सर असुद्या 10 पास मुलांना पण दुसरी कुठे संधी नसते. निधान इथ तरी त्याना संधी भेटु द्या. मी पण बेरोजगार आहे. पण काय करू. माझी पण पदवी झालीय. पण काय करू. पण निदान मी दुसऱ्या भरती ला. प्रयत्न करू शकतो. तसे. ते बिचारे नाही ना करू शकत. आमच्या साठी वनरक्षक भरती आली पाहिजे. ह्या भरती सोबत आशी माझी इच्छा य
Sir forest guard cha form bharanyasathi 12th madhe maths,economics,geography he subject pahije manate mag baki jyanchya jawal he subject nahi aahe Jase 12 mcvc vale or baki,t Bharuch shakat nahi t yaveles as kahi Kara ki 12 mcvc vale pan Bharu shakel
सर विनंती आहे 🙏 सरकार १.५०लाख नोकर भरती प्रक्रिया सुरू करणार आहे त्यामध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया राबविली जावी 💯. १०० दिवसांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करु असे घोषित केले आहे.
अरे मतलबी माणसानो तुम्ही जास्त शिक्षण घेतलं आहे तुम्हाला खूप चान्स भेटतील पण त्या मुलाचं काय ज्यांचं शिक्षण खूप दिवसा पासून सुटून गेलं आहे त्यांना ही चान्स मिळू द्या सरकारी जावई व्हायचा
वन सेवक and वन रक्षक एक साथ भरती निघाली पहिजे.. तर माझी अशी विनंती आहे की सर्वांनी स्थानिक पातळीवर आमदार लोकांना निवेदन द्यावे अशी विनंती आहे
सर असुद्या 10 पास मुलांना पण दुसरी कुठे संधी नसते. निधान इथ तरी त्याना संधी भेटु द्या. मी पण बेरोजगार आहे. पण काय करू. माझी पण पदवी झालीय. पण काय करू. पण निदान मी दुसऱ्या भरती ला. प्रयत्न करू शकतो. तसे. ते बिचारे नाही ना करू शकत. आमच्या साठी वनरक्षक भरती आली पाहिजे. ह्या भरती सोबत आशी माझी इच्छा य
Thank you sir असेच सपोर्ट करत राहा मी खुप दिवसाची या भरतीची वाट बघत आहे आणि मेहनत पण करीत आहे
Mi pn भावा
सर लवकरच 1 लाख subscribers होतील RS Academy चे फक्त वन सेवक ची जाहिरात येऊ द्या आणि सोबतच वनरक्षक ची
Vanrakshak sathi kiman height 160cm (male) pasun pudhe pahije rav.
लेकी परीक्ष पाहिजे सार 👍👍
मग 10 वी पास असलेल्या तरुणांना ही इतर सरकारी विभागांत निघणारे विभागात 10 वीची पात्रता करावी
Aata kasa point ne bola la
@mahendrawagh5966 भाऊ मी पहील्या पासुन 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळावी हे म्हणत आहे
Sir forest guard cha form bharanyasathi 12th madhe maths,economics,geography he subject pahije manate mag baki jyanchya jawal he subject nahi aahe Jase 12 mcvc vale or baki,t Bharuch shakat nahi t yaveles as kahi Kara ki 12 mcvc vale pan Bharu shakel
धन्यवाद sir❤❤❤❤
सर 10वी पास अगदी बोरोबर आहे
Sir open cast la वयाची limit ky ahe
सर विनंती आहे 🙏 सरकार १.५०लाख नोकर भरती प्रक्रिया सुरू करणार आहे त्यामध्ये वनरक्षक भरती प्रक्रिया राबविली जावी 💯.
१०० दिवसांमध्ये सर्व प्रक्रिया पूर्ण करु असे घोषित केले आहे.
Nice सर
खुप् वेळ या गोष्टीला 😂
सर अगदी बोरबोर 10वाल्याला संधी दिले तर ऊच शिक्षण घेनाऱ्याचा नुकसान होत आहे. हा कुटला न्याय आहे.
Graduation वाल्यांना पण chance मिळाला पाहिजे
Vansevak la physical ahe ka sir
Sir तुम्ही काम चांगले करता पन vanrakasha chi add यायला पाहिजे
Thanks sir 🙏
वनरक्षक पण निघाली पाहिजे
अरे मतलबी माणसानो तुम्ही जास्त शिक्षण घेतलं आहे तुम्हाला खूप चान्स भेटतील पण त्या मुलाचं काय ज्यांचं शिक्षण खूप दिवसा पासून सुटून गेलं आहे त्यांना ही चान्स मिळू द्या सरकारी जावई व्हायचा
Barobar aahe dada😢
बरोबर
Are pn tumhala koni sangitla hota ki naka shiku mhanun ... Tumhala dila ahe na shikshana cha adhikar mg shikaych hota tumhi pn
@@capturing_limitless majburi aste bhau
कमीत कमीआठवी पास भरती व्हायला पाहिजे
Sir vansevak padhasati pattern kada aahe , paper kiti markacha aahe
वनरक्षक ची पण याड यायला पाहिजे.
Ground honar ka sir
Sir vanrakshak post pn ahe ka yamadhye
Sir Sthanik aslaycha kay purava dyava lagel form bhartana
Vanrakshak sati prayatan Kara sir
Sir mi 2015 pasun van mjurche kan krt aahe tr aamala pradyanya aahe ka
Ho
Kharcha ka ji
@@SevanandNagapure lihl ahe n tyas tas
सर... माझिएक विंनति आहे🙏🏻🙏🏻🙏🏻 ... !!
असा एक विडिओ बनवा कि सर्व मोठे प्रोजक्ट, हे पालघर जिल्ह्यात आणले आणि पालघर मध्येच नोकरि च्या जागा का कमि???
Sir vansevak la height kiti lagel
Hello sir, hi Bharti mulinsathi pn ahe ka
Vanrakshak bharti baddal kay update ahe sir.....
Height kiti pahije boys sathi
सर height विषयी काय तरी सांगा ना....💚
Height cha kaytri nahi height Kami asle tari chalel tenshan gheu nako
Sir mi 10th pass aahe ek problam aahe ki mazi orijnel tc harapli mazakade dublicate tc aahe kaiproblam eyalka 😢
सर वनसेवक/ वनरक्षक भरती २०२५ मध्येच येईल ना की उशीर होईल😢
2025 la yeil
Sir vansevakala vardi asanar ki nahi pliz sanga sir
Sir 12th नंतर जर डिप्लोमा केला असेल तर जमेल काय सर प्लिज रिप्लाय .........🙏🚩
Ho
Mi van vibhag madhe kam kele le aahe dole zakun bhara
Ho jamtey
भाऊ. 12झाली आणि sy ल aadmishan घेतले पण पूर्ण नाही केले from bhraila Jamel ka@@mahendrawagh5966
Sir online class aahe ka sir tumchyakde vanrshak bharti cha
🙏🙏
Sir srpf varangon bhojansevak gr
सर वनरक्षक भरती 2023 च्या माजी सैनिक रिक्त जागा सर्वसाधारण मधून भरल्या जातील का
आम्ही जास्त शिक्षण घेवून चुकी केली का
Ho bhau khup mothi chuki keli tun .
सर जाहिरात काढणारा पक्का बैल बुद्धी आहे😅😅😅
जय हिंद सर वन विभाग मंधे वनसेवक मणुन का करत आहे तोर शिक्षणा ची अंट लावली तोर जे वनसेक मणून काम करत आहे त्याला कामा वरतुनं बंद कोरून देणार का सर 7 पास
Diploma Ani 12th equivalent ahe ka?
12 nantr iti kela ahe chalel kaa
Palghar vale kuthe form bharu shktat..
वाट बघतो माझ्या परिवाराची
Physical hoil ka sir ❤❤❤
सर वनरक्षक पण येइल का सर या वर्षी
Second yearअसेल तर
Sir muli sathi pan asel ka hi bharti
Sir vanrakshak chi pn post asel ka ya madhe
वर्दी आहे का सर वनसेवक ला
Van Sevak madun van rakshak made jayala yetay nav
Aani exam pas vaila konate pustak vachu
Date aali ka form. Bhrachi
GR Kadhi parent yeil sir final wala
वनरक्षक पण येणार का सर ...?
Sir paper aahe ka
Amchi vinanti ahe ki vansevak sathi higher education noko ahe karan amche shikshan fakt 12th ahe
सर होमगार्ड ला आरक्षण राहील ka
सर वनरक्षकला वयोमर्यादा किती आहे SEBC ला
10 12 barobar ahe sar
Karan amhi 12th chy bad ami pan from nahi Bart na
आठवी पासवर भरती
भरती होईल का
10 pass mag degree karun aami kay pap kel ka
सर ऑल रेडी कामावरती आहेत त्यांच काय
He bharti contract basic var ahe ka permanent
15 th pass Wale mpsc che from bara
तुम्ही कितीही बोंबलत बसा काही होणार नाही 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली
Right 😂
सर पात्रता बदलली पाहिजे
मग 10 वी पास असलेल्या विद्यार्थ्यांनी मग मग काय माशा मारायचा आम्ही जातो संन्यास घ्याला जास्त शिक्षण झालेले बसा बोकांडी
अरे बाबा जे बोलायचे ते लवकर बोलत जा...टाइम पास नको करु ना
𝐒𝐢𝐫 𝐯𝐚𝐧𝐫𝐚𝐤𝐬𝐡𝐚𝐤 𝐰𝐚𝐢𝐭𝐢𝐧𝐠 𝐤𝐚𝐡𝐢 𝐜𝐡𝐚𝐧𝐜𝐞 𝐚𝐡𝐞𝐭 𝐤𝐚
🙏🙏
Thanks sir ❤