मराठी भाषेबद्दल तुम्ही जे बोलतात ते योग्यच आहे कारण महाराष्ट्रातील मराठी माणूस हा भैय्यांची भाषा बोलत असतो मराठी भाषेचा अभिमान बाळगायचा सोडून हे हिंदी भाषेची चाटू गिरी करत आहेत तुम्ही या व्हिडिओतून तुमचं मराठी भाषेबद्दल चे मत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचा मी खूप खूप आभारी आहे.
भाषेविषयी तू म्हणतेस ते बरोबर आहे मुली , सध्या पुण्यात सुद्धा हाच अनुभव येतो , जो तो आपली भाषा सोडून दुसऱ्याची भाषा बोलतो कारण काय तर त्याला समजायला पाहिजे , अरे पण तो समजून घेईल ना त्याला हवे तर , आपण आपली भाषा का सोडायची !!!!.
मराठीचो विषय सांगलस तो मनोमनी पटलो माका , मी फेसबुकार नी व्हाटसअपार जी काय प्रतिक्रिया लिहितय ती मराठीतुन देतय इंग्रजी तुन लिवुक हेच कारणासाठी टाळतय . तु सांगलस तशी सुरुवात तर मी खुप वर्षापासुन केलय . ह्या बघुन सर्वजण पण तशेच प्रयत्न करतीत असा माका दुकु मनापासून वाटता . एक चांगलो विषय समाजप्रबोधनाचो सर्वांसमोर ठेवल्या बद्दल तुझा मनापासुन कौतुक नी अभिनंदन !!! 🚩
मराठी माणसाचीच चूक आहे,त्याला आपली भाषा आपली संस्कृती याचा अभिमान नाही.महाराष्ट्र सोडून सगळ्या राज्यात त्यांचीच भाषा बोलली जाते.आताच मी गुजरातला गेलेली तिथे सगळेच फक्त गुज्जुच बोलतात.
It's not about Sense. It's about dress. when u wear nauwari everybody knows it's Marathi. Nobody knows about who u r, But it's depend upon dressing. If u wear maharshtrian style nobody will talk with you in other who knows. Yes of course Marathi is rich but we are not using any sign of Marathi. So guys don't blame others
मराठी बाबतीत पुर्णपणे सहमत आहे. 👍आपण मराठी बोलणे का सोडावे आपल्या राज्यात? बाहेरचे आलेल्यांना महाराष्ट्रात रहायचे असेल तर त्यांनी मराठी शिकून घ्यावी.
मराठी भाषेबद्दल तुम्ही जे बोलतात ते योग्यच आहे कारण महाराष्ट्रातील मराठी माणूस हा भैय्यांची भाषा बोलत असतो मराठी भाषेचा अभिमान बाळगायचा सोडून हे हिंदी भाषेची चाटू गिरी करत आहेत तुम्ही या व्हिडिओतून तुमचं मराठी भाषेबद्दल चे मत व्यक्त केलं त्याबद्दल तुमचा मी खूप खूप आभारी आहे.
❤
Consumer court madhun railway war case karta yete👍
मराठी भाषा कान उघाडणी छान केलीस.
भाषेविषयी तू म्हणतेस ते बरोबर आहे मुली , सध्या पुण्यात सुद्धा हाच अनुभव येतो , जो तो आपली भाषा सोडून दुसऱ्याची भाषा बोलतो कारण काय तर त्याला समजायला पाहिजे , अरे पण तो समजून घेईल ना त्याला हवे तर , आपण आपली भाषा का सोडायची !!!!.
मुंबई च्या काही भागात सगळे दुकानदार आणि फेरीवाले स्वतःहून मराठीत बोलतात पण आपणच हिंदीतून बोलतो.
मराठीचो विषय सांगलस तो मनोमनी पटलो माका , मी फेसबुकार नी व्हाटसअपार जी काय प्रतिक्रिया लिहितय ती मराठीतुन देतय इंग्रजी तुन लिवुक हेच कारणासाठी टाळतय . तु सांगलस तशी सुरुवात तर मी खुप वर्षापासुन केलय . ह्या बघुन सर्वजण पण तशेच प्रयत्न करतीत असा माका दुकु मनापासून वाटता . एक चांगलो विषय समाजप्रबोधनाचो सर्वांसमोर ठेवल्या बद्दल तुझा मनापासुन कौतुक नी अभिनंदन !!! 🚩
मराठी माणसाचीच चूक आहे,त्याला आपली भाषा आपली संस्कृती याचा अभिमान नाही.महाराष्ट्र सोडून सगळ्या राज्यात त्यांचीच भाषा बोलली जाते.आताच मी गुजरातला गेलेली तिथे सगळेच फक्त गुज्जुच बोलतात.
Simple rich and beautiful
Hair style khupach modern keliye
Mumbai la kuthe ali ahes
❤ तुमचे विडिओ मस्तच
It's not about Sense. It's about dress. when u wear nauwari everybody knows it's Marathi. Nobody knows about who u r, But it's depend upon dressing. If u wear maharshtrian style nobody will talk with you in other who knows. Yes of course Marathi is rich but we are not using any sign of Marathi. So guys don't blame others
Tai mast
Mumbai la kuthe aahat tumhi
Mla bhetaych hot tumhala
तुमचे विडिओ मस्त आहेत
Mumbaik ely tar night vision cho yellow colour gogal ghe aadi
छान व्हिडिओ बनवला
मुंबईची हवा तुका लागाक नको तुका ..
Kokni lokanna hindi yete mag parprantiy lokanna marathi ka yet nasawe
Hi