Manoj Jarange यांचा फोटो दाखवत Dhananjay Munde यांच्याबाबत गौप्यस्फोट | Santosh Deshmukh
Вставка
- Опубліковано 11 січ 2025
- 🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
#ManojJarange #DhananjayMunde #DharashivMorcha #SantoshDeshmukh
मनोज जरांगे पाटलांनी धाराशिवमधील मोर्चातून फोटो दाखवत धनंजय मुंडेंबाबत गौप्यस्फोट केलाय. धनंजय मुंडेंच्या गुंडांकडून धाराशिव, बीडमध्ये खून केले जात असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.धन्या मुंडेंचा राजीनामा घ्या, अन्यथा महाराष्ट्र बंद पाडू,असा इशारा दिलाय. धाराशिवमध्ये आज मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणावरुन मोर्चाचे आयोजन करण्यात आल होतं.
या मोर्चात मनोज जरांगे पाटील,सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे नेते हजर राहणार होते. बीड,पुणे आणि जालन्यानंतर धाराशिवमध्ये मोर्चा पार पडला .संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर कारवाईची मागणी केली जातेय. याच प्रकरणात मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामाही मागितला जातोय.यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आता धन्या मुंडेच्या गुंडांची दहशत खपवून घेणार नाही, कुत्र्यासारखे सालटे काढू म्हणत थेट इशारा दिलाय.
#MHT004
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
जरानंगे पाटील साहेब जिंदाबाद , अगदी खर बोलतायत , हे सर्व सत्य घटना आहे त ,, न्याय तर मिळालाच पाहिजे , खोटे केस करून अडकवतात हे लोकांना परळीत 😢😢
नाव बरोबर लिहायला काय जात होतं
आता न्याय मिळेपर्यंत मागे हटायचे नाही.... सदैव दादांसोबत.....
पाटील 🔥🔥🔥🔥
बेवड्या जरांग्या वावरं विक्या मातोरी गाव सोडून पळालेला .
मराठा 🔥🔥🔥
🚩🚩जय शिवराय 🐅🐅🚩🚩
आज से अन्याय नहीं न्याय होगा🚩🚩🚩🚩
एक नंबर जरानगे साहेब 👌🏻सलाम तुमच्या कर्तुत्वाला
दैवत मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत 🚩🚩🚩
Dhanya
Yes dada
🚩🚩🚩🚩🚩🙏
वाग ची डरकाळी आहे ही❤
True
Patil❤
Patil Bolte Sabko kolte🚩 96 kuli Maratha
Patalalch suresh das kolte❤
Jarange 10day fkt 😂😂 tyachi hava pn nighun jail 😂😂das bolte jarange ko kolte😂 karn jarange fuska fataka ahe
बाप बनवून घे मग धस ल@@rajpati3954
@@rajpati3954 Te kay pan houde bhau pan nyay milala pahije bas baki kon kunachi poli bhajun ghetay tyachyashi kay ghen den nai
पाटील 😊झिंदाबाद
पोलिस य्यंत्रणा पुर्ण बदलवाई लागेल तरच महाराष्ट्र सेफ राहिल
Manoj dada jarange patil 🧡 🚩
CM think this
Good
Patil 1 nomber
only one jarange patil 🔥🔥🔥🔥
Patil 👑🦁
Ek maratha lakh lakh lakh maratha
😂😂😂😂
Dhanya mundya 😂😂😂
सरकार यांच्यावर कारवाई का करत नाही?
❤❤ पाटील ❤❤
परळीचा माज उतरवायची वेळ आली आहे
जरांगे भाउ आपंन्हे काम छान करत आहेत....
एक नंबर पाटील
अन्यायाविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजेल
🔥
दोषी वर कार्यवाही झाली पाहिजे
Dm gone
जरांगे पाटील एकदम बरोबर बोललात.
Dnanya .. perfect
JARANGE PATIL 🧡🔥🏹🚩
गृह खात्याच अपयश आहे
दादा मुंडे,कराड नी आपला मराठा समाजाला कमी लेखाहून मनून सरपंच ची हत्या झाली त्यांना दाखवाचं होत मराठा पेक्षा आमी भारी
एक मराठा सहा कोटी मराठा जय जरागें पाटील
अरे उद्या कोणाला पोरग झालं तरी तू मनणार धनंजय मुंडे साहेबांन मूळ झालं😂😂😂
भाऊ तुच आहेस की त्याच पोरगं 😂😂😂 dna 🧬🧬 check kar
❤
Manoj dada love you...❤
Only jarange patil
Only patil
पाटील 🚩🚩❤️❤️
कोण आहे तू तूझ्या नादी लागायला 😂😂
Aataparyant khup maratha netyanche rajiname zale vilasrao, rr patil, ashok chavhan, anil deshmukh, pn marathyani tyanchyasathi andolane nahi keli
तू कोन रे?हा तुझा बाप
धन्या मुंडे मुर्दाबाद
धस्या चे पण गुन्हे सांगना. कोठेवाडी बद्दल बोल, पारधी समाजाच्या बाईचे बोल ..हे गुन्हे नवते का....???
No,Dm
Konyastu 😂😂jarangya
Tuza bap
Tond lapwayla jaga nahi rahili re tumhala Maharashtra madhe, badnam zale, laja nahit ka watat tumhala aropina samarthan dyayla, paha aaj cha pandharpur chya shetkaryacha video, shame on you
👍
Chapti mithun
Pathvu kaa tujhya ghari chapati mithun
1 hi shear hai mhAraster me patil ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Patil 🚩🚩🚩🚩
👑 jarange patil 👑
Gryhmantraye rajinama द्यावा
Only,m,G,patal
Only jrange patil
लातूर???
Aeey salien dada la
Dada ky dakhvta rao
एक मराठा लाख मराठा
Barober ahe jarange patil ysnche
Jaryangyani Sari kade samajik pradushan kele ahe
Sarkarcha javi aaye dhanya mundyan valmik karad
धनंजय मुंडे ह्यां घटणेत आसला आसता तर आत्ता पंर्येत पुलिस घोड़े लावले आसते।
काहिच मिळत नसेल तर पोलिस तर काय करणार?? सगळ्या नी पुराव्याच्या मागे लागावे आणि पुलिस ला सहकार्य करावे❤
Aataparyant khup maratha netyanche rajiname zale vilasrao, rr patil, ashok chavhan, anil deshmukh, pn marathyani tyanchyasathi andolane nahi keli
Deshmukh bhandula nyay milala pahije pn ha jrangya mnaya pn jati vade ahe mnaya jrangya
Maratha samajatil malida gangne vichar krava kaych kimat rahanar nahi
yach jhal parat marathe marathe suru, bhet nasto mhan....kiti jatiwad dada.... are Bhau jo koni doshi asel tyala fasavr dya mg to mantri asla tarihi... pn tu asl jatiwadi vish okan band kar...... bhet nasto mhanto varun marathe marathe mhanun jaticha aadhar gheun lapayla jaga shodhto......
बर मी काय मनतो ते आरक्षण कुठं परेंत आलं आहे 😂😂😂😂
Amala bhetle tey pn obc
25.तारीक
Techa ami baghu , he sanga ankhi kiti Santosh deshmukhancha kata kadhaycha plan kelay tumhi mhanje amhi tyana tumchya Qawali karto hatya karay
भाऊ त्या वाल्याला समाजातून बहिष्कृत करा अजून किती इज्जत घालवाल?
तू टेंशन नको घेऊ आम्ही बघू ते कस मिळवायचं
Only DM
ha vikrut adnyani adani tya lathihallya che lakh vele khote bharud gayacha dokayat golya ghuslya bhuga zala mhanyacha yani dokyat golaya ghusun jivant rahnaryanche nawe kadhich sangitle nahit
ह्या माणसाची भाषा बघा
Tuzya aila zvl mg kay god God bolaych ka zvnya
तुम्हाला आसीच भाशा लागते
Lay aale aan lay gele baba aase boblun ghe tu..
नुसती बडबड😂
Ata arkshn Kay Santosh Deshmuknla nyay dya mratha mratha mnun jati vat nko kru mnaya kru nko tu vyektik bol jat pud nko kru
❤ da
लातूर च बोला की यार
हा आम्हाला आर क्षण देणार होता.. आता डिटेक्टीवचं काम करतो 😂😂😂
तू मराठा नाही आहे ही मात्र खात्री आहे, आणि आरक्षणा ची गोष्ट सांगतोय पाटलाच्या आंदोलना मुळे आरक्षण भेटलं आहे आणि कुणबी मध्ये 50% लोक गेले आहेत बाकीच्यांना आरक्षण पाटील बरोबर मिळवून देतील पुढच्या उपोषणात 🚩
आरक्षणापेक्षा आत्ताचा विषय अत्यंत गंभीर आहे आरक्षण मिळूनही राज्यांमध्ये सर्वत्र जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर जगणं अवघड होईल म्हणून अशा प्रकरणांमध्ये पाटलांच्या सोबत राहायला हवे
@Jayeshpatil-s8x तुतारी कींग पाटलाला समर्थन आम्ही मराठे देत नाही आम्ही शिवरायांचे मराठे आहोत.. हिंदू त्व जोपासणारे ... तेढ लावणारे नाही कळलं सतरंजी उचल्या
Ha labharthi aahe dhanu cha fake id use kartoy😂😂
@@Rajesh_patil-6 पाटलाचे सतरंजी उचले 😂😂
पाणी पाजल्याशिवय सोडत नाही हाड 😂😂
करत तर काहीच नाहीत😅
चपटी किंग 😊😊😊😊
जरा व्यवस्थित रहा....
बोंबलत फिरू लागला.
तू पण कोणाच्या नादी लागला हे लक्षात ठेव 😊😊😊
पाणी जरा कमी पडलं काय
Jarange 10day fkt 😂😂 tyachi hava pn nighun jail 😂😂das bolte jarange ko kolte😂 karn jarange fuska fataka ahe
पहिलं याला आता टाका
न्यायालयात पुरावा दे
तु तुझ्या बापालाही न्यायालयात पुरावा देऊ म्हणतोस का काय भाडखाऊ.
😂😂😂😂
××××
आरे dm boss ला जिरवणारे जन्माला यायचेत.
Dm देव आहे का काय
Kon aahe ha dm 😂😂😂😂
Boss ऐकून घेऊन घरी गप का बसलेत😂 आणि बाकी सगले त्यानचि अब्रू दारात येवून काढत आहेत😂
( जीरवण्या येवडि उरली आहे का) 😂
Seeeetta
शेट्ट
जरांगे पाटील ❤
😂😂😂😂😂😢😢😢😢😢
😂😂😂😂
गृहमंत्री कायमच झ़ोपलेला असतो.फक्त ते गुन्हे गार भाजप चे असतील तर
नुसती जळफळ 😂😂😂
Vanjargandya no are kiti baap banvata dhanyala 😂
6😂😂😂😂😂
Bap Ko bhej
तेरे
Gap re bevdyaaa
Ky chukicha bolle
Santosh deshmukh yanchya jagi tuza bhau asta tr tu asach bolla asta ka छपऱ्या 😂
Kar baba
तु आहे
Good
Patil ❤❤