अर्जुन ने प्रियाचा डाव ऊधलुन लावला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лют 2025

КОМЕНТАРІ • 1

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 22 дні тому +1

    मालिका वाढवण्याच्या फंदात तुम्ही चांगल्या स्टोरी ची वाट लावत चाललाहात.
    अख्खा सुभेदार बंगला माणुसकी शून्य करून टाकलात.
    आमच्या सायलीला घेऊन पुन्हा त्या बंगल्यात प्रवेश करावासाच वाटत नाही.
    अर्जुन ने कोर्टा जवळपास च नवे घर घेतलेले बरे.
    कल्पना/मधुकर ला पूर्ण व्हिलन करून टाकलात तुम्ही.
    सायलीच्या पुढ्यात दोघांची उभं राहण्याची लायकी हैं क्या
    ?
    आम्ही प्रेक्षक नीच कृतघ्न कल्पनाला माफ करु शकत नाही.
    कल्पनाची पण आम्हाला माफी नकोय .
    नकोच.
    नालायक मधुकर/कल्पना
    साधी माणुसकीच नाहीय.
    (आणि हां.
    अर्जुन च्या नव्या घरात
    फक्त अर्जुन सायली चैतन्य कुसुम विमल आणि प्रतीमा यानाच प्रवेश मिळेल.