बाळ जन्माला आल्यावर एकच दिवसात बोलायला नाहीं लागत किंवा चालायला, बदल हळू हळू होतो तसच आंबेडकर साहेब आहेत अल्पसंख्याक लोकांना हळू हळू समजेल कोण आपलं आहे आणि कोण आपला फायदा घेतात..
@@sunilnaraynsuryawanshisury5030 एक नेता दाखवा मला महाराष्ट्र माधला जो एका दिवसात आमदार खासदार झाला आहे.. काही मिळवण्यासाठी कोणाचं आयुष्य सुध्दा कमी पडत.. लक्ष्यात ठेवा.. सरासरी काही मिळत नाही.. जो कष्ट करतो त्यालाच खरी कष्टाची माहिती असते.. लोक फक्त जातीवाद मध्यच गुंथले आहेत..
लोक दिवाने आहेत प्रकाश आंबेडकर साहेबानं साठी जसं जसं निवडणूक जवळ येईल हा जनाधार वाढत जाणार 👍
ओन्ली प्रकाश आंबेडकर
Only Prakash Ambedka Saheb ❤
Next chief minister of Maharashtra
अगोदर नगरपंचायती चा सदस्य म्हणून निवडुन येऊ दे 🤦♀️😁😁
@@sunilnaraynsuryawanshisury5030Ex M P ahat Adv Prakash Ambedkar 😅
जयभीम
संपादक साहेब आंबेडकर हे नाव टाका बरोबर. तुमच्याकडून चुकले आहे. जय भीम 👍
बाळ जन्माला आल्यावर एकच दिवसात बोलायला नाहीं लागत किंवा चालायला, बदल हळू हळू होतो तसच आंबेडकर साहेब आहेत अल्पसंख्याक लोकांना हळू हळू समजेल कोण आपलं आहे आणि कोण आपला फायदा घेतात..
बाळ (बाळासाहेब)आता 75वी गाठल्यात 11वेळा बाळाला अकोलकरांनी पाडलं आहे तरी पण ते अजून ही बांळच आहेत मतदाराचा आदर करून कधी घरी बसतील कधी प्रोढहोतील 🤦♀️
Tuzi ka aag hotey chomdya.@@sunilnaraynsuryawanshisury5030
@@sunilnaraynsuryawanshisury5030शरद पवार साहेबान सारखं ते अजून तरुण आहे.😊
@@sunilnaraynsuryawanshisury5030 एक नेता दाखवा मला महाराष्ट्र माधला जो एका दिवसात आमदार खासदार झाला आहे.. काही मिळवण्यासाठी कोणाचं आयुष्य सुध्दा कमी पडत.. लक्ष्यात ठेवा.. सरासरी काही मिळत नाही.. जो कष्ट करतो त्यालाच खरी कष्टाची माहिती असते.. लोक फक्त जातीवाद मध्यच गुंथले आहेत..
Jay bhim
जय भीम
Tumchya banner mul video pan disat nahi
साहेब आपल्याला मत मिळतील का?
त्यांच्याकडे पैसे नाहीत विकत घ्यायला...