राम कृष्ण हरी अशा चुकीचा अर्थ लावू नका सकळाशी येथे आहे अधिकार फुगडी नाचून मृदंगाच्या तालावर धरली जाते तुम्ही स्वतः फुगडी खेळाल तेव्हा तुम्हाला आनंद वाटेल राम कृष्ण हरी
हे कहले वारकरी. आहो बंद करा ही नाटक. संतांनी ऊभी केलेल्या विचार धारेला काळिमा फासताआहे हे लोक. याची दखल घेऊन कारवाई करा . आया बहिणींना अस करायला भाग पाडतांना लाज कशीनाही वाटत.
सर्व प्रथम त्या बहीणीचं खूप कौतुक ती ताई हरि नामाचा ठेका धरत आहे आणि ह्या वळणाला लागली आहे ताई तु फार ऊत्तम काम करत आहेस. आणि ह्या व्हीडीओ वर कमेंट करणार्या सर्व मंडळींना विनंती आहे कृपया तुम्ही कोणत्याही प्रकारचा वाईट अर्थ काढून कमेंट करू नका. त्यांच्या संस्काराबद्दल बोलतांना काही वाईट कमेंट करून किंवा त्यांच्या भावना दुखावतील अशा कमेंट करून आपले संस्कार दाखवू नका. सकारात्मक विचार करा. जय हरी.
अतिशयोक्ती!!🌹
निस्वार्थ नातं राहुल महाराज व क्रांती ताई
फुगडी तर आलीच नाही डान्स चांगला जमला
अप्रतिम.....।माऊली .....माऊली..... माऊली.......🚩🚩🚩🚩💐💐🕉️🔱🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏👍👍
Ram Krishna Hari. Mast bhajan..
रामकृष्ण हरि
सगळंच अवघड आहे
हा संप्रदाय पण सोडला नाही
नाच कामं करायची संधी पाहीजे फक्त
वारकरी संप्रदायाचे मनापासून आभार जय हरी
वारे वा हा कलयुकचा झटका.
जो आनंद याच्यात नाचण्यात आहे ना तो कशातच नाही...जय हरी
राम कृष्ण हरी अशा चुकीचा अर्थ लावू नका सकळाशी येथे आहे अधिकार फुगडी नाचून मृदंगाच्या तालावर धरली जाते तुम्ही स्वतः फुगडी खेळाल तेव्हा तुम्हाला आनंद वाटेल राम कृष्ण हरी
वाजवलं लय भारी पण काही मना
Jay hari Mauli 🙏
हे असले सोंग ढोंग वारकरी सांप्रदाय त चालत नाही
कालाय तस्मै नमः ऐका कलीचे महिमान
Ram kaninan har🙏🙏🙏🚩
Wah ! KHUPCH chhan!👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Khup chan rahul ani didi🤗
Jay Hari mauli
वादन आवडल गुरुजी
Nice tai साहेब
जय हरी माउली !!
Khrch mst fugdi khellat tai ani dada
Jodi no 1
हालगी....सारक वाजतय घूगूळ..गाय वाटत
जय हरी माऊली
वारकरी सांप्रदायाच्या नावावर असे फालतू नाचाचे प्रकार खपवू नका.तूमच्यासारख्या लोकांमुळे सांप्रदाय बदनाम होतोय.
धन्यवाद
बरोबर आहे
राधे राधे 👍
बरोबर नाही❌ हा तर लावणी डान्स केला
हरे कृष्ण महाराज
हा वारकरी संप्रदायात कीर्तनाला प्रारंभ करा तमाशा ला नाही संस्कार चांगले पाहिजे संस्कृती टिकवा तरच सनातन धर्म टिकेल
😍😍😍😘😘
Khoopch sundar fugadi 🙏🙏🙏
Nice one dans
वारकरी संप्रदाय खूप महान आहे, असं ढोंग त्यात नाही, प्रबोधन हवं
काय ढोंग आहे रे यात????
नाचु किर्तनाचे रंगि फुगडि हा वारकरी पाऊलितला प्रकार आहे ढोंग काय आहे त्यात अर्ध्या हळकुंडान पिवळ होऊन काहि बोलायचका
Ya maharajana prashna ahe yach prakarach dnyan maulini samaras denyas sangitl ahe ka
Jya padhattine fugdi khelat ahat to prakar Rajas tamas ki satwik vrutticha bhag ahe he sampradayachya varishthankadun Amhala samjaun sanga
Talavar chagala theka dharala aahe, aso ananda milato na parantu itar talavar jar koni theka dharala tar aashep gheu naka
Khup barik 🙄
काय म्हणावे उद्विग्नता आणणारा
प्रकार आहे.
Vatae
🙏🌹
Ata maharajahi nachayala lagalet
जे जनतेला आवडतय ते च महाराज मंडळी करीत आहेत 😃😃😀
ओढणी पण आमीच सागायच घाल का ते
मस्त फुगडी मि पन खेळत आसतो सप्ताहामदे फुगडी
Hi nakki night vali fhugdi khelnar
Khup Chan ताई
वारकऱ्यांना बदनामी होईल असे हे काम तूम्ही करून राहिले
Jay hari
महाराज याना असले कायँ शोभत नाहि
छान.
फुगडी कमी अन् डान्स जास्त होतोय
खूप छान
Thanks dada
Mast
Nice
Kdk
🙏🙏🙏
Hmmm 🤔
महाराज पण नाचायला लागले
Yat aap aap la pahanyach durshtikon ahe
Omkar
Hi konti fugdi ahe
हा फुगडीचा कोणता प्रकार आहे भाऊ ?
व्वा
H i d
हेच पाहायचे बाकी राहिले होते.. ताई टेका चांगला धरतात..
Hila fugafi mantat hi tar lavani ahe
लोकाना चांगले पाहिजे he जरा वेगळे आहे
TV.. ,,
In OK TV TV show
काही दिवसांनी ढोलकी वर सुद्धा नाचतील
खूप सुंदर आहे फुगडी
महाराजाना हे शोभते काय
योग अभ्यास शिकता का
Devasathi kelelan admy dance🙏
तमाशात जावा दोघांनी
IiO.o
हे कहले वारकरी. आहो बंद करा ही नाटक. संतांनी ऊभी केलेल्या विचार धारेला काळिमा फासताआहे हे लोक. याची दखल घेऊन कारवाई करा . आया बहिणींना अस करायला भाग पाडतांना लाज कशीनाही वाटत.
मुलगी डी जे वर डांस करते का आस वाटतय
Aare hi lavni chalu Aahe ka jara nit wagha bari bari kay aahe dolkichya talavar bari bari mahntat yedyanu
अगदी बरोबर
😡😡😡😡😡
Ata dholki wajawa mhanje zale .are kay thera lawalit.
सर्व प्रथम त्या बहीणीचं खूप कौतुक ती ताई हरि नामाचा ठेका धरत आहे आणि ह्या वळणाला लागली आहे ताई तु फार ऊत्तम काम करत आहेस.
आणि ह्या व्हीडीओ वर कमेंट करणार्या सर्व मंडळींना विनंती आहे कृपया तुम्ही कोणत्याही प्रकारचा वाईट अर्थ काढून कमेंट करू नका. त्यांच्या संस्काराबद्दल बोलतांना काही वाईट कमेंट करून किंवा त्यांच्या भावना दुखावतील अशा कमेंट करून आपले संस्कार दाखवू नका. सकारात्मक विचार करा.
जय हरी.
वारकरी संप्रदाय बदनाम होनार
फुगडी कमी, डान्सच जास्त वाटला, नाही आवडला! वारकरी सांप्रदायिक विचारसरणीत नाही बसत!
वारकरी संप्रदायातील काही मर्यादा आहेत असले फालतु प्रकार करणे आणि दाखवले लाजीरवाणी बाब आहे
No ...not good
जय हरी माऊली
Jay Hari Mauli
व्वा
Nice
जय हारी माऊली