Bharat4india.com : Dr Arun Sirothiya Part 2
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- www.bharat4india.com
'भारत४इंडिया'नं देवळी इथं गौळाऊ गाई-बैलांची अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धा आयोजित केली होती. यावेळी नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवंश शास्त्रज्ञ डॉ. ए. आर. सिरोथीया यांनी कास्तकऱ्यांना गौळाऊ पशुधनाबाबत केलेलं मौलिक मार्गदर्शन.