КОМЕНТАРІ •

  • @prashantnanhe5048
    @prashantnanhe5048 4 місяці тому +1

    Bhoomi agro ch ahe soyabeen konti charki vapravi ani setting kiti thevavi

  • @gopalthorat5228
    @gopalthorat5228 Рік тому +1

    सर मी नवीन tractor घेतला आहे sonalika di 30 hp अणि त्यासोबत Agrikot che पेरणी यंत्र घेतले आहे तर बाजरी एकरी दीड किलो पडण्यासाठी किती no चा चरखा अणि setting kitivar lavavavi plss reply 🙏🙏

  • @prakashpatil..
    @prakashpatil.. Рік тому

    पेरणी साठी लागणारे सर्व बियाचे एकरी प्रमाण किती लागते यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवा.

  • @patelyunus8202
    @patelyunus8202 Рік тому +1

    Sir chalet chalat chak perni yantra che atkat ahe kay zale asel sanga sir

  • @Shivdas
    @Shivdas Рік тому +2

    किमत किती आहे

  • @parmeshewarswami5337
    @parmeshewarswami5337 Рік тому +1

    सर सविस्तर सर्वचरखे माहिती सांगायला पाहिजे सर.

    • @shetakarimaharashtracha2989
      @shetakarimaharashtracha2989 Рік тому +1

      लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ ❤️. धन्यवाद comment केल्याबद्दल ❤️

  • @dattachavan411
    @dattachavan411 Рік тому +1

    भाऊ सोयाबीन मध्ये तूर पेरणी बदल माहिती द्या तुरीचा चरका किती नंबर आहे आणि शेटींग बदल माहिती द्या

  • @prashantreddy9921
    @prashantreddy9921 Рік тому +1

    सर्व पेरणी यंत्रा मध्ये चांगला यंत्र कोणतं आहे जे दगड धोंडे जास्त असेल तरीही चालेल म्हणजे मजबूत

    • @shetakarimaharashtracha2989
      @shetakarimaharashtracha2989 Рік тому +1

      लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ ❤️. धन्यवाद comment केल्याबद्दल ❤️

  • @nitinhake8883
    @nitinhake8883 3 місяці тому

    Uttarae sanga .Video nanntar banva.

  • @prakashpatil..
    @prakashpatil.. Рік тому

    पेरणी यंत्राच्या मागील
    जमिनी वरील व्हील चे 18 दाती चैन व्हील आणि 12 दाती चैन व्हील कोठे असावे, कोणते मागे आणि कोणते पुढे असावे? त्याची सेटिंग कशी असावी यावर माहिती द्या.

  • @ashishkapse9406
    @ashishkapse9406 4 місяці тому

    Kapashichi setting sanga

  • @sanjaykhanzode8928
    @sanjaykhanzode8928 Рік тому +1

    दोन फन मधील अंतर किती आहे

  • @vedantbhojane4255
    @vedantbhojane4255 Рік тому +2

    Sar मक्का साठी आहे का सकासेश मला नाही जमत तुमचा नंबर दया मला प्लझ

    • @shetakarimaharashtracha2989
      @shetakarimaharashtracha2989 Рік тому +1

      लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ ❤️. धन्यवाद भाऊ comment kelyabaddal.❤️

  • @prakashpatil..
    @prakashpatil.. Рік тому

    आमच्या सांगली भागात चरखा नाही म्हणत आम्ही चकती म्हणतो😊

  • @SandeepTuwar
    @SandeepTuwar Рік тому +1

    चालु मध्ये नळी कोंडीत आहे व 5 चरखा नाही

  • @vishalsarodethesharmashen6891
    @vishalsarodethesharmashen6891 11 місяців тому

    नाही पड़त भाऊ

  • @mahadevkurund9072
    @mahadevkurund9072 Рік тому +1

    बैलचलीत पेरणी यंत्र वर व्हिडिओ बनवा धरतीची धरती ची पेटी 30 किलो सोयाबीन 50 किलो खत

    • @shetakarimaharashtracha2989
      @shetakarimaharashtracha2989 Рік тому +1

      लवकरच व्हिडिओ येणार आहे भाऊ ❤️. धन्यवाद comment केल्याबद्दल ❤️