Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
अप्रतिम कीर्तन महाराज 🙏🙏🙏
छान कीर्तन महाराज, जोग महाराज की जय, वारकरी शिक्षण संस्थेत आपण समकक्ष होतो. मी 1989 ला सुटलो. आपणाकडून छान संप्रदायाची सेवा घडत आहे आनंद वाटला. पुण्य लागते सर्वांना हे घडेलच असे नाही. गुरुदेवांची कृपा तुमच्यावर अशीच राहो.
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खरं काल्याचे किर्तन असल्या सारखे आहेराम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
उत्तम वादन उत्तम गायन महाराज
अप्रतिम चिंतन सर्व लीलाना स्पर्श
राम कृष्ण हरी........💐💐💐💐💐💐💐
जबरदस्त कीर्तन
जय हरी
जय मधुसूदना
सद्गुरू बंकटस्वामी महाराज बद्दल आपण खूप छान बोलले महाराज धन्यवाद महाराज
जय हो माऊली
Jay hari mauli
आवाज क्वालिटी छान👌👌
खूप सुंदर चिंतन .
राम कृष्ण हरी खुप छान आवाज
खूपच मार्मिक कीर्तन झालं माऊली यांची आणेक कीर्तन you tube वरती टाका
गोपीगीत जयती तेधिकं
महाराज कीर्तन पन सांगा गायनच चालय
राधे राधे
Mahraj kam gayak
म
माफ करा महाराज.गोपी गीत पहिला श्लोक जयंती तेहिकं जन्मना व्रज आहे
बरोबर....
@मृदंग चैतन्यचंदेश्वरी सप्ताहातील बाकी कीर्तन पण रेकॉर्ड केलेले आहेत का फक्त एवढं एकच केलंय कृपया रिप्लाय करा.
आहे ना अजून एक
गवळणी छान म्हणतात पण अनुवाद, भावार्थ नाही. काला म्हणजे काय ? याचे स्पष्टीकरण नाही.
एका कीर्तनात सर्वच सांगता नाही येत माऊली काला म्हणजे ऐक्य काला म्हणजे मिलन काला म्हणजे मिश्रण जिवाच शिवाचे ऐक्य म्हणजे खरा
जयहरि बाबा...मी ओळखतो आपल्याला
तुमचे अनेक कीर्तन ऐकले आहे आम्ही...
तुमचेही अनेक कीर्तन ऐकले आहे....किती चिंतन करता तुम्ही
महाराज आपला नंबर दया
अप्रतिम कीर्तन महाराज 🙏🙏🙏
छान कीर्तन महाराज, जोग महाराज की जय, वारकरी शिक्षण संस्थेत आपण समकक्ष होतो. मी 1989 ला सुटलो. आपणाकडून छान संप्रदायाची सेवा घडत आहे आनंद वाटला. पुण्य लागते सर्वांना हे घडेलच असे नाही. गुरुदेवांची कृपा तुमच्यावर अशीच राहो.
राम कृष्ण हरी माऊली 🙏
खरं काल्याचे किर्तन असल्या सारखे आहे
राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
उत्तम वादन उत्तम गायन महाराज
अप्रतिम चिंतन सर्व लीलाना स्पर्श
राम कृष्ण हरी........💐💐💐💐💐💐💐
जबरदस्त कीर्तन
जय हरी
जय मधुसूदना
सद्गुरू बंकटस्वामी महाराज बद्दल आपण खूप छान बोलले महाराज धन्यवाद महाराज
जय हो माऊली
Jay hari mauli
आवाज क्वालिटी छान👌👌
खूप सुंदर चिंतन .
राम कृष्ण हरी खुप छान आवाज
खूपच मार्मिक कीर्तन झालं माऊली यांची आणेक कीर्तन you tube वरती टाका
गोपीगीत जयती तेधिकं
महाराज कीर्तन पन सांगा गायनच चालय
राधे राधे
Mahraj kam gayak
म
माफ करा महाराज.गोपी गीत पहिला श्लोक जयंती तेहिकं जन्मना व्रज आहे
बरोबर....
@मृदंग चैतन्य
चंदेश्वरी सप्ताहातील बाकी कीर्तन पण रेकॉर्ड केलेले आहेत का फक्त एवढं एकच केलंय कृपया रिप्लाय करा.