अर्चनाजींना मत म्हणजे शिवराजजी पाटील यांना मत ! बसवराज पाटील

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 гру 2024

КОМЕНТАРІ • 126

  • @LalaPalekar
    @LalaPalekar Місяць тому +36

    शिवराज पाटिल चाकूरकर यांनी पंतप्रधान हे पद सोडले तर जवळ पास देशातील सर्व पदे भोगले आहेत,,,,,
    लातूर करीता कोण कोणते कामे केली,,,,,,,
    कै, विलासराव देशमुख साहेब नसते तर लातूर चा विकास धाराशिव सारखं बकाल झालं असतं,,,,,,
    लातूर च्या विकासात शिवराज पाटिल चाकूरकर यांच कसलं ही योगदान नाही,,,,,

    • @dhirajlatpate729
      @dhirajlatpate729 Місяць тому +1

      विलासराव देशमुख यांच्या नंतर अमित देशमुख यांनी काय काम केले आहेत

    • @samk455
      @samk455 Місяць тому +3

      ​@@dhirajlatpate729
      हाच प्रश्न अर्चना पाटील यांना विचारा 😂

    • @dhirajlatpate729
      @dhirajlatpate729 Місяць тому

      @@samk455 अर्चना पाटील या 15 वर्ष लातूरच्या आमदार होत्या का त्यांना हा प्रश्र्न विचारायला

    • @samk455
      @samk455 Місяць тому +2

      @@dhirajlatpate729
      तेच म्हणतोय मी अर्चना ताई 15 वर्ष कोणत्या बिळात लपून बसल्या होत्या. आता निवडणुकीचा तोंडावर जाग्या झाला 😂.
      15 दिवसांपूर्वी राजकारणात येऊन 15 वर्षाचा हिशोब विचारत अहात 😂

    • @AshitoshDeshmukh-el2jy
      @AshitoshDeshmukh-el2jy Місяць тому

      Lingayat samajasati tr kut ky kele

  • @PanjabraoDeshmukh-te5wb
    @PanjabraoDeshmukh-te5wb Місяць тому +18

    निवडून याचं पक्षांतर करायचं
    काँग्रेसने यांना काय कमी दिलं होतं
    म्हणून यांच्यावर विश्वास न ठेवता फक्त पक्षाशी एकनिष्ठ असणारे भावी मुख्यमंत्री फक्त अमित भैया देशमुख भरघोस मतांनी विजयी होणार 🌹🌹🌹🌹🌹 विजय होणार 0:38

  • @mrirexyt5662
    @mrirexyt5662 Місяць тому +23

    ज्या काँग्रेस पक्षानी शिवराज पाटिल यान राज्यपाल केल देशाच ग्रहमंत्री केल त्या पक्षाची ऐवढी गद्दारी करून नये

    • @Obcsangatit
      @Obcsangatit Місяць тому +6

      ज्या शिवराज पाटलांनी तुमच्या देशमुखाना आमदर मुख्यमंत्री केल, त्यांनाच लोकसभेला पाडलं. नंतर त्यांच्या परिवाराला अडचणीत आणायचा प्रयत्न केले, याला खरी गद्धारी म्हटली जाते.

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks Місяць тому +22

    चाकूरकर ने किती विकास केला माहीत आहे. अमित देशमुख मंत्री होणार अर्चना ताई काय काम करणार नाही माहित आहे. त्यामुळे देशमुख निवडून यायला पाहिजे

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому +3

      रताळ्य तुझ्या नेत्याच एक काम दाखव... किती दिवस बापाच्या जीवावर जगता आजुन..... दुसऱ्याच्या ताटात खता........

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому +1

      Only vinod khatke जय भीम 60000++++

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks Місяць тому

      @@onlyfornation तुला ज्याला टाकायचे त्याला टाक. त्या गुंडाला निवडून आण नाहीतर इतर कोणाला निवडून आण. तुम्ही मर्जी

    • @AshitoshDeshmukh-el2jy
      @AshitoshDeshmukh-el2jy Місяць тому

      ​@@onlyfornationbina kamach nivdun aale ka 15 varsh

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому

      ​@@AshitoshDeshmukh-el2jyरतल्या आता पर्यंत कधी विरोधक थांबू दीलका manage करत होता ....ह्या वेळेस बरोबर ठासून दिली वंचित आणि BJP दोघांनी , म्हणून तर कॉमेंट बॉक्स वरून समजतंय किती तिळपापड झालं ते.......

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 Місяць тому +4

    अमित भैया देशमुख अतिशय चांगले नेतृत्व❤

  • @fakirshaikh7217
    @fakirshaikh7217 Місяць тому +14

    पक्ष का सोडला तेआधी सांगा

  • @Obcsangatit
    @Obcsangatit Місяць тому +7

    एकच गर्जना पाटील अर्चना

  • @pintubaramade4817
    @pintubaramade4817 Місяць тому +6

    देशमुख फक्त

  • @muatakpatel9942
    @muatakpatel9942 Місяць тому +6

    आमीत भैया मंतरी होनार नवीन आमदार एऊन लातूर ला फायदा नाही

  • @RushikeshSpeaks
    @RushikeshSpeaks Місяць тому +36

    अमित देशमुख यांना मत म्हणजे विलासराव देशमुख यांना मत ❤

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому

      आरे फुकणीच्या आमची हक्काची लोकसभेची सीट घेतो का... तुमची आऊलाद आहे दुसऱ्याच्या तटतल ओढून खायची... तुमची लायकी काय आहे ते आम्ही दाखुच........

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому +2

      जय भीम only विनोद खटके..... दलीत मत ह्या वेळी फक्त वंचित ल 60000++++

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому +1

      ❤ डा

    • @Vinay-s2o
      @Vinay-s2o Місяць тому

      😂😂😂😂 वरतून काम करणारे का ते😂😂

    • @RushikeshSpeaks
      @RushikeshSpeaks Місяць тому +1

      @@Vinay-s2o varun dekhil chakurkar peksha jast prabhav aahe chakurkar asun nasalyat jama aahe

  • @sankalpacademy7231
    @sankalpacademy7231 Місяць тому +6

    Amit deshmukh🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉ynr

  • @pintubaramade4817
    @pintubaramade4817 Місяць тому +6

    काय लाजीरवाणी गोष्ट आहे पाटील साहेब

  • @balajishinde8204
    @balajishinde8204 Місяць тому +5

    बर झाल """आभिमान्यु पवार साहेबांना"""
    संभाजी पाटलांना"""ह्या दोन ""औलादि"""शरण आले...."आभिमान्यू"""साहेबांनी ह्याचा कायमचा...काटा...काढला..

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 24 дні тому

      *आज सकाळीच तुझा बाप तुझ्या मायलं म्हणत होता, हेच्या मध्ये सगळे गुण शेजऱ्याचे दिसत आहेत, एका नाही प्रत्येक शेजाऱ्याच्या, तुझा बाप पारेषण झालंय बघ आधी तेला शरण जा*

  • @pradipmore1103
    @pradipmore1103 Місяць тому +5

    Amit Deshmukh

  • @rohitsurwase6022
    @rohitsurwase6022 29 днів тому +2

    Only Amit Bhaiya Deshamuk

  • @ramakantshinde6982
    @ramakantshinde6982 Місяць тому +2

    आदरणीय अर्चना पाटील चाकूरकर ताई ❤ ज्यांना बळीचा बकरा करून स्वतःची पोळी भाजणारे सन्माननीय व्यासपीठ.

  • @JaihindBabalsure
    @JaihindBabalsure Місяць тому +6

    तुम्ही काय केलं

  • @vaishalishete7367
    @vaishalishete7367 Місяць тому +5

    Only Dr Archana Patil chakurkar bjp win 🎉

  • @kishanraoghaykwad5119
    @kishanraoghaykwad5119 Місяць тому +3

    तुम्हा दोघानांही कांग्रेस व लातुरच्या जनतेने भरभरून दिले ते तुम्ही विसरलात.

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 26 днів тому +1

    Amit bhaiya ❤❤

  • @kidsvideo7990
    @kidsvideo7990 Місяць тому +4

    चाकूरकर साहेबांनी कोणते कामे केले ते सांगा साहेब सर्व विलासराव देशमुख आणि निलंगेकर यांच्या जीवावर निवडून आलेत

    • @yuvarajjanardhanpuri-nq8mh
      @yuvarajjanardhanpuri-nq8mh Місяць тому

      Barobar..aayat.mp vhayache...sanmanyiy..aani aata sunbaeela pedhe bharvatat...laj vatayala nako ka?

    • @jayrajpatil5257
      @jayrajpatil5257 Місяць тому

      99 saali Vilasrao nivadun aalyavar cm pada saathi soniya gandhi kade gele, tya veles soniya gandhi yaani Vilasrao yaana aapan ajun kiti khangress che aamdaar nivadun aanle te saanga, Vilasrao yaani khali maan ghatli

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Місяць тому

      ua-cam.com/video/WA-8QuEdI_k/v-deo.htmlsi=VGT9dEYoah07gfv_

  • @kailaspatilpatil767
    @kailaspatilpatil767 29 днів тому +1

    Archnatai Patil yenar only bjp 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @akashsomvanshi7764
    @akashsomvanshi7764 Місяць тому +8

    लातूर चे हित आपले अमित ❤

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому

      @@akashsomvanshi7764 ❤️ डा

  • @Mdarab-l3n
    @Mdarab-l3n Місяць тому +2

    कसं ते सांगा
    चाकूरकर साहेब कांग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत
    ते आपल्या प्रतीमेला धक्का लागू देणार नाही त

  • @PanjabraoDeshmukh-te5wb
    @PanjabraoDeshmukh-te5wb Місяць тому +3

    काही प्रश्न देऊ नका पक्षांतर करा जा तिकडे चाकूरकरांचा पराभव लातूरकर करणार म्हणजे करणार यांना काँग्रेसने काय कमी दिलं होतं स्वार्थासाठी फक्त आणि फक्त पक्षांतर तुमचा पराभव निश्चित

  • @pradipdeshmukh855
    @pradipdeshmukh855 Місяць тому +1

    स्वतःचा स्वार्थासाठी पक्ष बदलू माणसाला लोक मतदान करणार नाहीत.

  • @drbalajibiradar5722
    @drbalajibiradar5722 29 днів тому

    ज्यांनी 45 वर्ष सत्ता उपभोगत आहेत,2 वेळा मुख्यमंत्री तरी पाणी,स्वच्छता याचा मूलभूत प्रश्न सोडवता आले नाही ही शोकांतिका आहे या परिवाराचे.यांना फक्त दुसऱ्यांनी मुजरा करावे असे वाटते.

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 Місяць тому +3

    तुमच्या बळावर कांहीं होत नाही तेव्हा चाकुरकरसहेबांची आठवण बस्वराज पाटील साहेबाना आली आहे.

  • @drbalajibiradar5722
    @drbalajibiradar5722 29 днів тому

    बदल अटळ आहे.परिवर्तन होणार आहे.लातूर मधील लोकांना भयमुक्त लातूर,स्वच्छ, सुंदर लातूर पाहिजेत.येथील लोकांना आदर,सन्मानाने वागणूक देणारे नेतृत्व पाहिजेत.नाहीतर गढी वर,आशियाणावर मुजरा घालण्यास लावणारे नेतृत्व नको आहे.

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 25 днів тому

    शिवराज पाटील चाकूरकर यांना काॅग्रेसने गृहमंत्री, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, अशी महत्वाची पदे दिली.त्यांची सगळी हयात काॅग्रेस पक्षात गेलेली आहे.आता हा काॅग्रेस विरोधी व्यभिचार सुनबाई का करत आहेत 😊

  • @Asmane-w4w
    @Asmane-w4w 29 днів тому

    लातूरसाठी व समाजासाठी पाटील साहेबानी काय केलं ते सांगा आधी

  • @drbalajibiradar5722
    @drbalajibiradar5722 29 днів тому

    एकच गर्जना पाटील अर्चना ताई

  • @akshaypatil2192
    @akshaypatil2192 Місяць тому +2

    फक्त अमित भैय्या

  • @govindkale9756
    @govindkale9756 27 днів тому

    पाटील साहेब तुम्ही दहा वर्ष कॉंग्रेस चे आमदार राहिलात हे विसरू नका

  • @BabaYaga19055
    @BabaYaga19055 Місяць тому +3

    आम्ही कोणत्याच चाकूरकराना मतं देणार नाहीत. लातूर च चाकुर करायचं असेल तर चाकूरकर यांना मत द्या. लातूर च लातूरच ठेवायचं असेल तर अमित देशमुख यांना पर्याय नाही. उगीच emotional नौटंकी करून उपयोग नाही चाकूरकर यांनी. काही साध्य होणार नाही.

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 Місяць тому

      ua-cam.com/video/WA-8QuEdI_k/v-deo.htmlsi=VGT9dEYoah07gfv_

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому

      @@BabaYaga19055 *झाट्य, तुझा नेता आता उपटात बसणार आहे आणि तू पेंढ्या बांधत बसणार आहेस, तेची तयारी कर तु*

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому

      @@BabaYaga19055 चुटादीच्या आधी कचरा उचल सगळीकडेच.....

  • @BabaYaga19055
    @BabaYaga19055 Місяць тому +1

    तुम्हाला स्वतःला निवडून येता आलं नाही. आता नशीब आजमावण्यासाठी इकडे आलात प्रचाराला.

  • @sachinshinde1216
    @sachinshinde1216 29 днів тому

    बस्वराज पाटील तुम्ही पक्ष का सोडला ते सांगा

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 28 днів тому

    घरी बसा आरचना ❤

  • @drbalajibiradar5722
    @drbalajibiradar5722 29 днів тому

    या देशमुख परिवाराने शिवराज पाटील चाकूरकर साहेब व बस्वराज पाटील साहेबांना पक्षात राहून दुसऱ्याला बळ देवून पडण्याचे पाप केले त्याची परतफेड जनता करणार येवढं विश्वास ठेवतो

  • @atuldeshmukh1796
    @atuldeshmukh1796 29 днів тому

    आ पाटीलसाहेब लातुर हे धाराशीव जिल्ह्य़ात होते हेच लातुर पुढे जिल्ह्य़ात बदलेले ते स्वर्गीय देशमुख साहेब व चाकूरकर साहेब यांच्यामुळे आपण पण काँग्रेस पक्षांमध्ये मोठ मोठी पदे भोगली त्या पदाचा वापर धाराशीव साठी केला असता तर आज धाराशीव बकाल झाले नसते लातुरकरांना माहित आहे काय करायच ते धाराशीव च बघा

  • @rohitreddy4809
    @rohitreddy4809 29 днів тому +2

    Amit Deshmukh yenaar nivdun 1001% ✋✋✋
    Tumhi kitihi lingayat card khella tari faayda honaar nahi 👍
    Bjp cha supda saaf pakka aahe ✋

  • @balajipatil2
    @balajipatil2 Місяць тому +3

    अमित विलासराव देशमुख साहेब भावी मुख्यमंत्री

  • @ishwarshere6312
    @ishwarshere6312 28 днів тому

    ताई येणार

  • @ArvindMaske-ne2pq
    @ArvindMaske-ne2pq 28 днів тому

    Archna tai best amdar te purn kam krtil ❤❤

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Місяць тому

    काना मागून आले आणि तिखट झाले

  • @BhimratnaKusbhage
    @BhimratnaKusbhage 28 днів тому

    नवीन कोणी तरी पाहिजे

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Місяць тому +1

    तुम्ही पक्ष का सोडला हे सदसद्विवेकबुद्धी ने सांगा बसवराज

    • @Perfecttrueth12345
      @Perfecttrueth12345 29 днів тому

      तू का आपटून घेतोय एवढी..... तू तुझ बघ.....

  • @vikramjadhav5545
    @vikramjadhav5545 Місяць тому +2

    तूला सुध्दा मतदान करून चूकच झाली

  • @AkbarJeule
    @AkbarJeule 27 днів тому

    Kay Kelay Shivraj Patil Mhanun dyayacha Yanamat

  • @govindchinchkute6564
    @govindchinchkute6564 Місяць тому

    तुझा शिवराज जि लातूर saahati काय दिवे लावलेत

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Місяць тому

    सगळ्या नाच वाटतयं हे तुम्हांला कसे काय माहित

  • @kalyanhonmale6758
    @kalyanhonmale6758 27 днів тому

    Tai1000takke padnar

  • @amirfakir9567
    @amirfakir9567 27 днів тому

    तुमाला,सगळानाच, कांग्रेसने, भरभरू,दीलेले,आहे,आणी,आता, कांग्रेसवर,टीका,करता

  • @irfanshaikh-jt8oe
    @irfanshaikh-jt8oe 28 днів тому

    MVA

  • @SmaratBharat
    @SmaratBharat Місяць тому +2

    अर्चना ताई फिक्स आमदार .

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 Місяць тому

    दलबदलू

  • @yoganandjamshete9812
    @yoganandjamshete9812 Місяць тому +1

    Hya weles fix amadar... Archana tai patil 🎉🎉✌✌✌

  • @parmeshwarghotale8676
    @parmeshwarghotale8676 Місяць тому +1

    Bhaiya la mat mhanje Vilasrao na mat, tumcha adhich mai edhar chala mai udhar chala jane jaha mai kidhar chala asa jhaly ,he latur ahe baswarj saheb samjaila wel lagel tumhala

  • @ternaexpress6581
    @ternaexpress6581 Місяць тому +2

    चाकूरकर पाटील परिवार आठरा पगड जातींसह अल्पसंख्याक समाजातील लोकांना सोबत घेऊन राजकारण करणारे आहे.

  • @onlyfornation
    @onlyfornation Місяць тому +3

    *लोकसभेला ह्या देशमुख नी दलीत समाजाची आमची हक्काची लोकसभेची सीट दुसऱ्याला दिली, त्यामुळे यावेळी याला आस पाडा की आख्या जन्मात कधी याला दुसऱ्याच्या ताटात बघायचं दिसणार नाही*

    • @BabaYaga19055
      @BabaYaga19055 Місяць тому

      बस्स रडत असच. काही करू शकत नाहीस.

    • @onlyfornation
      @onlyfornation Місяць тому

      ​@@BabaYaga19055*चुटाडीच्या तुमची आवकात लोकाच्य ताटात खायची आहे.... इतिहास तेच सांगतो*. पाहत रहा विनोद खटके च झटका ६०००० खटका....

  • @omsai7537
    @omsai7537 Місяць тому

    😂😂

  • @jayjayram424
    @jayjayram424 Місяць тому

    are vangata

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 24 дні тому

    बसवराज पाटील संभाजी पाटील. तुमचा jnm congrs मधे झाला लाज वाटत नाही का congrs पक्ष्याला बोलायची

  • @akashsomvanshi7764
    @akashsomvanshi7764 Місяць тому +3

    लातूर चे हित आपले अमित ❤

  • @rajendrachikundre1540
    @rajendrachikundre1540 Місяць тому +2

    Amit Deshmukh

  • @parameshwarpatil8059
    @parameshwarpatil8059 28 днів тому

    अर्चना ताई फिक्स आमदार

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 24 дні тому

    बसवराज पाटील संभाजी पाटील. तुमचा jnm congrs मधे झाला लाज वाटत नाही का congrs पक्ष्याला बोलायची