Rakshabandhan Special | 'रक्षाबंधन' विशेष मुलाखत...'स्वाध्याय परिवार'च्या प्रमुख जयश्रीदीदी तळवलकर!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024
  • #swadhyayparivar #didiji #swadhyaydidiji ##jayyogeshwar #pandhurangshashtriathawale #didihispeech
    Rakshabandhan Special | 'रक्षाबंधन' विशेष मुलाखत...'स्वाध्याय परिवार'च्या प्रमुख जयश्रीदीदी तळवलकर!
    • Rakshabandhan Special ...
    #rakshabandhanspecial #specialstory
    Join this channel to get access to perks: / @saamtv
    ► Sales Inquiry Link: docs.google.co...
    ► Sakal Website Link: www.esakal.com/
    ► Sakal App Download Links:
    For Android users: play.google.co...
    For IOS users: apps.apple.com...
    ► Sakal Media Podcasts:
    SakalChya Batmya - open.spotify.c...
    Shetmarket - open.spotify.c...
    लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - open.spotify.c...
    RAJ'KARAN - open.spotify.c...
    Saam TV is a 24-hour Marathi news youtube channel and Marathi News website from Maharashtra. Live stream news online on business, travel, sports, technology, politics, entertainment and much more in Marathi. Catch up on all the breaking news, daily important news updates, trending news videos on Saam TVs live TV on youtube. The Marathi news channel gives you 24-hour news updates, about news from all over Maharashtra, India and the world. Experience our Live Tv Streaming option 24-hours news update, all on our youtube channel.
    साम टिव्ही २४ तास मराठी न्यूज युट्यूब चॅन आणि मराठी न्यूज वेबसाईट.
    बिझिनेस, पर्यटन, क्रीडा, तंत्रज्ञान, राजकारण, मनोरंजन आणि असंख्य विषयावरच्या ताज्या बातम्या पहा लाईव्ह स्ट्रीम आॅनलाईन वरुन. रोजच्या ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, ट्रेंडिंग न्यूज व्हिडिओ यासाठी आवर्जून भेट द्या. साम टिव्ही मराठी न्यूज चॅनलवर आपल्याला मिळतील महाराष्ट्र, देश आणि विदेशातल्या ताज्या घडामोटींचे अपडेटस्. आमच्या लाईव्ही टिव्ही स्ट्रिमिंगचाही आनंद घ्या. आमच्या लाईव्ह टीव्ही स्ट्रिमिंगच्या माध्यमातून आमच्या युट्यूब चॅनलवर आपण पाहू शकाल ताज्या घडामोडी चोवीस तास.
    Saam TV Marathi Live | 24-hours LIVE News in Marathi | Latest Marathi News | Breaking News Marathi | Marathi TV News Channel
    साम टीव्ही मराठी लाईव्ह | २४ तास मराठी लाईव्ह न्यूज | लेटेस्ट मराठी लाईव्ह न्यूज | मराठी ब्रेकिंग न्यूज | लेटेस्ट मराठी न्यूज | मराठी टीव्ही न्यूज चॅनेल
    #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking
    ► For Breaking and Live News Updates Visit Us at: www.saamtv.com/
    ►For Latest Trends Follow us on Twitter: / saamtvnews
    ► Like and Follow Us on Facebook: / saamtv
    ► Follow us on Instagram: / saamtvnews
    ► For Trending News Videos Subscribe us at: / saamtv
    ► Download Saam TV APP Now: play.google.co...
    Watch Latest and Trending Mumbai and Pune Videos Here:
    ► Mumbai Top Marathi News : • Mumbai News Update
    ► Top Pune News in Marathi : • Pune News Update

КОМЕНТАРІ • 299

  • @deepalidatar1495
    @deepalidatar1495 2 роки тому +17

    दिदिजीची मुलाखत म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचे वाटते.त्यांना एकणे ही पर्वणी आहे.👌👌🙏🙏🙏

  • @pritikini8584
    @pritikini8584 2 роки тому +16

    आदरणीय दीदींना शतशः प्रणाम.निरामय आयुरारोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
    आम्हाला सतत संस्कृती कार्यासाठी आशिर्वाद द्या.🙏

  • @vinayakgorhe5429
    @vinayakgorhe5429 2 роки тому +28

    दीदी आपणास रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा, आपणास निरामय स्वास्थ लाभो. साम मराठी चे खूप खूप धन्यवाद कारण आपल्यामुळे आदरणीय दीदींचे रक्षाबंधन दिवशी दर्शन झाले.

    • @vimalpatil635
      @vimalpatil635 2 роки тому

      दीदी आपणास निरामय आरोग्य लाभो

  • @py12367
    @py12367 2 роки тому +24

    I don't know Marathi but still watching just because your special guest.I humbly bow to her.

  • @ajaykumarshimpi5011
    @ajaykumarshimpi5011 2 роки тому +23

    खूपच छान.. या मुलाखती तून पूजनीय दिदिजी भेटल्यासारखी अनुभूती आली..

    • @ShaligramSHage
      @ShaligramSHage 2 роки тому

      खूपच छान माहिती मिळाली आहे दीदी तुम्हाला पाहून खूपच छान दर्शन झाले. आम्हाला अशी दीदी मिळाली हे आमचे अहोभाग्य आहे.तुम्हांला भगवंत दादांच्या कारयासाठी शतायुषी

  • @रेखामालपुरे
    @रेखामालपुरे 2 роки тому +12

    खूप सुंदर स्वाध्याय .. गीता दादाजी..सवाध्याय परिवार .. परिवाराचे कार्य सुरेख समजावले

  • @archanaanchalwar6512
    @archanaanchalwar6512 2 роки тому +9

    फार छान मुलाखत घेतली त्याबद्दल अंकितजी आणि सामचे आभार .
    आदरणीय दीदी विनम्र अभिवादन

  • @rutujapatil9313
    @rutujapatil9313 2 роки тому +25

    दीदी तुम्हाला रक्षाबंधना निमीत्त खूप खूप शुभेच्छा 🫂💞✨
    तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरामय स्वास्थ्य लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना ✨
    हम करेंगे हम करेंगे 💪♾️

    • @hitenbhatt4591
      @hitenbhatt4591 2 роки тому +1

      खूप छान, अति सुंदर, ખૂબ ઉત્તમ વિચાર
      आदरणीय दीदी.
      जय योगेश्वर जय श्री कृष्ण

    • @SunitaRaskar-xu3ze
      @SunitaRaskar-xu3ze Місяць тому

      🙏🙏👌👌

    • @SunitaRaskar-xu3ze
      @SunitaRaskar-xu3ze Місяць тому

      Gananaa . Kay Krawi Ddda Tum chi Keval Mnush Gurav Ho🎉🎉🎉🎉🎉❤🙏🙏🙏🙏🙏🎉🎉🎉🎉🎉👌

  • @krishnatandel349
    @krishnatandel349 2 роки тому +3

    साम चॅनेल्स चे खूपच आभार आज आम्हाला दिदींचे दर्शन आणि त्यांना ऐकण्याची सुवर्ण संधी तुम्ही करून दिली.

  • @pranamkokate330
    @pranamkokate330 2 роки тому +32

    दीदीजी आपको शत : शत नमन 🙏🙏🙇‍♂️.... आपके बातो मे नूर बरसता हे! युवा वो कि शक्ती हो आप! बस दीदी आप खुश रहो, आपसे ख़ुशी हमारी! दादाजी के चरणोमे नमस्कार 🙇‍♂️🙏

  • @haribhaubonde7186
    @haribhaubonde7186 2 роки тому +5

    इतक मोठ काम पाहत असुनही दिदि बोलताना बोलल्या कि मि एक स्वाध्याय परिवाराचा एक भाग आहे किती मनाचा मोठेपणा आहे 😊🙏🏾🌹🙏🏾

  • @shashikantyadav5019
    @shashikantyadav5019 2 роки тому +3

    दीदी हें प्रतिनिधी यह सौभाग्य हमारा हें.
    जय योगेश्वर.

  • @bhausahebgadhe2802
    @bhausahebgadhe2802 2 роки тому +12

    दीदीजी मनःपूर्वक जय योगेश्वर🙏🙏🙏🙏

  • @rohinikurhe2863
    @rohinikurhe2863 Місяць тому

    खूपच छान मुलाखत साम टीव्हीचे शतशः आभार

  • @jagtaptulshiram3998
    @jagtaptulshiram3998 2 роки тому +14

    रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.... 💐 दिदी 💐... जय योगेश्वर 🙏

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 Рік тому +1

    Jay yogeshwar didi.pranam❤

  • @gulabphapal352
    @gulabphapal352 Рік тому +1

    Jay yogeshwar bhagwan ki Jay Dadaji namstubhym

  • @narsimlukomulwar6968
    @narsimlukomulwar6968 Рік тому +1

    आदरणीय दीदीचीं मुलाखत म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच आहे

  • @Swami_Vastu_Interiors
    @Swami_Vastu_Interiors 2 роки тому +10

    दिदिजी आपको इस पवित्र रक्षा बंधन के पर्व पर हम भगवान से ओर दादाजीसे निवेदन करते हे की आपको निरामय आयुष्य दे

  • @shivdasthakur2245
    @shivdasthakur2245 2 роки тому +3

    स्वाध्याय परिवारातील आमच्या आदरणीय दिदीचें मुलाखती द्वारे प्रत्यक्ष भेट घडवून दिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत

  • @rajkumarhirgond1293
    @rajkumarhirgond1293 2 роки тому +12

    आदरणीय दीदींना भावपूर्ण वंदन!

  • @murlidhargawande1974
    @murlidhargawande1974 2 місяці тому +1

    Thanks didiji

  • @rajeshkhakre3116
    @rajeshkhakre3116 2 роки тому +6

    खूप सुंदर मुलाखत! साम टीव्हीचे आभार!

  • @yogeshwar78
    @yogeshwar78 2 роки тому +13

    अंकीतजी आपले मानावे तेवढे आभार कमी आहेत. आपल्यामुळे आम्हाला हा लाभ झाला 🙏

  • @sunildange5352
    @sunildange5352 2 роки тому +8

    व्यक्ति परिवर्तनातून समाज परिवर्तन व त्यातून राष्ट् परिवर्तन हे स्वाध्यायाचे कार्य आहे.

  • @bhagwandashpute98
    @bhagwandashpute98 2 роки тому +9

    जय योगेश्वर ! माझ्या पूजनीय दीदींजीना साष्टांग नमस्कार🙏

  • @mandakinigaikwad1949
    @mandakinigaikwad1949 2 роки тому +12

    स्वाध्याय परिवारकडून खूप चांगल्या गोष्टी ऐकल्यावर नकळतच आपल आयुष्य बदलू जाते विचार बदलतात.

  • @anaghadeole7384
    @anaghadeole7384 2 роки тому +7

    जय योगेश्वर ! 🙏🙏🙏
    धन्यवाद ! 👌👏😊👍🙏🇮🇳

  • @durgadaslingayat7209
    @durgadaslingayat7209 2 роки тому +4

    आदरणीय दीदींना नमस्कार.
    अंकित सर खुप खुप धन्यवाद, अनेक शुभेच्छा.

  • @vasantpatel1321
    @vasantpatel1321 Рік тому

    Jay yogeshwar koti koti pranam Aap ke chrnome dada Tai ko aur Rao sir didi Ji ko Ati sundar ❤ Happy Raksha Bandhan Jay yogeshwar didi ji ❤❤
    ❤😊

  • @avinashtangade1667
    @avinashtangade1667 2 роки тому +35

    स्वाध्याय याची विचार धारा अनमोल आहे यामध्ये व्यक्ती परिवर्तन तर होतेच पण त्यासोबतच समाज परिवर्तन पण होते देवाचं खरं काम म्हणजे स्वाध्याय चं काम 🧚🧚🧚🧚🧚

  • @gitaramthange7738
    @gitaramthange7738 2 місяці тому

    आज रक्षाबंधन 19ऑगस्ट रोजी दीदी भेटल्याचा आनंद होत आहे मी स्वाध्यायी असल्याचा अभिमान आहे

  • @rajsrivastava7296
    @rajsrivastava7296 2 роки тому +11

    Wonderful exposition of foundational premise of Swadhyaya and that it continues to further Dada's message and its innate rationality. Adarniya Didiji has reinforced the idea that participation is the keyword not as some naive piety but driven by a desire for self-development and self-understanding. Thank you Didiji for highlighting the template of SWADHYAYA and inspiring us,
    as ever.

  • @murlidhargawande1974
    @murlidhargawande1974 Рік тому +2

    Jay Yogeshwar didiji

  • @yashpatil3418
    @yashpatil3418 2 роки тому +6

    जय योगेश्वर ¡ दिदि सप्रेम नमस्कार करते आणि शतशत वंदन करते

  • @vismayraut392
    @vismayraut392 2 роки тому +3

    🌹दिदी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा 🌷 दिदी तुम्ही मुलाखती मध्ये साध्या आणि सोप्या भाषेत दादांच्या व स्वाध्यायीच्या कार्याबद्दल जी काही माहिती दिली ती खुपच छान होती.
    दिदी तुम्हाला उत्तम, आनंदी व निरामय स्वास्थ्य लाभो हीच योगेश्वर चरणी प्रार्थना 🌹🙏
    जय योगेश्वर 🙏

  • @aamoddatar5048
    @aamoddatar5048 2 роки тому +7

    अंकितजी, खूप छान मुलाखत. दीदींना वंदन 🙏🙏

  • @sadashivbhagat9440
    @sadashivbhagat9440 2 роки тому +5

    लाखोंकी है बहेंना दीदी भाग्य हमारा हैं. 🙏🇮🇳

  • @Krishnakokani68
    @Krishnakokani68 День тому +1

    Har shyam Dadaji ke naam!

  • @ManiksahebrawBagal
    @ManiksahebrawBagal 4 місяці тому

    तळमळिन केलेलं निरपेक्ष कार्य हेच खरं स्वाध्याय कार्य.

  • @aartipatil3729
    @aartipatil3729 Рік тому

    अप्रतिम असे हे निस्वार्थ कार्य आहे. दीदी जी तुम्हाला ह्या विश्वाचा कर्ता भगवंत तुम्हाला चांगले निरोगी असे आरोग्य देवो. जय योगेश्वर 🙏🙏

  • @anilmahadeopatil2401
    @anilmahadeopatil2401 2 роки тому +4

    पूजनीय दीदींना कोटी कोटी प्रणाम!🙏🙏🙏🙏🙏

  • @nagarajhyalij7864
    @nagarajhyalij7864 2 роки тому +2

    येन बध्दो बलिराजा दान वेंन्द्रो महाबल:तेन त्वाम् अनुबध्नामि रक्षे मा चल मा चल //प्रभु आमच्या दीदीजींना निरामय स्वास्थ्य आणि दिर्घायु द्या प्रभु

  • @vrushalijagtap3161
    @vrushalijagtap3161 2 місяці тому

    जय योगेश्वर 🙏🌹🙏प्रत्यक्ष पूजनीय दीदीजी समोर बोलत आहेत व आपण ऐकत आहोत. फक्त दीदीजी व मीं असच ऐकत राहावं कधीच संपूच नये.......

  • @jyotisaley6999
    @jyotisaley6999 2 роки тому +8

    जय योगेश्वर 🙏🙏💐

  • @tejasambhire1508
    @tejasambhire1508 2 роки тому +5

    सागर पुजन और रक्षाबंधन के पवित्र पर्व पर दीदींनी आपको नमस्कार 🙏🙏

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 роки тому

    खुप खुपचं छान काम उभे केलेले आहे दादाजींनी आणि त्याची धुरा आज दिदी समर्थपणे पुढे घेऊन जात आहे

  • @raghunathpatil4748
    @raghunathpatil4748 2 роки тому +1

    आदरणीय दीदीजी रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा जय योगेश्वर दिदीजी

  • @bhausahebshinde7660
    @bhausahebshinde7660 2 роки тому +2

    साम टिव्ही चे मनपुर्वक धन्यवाद
    जय योगेश्वर

  • @dineshmalusare5885
    @dineshmalusare5885 2 роки тому +4

    Lakho ki bahana Didi bhagya hamara hai...jai Yogeshwar

  • @ajju2626
    @ajju2626 Рік тому

    Koti koti naman Didiji🙏🏻☺️

  • @hemadeshpande9882
    @hemadeshpande9882 2 роки тому +2

    जय योगेश्वर रक्षाबंधन निमित्ताने दीदी जी भेटल्या,

  • @shobhapadhiar364
    @shobhapadhiar364 2 роки тому

    Didi very very good
    Very very good information

  • @bharatchavan3605
    @bharatchavan3605 8 місяців тому

    जय योगेश्वर दीदीं

  • @dadasahebg
    @dadasahebg 2 роки тому

    लाखों की है बहना दीदी, ये भाग्य हमारा है।

  • @बंसीलालपरदेशी

    वेलकम राजा राम राज्य येणार आनंदी आनंद गडे ईकडे तिकडे चोहीकडे. आपलीच संस्कृती संस्कार टिकून राहाणार आहे. आपले दादा अपल्या हृदयस्पर्शी आहेत.

  • @sureshchavan7414
    @sureshchavan7414 2 роки тому +2

    जय योगेश्वर दिदी.मानसाला मानसाचे नाते समजवनं म्हणजे स्वाध्याय हे पुज्य दादांनी आम्हाला समजून सागितले. ज्ञान कर्म भक्ती हे गुण आमच्या जीवनातील सुंदर असे विचार समजावून आम्हाला प्रेरण दिली ते महान विचार म्हणजे स्वाध्याय होय. दिदी शतष:नमन.

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 2 роки тому +8

    दीदी आजच्या दीवशी माझ्या एका भावाकडून प्रेम पुर्वक जय योगेश्वर

  • @rammeherpanchal4553
    @rammeherpanchal4553 Рік тому +1

    जय योगेश्वर

  • @dharmrajdubey7877
    @dharmrajdubey7877 2 роки тому

    Pujya didiji ko jay Yogeshwar

  • @minakshinikam9300
    @minakshinikam9300 2 роки тому

    पुजनिय दिदीजी शतशः प्रणाम खुप छान वाटले मुलाखत ऐकुन खुप आनंद झाला

  • @बंसीलालपरदेशी

    कोटी कोटी प्रणाम दीदी जी

  • @balasahebnyaharkar416
    @balasahebnyaharkar416 2 роки тому +4

    जय योगेश्वर 🙏

  • @balasahebgaikwad5034
    @balasahebgaikwad5034 Рік тому

    Jay Yogeshwar Didi.

  • @MahendraChogale-n9u
    @MahendraChogale-n9u 2 місяці тому

    Jay Yogeshwar Didi

  • @yennamsagarreddy123
    @yennamsagarreddy123 Місяць тому

    Jai didi ji

  • @pramilachavhan3229
    @pramilachavhan3229 2 дні тому

    जय योगेश्वर ❤❤🎉🎉🎉

  • @vidyasutar5022
    @vidyasutar5022 2 роки тому +3

    दादांचे कार्य खूप मोठे आहे.

  • @pravinhirpara6339
    @pravinhirpara6339 Рік тому

    🙏🙏🙏मेरे दादा जी मेरा प्रणाम

  • @dineshukidwe189
    @dineshukidwe189 2 роки тому +3

    Thanks

  • @bhupeshgawad5165
    @bhupeshgawad5165 2 роки тому +4

    Aaj aamhi Goa panji yethil rakshabandhan karyakramamadhe sahbhagi hou shakt nahi tari aamhala didinche vichar ekayala bhetle Thank you saam TV

  • @smitasuryawanshi-v6j
    @smitasuryawanshi-v6j Рік тому

    खूपच छान दीदी🎉🎉😊😊

  • @kalpanapatil6276
    @kalpanapatil6276 2 роки тому +5

    🙏

  • @durgeshguldagad7096
    @durgeshguldagad7096 2 роки тому

    खरोखरच दिदी फक्त पुजनीय दादा

  • @patelpatel5217
    @patelpatel5217 Рік тому

    Yongest mother of largest family......acording to majid rehnuma...

  • @kiranchavhan6731
    @kiranchavhan6731 2 роки тому

    दीदी ना भागतांनी र्दिघ आयुष्य देवो हिच प्रार्थना

  • @sunildange5352
    @sunildange5352 2 роки тому +2

    दीदीजींना शतशः नमन.

  • @shantaramkhalkar2938
    @shantaramkhalkar2938 3 місяці тому

    जय योगेश्वर दीदी

  • @amolpatil2371
    @amolpatil2371 2 роки тому +6

    🙏जय योगेश्वर 🙏

  • @आशासोलंकीसागर

    Jay. Yogeshvar 🙏❤️🙏

  • @madhukarrikame9
    @madhukarrikame9 2 роки тому +5

    Adarniya didiji jay yogeshwar 🌹🙏

  • @subhashkshirsagar3843
    @subhashkshirsagar3843 2 роки тому +1

    दीदी खूप खूप धन्यवाद

  • @SaralaDeshmukh-n9p
    @SaralaDeshmukh-n9p 2 місяці тому

    ❤❤जय योगेश्वर

  • @amoldhage7816
    @amoldhage7816 Рік тому +1

    Jayyogeshvar

  • @kiranchavhan6731
    @kiranchavhan6731 2 роки тому

    जय योगेश्वर दिदींच दर्शन झाल भाग्य आपल

  • @pankajsonar9725
    @pankajsonar9725 2 роки тому +1

    Well connect Sir, thanks

  • @pragatikolte4068
    @pragatikolte4068 2 роки тому +2

    Jai Yogeshwar 🙏🙏

  • @ushajoshi9596
    @ushajoshi9596 2 роки тому +2

    अप्रतिम जय योगेश्वर didi

  • @pravinausekar922
    @pravinausekar922 2 роки тому +2

    खुप छान , जय योगेश्वर

  • @leenatembhe9682
    @leenatembhe9682 10 місяців тому

    🙏🙏जय योगेश्वर🙏🙏

  • @bhavnapatil1269
    @bhavnapatil1269 2 роки тому +3

    Jay Yogeshwar🙏🙏

  • @devabhaiodedra6962
    @devabhaiodedra6962 2 роки тому +3

    पुनश्च भुयोङपि नमो नभस्ते।।

  • @dineshjayswal5333
    @dineshjayswal5333 2 роки тому

    पूजनीय दीदीजींना शतशःप्रणाम.

  • @sudarshanmahto7091
    @sudarshanmahto7091 2 роки тому +3

    जय योगेश्वर दीदी जी🙏🙏

  • @hemantkhandale9
    @hemantkhandale9 2 роки тому +2

    अप्रतिम मुलाखत

  • @rakeshsolanki8460
    @rakeshsolanki8460 2 роки тому +5

    દીદી નમસ્કાર જય યોગેશ્વર

  • @batuklalsolanki8284
    @batuklalsolanki8284 Рік тому

    Jai yogeshwar. 🙏

  • @RameshSingh-qe5jz
    @RameshSingh-qe5jz 5 місяців тому

    जय योगेश्वर भाई

  • @gangadharchinnamuthanna152
    @gangadharchinnamuthanna152 Рік тому

    Jai yogeshwar didi g

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 2 роки тому

    दिदींनाशतशहा प्रणाम रक्षाबंधन च्या शुभ.ईच्छा