तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच like 👍करा share ✌️करा comment 💌 करा आणि channel subscribe ❤️करायला विसरु नका त्याच बरोबर bell icon 🔔ला click करा🥰
कारण ह्याच्या मध्ये औरंगाबाद आणि सातारा अस दिलेला आहे तर नक्की कुठे आहे औरंगाबाद की सातारा हे मला नक्की करायचा आहे आणि गाण्यांमध्ये तर मला अकराच खंडोबा दिसतात बारावा कुठला मला आपल्याशी बोलूनच समजेल त्यामुळे फोन नंबर दिला तर फार
एकूण खंडोबाची अकरा स्थानके आहेत त्यातील पाच कर्नाटकात व सहा महाराष्ट्रात आहेत यामध्ये मुख्य ठिकाण जेजुरी व जेजुरीला संपूर्ण देशभरात मान आहे परदेशात ही जेजुरीचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे
geli 5 varsha mi ya movie kinva videos bghaychya hotya ani online disat an bhetatach navtya aaj tumhi upload keli ani bghayla bhetli tumche manapasun dhanyawad
१. जेजुरी , पुणे २. पाल पेंबर , कराड ३. मंगसुळी , कर्नाटक ४. मृणमैलार , मैलार , कर्नाटक ५. मैलारलिंग , देवुरगुड्डा राणेबेन्नुर , कर्नाटक ६. मैलापुर , यादगिर कर्नाटक ७. आदी मैलार , खानापुर बिदर कर्नाटक ८. नळदुर्ग , अणदुर , सोलापुर ९ . माळेगाव यात्रा , नांदेड ( अहमदपुर ) १०. औरंगाबाद सातारा ११. शेगुड , अ.नगर १२. दावडी निमगाव , पुणे ,
धावे जे स्थान आहे ते औरंगाबाद सातारा असं दिला आहे तर ते नक्की काय आहे औरंगाबाद की सातारा ते कन्फ्यूजन होते थोडं तर आपण सविस्तर सांगितलं तर बर होईल धन्यवाद
त्याच्यामध्ये औरंगाबाद आणि सातारा दिलेला आहे तर नक्की कुठे आहे औरंगाबाद फार बरं होईल धन्यवाद आणि आपला फोन नंबर मिळाला तर मला प्रत्यक्ष आपल्याशी फोनवर बोलता येईल येळकोट जय मल्हार

हे गाणे चांगले लिहिले आहे परंतु या गाण्यांमध्ये पुढे पुढे कन्नड शब्द आले आहेत ते बरोबर संगीतात बसले नाहीत. मराठीत पायरी असा शब्द आहे कन्नड मध्ये सुद्धा पायरी असेच मराठी शब्द उच्चारला गेला आहे। कन्नड मधील गाणे या शब्दाला सूट होत नाही बाकी गाणी छान आहे.
तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल
तर नक्कीच like 👍करा
share ✌️करा
comment 💌 करा आणि
channel subscribe ❤️करायला विसरु नका त्याच बरोबर bell icon 🔔ला click करा🥰
या गाण्यात जी डान्स करत आहे, तीच नाव काय आहे.?
तततततततततततततततततततततततततततततततततततततततततततततततततदददददददजजजतजर९८
आपला फोन नंबर मिळाला तर बरं होईल मला आपल्याशी फोनवर
कारण ह्याच्या मध्ये औरंगाबाद आणि सातारा अस दिलेला आहे तर नक्की कुठे आहे औरंगाबाद की सातारा हे मला नक्की करायचा आहे आणि गाण्यांमध्ये तर मला अकराच खंडोबा दिसतात बारावा कुठला मला आपल्याशी बोलूनच समजेल त्यामुळे फोन नंबर दिला तर फार
Q
खंडोबा चा महिमा खूप मोठा आहे 🙏🙏🙏🙏
Ho south india madhe tr khupch
हे गाण ऐकलं आणि पहिल्यांदाच कळाल की शंकराप्रमाणे(ज्योतिर्लिंग) खंडोबाचीही बारा ठिकाण आहेत .जय शिवमल्हार 🙏🙏🙏
महादेव आहेत साक्षात्
Jejuri, Pali, mangasuli, Mailar, mailapur, Adimailar, Naldurg, Malegao, satare, shegud, Nimgoan,
ह्याच्यात श्री क्षेत्र बाळे खंडोबा नाही दाखवला....कारण 12 मल्हार मध्ये क्षेत्र बाळे खंडोबा देवस्थान जिल्हा सोलापूर हे येत
किती दिवस शोधत होत हे गाण 🙏🙏😃
Me lahanpanapasun he song aaiktoy, aaiklya nantr divsbhar mukhat hech gan yet, ani divs khup happy jato, thank you he song upload kelya baddl 🙏🏻
Me pn he song ekyla var purn divas changla jato
कुलदैवत श्रीक्षेत्र जेजुरी च्या खंडोबा च्या नावानं चांगभले 🙏 ❤
Thank you so much yaaarrr 😭😭😭😭....after searching so much I got this song on only yr channel 😭😭🙏🏻🙏🏻🙏🏻
👍👍🙂🙂😊😊🤣🤣
Junya athvani tajya zalya....❣️❣️
Thanks for uploading....
येळकोट येळकोट जय मल्हार
हा चित्रपट सुध्दा टाका
पिक्चर चे नाव आहे महिमा खंडोबाचा
Mahima khandoba
एकूण खंडोबाची अकरा स्थानके आहेत त्यातील पाच कर्नाटकात व सहा महाराष्ट्रात आहेत यामध्ये मुख्य ठिकाण जेजुरी व जेजुरीला संपूर्ण देशभरात मान आहे परदेशात ही जेजुरीचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे
Karan devachi main gadi jerurila ahe
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट 🙏🙏🙏
कुलदैवत पाली च्या खंडोबाचा घे येळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार
जय मल्हार 🌺🌺
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार
खूप महिने हे गाणं शोधत होतो आज सापडलं🙏🙏🙏थँक्स
Ka sodt hota
एएऊऊछयजजजकझैऐऐँलँँँश
Mi pan
@@sagarmane2583 ka
Yelkot yelkot jai malhar
🙏🙏🙏🌹🌼🌸येळकोट येळकोट जय मल्हार🌸🌼🌹🙏🙏🙏
Vijay sartpe Shakuntla jadhav singer 1no ahete
geli 5 varsha mi ya movie kinva videos bghaychya hotya ani online disat an bhetatach navtya aaj tumhi upload keli ani bghayla bhetli tumche manapasun dhanyawad
Va bhava 1 number kadddddk 🌹❤💛💛💛💛
जय मल्हार
हे गाणे ऐकून मी 12खंडोबा करीत आहे
10झाले आहेत
खंडोबाच्या नावानं चांगभलं 🌹🙏
खंडोबाचा येळकोट चांगभलं नाही
12 वा बाळे चा खंडोबा जिल्हा सोलापूर मध्ये आहे
१. जेजुरी , पुणे
२. पाल पेंबर , कराड
३. मंगसुळी , कर्नाटक
४. मृणमैलार , मैलार , कर्नाटक
५. मैलारलिंग , देवुरगुड्डा राणेबेन्नुर , कर्नाटक
६. मैलापुर , यादगिर कर्नाटक
७. आदी मैलार , खानापुर बिदर कर्नाटक
८. नळदुर्ग , अणदुर , सोलापुर
९ . माळेगाव यात्रा , नांदेड ( अहमदपुर )
१०. औरंगाबाद सातारा
११. शेगुड , अ.नगर
१२. दावडी निमगाव , पुणे ,
येळकोट येळकोट जय मल्हार आपले खूप खूप आभार धन्यवाद
धावे जे स्थान आहे ते औरंगाबाद सातारा असं दिला आहे तर ते नक्की काय आहे औरंगाबाद की सातारा ते कन्फ्यूजन होते थोडं तर आपण सविस्तर सांगितलं तर बर होईल धन्यवाद
@@GOJO_edit844 सातारे गाव, संभाजीनगर
And कोमूर्वेलि मल्लांना तेलंगाना bhi
❤️
Soo nice🎉
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏼🙏🏼
शेगुड ता कर्जत जि अहमदनगर
जय, मल्हार जय राजे उमाजी नाईक 💛💛 जय बहीर्जी नाईक 💛💛 जय शिवराय
छान वाटलं हे गाणी खंडोबा देवाचं
Please महिमा खंडोबाचा हा चित्रपट अपलोड करा
Jai Malhar
Thank you upload kelya baddal khup search kel hote all songs ya movie madhele
V̥e̥r̥y̥ n̥̥i̥̥c̥e̥
😍😉Thank you so much yaar, I've been looking for this song for a long time 😍😊🤩🙏
👍👍👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Very nice song
!!Jay Malhar!!.@Shiv Malhar@
!!Om Swami Jay Malhari!!
Khandobache changbhal
❤
माझं आवडत गाणं
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझ गाव आहे माळेगाव
Jay jay mahadev❤❤
बारा तीर्थक्षेत्र कुठलीआहेत गाण्यांमध्ये अकरा आहेत
बारा आहेत गाण्यामध्ये.
Nice song 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌹
यळकोट यळकोट जय मल्हार
🙏jay.Malhar🙏
Yelkot yelkot jaii malhar 🥰🙏🙏🙏🥰🙏🥰🥰
जय मल्हार आपण या गीतातून बारा मल्हार चे आम्हास दर्शन घडवून दिले कृपा करून या फिल्म चे नाव सांगा जय शिव मल्हार
महिमा खंडोबाचा
Yelkot yelkot jay malhar❤️
Jai Shiv Malhar 🙏🏻
KAI AWAJ AAHE YANACHA MADHA SARKHA... AAYUN KHUP BARA QATLA...
जय मल्हार 🚩
त्याच्यामध्ये औरंगाबाद आणि सातारा दिलेला आहे तर नक्की कुठे आहे औरंगाबाद फार बरं होईल धन्यवाद आणि आपला फोन नंबर मिळाला तर मला प्रत्यक्ष आपल्याशी फोनवर बोलता येईल येळकोट जय मल्हार
Jay jay malhar
Jay khndoba
Om namashivay
Yelkoti yelkoti Mangsuli mallayya 🙏🙏🙏💐💐💐
Ritesh dada original movie taka n plz. Paya padto tumchya
Mahima Khandobacha all songs videos uploaded kara na plz plz plz plz
Upload kele aahet tumhi channel la pahu shakta. Tasech like, subscribe ani share Kara.
Khup thank you. Aani Jay malhar Jay shivery 🙏🙏👍👍🙂🙂
Yelkot Yelkot jay malhar
Yelkot yelkot jay malhar
Khub dhanyavaad 🙏🙏
Jay khanderaya
Jay mlhar
😍😍
Jay malhar
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Nice song
Jay mhallar
गाण्या तर 11च आहेत गाण खुप वेळा पाहीले ऐकले सुद्धा 11 आहे बारा व कुठच आहे ते सांगा व व्यवस्थित बारा खंडोबाच्या मंदिराची माहिती द्या
Jejuri pakdun 12 ahe
11devache darshan gheun punha jejurila Yeun parikrama purn hote
Nice
Ma roti.parpelwad
Ma lar.marthada
आम्ही गाणं खूप वेळा पाहिलं पण गाण्यांमध्ये अकराच मंदिर आहेत खंडोबाची 12 व कुठे आणि कुठे आहे ते सांगितलं तर बरं होईल
१. जेजुरी , पुणे
२. पाल पेंबर , कराड
३. मंगसुळी , कर्नाटक
४. मृणमैलार , मैलार , कर्नाटक
५. मैलारलिंग , देवुरगुड्डा राणेबेन्नुर , कर्नाटक
६. मैलापुर , यादगिर कर्नाटक
७. आदी मैलार , खानापुर बिदर कर्नाटक
८. नळदुर्ग , अणदुर , सोलापुर
९ . माळेगाव यात्रा , नांदेड ( अहमदपुर )
१०. औरंगाबाद सातारा
११. शेगुड , अ.नगर
१२. दावडी निमगाव , पुणे ,
आपला फोन नंबर मला आपल्याशी थोडसं जेजुरी खंडोबा विषयी बोलायचं होतं 12 खंडोबा विषयी बोलायचं होतं तरी आपला फोन नंबर देणे धन्यवाद
हे गाणे चांगले लिहिले आहे परंतु या गाण्यांमध्ये पुढे पुढे कन्नड शब्द आले आहेत ते बरोबर संगीतात बसले नाहीत. मराठीत पायरी असा शब्द आहे कन्नड मध्ये सुद्धा पायरी असेच मराठी शब्द उच्चारला गेला आहे। कन्नड मधील गाणे या शब्दाला सूट होत नाही बाकी गाणी छान आहे.
जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार
यळकोट यळकोट जय मल्हार 💛
यळकोट यळकोट जय मल्हार
Jai malhar
यळकोट यळकोट जय मल्हार
येळकोट येळकोट जय मल्हार