वडाच्या पानावरती केल्याच्या पानावरती आणि सगळ्या संगती बसून जेवायची चव आणि ती मजा वेगळी आहे, mashallah (अरे देव.) डाळ धान आणि पावट्याची शाखा भाऊ आनंद घे🎉🎉🎉❤
अविनाश तूझा गाव छान आहे.वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे रूप तूमच्या गावाचे दिसते. बघून फार छान वाटते. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील याची खात्री आहे. एकदा शृंगारपूर दाखव. महाराणी येसूबाई यांचे माहेर. त्यांचा वाडा आता अस्तित्वात आहे का. बघायला आवडेल.
खूप छान विडिओ आहे एक विनंती आहे की, जरा आपल्या धनगरवाडी मध्ये जाऊन तेथील एकंदर परिस्थिती कशी आहे ती Dhakav पाणी अणि रस्ता नसल्यामुळे संपुर्ण वाडी मोकळी झाली आहे.
Gaavi panyacha problem aahe ka? Papanas khup tasty nasato.Ekadach khalla.Raamfal pan naahi aavadale.Kaju chya falani mala tras hoto.Pan tu tyatla juice pilun kadhalas te mahit navhate mala.
दादा तुमच्या गावातील मुल सर्व एकजूटिने राहातात ते बघून खरच खूप छान वाटत
कोकणातील प्रत्येक गावात आम्ही मदतीसाठी एकत्र येत आहोत
अविनाश तुमचे गावातले videos आम्ही खुप enjoy करतो 👌👌👍☺️
वाह, छान ,ताजी ताजी फळं खाताय.
व्हिडिओ फार छान होता तुम्ही सगळी मुलं मिळून काम करतात हे बघून फार छान वाटले
अविनाश खूपखूप अभिनंदन मुलगी झाल्या बद्दल
Back to pavilion wah Gaav bagun masta vatla. Dolay sukhavlay.
होय. गावाला लग्नासाठी आलोय
Khupach gava kadchi majja veglich aaste, khup chhan vatate tuze friends tu kiti milun misalun vagtat aananda milto baghun chhan ekjutine rahatat.
वडाच्या पानावरती केल्याच्या पानावरती
आणि सगळ्या संगती बसून जेवायची
चव आणि ती मजा वेगळी आहे, mashallah (अरे देव.) डाळ धान आणि पावट्याची शाखा भाऊ आनंद घे🎉🎉🎉❤
अविनाश तूझा गाव छान आहे.वेगवेगळ्या मोसमात वेगवेगळे रूप तूमच्या गावाचे दिसते. बघून फार छान वाटते. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघायला मिळतील याची खात्री आहे. एकदा शृंगारपूर दाखव. महाराणी येसूबाई यांचे माहेर. त्यांचा वाडा आता अस्तित्वात आहे का. बघायला आवडेल.
Shrungarpur मध्ये फक्त चौथरा आहे आता येसुबाईंच्या वाड्याचा... एक दिवशी जाईन तिकडे
अप्रतिम वीडियो खुपच छान गावाकडची मझा ही वेगळीच असते लग्न घर जेवणाची पंगत
Khup sundar dada layi bhari wow ✅️
खुप सुंदर विडीओ 👌👌👌👌
सुंदर गाव..गावातली एकी चांगलीआहे.
Khup mast vatale bagun, 👍gavachi athvan karun detos Dada👍
खुप मस्त ब्लॉग, खुप दिवसानी video आला, गावचा ब्लॉग बघून मजा आली, मस्त👍
खूप छान आहे
दादा खूप छान आहे
Enjoy the wedding ceremony...nice to see u again in ur home town...
भारी
1नो भावा miss करतोय हे दिवस आम्ही
Khup Chan
खुप,छान.. अविनाश..दादा🌳🌴🌴🌳
खूप छान मस्त विडिओ
अविनाश भाऊ फार दिवसानी विडियों
छान video आहे. लहानपणी आम्ही पण phofnis खाल्लेले आहेत तुमच्या मुळे आठवण झाली
धन्यवाद.
Gavakde lagnachi majya veglich aste
khup divsananr video pahun khup Chan vatle
Khup mast video 👍👍
अविनाश च गाव छान आहे
Chan re Avinash tuz gav bhaghun as vatty ekda yav tuzya gavala..climate khup chan ahe tekdla..
Nice video
मुलगी झाल्या बद्दल धन्यवाद तुझा गाव कोणता माझा माझा गाव मासंरंग तांबेडी आहे
Mast 32 Shirala ahot amhi
Khup mast yar 👌👌👌
दादा गाव कुठलं तुझं मस्त निसर्गाच्या कुशीत आहे 🙏🙏🙏
निवळी संगमेश्वर
Mast video dada
Village videos best..✌️
Nice video Bro 👍☺️🌲🌴🌳🌴
mast Dada......tu gavi yeun ky ky khaun jatos ...aani aami gavi rahun ky khal nahi........lagnacha video tak ..
हो उद्या येईल
Mast khup chaan
छान 👍
खूप छान विडिओ आहे
एक विनंती आहे की, जरा आपल्या धनगरवाडी मध्ये जाऊन तेथील एकंदर परिस्थिती कशी आहे ती Dhakav
पाणी अणि रस्ता नसल्यामुळे संपुर्ण वाडी मोकळी झाली आहे.
नक्किच
Nice video ❤️👍
Mast vedio❤️
Hi avinash kuthe hota khup divsani disla
Are baba kevha thri nayari walyana pan jewayla bolwa
❤️👍👌
Fishing in traditional way in near by stream or river.
Mast ♥️👌
Mast video 🥰
Jevayla tujha bajula amchya gavatil mulga hota..Red t shirt ..Rohidas manavi..Pali..raigad
Nice video 🤗🤗
👌👍👌👍❤️❤️❤️
आतुरतेने वाट पाहतोय1लाख कधी होणार
Mast
Lovely vlog
Tumhi gavhi kadhi gelat
Masat hota video mayuri kashi aahe aai barya aahet na
बरी आहे
👍❤️
Suraj olkhicha aahe majha
Kont gav ahe tumch mi pn chiplunchi ahe savrda
Savardyachya pudhe Sangameshwar madhe nivali
👍💘
Hi bhava
Aalas ka mumbai la
दादा कसा आहेस आहेस कुठे आई कशी आहे दादा
👌👌👌👌👌
आवाज खूप कमी आहे
त्याला पपनीस म्हणतात .कृपया राग मानू नये.
त्याला संत्र अथवा मोसंबी सारखं सोलून थोडी साखर लावून थोडा वेळ ठेवून खाल्ल्यास चव अप्रतिम लागते.
Phaila konkant nadi ani odayala 12 mahine pani asayache. Ata Kay zale khai kalat nahi. Tumchi shetichi bhajaval zali ka
हो आईने केली भाजावळ
Fopnis barobar thada mit ghalun kha,thodi Kali mirchi
👍👌👌
Gaavi panyacha problem aahe ka? Papanas khup tasty nasato.Ekadach khalla.Raamfal pan naahi aavadale.Kaju chya falani mala tras hoto.Pan tu tyatla juice pilun kadhalas te mahit navhate mala.
पाणी आहे मुबलक. पण लग्नात जास्त पाणी लागते ना म्हणून
@@KokankarAvinash Mayuri la kaay tarikh dili aahe? Mi prarthana karin .
@@minaltamhane9730 4 may
@@KokankarAvinash 3 la shubh divas aahe.Akshayya trutiya.baghu devani tharavle aahe tasech hoil.
Gavi jatana ch Travel vlog nahi banavlas?
Memory corrupt झाला
Kai technique lavlit hey kahi dakhavla he nahi ankhi kahi samajla he nahi
😍♥️
डूबवश्या उपसा आता...
Kute hotas dada itke divas
इथेच होतो.
Ka, re ase krta tumi evde chan vdeo bnvun amala nokri sodun yave vate koknat
❤️👌