#तुमच्या

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 лис 2024

КОМЕНТАРІ • 446

  • @mayurideshpande8551
    @mayurideshpande8551 3 роки тому +35

    Tai tumchya channel cha uddesh Kay ahe.. karan tumchya personal goshtinvar vait comments yetat . Tar ase videoch taku nka jya mule vait comments karayla karan milel

    • @dreamy2031
      @dreamy2031 3 роки тому +3

      Yes 100% lok je baghtat tyavr comment kratat... n tyana tumchya life madhe kay ghadun gely yachi kalpana naste... so good n bad comments tr yenarch... so lokana aplya personal life madhe kiti dokawayla dyaycha he pratyekachya hatat ahe..

    • @nehavarerkar2221
      @nehavarerkar2221 3 роки тому +3

      Tai tumhi video taktat tya varun baghunch loka boltat..
      Comments nehmi changlech yenar ka....
      Asa nasta....changla bola ki bara vatata asa nhi...
      Loka baghat tya vr boltat..
      Ignore kara...
      Gharat la sagla Dakhvta mhanun loka boltat na

    • @gayatrisawant2626
      @gayatrisawant2626 3 роки тому +1

      अहो ती राग आला आहे असे दाखवते आणि वर बोलते की हे केल तेही केल पण असे नसते, तुझे चॅनल वर तू काय दाखवायचे तेही तुला माहिती पाहिजे, लोक ही बोलणारच, ती सरळ सांगते की यायचे तर या भेटायला नाहीतर नका येऊ हे काय बोलणे झाले का

  • @vaishaligaikwad6437
    @vaishaligaikwad6437 3 роки тому +17

    घरोघर मातीच्या चुली ज्याच त्याला माहिती लक्ष नका देऊ ताई वाईट कमेन्ट येतच राहतील तुम्ही तुमच काम चालू ठेवा छान Video टाकत रहा be positive 👍

  • @poojakapil978
    @poojakapil978 3 роки тому +5

    Ag Tu sasubai la bolayla bolavles ki tyanchyashi magchya goshti kadun bhandan krayla bolavles......ani aste sglyanchyach ghari pn sasu sasre thaklyavr ya goshty Nahi mnat teun tyanchyashi vait vagaych mothya mnani visrun jaun tyachi seva kra tumhala kdhich kahi kmi pdnar Nahi ...ulat te tumhala bharbharun aashirvadach detil ani tyanch pn kahi chukle asel tr smjun yeil tyana pn

  • @vijayamohod4011
    @vijayamohod4011 3 роки тому +19

    Hi public aahe tai
    Chadhvtat pan ani utrvtat pan patkan
    Lakshat thev

  • @सुरेखापाटोळे-फ3ढ

    अग पूनम किती टेन्शन घेतेस🤦माझी सासू हाय मी कवाबी बोलीन कवाबी जेवायला दिन अस बोल की😁😁😁😁😁✌️

  • @abcd-by8fr
    @abcd-by8fr 3 роки тому +8

    Ani jar char varsha boli nahi tr dileli bhakar khau naka.kashala ugach daji la sangta vichara kai bnvlay bhakar banavli ah ka.

    • @omkarwakre9251
      @omkarwakre9251 3 роки тому

      Bolat jari naslya tari ekmekancha jeev aahe ekmekanvar tyanchya sasucya samorch khat hotya na tya

    • @abcd-by8fr
      @abcd-by8fr 3 роки тому +4

      @@omkarwakre9251 kasla eka mekat jiv.kadi sasu chukun tari dakhvlj ka hyani.daji chi tr aai ahe vadil ah poonam tai ch soda daji ni dakvla ka eka tri video madhe.vishay tri kadhla ka kadhi ki he bagha maji aai ikde rahate asa tri bole ka

    • @omkarwakre9251
      @omkarwakre9251 3 роки тому

      @@abcd-by8fr aho dada asel kahi tari tyancha personal ishu ata yevadhe vait vatat nahit te ki muddamun etaran sarkha aai vadilana gharcya baher haklun dyaych vagere ani tya tai yevdya santaplya yach karan he pn asu shakat ki kahi chuki nastana lokanche asle he comments yetat tyancya gavatle pn lok video baghatch astil na ani te pn comments vachat astil

    • @vaishalideshmukh1959
      @vaishalideshmukh1959 3 роки тому +2

      @@dimagkhujao9845 सर्वांनीच सांगितले पुनमला मागचे विसरून जा म्हणून तिने एक पाऊल पुढे टाकले तिच्या बाजूने आज तिने सासू बाईंच्या हातचे खाल्ले तर उद्या त्यांच्यातही काही बदल होईलच की

    • @gayatrisawant2626
      @gayatrisawant2626 3 роки тому

      @@dimagkhujao9845 टाळी दोन हातानी vajate

  • @radhajalindarpawar1146
    @radhajalindarpawar1146 3 роки тому +1

    पूनम ताई माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही कोणाला स्पष्टीकरण देत बसू नका ,कारण इथे कोणीच सर्वगुणसंपन्न आहे असा नाही,.त्यामुळे तुम्ही अश्या लोकांकडे आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.प्रत्येकाच्या life मध्ये problems असतातच म्हणून ते सगळे problems सांगितलेच पाहिजेत असा नाही. पूनम ताई म्हणून तुम्हाला सांगते जर का तुम्ही प्रत्येक जण बोलतोय त्याला उत्तर देत बसू नका,वेळ आली की सगळ्यांना उत्तर मिळतील. आणि प्रत्येक जण वेगळा असतो त्याचे विचार वेगळे असतात मग तुम्ही तरी किती जणांचे विचार ऐकून स्वतः मध्ये बदल करणार,आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही खरच स्वभावाने खूपच छान आहात त्यामुळे कोणाचं ऐकून बदलायची गरज नाही. तुम्ही लोकांना अशी उत्तर देऊन सवय लावताय दर वेळेस नवीन प्रश्न विचारण्याचे आणि नाव ठेवण्याचे ,ते लोक अजून तुमच्या कमी शोधून नाव ठेवणार त्यामुळे तुम्ही कोणाला काही गरज नाही सांगायची की तुम्ही कश्या आहात ते.ज्यांना तुम्हाला ओळखायचं असेल ते बरोबर ओळखतील.आणि ज्यांना तुम्ही चुकीचे दिसता त्यात चूक तुमची नाही तर समोरचा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतोय यावर आहे त्यामुळे अश्या लोकांचं जास्त मनावर घेऊ नका.जे लोक तुम्हाला नाव ठेवून. मागे खेचायचा प्रयत्न करतात त्यांच्या साठी रोज आणखी confidance मध्ये vedio पाठवत राहा .आणि सगळ्यात महत्त्वाचं कोण काय बोलत त्याकडे लक्ष देऊ नका.मस्त खुश राहा .😊

  • @vandanawasnik5561
    @vandanawasnik5561 3 роки тому +8

    Baprere🤔🙄 kiti khatarnak ahes g Punam tu khup badbade g Bai tu🥱

  • @meenabhawar6502
    @meenabhawar6502 3 роки тому +7

    पुनम तुझ्या वागण्यामुळेच तुला वेगळेराहावे लागत आहे

  • @ताटभरपोटभर-ब6प

    ताई जाऊद्या ना ताई कशाला टेन्शन घेतात बोलणारी माणसे असावीत त्यामुळेआपण पुढे जात असतो आपले प्रॉब्लेम आपल्याला माहीत असतात लोकांना सांगून ते लोक असेच असतात पुढे जाणारा लाथा त्यांच्याकडे लक्ष नका देऊ आम्हाला तुम्ही खूप आवडता आहे तशा छान आहे तुम्ही दाजी

  • @Ayush_editsx
    @Ayush_editsx 3 роки тому +25

    ताईसाहेब किती त्रास करून घेता आता काय आम्हाला रडवता का द्या सोडून एका कानाने ऐकायचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आपलं काम आपण करत राहायचं 👍👍

  • @truptibacche4378
    @truptibacche4378 3 роки тому +3

    अगं ताई लोकांचे एवढंमनावरती नको घेऊ शांत शांत तू रहा नको टेन्शन घेऊ
    दाजी लय भारी आहेत सोन्यासारख्या पोरी आहेत

  • @beautyqueen-bk7rk
    @beautyqueen-bk7rk 3 роки тому +4

    पुनम ताई पुनम ताई चा नवरा त्यांचे खूप ऐकतो काहीच कसं बोलत नाही पुनम ताई ला एवढा मोठ्या आवाजात सासूला बोलतो तरी

  • @vibhagaikwad5458
    @vibhagaikwad5458 3 роки тому +52

    ताई.......तू लक्ष नको देऊ.....तू खरी आहेस त्यामुळे लोकांना स्पष्टीकरण नको देत जाऊ.....

  • @chayyakambre3422
    @chayyakambre3422 3 роки тому +3

    तू पुनम दोन मुलीना चांल बघतेस आणि मदधीला.कमी लेकतेस ते दिसत विडीओ मधे बरोबर नाही हे मला राग ऐतो पुनम तूझा

  • @AshasTadka
    @AshasTadka 3 роки тому +35

    सासु खरच चांगली आहे बिचारी त्याव्हिडिओ समोर स्पष्टीकरण देत होत्या 🙏🙏🙏

  • @sushammungekarr474
    @sushammungekarr474 3 роки тому +14

    Tumcha swabhav saglyana samjla ahe... Tyana kashala gheta aata video madhe???

    • @sushammungekarr474
      @sushammungekarr474 3 роки тому +9

      Kiti kuchkyawani bolte bagh saasu shi... Buchari ghabarun kahi boli... Hichi padhat bagha bolaychi..

    • @salvesunita247
      @salvesunita247 3 роки тому +4

      👍

  • @vidishathackeray2126
    @vidishathackeray2126 3 роки тому +3

    Congratulations for 50k... Lavkr ch hou de 10 lakh. ❤️

  • @mansibhalerao2643
    @mansibhalerao2643 3 роки тому +8

    अग ताई लोक वाटेल तस काही बोलतात आईका वे जनाचे करावे मनाचे. आणि तच चुकली नाही तुझ्यामुळे आणि दाजीन मुळे माला खुप काही शिकायलख मिळतय. परिस्थिती सगळ शिकवते. ज्याना आयत खायच सवय झाली न ते असच बोलतात.

    • @sushammungekarr474
      @sushammungekarr474 3 роки тому +3

      Ghanta shikayaa milte???

    • @वैष्णवीननावरे
      @वैष्णवीननावरे 3 роки тому +3

      ताई तुम्ही अगदी बरोबर बोलतात

    • @mansibhalerao2643
      @mansibhalerao2643 3 роки тому +1

      @@वैष्णवीननावरे दुसरा विडीयो बघा मला रडू आवरल नाही ओ. अशिकल्या सवरलेल्याना जीतक समथल नाही जगण ते पुनम ताईला समजल. भले मी वयाने मोठी आहे तिचा हुन पन अनुभवानी ती फार मोठी आहे. म्हणून ताई आहे। श. तिचा नंबर हवा होता मला कुठे मिळेल?

    • @वैष्णवीननावरे
      @वैष्णवीननावरे 3 роки тому

      पाहिला ओ ताई खरच विडीओ पाहता पाहता कधी डोळ्यात पाणी आलं समजलंच नाही कशाला वाईट कमेंट करत असतील लोक कदाचीत ते विसरले असतील कि आपन यातुनच बाहेर पडलो आणि आपलं चांगलं झालंय

  • @niveditamohite3571
    @niveditamohite3571 3 роки тому

    Poonam taii vayet comment Kade durlkhsh Kara.

  • @babymusale5967
    @babymusale5967 3 роки тому +2

    ताई तुझ मन निर्मळ आहे.
    ५०,००० लाईक.हार्दिक अभिनंदन.

  • @abcd-by8fr
    @abcd-by8fr 3 роки тому +6

    Bhakri varun te ishare tumhi kele dolyane tyavrun loka tumhala boli ,vegle ka gele koni vegla jaila sangitla asa nahi.tumhala magcha konihi vicharla nahi.tumhi sasuni anleli bhakar khalli ani tynna kai dila nahi mhnauj loka bole

  • @jyotigulage8016
    @jyotigulage8016 3 роки тому

    Ugi ky tr yevde age zale ahe aajich ani me bolnar navte mhne..TuZa aai jar TuZa shi bhandan keli asti tr as ch bolyala tras zala asta ka Tula..ky ly upkar nhi kart tu jevan devun sasu sasrala

  • @veenagawade4618
    @veenagawade4618 3 роки тому +1

    पुनम ताई जाऊदे लोकांकडे लक्ष देऊ नकोस लोक अशीच आसतात तु डीप्रेशन मध्ये जाऊ नकोस टेन्शन घेऊ नको मीही आनभवलय हे सगळं आम्ही सगळे आहोत तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत

  • @shamraoanarse5973
    @shamraoanarse5973 3 роки тому +3

    ईरवट करणार जित्राब भले त्याला पुरण पोळी दिली तरी इरवट दिसली कि खाणारच, लयं मनाला लावून घेऊ नका ताई

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 3 роки тому +1

    हे अगदी खरं आहे या निच जगात खरया ला पायातला जोडा आणि खोट्या ला त्याच्या पायात चांदी चा तोडा अशी उलटी रीत आहे.जाऊ द्या पूनम ताई.मन मोठं करा.देव तुमच एक ना एक दिवस खूपच चांगलं होईल असं मला विश्वास आहे.दिस जातिल दिस येतिल भोग सरल सुख येईल.so dont vari.tai.लई भारी होणार आहे.🤗👑🤴👸👍👌👌👌👌👌🙌🙌🤝🙏🙏🙏🙏👌💞👣💎👑

  • @surbhi2780
    @surbhi2780 3 роки тому +25

    ज्याचं जळतं त्यालाच कळत,जाऊदे पुनम लोक बोलतच राहतात म्हणून सगळ्यांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. तू दाजी आणि मुलगी सुखी रहा, आनंदी रहा 🙏

  • @suvarnabhorunde7157
    @suvarnabhorunde7157 3 роки тому

    Hi poonam tai. kas ahe mahit ahe ka jyach jalat tyalach kalat. tu kahi goshti manala laun gheu nakos. tu fakt pude jaycha vichar kar. bhavishacha vichar Kar. mulina shikav. God bless you 🙏🙏👍👍👍

  • @gitanjalisathe5584
    @gitanjalisathe5584 3 роки тому +12

    Congregation tai दाजी ताई करा कस्ट दिवस बदल्यात असतात तुमी खूप पुढे जाचलं. ताई नाही येते तर नाही येऊ द्या तुमी तुमचे कर्तव्य पार पडता. अन विडिओ टाकत जावा ताई

  • @mrudulakadam346
    @mrudulakadam346 3 роки тому +3

    पूनम ताई कोणाकडे लक्ष दूऊ नको ग . तू जशी आहेस तशी आम्हाला आवडतेस ग .🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹love you tai🌹🌹🌹🌹

  • @rajnandiniartacademy2396
    @rajnandiniartacademy2396 3 роки тому

    अभिनंदन पूनम ताई ५०,००० ची फॅमिली झाली subscribers ची. असेच छान व्हिडिओ टाकत रहा. आमच्या पूर्ण फॅमिली ला तुमचे सर्व व्हिडिओ आवडता. दाजिंना आणि मुलींना पण अभिनंदन 👏👏👍

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 3 роки тому +6

    लक्ष देत बसू नका असं माझं म्हणणं आहे.हे जग सुंदर आहे प्लीज तिकड लक्ष केंद्रित करावे इतर काही फालतूक गोष्ट लक्षात घेत बसू नका

  • @gajanankalamkar3807
    @gajanankalamkar3807 3 роки тому

    खुप छान अवाज आहे अगदी बरोबर लोग घोड्यावर चालू देत नाही पाई चालू देत नाही तुमीअसे हसत रा आनदी र

  • @beautyqueen-bk7rk
    @beautyqueen-bk7rk 3 роки тому +6

    तुम्ही यांना का सपोर्ट करता जे लोक आपल्या आई-वडिलांना उद्धटपणे बोलतात जे आई-वडिलांना बोललेले शब्द ऐकून घेतात तुम्ही लोक ह्या लोकांना कसा पोट करता

  • @sangitachorghe9683
    @sangitachorghe9683 3 роки тому +8

    हो पुनम ताई अगदी बरोबर आहे तु फक्त कष्ट करा बाकी टेन्शन घेऊ नका दुनिया जले बस्ती में हमरहे मस्ती मे अगदी बरोबर

  • @meghnamahajan1823
    @meghnamahajan1823 3 роки тому +2

    लोकांना आपल्या घरातल काही माहित नंसत तर लोकांनी काही बोलू द्या

  • @bhagatgorakh9141
    @bhagatgorakh9141 3 роки тому

    ताई खचून जाऊ नका आयुष्यात खूप चांगले दिवस येतील तुमचे
    आम्ही तर तुमच्या पेक्षा वाईट दिवस काढत आहोत पण तुमचे व्हिडिओ बघून प्रेरणा मिळते आम्हाला तुम्ही आमच्या साठी प्रेरणास्थान आहेत किती कष्ट करतात तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी ....💐💐👍

  • @jyotigulage8016
    @jyotigulage8016 3 роки тому

    Ye gap g ky tuzi ch kahani ahe ka .saglacha ghari asch asta tuz ky story aaikvte..ugi bichari ajjila la bolayla lavali

  • @suvarna6465
    @suvarna6465 3 роки тому +1

    Kay hote 😂 lok tumcha life shi itke close hotat ki visartat ki tumi tumcha jivan jagta sagle akak vichar sangtat tumi pakt je jamte je yogya ahe te swikar kara ani manala kay lawaych tumi tumchi life public kelay ata he gadnar normal ahe ok

  • @sarikaujagare4467
    @sarikaujagare4467 3 роки тому +9

    Sasu sasri yetil javan karayla pan tayna pan mahiti aahi tu kashi aahi ti tumi jar jayvayla bolval ter yetil na ka ugach yevun bastil tatat tumcha kalch pahil aami saglani

  • @nitaindalkar7028
    @nitaindalkar7028 3 роки тому +5

    पुनम तू लोकांच्या वाईट बोलण्याकडे दुर्लक्ष कर वाईट बोलणारे लोक जळत असतात तू व्हिडिओ टाकत रहा हमालीचे काम काय असतं ते करणाऱ्यालाच माहीत असतं त्यामुळे वाईट बोलणाऱ्या ला म्हणावं तू व्हिडिओ बघू नको काँग्रॅजुलेशन तुम्हा दोघांना

  • @priyankapatil5746
    @priyankapatil5746 3 роки тому +9

    Ag ho tai pn tu kiti jor laun vicharte ahis

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 роки тому +10

    पुनम ताई खरे आहेत त्यांना कुणी घाण कॉमेंट्स करू नका त्यांना लहान मुले असताना खूप त्रास झाला आहे एका चांगल्या व्यक्तीला बोलणे चुकीचे आहे ज्याच्या त्याच्या घरचा प्रश्न असतो त्या माहेरी गेल्या तरी गप्प होत्या

  • @prayojitamoon5297
    @prayojitamoon5297 3 роки тому +1

    Tai bhande thevnya sathi topla ghya

  • @beautyqueen-bk7rk
    @beautyqueen-bk7rk 3 роки тому +5

    पुनम ताई मला चुकीची वाटते त्यांच्या सासूला खूप धाक आहे बिचारी खूप थकले भीतीपोटी तसं बोलते

  • @meenabhawar6502
    @meenabhawar6502 3 роки тому +2

    सासमच्या चूका सिंगतेस तुझ्या चूका सांगत नाहीस

  • @seemapawar9763
    @seemapawar9763 3 роки тому +8

    Paha ,mhatara mhatari mhante sasula

  • @PSB2007
    @PSB2007 3 роки тому +5

    Congratulations for 50 k tai 💐💐💐

  • @manishadayal7866
    @manishadayal7866 3 роки тому +12

    अभिनंदन ताई 💐💐💐💐💐 जाऊदे नको लक्ष देऊ कोणाच्या बोलण्या कडे ताई

  • @babymusale5967
    @babymusale5967 3 роки тому +1

    माणुस मनाने श्रीमंत पाहिजे
    पैसे कोणीही कमऊ शकत.मला तर तुझा स्वभाव आवडला.

  • @chandrasenghule8133
    @chandrasenghule8133 3 роки тому +1

    हो बरोबर आहे ताई

  • @gayatrisawant2626
    @gayatrisawant2626 3 роки тому +14

    Ag tu kay mothi celebrati ahes ka tula rag vagiare yeto,tuzha choice hota channel ughdnya cha mug ata kay

    • @neelimajadhav2414
      @neelimajadhav2414 3 роки тому +3

      Ag tu aadhi celebrity che spelling neet lihayla shik😂😂 Poonam ne tula kute invitation dilay channel baghayla....tu ch tujya choice ne baghtes aani var faltu comments pan karte...baare aahe tuje sagle soiche...jara changle vichar thev manaat mag dusryana bol...👎

    • @maheshshinde8322
      @maheshshinde8322 3 роки тому

      Tu kshla bghti vidio garibala sport kr maj kru nko..gaytri ..

    • @gayatrisawant2626
      @gayatrisawant2626 3 роки тому +3

      @@neelimajadhav2414 tumhi shikshan khate ghetale ahe ka tiche ki vakili tumhi adhi shika dusarya vyaktila ag tu g karu naye theka ghetalya sarkhech bolat ahath mug posa tyanna

    • @gayatrisawant2626
      @gayatrisawant2626 3 роки тому +1

      Ani faltu biltu konala bolta

    • @gayatrisawant2626
      @gayatrisawant2626 3 роки тому +1

      दात काढण्यात maza आहे त्यांना पposun dakhva mug kalel tumhala baju nusti ghyaychi naste karun dakhva bavlat kasli पोच nahi uchali जीभ लावली टाळ्याला

  • @ashusworld1292
    @ashusworld1292 3 роки тому +3

    Ignore kra tai bad comments krnarya lokanna.. koni pudhe jat asel tr tyala mage ks khechaych he tya lokanna changal mahit ast.. so lksh deu nka

  • @sushammungekarr474
    @sushammungekarr474 3 роки тому +12

    Tumche gunnn baghun tyani hi decision ghetli asel wegli rahichi

  • @manishakole7343
    @manishakole7343 3 роки тому +3

    किती बोलती ग तु सासूला

  • @milanjadhav3038
    @milanjadhav3038 3 роки тому

    तुझेच पाऊणै वाईट मेसेज टाकतात चांगली माणसें आसे करत नाही

  • @rockstarytboos5220
    @rockstarytboos5220 3 роки тому +1

    Sasu Ani sasryanna khupch man dila tyachyashi khup change vagle tari sasarchi lol sun hi vaitach aste hye mi mazya anubhavavarun sangte

  • @SimranKaur.12
    @SimranKaur.12 3 роки тому +3

    Tai aadi mhanje tu chukicha vagte nd mag loka bolli ki garibi pude anun bachav karun ghete...aso naka karat jau tai

  • @sushammungekarr474
    @sushammungekarr474 3 роки тому +12

    Pahila ka??? Tya ajjila balun pan det nahi

  • @rohitchavanofficial5483
    @rohitchavanofficial5483 3 роки тому

    काल लय कमेंट आल्या म्हणून आज लागली ovaracting कराय ला...नुसती नौटंकी...😏

  • @sangitakamble4482
    @sangitakamble4482 3 роки тому

    बोलणाऱ्याचे तोंड धरता येत नाय त्यांना खर माहीत नसत आणि काय पण बोलतात ऐकून सोडून द्यायचं आमच्या घरी असच आहे

  • @saneshlive7970
    @saneshlive7970 3 роки тому +4

    Punamtai past kadhi naka kadhu sasu sasryala sambhala 👍👍

    • @varshamishra3795
      @varshamishra3795 3 роки тому

      congratulation 50000 zaale ajun chaan hoil dev .tumchya pathishi aahe murkh lokankade laksh deu nakos

  • @ashwinigurav7196
    @ashwinigurav7196 3 роки тому +1

    Ty ajila dabv tr takl nhi video nit bolwhmun

  • @abhijittaralkar2010
    @abhijittaralkar2010 3 роки тому +1

    Jara ashich kam kar barik hoshil, navaryasarakh ani porinsarakh, sarakh navaryala ani porina rabavu nakos

  • @deepalibobhate1474
    @deepalibobhate1474 3 роки тому +6

    Are channel chalu kartana ha vichar karaycha hota na avda rag kashala yayla pahije

  • @babitas6400
    @babitas6400 3 роки тому +7

    लोकांच्या negative comments कडे लक्ष्य नका देवू. ५०००० subscriber झाल्याचा आनंद सेलिब्रेट करा.

  • @jjjjadhav6412
    @jjjjadhav6412 3 роки тому

    Aaj me 1st time tumcha video baghitla tumhi comments baddal bolat ahe je lok kahi karu shakat nahi na tech lok bekkar comments detat. Laksha nahi dyaycha Poonam tai faltu comments kade tumhi nit vagta na tumcha saasu sasryan sobat m konala kahi sangaychi garaj nahi. Video banvat raha lokana hasvat raha khup mothe vha manapasun ichha.

  • @gajanansarode5859
    @gajanansarode5859 3 роки тому

    ताई लोकांकडे लक्ष देऊ नका ,ताई मला पण काल त्या कमेंट वाचून वाईट वाटत होत,मी म्हणणार पण होते कि ताई आज तूम्हाला आज लोकांनी लय काई काई bolale aahe,pn nahi bolale,tai ,as konach man dukhal as bolu naye nahi wichar karat lok ,jyacha घरच त्यालाच माहित असतें,मला पण राग aala hota,

  • @atharvasalunkhe6939
    @atharvasalunkhe6939 3 роки тому +26

    लक्ष देत जाऊ नकोस.
    लोक अशी असतात.

  • @prayojitamoon5297
    @prayojitamoon5297 3 роки тому +1

    Baki sagde vidio khup chan aahete

  • @swaroopnavale1606
    @swaroopnavale1606 3 роки тому

    Jaudye g poonam tai lok thodi pahayla aali hoti ki tula pahila kiti tras zala asel te. lokanch kay nav thevtach rahtat. Tyana dusaryanchyach chuka kadhayala sangavyat. jaych jalat tyalach kalat. & jyala tras hoto na tech bolun dakhavt. Hey khar aahe. Lok pahayla nahi yet tuza tras.

  • @sarikaujagare4467
    @sarikaujagare4467 3 роки тому +9

    Ag punam tuza aavaz bagh kasa aahi tuzi sasu ghabrli aahi kakat aamala bar ka tu kahi sagu in nako bavalat ashis tu punam sasu ghabrli aahi manun as boltay aahi tu bolunch dayt nahi tayna jara shanat bas ki jara

  • @rockstarytboos5220
    @rockstarytboos5220 3 роки тому

    Punam tai tumhi khup chan video kartay jaudya tai khrya aahat hye tumhala mhait ahye na mg jaude ase bolnarya lokankade laksha deu nakos

  • @sanilwaghmare8398
    @sanilwaghmare8398 3 роки тому

    Punam tu kite khare ahes tuzhya bolny varun kalta mhanun konachy coment,s var laksha ajibat deu nako karan je vait coment,s kattat te swata nalayk ahet tu itka jiv todun nako bolu lok nava thevaylacha astat aevadha lakshy thev video banvat raha

  • @sheetaldevkule4627
    @sheetaldevkule4627 3 роки тому +6

    सासू सासरे म्हातारे आहेत ताई! त्यांच्याशी भांडू नका.

  • @sanskrutibhogil8890
    @sanskrutibhogil8890 3 роки тому +1

    सगळेच मिळुन रहा...खूप छान आहात तुम्ही पूनम..👌👌

  • @shrawanichougule4200
    @shrawanichougule4200 3 роки тому +1

    ताई सासु सासु आसते आई आई आसते पुनम ताई लोक बोलतात बोलु दे

  • @onlymaulivlog306
    @onlymaulivlog306 3 роки тому +16

    ताई लक्ष देऊ नका, तुमचे व्हिडिओ छान असतात.तुमचं कुटुंब छान आहे.असच छान राहा.

  • @pradeepsawant7936
    @pradeepsawant7936 3 роки тому

    Punamtai jaude jast vaeetvatun gheu nako. Mast raha

  • @rahel2752
    @rahel2752 3 роки тому +5

    Nit bolt ja sasu shi tu एकटीच सून आहेस का

  • @priyankakupte3261
    @priyankakupte3261 3 роки тому +8

    नका लक्ष देऊ😏 काकी लोकांकडे कारण ,जी नागडे उघडे व्हिडिओ बनवतात त्यांना हि लोक प्रोत्साहन देतात आणि चांगल्या लोकांना असं बोलतात.

  • @kavitashardul7915
    @kavitashardul7915 3 роки тому +9

    ज्यानीं सासुरवास काढला त्यानाच माहीती टेनंशन घेऊ नकाम मी कविता बोलती ज्याच्या त्याच घरच त्यालाच माहिती

  • @rishudange6805
    @rishudange6805 3 роки тому

    पुनम ताई‌ खुप छान आहेस ग.मला तुझा आवाज खुप आवडतो❤️❤️God bless you 🙏🙏

  • @aarav7413
    @aarav7413 3 роки тому +21

    Poonam, mhatara mhatari boltes tyanna tu, kahi vatat nahi ka tula ?? Tu kayam ashich rahnar aahe ka? Tu mhatari nahi honar ka kadhi ?? Chukiche bolne band kr

    • @pappuguddi4286
      @pappuguddi4286 3 роки тому +3

      Jari punam bolali mahatari kiva matare to taycha family matter ahe tumala kahi mahit nahi taycha past madhe kai problem's zale ahet that's why u don't give any advice ...

    • @aarav7413
      @aarav7413 3 роки тому +5

      Mi punam la msg kele aahe … so Koni hi mala kay comment karave te sangu naye okkk👍🏻

    • @aartipatil6682
      @aartipatil6682 3 роки тому

      Swathchya gharche bagh ki

  • @aarav7413
    @aarav7413 3 роки тому +9

    Sasu evhade samjutdar aahe … Tujhya bolnyatun tujhe swabhav samjhate sarv 👍🏻

  • @bhavanabansode2222
    @bhavanabansode2222 3 роки тому +1

    Sasu sasaryache Age zhale ahey tyana sambhale. aai vadilachi saath nashebhane milate daji.

  • @rishiandhetvlog88
    @rishiandhetvlog88 3 роки тому

    Vayit comments kade laksh naka deu tai
    Changlya comments vachat ja
    Ani asech mst mst video bnvat ja
    Paay khechnare bgarpur astat

  • @nileshbhogade960
    @nileshbhogade960 2 роки тому

    पूनम ताई ...u r my favourite u tuber ✌

  • @milanjadhav3038
    @milanjadhav3038 3 роки тому

    आग येवढे लक्ष देऊनकोतु हे बद करावे वाटतंय पाऊणयाना

  • @ashsa2222
    @ashsa2222 3 роки тому

    Ky video upload krn he tumcha vr aahe. Tya mule tumhala tras hoel ase video bnvu naka

  • @neelimajadhav2414
    @neelimajadhav2414 3 роки тому +4

    Poonam aga kiti tension ghete... ignore negative people...je lok negative comment kartat te gharat neet vagat nastil....te tari sagle aaplya saasu saare na sambhalat astil ka? Je kahi asel tyanchi kalji ghene tuji aani dajin chi responsibility aahe tevde paar paad...baki sodun de...

  • @amolhotel4184
    @amolhotel4184 3 роки тому +8

    घरोघरी मातीच्या चुली सगळी कडे असे असते नका लष देऊ

  • @मनिषाढमाळ
    @मनिषाढमाळ 3 роки тому +10

    अभिनंदन पुनम आणि भाऊ तुमचं 💐

    • @arpitagawade5767
      @arpitagawade5767 3 роки тому

      तुम्ही छान बोलता नका मनावर घेऊ लोकांचं

  • @rajshreesheandkar
    @rajshreesheandkar 3 роки тому

    Mala tumala bhetaychay tai

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 3 роки тому +15

    आग ताई तू प्रतेक गोष्टीला नको पूरावा देत बसू नका ताई खूप छान आहेत दिसत नको ताई टेन्शन घेऊ लोक हाजर बोलतात ताई तु म्ही नका लक्ष देऊ

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 3 роки тому

    जी लोकं मनाला लागेल तस बोलतात त्यांना म्हणावे तुम्ही तुमच्या मुला मुली ना चागले शिकवावे दुसर्याच्या घरात भारी डोकावतात असे बोलणारी लोकं भारी घानेरड्या मनाची असतात स्वतह काही करु शकत नाही आणि दुसर्याच्या पाय ओढायचे लक्ष नका देउ स्पष्टीकरण देवु नका 100 लोक चांगले कमेन्ट करतात त्याचा आनंद घ्यावा. आनंदी रहा खुश रहा मस्त जगा.

  • @मनिषाढमाळ
    @मनिषाढमाळ 3 роки тому +12

    नको लक्ष देऊ जाऊ दे पुनम काही लोकांना नाही समजत काय बोलायचं ते

  • @seemapawar9763
    @seemapawar9763 3 роки тому +2

    Kon kasha tumhala kay detil ,saglyana aapaple karun khave lagte

  • @dattatryabhavar5506
    @dattatryabhavar5506 2 роки тому

    👌👌सगळे व्हिडिओ खुप छान आहे 👌👌 ताई

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 3 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏
    Punamtai nindkache ghar asave shejari
    Kunachahi vechar karu naka pudhe jat raha