🙏

  • @SandipNaik-nb3tc
    @SandipNaik-nb3tc Рік тому +1

    Jay Malhar Jay raje umaji ❤

  • @yogeshkhomane7423
    @yogeshkhomane7423 Рік тому

    Jay malhar...🚩🚩🚩