माझं निलंबन करणाऱ्यांचं जनता निलंबन करणार,देवराम लांडे ला हलक्यात घेऊ नका - देवराम लांडे.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 126

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 18 днів тому +39

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो ❤

  • @ArchanaTalape-w9s
    @ArchanaTalape-w9s 18 днів тому +50

    फक्त आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब आमदार होणार

  • @jaggubhi6561
    @jaggubhi6561 18 днів тому +40

    मि ठाणे जिल्ह्यातुन आहे पण देवराम लांडे हे आमदार झाले पाहिजे

  • @deepakpagare4179
    @deepakpagare4179 18 днів тому +49

    मी मुंबई वर्तून जय भीम वाला आहे पण देवराम लांडे आमदार झाले पाहिजे आदिवासी लोक कधी पुढं येणार

    • @baludamse2756
      @baludamse2756 17 днів тому +3

      अभिनंदन दादा

    • @SantoshMadage-w6u
      @SantoshMadage-w6u 17 днів тому +2

      मी आदिवासी आहे , भाऊ तु बरोबर बोलत,❤❤❤

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 18 днів тому +30

    फिक्स आमदार लांडे साहेब 💪🏻🔥🔥

  • @ramdastattu5989
    @ramdastattu5989 18 днів тому +22

    लांडे साहेब तुमची पाथ २३ तारखेला १ नंबरच असणार आहे . आपण नक्कीच गोरगरीबांचे कैवारी आमदार होणारच .

  • @ShivajiBorhade-s5v
    @ShivajiBorhade-s5v 18 днів тому +24

    फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब 2024 विधानसभा.

  • @sandipkedar6424
    @sandipkedar6424 17 днів тому +20

    एक नबर साहेब

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 18 днів тому +27

    आपली निशाणी गॅस सिलेंडर, बाकी सगळे दलिंदर.

  • @DattaDivekar-d2r
    @DattaDivekar-d2r 17 днів тому +12

    देवरामlande🌹shebe आमदार होणारच, मी त्याचा लंगोटी मित्र

  • @prakashdhawale7990
    @prakashdhawale7990 17 днів тому +16

    I Support VBA
    Vote for VBA
    Only VBA

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 17 днів тому +12

    यांना मोका द्या ❤

  • @Sharadthokal23
    @Sharadthokal23 18 днів тому +22

    आदिवासींनी लांडे साहेब यांना मतदान करा

  • @navnath2663
    @navnath2663 18 днів тому +18

    झिरवाळ शिव्या खाणार जुन्नर आदिवासीं समाजाच्या ओन्ली वादळ 💯✌️

    • @khandujadhav250
      @khandujadhav250 16 днів тому +1

      आरे या झिरवळानं आदिवासींसाठी एखादी योजना आनली का ते सांगा...

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 17 днів тому +15

    भावी आमदार लांडे साहेब

  • @वनराज-ल8ग
    @वनराज-ल8ग 18 днів тому +10

    निवडून तर वादळ येणार बाकी सगळे जोरात आपटणार

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 17 днів тому +11

    खरोखर मतदार विचार करा, हे स्वतः सांगत आहेत, तुमचे मत फुकट घालवू नका. विधानसभेत काम करणाऱ्याला मत द्या.

  • @Garib7777
    @Garib7777 18 днів тому +8

    मला मनापासून अस वाटत 23 तारखेला मतमोजणी नंतर विजयी उमेदवार तुम्हीच व्हायला पाहिजे मग या बाकीच्यांना कळल

  • @ramdasdamse7351
    @ramdasdamse7351 17 днів тому +2

    देवराम लांडे साहेब आपणांस आमदारकीच्या हार्दिक शुभेच्छा.
    दुर्लक्षित पुढील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
    १ दऱ्या घाट आंबोली फुटला पाहिजे
    २ कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत
    शिवनेरी जुन्नरला राजधानी मुंबई जवळ करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत.

  • @uttamladk8758
    @uttamladk8758 17 днів тому +3

    जय आदिवासी

  • @PrituB0827
    @PrituB0827 17 днів тому +2

    देवराम साहेब लांडे तुम्ही जुन्नर तालुक्याचा आमदार असनार.... 💯

  • @rahulkharade151
    @rahulkharade151 17 днів тому +10

    आमदार देवरामशेठ लांडे

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 17 днів тому +5

    देवराम लांडे साहेब आदिवासी वादळ वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद लांडे साहेब आमदार होणार

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 17 днів тому +6

    Mast

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 17 днів тому +4

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद झिंदाबाद

  • @raghvendrachalwadi261
    @raghvendrachalwadi261 12 днів тому

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 🙏🙏

  • @VilasKarbhal
    @VilasKarbhal 17 днів тому +1

    गोर गरीब जनतेच आधार कार्ड आपले वादळ देवराम लांडे साहेब फिक्स आमदार होणार ❤❤❤

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 16 днів тому +1

    जाती साठी माती खा पण दारू मटणाला बळी पडून का फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब

  • @santoshkhaire8349
    @santoshkhaire8349 17 днів тому

    देवराम लांडे साहेब तुम्ही खूप मेहनत घ्या प्रचंड बहुमताने निवडून या बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करा विजय निश्चित जय भीम 💐💐🙏🙏 जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 17 днів тому +1

    देवराम लांडे साहेब हर हर महादेव जय श्रीराम जय शिवराय, आदिवासी वादळ,वंचित बहुजन आघाडी ,आमदार लांडे साहेब झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद

  • @user_gvdx2jfgt
    @user_gvdx2jfgt 17 днів тому +5

    साहेब 20 तारकीच्या आघुदार गौतमी पाटील इला नाचवा🎉🎉🎉
    मग इजय आपलाच हाये
    लाडे आमदार 💐💐💐

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 17 днів тому +3

    Swacha manacha manus aahe Vijay nakki honnar ✌️✌️💙♥️💙

  • @dipakshelkande4079
    @dipakshelkande4079 15 днів тому

    यावेळी देवराम लांडे नक्की आमदार होणार.... जय भीम....जय आदिवासी

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz 17 днів тому +1

    वंचित आमदार लांडे साहेब जय आदिवासी जय जय शिवराय जय भिम जय जिजाऊ

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 17 днів тому +1

    चित्रपट खूप छान आहे.

  • @jaydevgode6945
    @jaydevgode6945 15 днів тому

    जुन्नर मधील गोरगरीब जनतेचा कैवारी आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब हे 💯✌🏻👑 नक्कीच विजयी होणार...

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 15 днів тому +1

    फिक्स आमदार देवराम लांडे

  • @DhanrajPaikrao-de5px
    @DhanrajPaikrao-de5px 14 днів тому

    खरंच जनतेला असा नेता पाहिजे की तो स्वतः रस्त्यावरचा आमदार होणारा पाहिजे त्याला जनतेची मजबूरी समज असते म्हणून भावांनो मी तर औरंगाबादहून आहे पण ह्याच माणसाला निवडून द्या की तुमच्यात राहू शकतो❤😂

  • @sonkamblevinod9388
    @sonkamblevinod9388 17 днів тому +4

    Vijayi bhav only vba

  • @rohidasbhalekar7844
    @rohidasbhalekar7844 17 днів тому +1

    देवराम लांडे साहेब ❤

  • @baludamse2756
    @baludamse2756 17 днів тому +3

    लांडे साहेब आता बास कराओ विरोधकांची झोप उडवलीय तुम्ही

  • @AdarshBhalerao-sy2xf
    @AdarshBhalerao-sy2xf 15 днів тому

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो लांडगे साहेबांचा विजय असो

  • @काफीरहिंदु
    @काफीरहिंदु 17 днів тому +7

    लांडे साहेब ताकत लावा आमदार 2223 होनार

  • @ShantanuNarale
    @ShantanuNarale 17 днів тому +2

    Vadal ❤❤❤

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh 17 днів тому +2

    देवराम शेठ लांडे साहेब फिक्स आमदार होणार

  • @dnyaneshwarghode7157
    @dnyaneshwarghode7157 17 днів тому +2

    मी अकोले तालुक्यातून पण देवराम लांडे आमदार झाले पाहिजे

  • @sandipsupe1759
    @sandipsupe1759 17 днів тому +1

    Junnar cha itihas badalnar lande saheb aamdar honar 🙏

  • @rahulsabale2358
    @rahulsabale2358 17 днів тому +4

    Adiwasi wadal❤😂

  • @SagarDonde-iz7bi
    @SagarDonde-iz7bi 18 днів тому +4

    inly VBA

  • @vishalgawari2215
    @vishalgawari2215 18 днів тому +12

    १००% आमदार होणार

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 15 днів тому

    एकदम खुशी खुशी होणार आमदार देवराम दादा लांडे

  • @RajeshGaikwad-bc9yl
    @RajeshGaikwad-bc9yl 17 днів тому +3

    Pratek paksha chya umedwara kade amap pisa gadya aahet chamak dhamak madhe prachar sabha aahet pan to jantecha loot kelela paisa aahe lande saheb lok varganitun ladhat aahet jantetetun jantesathi nivadun yennara aamdar mhanje deoram lande...✌️✌️💙♥️💙

  • @SachinAmle-ds6zo
    @SachinAmle-ds6zo 16 днів тому +1

    नीसता, ओरडून सांगावे हेच आहे आपला, विकास झाला

  • @ghanshyammukane7132
    @ghanshyammukane7132 17 днів тому +1

    फक्त लांडे साहेब आमदार❤❤

  • @NilkanthRamteke-vu8cs
    @NilkanthRamteke-vu8cs 13 днів тому

    Jay.Bhim jayshivray jayobc Sc.st.onlyvba

  • @Kskskiiiwk
    @Kskskiiiwk 17 днів тому +1

    लांडे साहेब तुम्ही 4 नंबरला असणार

    • @comedyviralkatta8685
      @comedyviralkatta8685 17 днів тому +1

      भावा लावतो का पैंज एक नाही तर दोन नंबरला नक्कीच

    • @Kskskiiiwk
      @Kskskiiiwk 15 днів тому

      @@comedyviralkatta8685 मित्रा दोन अधिकृत पक्ष्याचे उमेदवार आणि एक माजी आमदार शरद दादा. यांच्यात लांडे साहेब निश्चित पणे 4 नम्बरला राहतील असा राजकीय अंदाज आहे.

  • @yuvrajdolas-qb8ht
    @yuvrajdolas-qb8ht 15 днів тому

    लांडे साहेब हे गोरगरिबांचे सर्वांचे नेते आहेत ते आमदार होणारच

  • @Gowin97
    @Gowin97 17 днів тому +4

    लांडे साहेबांना द्या एक संधी....

  • @aartimindhe8167
    @aartimindhe8167 18 днів тому +10

    👍👍👍👍

  • @raghuunde21
    @raghuunde21 17 днів тому +1

    लांडे.साहेब.विजय.असो

  • @sanjunirmal968
    @sanjunirmal968 17 днів тому +2

    आता वेळ आहे इतिहास आहे आता विचार करा आणि गोरगरीब मानसातला आमदार करा जुन्नर ची निवडणूक बिनविरोध पाहिजे?
    २४ तास उपलब्ध आमदार
    गोरगरीब लोकांचा आमदारजुन्नर तालुक्याची भरारी संपूर्ण जगात
    गोरगरीबांचे आमदार मा श्री देवराम लांडे 💯

  • @SantoshPardhi-u9k
    @SantoshPardhi-u9k 14 днів тому

    देवराम लांडे प्रामाणिक नेता आहे. मी रायगड वरून

  • @KisanKorade-m6y
    @KisanKorade-m6y 10 днів тому

    विजयी भव 💯🔥💯💯💯🔥🔥

  • @Rsv_vlogs9
    @Rsv_vlogs9 16 днів тому

    देवराम शेठ आमदार झाले पाहिजे❤

  • @prasadarote3356
    @prasadarote3356 15 днів тому

    100 % दिलदार माणूस

  • @surajkkr3280
    @surajkkr3280 14 днів тому +1

    लांडे साहेब ❤🎉🎉

  • @mkedit358
    @mkedit358 14 днів тому

    💯

  • @sanjunirmal968
    @sanjunirmal968 13 днів тому

    रस्ता नाय, पाणी नाय, आम्ही कुत्र्यावानी हाल काढतोय आजपर्यंत कोणताही आमदार आला नाही
    आमच ठरलंय देवराम लांडे साहेबचं आमदार झाले पाहिजे

  • @शिवमावळा-श7र
    @शिवमावळा-श7र 17 днів тому +1

    लांडे साहेब चांगलं लावून धरा तुमच्यामुळ आमदार शरद दादा होतायत

  • @KishorkharatKaharat
    @KishorkharatKaharat 17 днів тому

  • @expressnews1-m5l
    @expressnews1-m5l 10 днів тому

    पडतो तु येत नसतो देवराम 💯

  • @ganeshsarvade7307
    @ganeshsarvade7307 14 днів тому

    VBA zindabad VBA kalachi garaj ahe mitrano jage wha gharane Shahi sampli pahije dusrya na sandhi dili pahije tarach Badal hotil mahnun VBA zindabad Jay shivray Jay bhim

  • @yogeshsangade9953
    @yogeshsangade9953 17 днів тому

    🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ravindrabhutambare4402
    @ravindrabhutambare4402 16 днів тому

    आदरणीय देवराम लांडे साहेब आपण निश्चितच निवडून येणार आहेत मा. देवराम लांडे साहेब आपण खरे खुरे न्याय देवता आहेत वेठबिगार मुक्त करणारे आपण पहिले लोकप्रतिनिधींनी आहेत. आदरणीय नामदार झिरवाळ साहेबांनी आपल्या माणसाविरूध्द प्रचार करण्यात काही अर्थ नाही.

  • @prabhakarraypure7896
    @prabhakarraypure7896 17 днів тому +1

    नेहमी सत्य बोलणारा माणूस हा बेंबीच्या देठापासून बोलतो यांच्यात मला काही वेगळे दिसत नाही

  • @swarsangeet3593
    @swarsangeet3593 11 днів тому

    Only VBA

  • @nileshrengade
    @nileshrengade 17 днів тому +1

    Jaticha mhanun matadan karnare fakt amdar jhaalawr hawet Nako jayla

  • @SatishDongreartist
    @SatishDongreartist 17 днів тому

    Only...🎉 VBA🎉

  • @baburaokansemalgangaenterp8662
    @baburaokansemalgangaenterp8662 17 днів тому +1

    Mandirache darvaja ughadala nahi saheb

  • @nivruttidadapawar
    @nivruttidadapawar 17 днів тому +2

    माय माऊलीचा सन्मान करणारा
    स्वच्छचारित्र्य,निष्कलंक,उच्चशिक्षित
    आमदार अतुलशेठ बेनके
    जय हो..✌🏻⏰

  • @zankebhimrav55
    @zankebhimrav55 14 днів тому

    Vijayi bhav lade saheb

  • @RekhaKale-e1r
    @RekhaKale-e1r 11 днів тому

    Junnar talukyacha vikas karaycha asel tar devram dadanncha vichar kara ani tyanla sath dya

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 10 днів тому

    Ek no1 manus ahe fakth Adiwasi Bahu ni Vote kele pahije Mi Bhudhaa ahe maz mat VBA Devram लांडे sahbe la

  • @eknathtalape6285
    @eknathtalape6285 17 днів тому

    फिक्स आमदार लांडे साहेब

  • @niteshtayade3547
    @niteshtayade3547 15 днів тому

    Only vba

  • @sandipsupe1759
    @sandipsupe1759 17 днів тому +1

    Eye one news channel la pn mahity lande sahebanshivai views pn nhi ani ya month che dollar pn nhi 😁

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 15 днів тому

    VBA

  • @rafiqshaikh7187
    @rafiqshaikh7187 17 днів тому

    One.man.army.dawram.kusi.khusi

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 16 днів тому

    लांडे साहेब👍

  • @SunilKarpe-t4u
    @SunilKarpe-t4u 16 днів тому +1

    हे जे कमेंट्स आहेत ते सगळ्या मित्रांना सांगून जबरदस्तीने करण्यात आले आहेत

  • @sachinbhor8794
    @sachinbhor8794 17 днів тому +3

    साहेब खरं बोला आजपर्यंत वंचित व आदिवासी लोकांसाठी काय केलं तेवढं पुराव्यानिशी जनतेसमोर सांगा

  • @KundalikKhamkar-zg7ub
    @KundalikKhamkar-zg7ub 17 днів тому

    लांडे साहेब 100टके येणार

  • @sudampansare6085
    @sudampansare6085 16 днів тому

    मोकार कार्यकर्ते

  • @SachinAmle-ds6zo
    @SachinAmle-ds6zo 16 днів тому

    काल, तुम्ही शरद पवार यांच्या सोबत होते

  • @avishkar_g14
    @avishkar_g14 16 днів тому

    Tumhi maruti Raya bolts ,pan Raya thakar visarle ka saheb

  • @PrishaShivansh0317
    @PrishaShivansh0317 18 днів тому +18

    खुशी ..खुशी.. पडणार 😂

    • @ravindrasabale5635
      @ravindrasabale5635 18 днів тому +5

      23 तारखेला कळेल

    • @Sharadthokal23
      @Sharadthokal23 18 днів тому +5

      २३ ला समजेल खुशी खुशी निवडून आल्यावर 😅

    • @rajendradiwate5003
      @rajendradiwate5003 18 днів тому +3

      23 ला समजेल ... आदिवासी वादळ ❤❤❤ भावी आमदार ♥️

    • @pravinkondhavale
      @pravinkondhavale 18 днів тому +1

      Ajun 10_12 diva23 tarkhela bagha ,

    • @BabuDere-sw4wx
      @BabuDere-sw4wx 18 днів тому +4

      आरे बाबा खुशी खुशी पडला तरी सर्व सामान्य माणसाच्या मनातून नाय पडनार.

  • @amolbatwal894
    @amolbatwal894 17 днів тому

    आमदार फक्त सत्यसीलदादाच

  • @शिवमावळा-श7र
    @शिवमावळा-श7र 17 днів тому +2

    खुशी खुशी पडणार

  • @jankushelke8924
    @jankushelke8924 16 днів тому +1

    लांडे साहेब👍