तू आज योग्य मार्गावर असशील तर त्यात अश्या शिक्षकाचा वाटा आहे ..... आज वाया गेलेलो पिढी आहे ती योग्य वयात शिक्षकाचा धाक व मार नसल्यामुळे .... हा जो प्रकार घडला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे ... पण राजकीय संघटना येऊन अशा शिक्षकांना मारत असेल तर उद्या मुल मुद्दाम असेच वर्तन ठेवतील की आपल्याला काय केलं तर शिक्षकांना चोपतील त्यामुळे शिक्षक आपल्याला आता काही करणार नाही n अलगद पिढी बाद होण्याचा मार्गाला लागेल एवढ खर .. बाकी या शिक्षकाला कायदाने शिक्षा झालीच पाहिजे...
@@bhushanvalekar9074 😮 हो.. आठ दहा दिवस त्या मुलाने भीतीपोटी घरी सांगितले नव्हते.! खरोखरच त्याचे आईवडील शिस्तप्रिय असतील.! सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला.. अन्यथा शाळा प्रशासनाने हात झटकले असते.!
आमच्यावेळी सरांनी मारलं म्हणून घरी पण सांगायची सोय न्हवती...घरचे पण मारायचे ..तूच काहीतरी केलं असशील म्हणुन.....काळ बदलला....ते शिक्षक ही बदलले आणि विद्यार्थी सुद्धा .....🙏
मला एक गोष्ट कळत नाहीये, प्रत्येक वेळेस मनसे चे कार्यकर्ते कशाला धावतात लोकांन साठी, साधा एक नगर सेवक निवडून देत नाही जनता, पण त्रास झ्हाला कि MNS आठवते.... बाकीच्या पक्षातले लोक झोपलेत काय.... निदान आत्ता तरी लक्ष द्या निवडनूक येतेय, निदान एकदा तरी नीट मतदान करा 🙏🙏
तो काळ गेला. जितके शिकले तितके शिकू द्या. बिल्कूल कुणाला हात लावायचा नाही. पगार तितकाच मिळतो. पालकांनी मारून हानून शिकवा म्हंटला तरी मारायचे नाही. कायदा मागे लागल्यावर कुणी येत नाही वाचवायला. फक्त समजून सांगायचे. ऐकले तरी ठीक. नाही ऐकले तरी ठीक
Tyani santosh vyakt bhavna ani pudhil kahi kaal aramat janar master thode divas ghari basnar ani master che naak sagdya samor kaple gele Yach sathi khup khush disto
छान विचार आहेत रे तुझे मास्तरनी क्षुल्लक कारणावरून इतकी मारहाण करुन वळण लावायचे का रे आणि मोठा झाल्यावर काय कळेल पालकांना, तुझ्या मुलाला जर अशा पद्धतीने फटके लावले तर तुला कसे वाटेल
सर्व संस्था चालक , यांनी शिक्षकाना योग्य त्या सूचना द्याव्यात , आणि शिक्षकांनी ही इतके हायपर होण्याची आवश्यकता नाही , शेवटी त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला च व्यक्तिगत रित्या भोगावे लागतात ही बाब लक्षात ठेवावी
Bhau mul pan shalet mastar la dum detat he bisaru naka ....por pan kahi Kami nahit ya madhe....porana student Kami aani gund banun yayach asat shalet tyavar pan laksh asu dya fakt shalechi javabdari nahiye hi palakanchi pan aahe
मारहाण हा एक शिक्षेचा भाग झाला पण विद्यार्थी ऐकत नसेल तर पालकांना बोलावून सांगायला पाहिजे काही झाल तरी मुलांना घरी किती पण मरतील पण बाहेरच्यांनी मारल तर ते सहन होत नाही कोणालाही 😀
आज शाळेत बरेच विद्यार्थी शाळेची शिस्त,नियम पाळत नाहीत, इन करत नाहीत,केली तर काही वेळाने काढून 4:56 टाकतात.विद्यार्थ्यांनाही आई वडिलांनी शाळेचे नियम व शिस्त पाळायला सांगितलं पाहिजे! संबंधित शिक्षकांचा हेतू चांगला होता, परंतु शिक्षा करताना तोल जायला नको होता!
आमच्या लहान पणी तर कितीएक शिक्षकांनी मुलांवर हात साफ केले, लैंगिक अत्याचार पण केले, हा व्हिडिओ पहिल्या नंतर मनाला थोडी शांती लाभली. खरतर पालकांनी मुलांना साथ द्यायला हवी
जय महाराष्ट्र या प्रकरणात आपण जे पाहिले आहे.त्यातुन आपण काढलेला निष्कर्ष ही योग्य आहे. आपण जर माझ मात वाचले तर नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा. १. शाळेत येणारे ९०% विद्यार्थी व्यवस्थित केस कापत नाहीत. २. एकुण विद्यार्थी संख्येतील (३०-४० असो किंवा ५०-६०) १-२ विद्यार्थी निट नेटके येतात. ३. दिलेला अभ्यास वेळेवर करत नाहीत. ४. शिक्षकांशी उद्धट पणे वागतात बोलतात. ५. एखाद्या वेळी शिक्षक रागावले तर तेव्हा विद्यार्थी व पालक यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होते. पण अधिकारां सोबत येणाऱ्या कर्तव्यांची नाही. ( माझ्या माहितीत उदा. सांगतो. एक शाळेतील विद्यार्थी बस चे तिकीट काढावे लागु नये म्हणून पाठिमागच्या दरवाजात उभे राहतो. कंडक्टर च्या हि बाब लक्षात येते.म्हणुन कंडक्टर त्या विद्यार्थ्याला पकडायला जातो.त्या झटापटीत विद्यार्थ्यांला लागत.म्हणुन तो विद्यार्थी त्या बस कंडक्टर ची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करतो. अशा वेळी आपल मत काय असेल. (हि एक सत्य घटना आहे) असो ६. काही विद्यार्थी शाळेत व्यवस्थित वागत नाही म्हणून जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जेव्हा शाळेत बोलावल जातं तेव्हा त्यांना अजिबात वेळ नसतो. पण काही चुकीच घडलं तर संपूर्ण खाना दान शाळेत न बोलावता हजर होते.
@@PatilSir-rz2pvअगली योग्य मत मांडलं आहे तुम्ही. शिक्षकांनी मारू नये मुलांना आणि त्यासाठी कायदा सुध्दा आहे; पण विद्यार्थी कसेही वागतात, त्याला काहीही धरबंध नसतो.
@@yuvrajphadtare-xe8jz चूक कोणाकडून होत नाही? मग काय नाक, कान फोडायचे? किती मारायचं याच पण भान असलं पाहिजे. चुकून राहिली असेल इन करायची, सरांनी नुसतं त्यांच्याकडे बघून 'इन' म्हटलं असतं तरी त्याला चूक कळाली असती, लगेच केली पण असती
शिक्षक हा एवढ्या टोकाची भूमिका लवकर कधीच घेत नाही .... मुले काय काय कमेंट करतात हे ही तपासा एकदा ....... आपण विद्यार्थी होतो तेव्हाचे दिवस आठवा मित्रांनो ... काय आदर करायचो आपण शिक्षकांचा ...... आज तशी परिस्थिती नाही ......
नाही ऐकत असतील तर काढून टाका शाळेतून..तुम्हाला कोणी अधिकार दिला मारायचा..maranyane मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतात एवढी साधी जाणीव नाही का शिक्षकांना😂😂शेवटी शिक्षक होण्यासाठी kadak परीक्षा ठेवायला पाहिजे यूपीएससी सारखी😊😊साधा षंढ सुधा आज डोनेशन देऊन शिक्षक होऊन जातो😊घरात बायको समोर काही चालत नाही म्हणून मुलावर काढू नये..फुकट शिकवत नाही कोणी..पैसा भेटतो😊😊
आठवी पर्यंत नापास करू नये हा नियम करायला नको होता. जो अभ्यास करेल तो पास होईल असा सरळ सोपा निसर्ग नियम आहे. बळेच पास केलेल्या विद्यार्थ्या मुळे शिक्षकावर मोठी जबाबदारी येते. काही गुंड मुले स्वतः शिकत नाहीत आणि शिक्षकांना शिकवूही देत नाहीत. मग शिक्षकाने काय करावं. मुलांना मारायचे नाही आणि अभ्यास ही झाला पाहिजे . शिक्षकाने काय स्वतःचं डोकं आपटायचं का? संपूर्ण जगात गुरू ह्या शब्दाचा सर्वात जास्त अपमान फक्त भारतातच होतो हे आपलं दुर्दैव. कुठे चाललोय आपण?
Mag ka marayacha student la 😂shikshan kay jeeva peksha mothe ahe ka? Ani He Saitan master kay khup hushar ani Adarsha master vattoy ka tula? 😂😂😂samanya manoos sadhi chapat sudha maru shakat nahi 😢 USA ani europe madhe javun bagh, kheli meli che vatavaran aste, mhanun de desh developed ahet.
राजकारण्यांना देश खड्ड्यात घालायचा आहे,त्या साठी पिढी च्या पिढी खड्ड्यात घालायचा हा प्रकार आहे; आठवी पर्यंत कधी नीट शिकत नाहीत आणि मग नववीत चौथीच्या बारा, वजाबाक्या पण येत नाहीत.
स्ट्रेस हा स्वतः साठी तर घातक आहेच पण आपल्या समोरील दुर्बल लोकांसाठी, प्राण्यांनसाठी पण खूप घातक आहे 😢 शिक्षकान सरळया जबाबदारी असलेल्या व्यक्ती णी खूप संयमी हवं 🙏
शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जास्त कडक शिस्त लावण्याच्या फंदात पडू नये,आता पहिले दिवस राहिले नाहित,आणी विद्यार्थी पालक पण तसे राहिले नाहीत,तुमच काम शिकविण्याचे ते चोख बजावले म्हणजे झाले,
आज काल च्या अवलादी पण परमोच्च संताप आणणाऱ्या चुका करतात असे वाटते कुटून काढावे .शिक्षकांना समोर च आई बहिणी वरून शिव्या देतात. पण काही असो शिक्षकाने शांततेने राहिले पाहिजे .😕😕
शिक्षकाचे अत्यंत लाजिरवाणे कृत्य, एक दिवस निष्पापाचा जीव अशा घाणेरड्या शिक्षकाकडून घेतला जाईल, प्रत्येक शाळेत cctv लावण्याबाबत कडक नियम असावा. सदैव कृतीत राहून लोकांना योग्य न्याय देणाऱ्या मनसैनिकांना सलाम,
स्टाफ रूम ला घेऊन आम्हाला 10 सर आणि मॅडमानी आलटून पालटून अशे धुतले होते की माप नाही,कारण आम्ही कांड पण तसंच केलं होतं...जुन्या पोरांमध्ये शिक्षकांविषयी आदर पण होता आणि ते शिक्षक पण आदर देण्यासारखेच होते.
आम्ही शाळेत असताना शिक्षक झाडाच्या फांदी नी एक हाथा वर दिली की आम्ही सरळ होयचो... आणि ही गोष्ट घरी सांगत नव्हतो.. नाही तर अजून दोन खायला मिळाली असती.. आज काल ची पिढी पालकांच्या छत्र छाये खाली येवडी आहेत की 😂😂😂
शिक्षक विद्यार्थ्याला मारतायत न सैनिक शिक्षकाला दोघात फरक नाहीच 😂😂😂 समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल अस दिसत नाही आणि पोलिस वगैरे आपल्या महाराष्ट्रात नाहीतच ना ते अश्या शिक्षकांसाठी ना अशा सैनिकांसाठी 😂 बाकी फेमस तर व्हायचं आहेच 😂
सामान्य माणसाला सहजासहजी जेव्हा न्याय मिळत नाही जेव्हा पोलिस वेळेवर त्यांचं काम करत नाही तेव्हा त्यांनी मनसे ऑफिस मध्ये जावं योग्य तो न्याय मिळतो🎉🎉 जय राज साहेब ठाकरे
Shirting केली नव्हती म्हणुन 1 मिनिटे त्याला vel द्यायचा असता keli asti tya बच्चा ने. Pan क्रोध dakhwaych hote punishment dyaychi hoti. Raag kadhaycha asel..पैसे bharun join keli असेल shala..nahi tyala education policy बदल माहिती असती 😢😢 Sad for little boy..😢
आमचे सर आम्हाला चुक झाली तर फोकळून काढायचे पण आमची चूक दुरूस्थ करायचो।,रांनी आम्हाला त्यावेळी शिक्षा केली नसती तर आम्ही ऊच्च शिक्षण घेतले नसते।आता दरम हा पेन्शन मिळते।सुखी जीवनाचा आनंद घेतोय।धन्य ते गुरू,धन्य ते भाग्यवंत विद्यार्थी।।दोघांचा किमान समन्वय साघुया।पालक विद्यार्थ्याची बाजू घेताना प्रसंग रंगवून सांगताना तर दिसत नाहीत ना।
शिस्त ही शाळेतुनच लागू शकते.. चांगले नागरिक यातूनच घडतात. पण मूर्ख समाज आता या सर्व गोष्टीला नावे ठेवत आहे. कारण बेशिस्ती भारतात सर्वांनाच आवडते. शिक्षा करून शिस्त लावणे जर वाईट असेल तर शिस्त लावण्यासाठी निर्माण केलेले पोलीस, जेल, न्यायव्यवस्था सरकारने बरखास्त करावी व ज्याला जसे वाट्टेल तसे काहीही करू द्यावे.
Ok. वाट्टेल ते म्हणजे? शर्ट इन केला नाही,म्हणजे गुन्हा केला का? तो मुलगा शर्ट इन करायला तयार होता.एवढे मारण्याची गरज नाही. तुमच्या बोलण्याला काहीही लॉजिक नाही. समाज मूर्ख नाही.तुम्ही illogical बोलत आहात.
@@Ssry-2255तुम्हाला illogical वाटत असेल. त्याला मी काहीही करू शकत नाही. समाजात बेशिस्ती वाढण्याचे महत्वाचे कारण शाळेतील शिक्षकांवर येणाऱ्या मर्यादा आहेत.
आणि एक मित्र मी पण ह्याच victim आहे,माझ्या सोबत हि हा प्रकार झाला आहे ,बरेच वर्ष झाले आहेत पण आज हि त्या शिक्षकाचा अपमान करायला आत्मा तळ तळ करतो , आज ही त्याला खूप शिव्या घालतो सांगायचं एक उद्येश शिक्षा करण्याचा मार्ग बदला
तुला कुणी अधिकार दिलाय विद्यार्थ्यांना मारायचा शारीरिक शिक्षा करायचा अधिकारच नाही तुम्हाला तुमचं काम फक्त त्यांना शिकवायच आहे तेवढंच कर त्याचाच पगार भेटतो
@@praveenk0605 मुलं सोडा तो मास्तर शर्ट इन काय असते कायमचा विसरला..... जे झालं अत्यंत योग्य झालं.... पालकांना किंवा हेड मास्तर ला बोलवून सांगायला हवं होतं....ही कुठली पद्धत?
अश्या माजोरड्या शिक्षकाला योग्य प्रसाद दिल्याबद्दल मनसैनीकांचे मनपासुन आभार
Ho khup changla prasad milala ahe shikshkala he fakt mns karu shakte
Kayda vagarie kahi kamacha nahi. Asach phatkavun kadhayla pahije...changal thobad phodayla pahije...😡😡
काश... आमच्या वेळी पण CCTV असला असता... आमच्या सर ला तर... फाशी ची शिक्षा झाली असती Direct!!!!😢😢
खरं हाय
😂
तू आज योग्य मार्गावर असशील तर त्यात अश्या शिक्षकाचा वाटा आहे .....
आज वाया गेलेलो पिढी आहे ती योग्य वयात शिक्षकाचा धाक व मार नसल्यामुळे ....
हा जो प्रकार घडला आहे तो अत्यंत चुकीचा आहे त्यावर कारवाई झालीच पाहिजे ...
पण राजकीय संघटना येऊन अशा शिक्षकांना मारत असेल तर उद्या मुल मुद्दाम असेच वर्तन ठेवतील की आपल्याला काय केलं तर शिक्षकांना चोपतील त्यामुळे शिक्षक आपल्याला आता काही करणार नाही n अलगद पिढी बाद होण्याचा मार्गाला लागेल एवढ खर ..
बाकी या शिक्षकाला कायदाने शिक्षा झालीच पाहिजे...
एकदम बरोबर गुरूच्या नावा खाली गुंड गिरी चालायची
😂😂😂😂
आधुनिक तंत्रज्ञानाचे आभार, ज्यामुळे असे प्रकार उघडकीस येत आहेत..
शिक्षेचे स्वरूप हे बालमनावर सकारात्मक परिणाम करणारे असावे.
Cctv होती तय मुळे नाही तर कोणी विसा ठेव ल असस्ते
@@bhushanvalekar9074 😮 हो.. आठ दहा दिवस त्या मुलाने भीतीपोटी घरी सांगितले नव्हते.! खरोखरच त्याचे आईवडील शिस्तप्रिय असतील.! सीसीटीव्हीच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला.. अन्यथा शाळा प्रशासनाने हात झटकले असते.!
Khrach kahi shikshika hi ashach nalayak astat tyana Dusryanchya mulanna martana kahich vatat nahi.
हो पण जेव्हा विद्यार्थी व पालक चुकीचे वागतात तेव्हा शिक्षकांची पाठराखण करण्यासाठी तेवढ्याच पोट तिडकीने उभे राहिले पाहिजे.
हो पण जेव्हा विद्यार्थी व पालक चुकीचे वागतात तेव्हा शिक्षकांची पाठराखण करण्यासाठी तेवढ्याच पोट तिडकीने उभे राहिले पाहिजे.
घरच राग शाळेत काडत आहे मास्तर 😡😡
लवड्या गप्प बस
Dusaryavar kashaala ?
Swatach marayla paahije ekata .
नक्की बायकोशी भांडला असेल.
मनसे सैनिकांचे अभिनंदन पोलीस कारवाई करतच नसतील तर पर्याय नाही.
हफ्ते भेटत नसतील
मनसे वाल्याना तर एवढेच काम आहे आमदार तर काय निवडून येत नाहीत मग काय काम करणार एवढेच.
करतात ना. पोलिसांचं काम ते करतात.@@rajkothari6915
@@rajkothari6915 shemdya tula mula nasel ..mhaun ashi dukara sarkhi comment karat aahe
@@rajkothari6915police handage hatat bangadya ghalun bastat mag koni tari karayalach pahije
मुलाने सरांची जिरवली😂किती खुश आहे तो
Asach pahije tya shikshak la
शिस्त तर पाहिजे ना मुलगा तर् खुश दिसतोय .
मुलाकडे बघून वाटत नाही yevdha मार khala आहे
@@sanjanaghaware8966 ते वय इनोसेंट असते भावा..... मुलं साफ मनाची असतात. एकदम चांगलं झालं शिक्षकाला वाजवला
Bahutek tumi shikshak ahat@@sanjanaghaware8966
मनसे सैनिक चे अभिनंदन
आमच्यावेळी सरांनी मारलं म्हणून घरी पण सांगायची सोय न्हवती...घरचे पण मारायचे ..तूच काहीतरी केलं असशील म्हणुन.....काळ बदलला....ते शिक्षक ही बदलले आणि विद्यार्थी सुद्धा .....🙏
शिक्षक काय फुकट शिकवत नाही....पगार घेतो...मारायची काही गरज नाही..
Mantla bolaa
Nirbhay Tu YZ Asel Mag Maar Khaat Asel Amhi Maar Dyacho Shikshak pan amhala Tarkayche Amcha group hota
Aani खर म्हणजे त्याची चूक काय शर्ट इन नाही केला म्हणून कानातून रक्त येईपर्यंत... त्याला पण तसाच मारा भाड खाऊ ल
हो आणि या पेक्षा खराब मारायचे
त्या शिक्षकाला जाग्यावर सस्पेंड करायला सांगा जय महाराष्ट्र
Temporary teacher ahe te, private school hai , govt nahi
@@shahzadshaikh5513अरे पूर्ण न्युज पहा ना... Yz नो त्याला बडतर्फ केल आहे ना...
अरे पूर्ण न्युज पहा ना... Yz नो त्याला बडतर्फ केल आहे ना...
Suspend करुन फुक्क़ट पगार देणार?
अरे मित्रा बडतर्फ याचा अर्थ कळतो का..
निलंबित नय केल का केल त्याला..
बडतर्फ म्हणजे डायरेक्ट घरी बसवलं.. चांगली कार्यवाही केली आहे 👍
मुजोर शाळेला व शिक्षकाला अद्दल घडवल्याबद्दल तसेच ही मोहीम फत्ते केल्याबद्दल मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनःपूर्वक अभिनंदन...!🙏🏼
मनसे कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन🙏🙏🙏👍
मनसे येईल आता मुलांना शिकवायला.
पैसे देऊन शाळा मारहाण करण्यात पुढे आहे फ्री मध्ये शिकवले तर काय करतील शिस्त असावी पण अमानुष नसावी हे शाळेन लक्षात घेतली पाहिजे
मारण्याला, शिस्त लावण्याला प्रमाण असते की,, शिक्षक आहे का हैवान 😡😡😡
मला एक गोष्ट कळत नाहीये, प्रत्येक वेळेस मनसे चे कार्यकर्ते कशाला धावतात लोकांन साठी, साधा एक नगर सेवक निवडून देत नाही जनता, पण त्रास झ्हाला कि MNS आठवते.... बाकीच्या पक्षातले लोक झोपलेत काय.... निदान आत्ता तरी लक्ष द्या निवडनूक येतेय, निदान एकदा तरी नीट मतदान करा 🙏🙏
नाही आम्ही सतरंज्या उचलतो फक्त
मस्त काम केले मन सैनिकांचे आभार
आमच्या टाइम ला शालेत मास्तर कुत्र्यावानी मारत होते, तरी मास्टर ला घरचे बोलायचे हाना आजून😂😂😂
हेच चागले होते .कारण आपण मराठी शाळेत होतो. त्यामुळे आपण चांगलं घडलं
Tyach karnamule shala baryach mulani ardyavaar sodlee,
Pn tya weles che teacher gharch rag student war kadat navte
Barobar ahe bhai, lay mar khallay pan himmat nvati ghari sangaychi😂😂
Khar aahe
त्या शिक्षकाच थोबाड का ब्लर केलंय दिसुद्या ना लोकांना ,दुसरिकडचा राग त्यांनी मुलावर काढलाय 😢त्याला परत नोकरी नाही मिळाली पाहिजे.
खरय
तो काळ गेला. जितके शिकले तितके शिकू द्या. बिल्कूल कुणाला हात लावायचा नाही. पगार तितकाच मिळतो. पालकांनी मारून हानून शिकवा म्हंटला तरी मारायचे नाही. कायदा मागे लागल्यावर कुणी येत नाही वाचवायला. फक्त समजून सांगायचे. ऐकले तरी ठीक. नाही ऐकले तरी ठीक
शिक्षा करणारा गुरू असतो मारणार हैवान.
अरे येद्झव्या या जागेवर तुझा मूलगा असता तर तू काय केले असते
Porga vaya Gela tari thik?
Pudhe jaun criminal zala tri thik?
Right prasad by MANASE.
Good work MNS! Well done
मुलगा किती खुश होऊन बोलतोय
Ho naa..😂😂
Varan bhat loncha kon nahi konch madhil actor vattoy
Very true😂😂😂😂😂
Tyani santosh vyakt bhavna ani pudhil kahi kaal aramat janar master thode divas ghari basnar ani master che naak sagdya samor kaple gele Yach sathi khup khush disto
मास्तरनी पण कशाला वळण लावायचं? दिवस नाही राहिले आता. मोठा झाल्यावर कळेल पालकांना
तूझ्या मुलाच्या नाकातून कानातून आणि डोळ्यातून रक्त आले तर असेच बोलशील काय?
Tumchya aicha dana tumchya lekranla vln lavn hot nahi tumhala ani dusryachya poranla marun vln lavtao kay
छान विचार आहेत रे तुझे मास्तरनी क्षुल्लक कारणावरून इतकी मारहाण करुन वळण लावायचे का रे आणि मोठा झाल्यावर काय कळेल पालकांना, तुझ्या मुलाला जर अशा पद्धतीने फटके लावले तर तुला कसे वाटेल
Valan lavaych manje Kan Nak fodaych ka??
एकदम राईट बोलले सर
सर्व संस्था चालक , यांनी शिक्षकाना योग्य त्या सूचना द्याव्यात , आणि शिक्षकांनी ही इतके हायपर होण्याची आवश्यकता नाही , शेवटी त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला च व्यक्तिगत रित्या भोगावे लागतात ही बाब लक्षात ठेवावी
Bhau mul pan shalet mastar la dum detat he bisaru naka ....por pan kahi Kami nahit ya madhe....porana student Kami aani gund banun yayach asat shalet tyavar pan laksh asu dya fakt shalechi javabdari nahiye hi palakanchi pan aahe
चांगली काम केले मनसेनं ने आणि opretion काना च खर्च हे पण शाळे मधून कडा काना च पर्धा फट ल आहे
त्या शिक्षकाचा चेहरा का नाही दाखवला
😡😡😡
आणि मार खाणारा मुलगा सुद्धा...
मराठी माणसावर अन्याय होतो तेव्हा मनसेच त्याच्या सोबत उभी असते.❤
Thanks. Manse jindabad. Aek number nyay. Tumche kothi kothi dhanyawad. Thanks manse.
मनसे चे मनापासून अभिनंदन.तसेच पालकांनी थोडा तरी वेळ दररोज मुलाबरोबर संवाद करावा.
मारहाण हा एक शिक्षेचा भाग झाला पण विद्यार्थी ऐकत नसेल तर पालकांना बोलावून सांगायला पाहिजे काही झाल तरी मुलांना घरी किती पण मरतील पण बाहेरच्यांनी मारल तर ते सहन होत नाही कोणालाही 😀
Brobr
Are Karan kai fakta shirt in kela nahi mahanun. Faltu Karan hota mahanun evda maraycha. Kiti faltu pan aahe.
@@sharmilaraorane4167एवढा फालतू कारण नसणार, तो मुलगा काहीतरी उलट बोलला असणार शिक्षकाला.
Thats why MNS should come in power... Good Work 😊
Jai Maharashtra
संस्था चालकांना पण तुडवून काढा
आज शाळेत बरेच विद्यार्थी शाळेची शिस्त,नियम पाळत नाहीत, इन करत नाहीत,केली तर काही वेळाने काढून 4:56 टाकतात.विद्यार्थ्यांनाही आई वडिलांनी शाळेचे नियम व शिस्त पाळायला सांगितलं पाहिजे! संबंधित शिक्षकांचा हेतू चांगला होता, परंतु शिक्षा करताना तोल जायला नको होता!
अगदी बरोबर
आमच्या लहान पणी तर कितीएक शिक्षकांनी मुलांवर हात साफ केले, लैंगिक अत्याचार पण केले, हा व्हिडिओ पहिल्या नंतर मनाला थोडी शांती लाभली. खरतर पालकांनी मुलांना साथ द्यायला हवी
Khar ahe kahi shikshak far vait padhatine treat karatat students la
जय महाराष्ट्र
या प्रकरणात आपण जे पाहिले आहे.त्यातुन आपण काढलेला निष्कर्ष ही योग्य आहे.
आपण जर माझ मात वाचले तर नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा.
१. शाळेत येणारे ९०% विद्यार्थी व्यवस्थित केस कापत नाहीत.
२. एकुण विद्यार्थी संख्येतील (३०-४० असो किंवा ५०-६०)
१-२ विद्यार्थी निट नेटके येतात.
३. दिलेला अभ्यास वेळेवर करत नाहीत.
४. शिक्षकांशी उद्धट पणे वागतात बोलतात.
५. एखाद्या वेळी शिक्षक रागावले तर तेव्हा विद्यार्थी व पालक यांना त्यांच्या अधिकारांची जाणीव होते.
पण अधिकारां सोबत येणाऱ्या कर्तव्यांची नाही.
( माझ्या माहितीत उदा. सांगतो.
एक शाळेतील विद्यार्थी बस चे तिकीट काढावे लागु नये म्हणून पाठिमागच्या दरवाजात उभे राहतो. कंडक्टर च्या हि बाब लक्षात येते.म्हणुन कंडक्टर त्या विद्यार्थ्याला पकडायला जातो.त्या झटापटीत विद्यार्थ्यांला लागत.म्हणुन तो विद्यार्थी त्या बस कंडक्टर ची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये करतो. अशा वेळी आपल मत काय असेल.
(हि एक सत्य घटना आहे)
असो
६. काही विद्यार्थी शाळेत व्यवस्थित वागत नाही म्हणून जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना जेव्हा शाळेत बोलावल जातं तेव्हा त्यांना अजिबात वेळ नसतो.
पण काही चुकीच घडलं तर संपूर्ण खाना दान शाळेत न बोलावता हजर होते.
@@PatilSir-rz2pvअगली योग्य मत मांडलं आहे तुम्ही. शिक्षकांनी मारू नये मुलांना आणि त्यासाठी कायदा सुध्दा आहे; पण विद्यार्थी कसेही वागतात, त्याला काहीही धरबंध नसतो.
@@bhagyashrikabadi110त्या साठी त्यांना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे
@@PrathameshDhumal-nv9mcआताचे विद्यार्थी मार्गदर्शना पलीकडे गेले आहेत, अद्दल घडत नाही तो पर्यंत वठणीवर येणार नाहीत.
शाळेची शिस्त पाळायची नाहीतर शाळेत जाताच कशाला...
Aata baki mule pan inshirt nahi karnar
पैसे देऊन शाळेचा मार खायला
Aaj kal chya Master la pan shistit rahayala pahije,
@@yuvrajphadtare-xe8jz चूक कोणाकडून होत नाही? मग काय नाक, कान फोडायचे? किती मारायचं याच पण भान असलं पाहिजे. चुकून राहिली असेल इन करायची, सरांनी नुसतं त्यांच्याकडे बघून 'इन' म्हटलं असतं तरी त्याला चूक कळाली असती, लगेच केली पण असती
@@yuvrajphadtare-xe8jz कसली अक्कल पाजळता रे क्षुल्लक गोष्टींसाठी एवढी शिक्षा, तू सुद्धा एक शिक्षक असावास
महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्य खूप मस्त आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मराठी माणूस च आपल्या लोकावर अन्याय करत आहे .
मनसे चे खूप खूप आभार अश्या शिक्षकाला शिक्षा झालीच पाहिजे
शिक्षक आहे का सैतान ? बरं झाले मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोपला.
मनसे सैनिकांनो असेच कायम भक्कम ऊभे राहा आणि त्या विद्यार्थ्यांला आणि कुटूंबाला आधार द्या संरक्षण द्या कायम ❤❤❤
@@surekhapuranik5874 thank you so much for you're comments 💯🙏🚩🚩🚩🚩jai maharashtra jai manse mi tya mulachi aai ahe
हा शिक्षक नसुन सायकु आहे. कमी पगारात शाळेला मिळालेला सायकू शिक्षक, संस्थेची पण चौकशी करावी. यातुन विद्यार्थी घडणार नाही पण बिघडणार नक्की
Barobar kela sar tumi asha shikshkan sobat asach zala pahije.
मनसे सैनिक यांचे खुप अभिनंदन..कुठे न्याय भेटत नसेल तर दुसरा पर्याय नाही
अशा शिक्षकाला योग्य धडा दिल्याबद्दल अभिनंदन 👍👍👍👍👍
मनसैनिकांचे मनापासून आभार या शिक्षकाची धुलाई केल्याबद्दल असे या भडव्यांची धुलाई करण्यासाठी मनसे ची 🚩गरज आहे 🚩
घरातला राग नाही मित्रांनो मी ही शिक्षक आहे आजकालची पोरांना 100 वेळा सांगून ऐकत नाही त्यामुळे असे प्रकार घडत आहेत ......
बरोबर आहे आजकाल विद्यार्थ्यांना कितीही प्रेमाने सांगा मुले अजिबात ऐकून घेत नाहीत
शिक्षक हा एवढ्या टोकाची भूमिका लवकर कधीच घेत नाही .... मुले काय काय कमेंट करतात हे ही तपासा एकदा ....... आपण विद्यार्थी होतो तेव्हाचे दिवस आठवा मित्रांनो ... काय आदर करायचो आपण शिक्षकांचा ...... आज तशी परिस्थिती नाही ......
नाही ऐकत असतील तर काढून टाका शाळेतून..तुम्हाला कोणी अधिकार दिला मारायचा..maranyane मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होतात एवढी साधी जाणीव नाही का शिक्षकांना😂😂शेवटी शिक्षक होण्यासाठी kadak परीक्षा ठेवायला पाहिजे यूपीएससी सारखी😊😊साधा षंढ सुधा आज डोनेशन देऊन शिक्षक होऊन जातो😊घरात बायको समोर काही चालत नाही म्हणून मुलावर काढू नये..फुकट शिकवत नाही कोणी..पैसा भेटतो😊😊
आयकत नाही तर त्याला क्लास च्या बाहेर बसायची शिक्षा देयची.
@@shilpakate-t9m ईथे येऊन इंग्लिश मध्ये coment करायची हागायची काय गरज उगच फुगिरी मारायची अमेरिका मधून शिकून आल्या सारखी...
आठवी पर्यंत नापास करू नये हा नियम करायला नको होता. जो अभ्यास करेल तो पास होईल असा सरळ सोपा निसर्ग नियम आहे. बळेच पास केलेल्या विद्यार्थ्या मुळे शिक्षकावर मोठी जबाबदारी येते. काही गुंड मुले स्वतः शिकत नाहीत आणि शिक्षकांना शिकवूही देत नाहीत. मग शिक्षकाने काय करावं.
मुलांना मारायचे नाही आणि अभ्यास ही झाला पाहिजे . शिक्षकाने काय स्वतःचं डोकं आपटायचं का?
संपूर्ण जगात गुरू ह्या शब्दाचा सर्वात जास्त अपमान फक्त भारतातच होतो हे आपलं दुर्दैव. कुठे चाललोय आपण?
Mag ka marayacha student la 😂shikshan kay jeeva peksha mothe ahe ka? Ani He Saitan master kay khup hushar ani Adarsha master vattoy ka tula? 😂😂😂samanya manoos sadhi chapat sudha maru shakat nahi 😢 USA ani europe madhe javun bagh, kheli meli che vatavaran aste, mhanun de desh developed ahet.
बाहेर च्या देशात विद्यार्थ्यांना मारायला परवानगी नही आहे
Mi pn teacher ahe pn ase marayla amhala permission nahiy ....
राजकारण्यांना देश खड्ड्यात घालायचा आहे,त्या साठी पिढी च्या पिढी खड्ड्यात घालायचा हा प्रकार आहे; आठवी पर्यंत कधी नीट शिकत नाहीत आणि मग नववीत चौथीच्या बारा, वजाबाक्या पण येत नाहीत.
Ka thumcha mulga asta tr asach bole aste ka thumhi sanga
धन्यवाद साहेब चोप दिल्या बद्दल, मनसे आहे तर मुमकिन आहे🚩🚩🚩🚩🙏🙏👌👌👏👏
स्ट्रेस हा स्वतः साठी तर घातक आहेच पण आपल्या समोरील दुर्बल लोकांसाठी, प्राण्यांनसाठी पण खूप घातक आहे 😢 शिक्षकान सरळया जबाबदारी असलेल्या व्यक्ती णी खूप संयमी हवं 🙏
शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना जास्त कडक शिस्त लावण्याच्या फंदात पडू नये,आता पहिले दिवस राहिले नाहित,आणी विद्यार्थी पालक पण तसे राहिले नाहीत,तुमच काम शिकविण्याचे ते चोख बजावले म्हणजे झाले,
मनसे शिवाय अशी धाडसाची कार्य दुसरा कुठलाच पक्ष करू शकत नाही..मनसे तुम्हाला मनसे सलाम 💯💪👏👏🚩🚩🙏
आज काल च्या अवलादी पण परमोच्च संताप आणणाऱ्या चुका करतात असे वाटते कुटून काढावे .शिक्षकांना समोर च आई बहिणी वरून शिव्या देतात. पण काही असो शिक्षकाने शांततेने राहिले पाहिजे .😕😕
Barobar kel ahe tumhi sir good job 🙏🙏🙏🙏
हा तर खूप कमी मार आहे. आम्ही या पेक्षा जास्त खाल्ले आहे. आणि शिक्षकांना मान आज पण. घरी तक्रार सुद्धा देत नव्हतो.
काय सपोर्ट करताय, तुमचा मुलगा, भाऊ असता तर, हेच बोलले असते?
Bhau aadhiche master yevdhe pan krur navte, pan aaj kal che kahi master vidhyarthi sobat kahi pan karatat
Ka thumcha mulga asta tar asech bole aste ka sanga mla
शिक्षकाचे अत्यंत लाजिरवाणे कृत्य, एक दिवस निष्पापाचा जीव अशा घाणेरड्या शिक्षकाकडून घेतला जाईल, प्रत्येक शाळेत cctv लावण्याबाबत कडक नियम असावा. सदैव कृतीत राहून लोकांना योग्य न्याय देणाऱ्या मनसैनिकांना सलाम,
अशा प्रकारच्या शिक्षकांना संस्थेने कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्यात यावे. मनसे ने महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहाणी करावी.
ho tech dande rahile aata,😜
toll phodun jhale ..aata school hi foda 😜🤮🤮🤮
Agdi barobar aply pagarashi matalab thevayacha kasala konachi mul sudharit basayche, guru shishya parampara budali aata.
Marathi mansachi awaj mns ❤❤❤
शिस्त पालन विद्यार्थीदशेत खूप महत्त्वाचे आहे. तीच शिस्त उत्तम नागरिक होते.पण इतकं पण नको कान हात पाय तुटतील. राईट शिस्तीसाठी अनेक शिक्षा देता येतील.
Congratulations garib kamjoranchya पाठीशी khambir असणारे khare hero असतात ❤
स्टाफ रूम ला घेऊन आम्हाला 10 सर आणि मॅडमानी आलटून पालटून अशे धुतले होते की माप नाही,कारण आम्ही कांड पण तसंच केलं होतं...जुन्या पोरांमध्ये शिक्षकांविषयी आदर पण होता आणि ते शिक्षक पण आदर देण्यासारखेच होते.
Same Bhava 😂
मनसे सैनिक यांचे आभार, असेच अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवा, हे पाहून कोणीही दहादा विचार करतील असे करण्यापूर्वी
घरचा राग मुलांवर काढता लाज वाटत नाही का सरळ घरी बसवा आपली पेक्षा पैसा जास्त झाला यांना घरचा रस्ता दाखवा 😡😡
ज्याला घरात् बायको मूल इज्जत देत नसतील म्हणून त्या मुलावर राग काढला 😢
मनसे चे तेथील असे शिक्षकाला चोपल त्या चांगल्या कामाबद्दल खूप कौतुक
POLICE SHOULD TAKE ACTION
Thanks 🙏🏻
शिक्षकाने मारहाण करणे गैर आहे पण शिक्षा करण्याच्या मागील भाव बघायला हवा.विद्यार्थाला मारहाण गैर तर शिक्षकाला मारहाण याला काय म्हणावे....😢
Jaisi karni vaisi bharni
Tumchya mulala ekda ashi marhan Hou det. Mag kalel
Agdi brobr mhanale thumhi 👍
महाराष्ट सैनिक को सलाम है ❤
आम्ही शाळेत असताना शिक्षक झाडाच्या फांदी नी एक हाथा वर दिली की आम्ही सरळ होयचो... आणि ही गोष्ट घरी सांगत नव्हतो.. नाही तर अजून दोन खायला मिळाली असती.. आज काल ची पिढी पालकांच्या छत्र छाये खाली येवडी आहेत की 😂😂😂
सरांना सुद्धा दररोज गणवेश पाहिजे व इन केले पाहिजे
शिक्षक विद्यार्थ्याला मारतायत न सैनिक शिक्षकाला
दोघात फरक नाहीच 😂😂😂
समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असेल अस दिसत नाही आणि पोलिस वगैरे आपल्या महाराष्ट्रात नाहीतच ना ते अश्या शिक्षकांसाठी ना अशा सैनिकांसाठी 😂
बाकी फेमस तर व्हायचं आहेच 😂
yanna sainik mhnun Sainikacha apman karu naka ,
he did damdiche karykarte fakt todfod karn aani wasuli 😜🤮🤮🤮🤮
मनसे कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏🙌
खुनच करा त्या शिक्षकाचा
😂 कोणी करायचा आणि खून करून जेलमध्ये कोण जाणार.? काही तरी विचार करुन काॅमेंट्स करावेत.!
गूड सर जय मनसे 👍
मराठी माध्यम zp माध्यमिक मध्ये घाला इकडं पैसे देऊन मार खाऊन काय साधतं आहात?
MNS neta tar Southcha hero watatoy...😮😮👌🏽👌🏽
पहिले ज्या सराने मारले आहे त्याला कायमचे निलंबित केले पाहिजे , ज्या मनसे कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला त्यांचे मनापासून अभिनंदन
पूर्ण बातमी दाखवा प्लीज
सामान्य माणसाला सहजासहजी जेव्हा न्याय मिळत नाही जेव्हा पोलिस वेळेवर त्यांचं काम करत नाही तेव्हा त्यांनी मनसे ऑफिस मध्ये जावं योग्य तो न्याय मिळतो🎉🎉 जय राज साहेब ठाकरे
वेल्डन सर मनसे पार्टी 👌👌👌👌
छान!! असंच मनःपूर्वक अभिनंदन करत रहा ...अडकल्यावर / गरज पडली तर मनसे आठवते पण जेव्हा निवडून द्यायची वेळ येते तेव्हा कुठे असता ?
मनसे सैनिकांचे जाहीर अभिनंदन 💪
Shirting केली नव्हती म्हणुन 1 मिनिटे त्याला vel द्यायचा असता keli asti tya बच्चा ने. Pan क्रोध dakhwaych hote punishment dyaychi hoti.
Raag kadhaycha asel..पैसे bharun join keli असेल shala..nahi tyala education policy बदल माहिती असती 😢😢
Sad for little boy..😢
मनसे चे खूप खूप अभिनंदन❤
पोलीस च्या विरोधात सुद्धा कारवाही झाली पाहिजे
पोलिसांना फुकटचा पगार हवा आणि लाच हवी 😡 अशा शिक्षकांना आणि पोलिसांना कुठेच नोकरी मिळू नये असा कायदा आला पाहिजे.
शिक्षकाने शिस्त कशी लावावी मग . 😮😮
Manun kan fate paryant marave?
Right@jaisakarogevaisabharoge
Aata baki mule pan inshirt karnar nahi
@@praveenk0605 aho mla sanga zrr..thumchya mulala asa marla asta ki tyacha nakatna ani kanatna rakhta yeus parant sirani thumhi ky shant bsle aste ka
नेता पाहिजे तर असा सलाम
संस्था बंद करून सरकारच्या ताब्यात शाळा द्यायला हव्यात..
saral adanichya hatat man ki 😜😂😂😂
1 no.kaam keleay bhavane ❤ asalya sikshakana kadhun taka shaletun
दुसरी बाजू पण तपासा . विद्यार्थी इन शर्ट न करता शाळेत येतो म्हणजे त्याच्याकडे शिस्त नाही .
Ar...re tula mahit ahe ka ky zla te mg shant bs.. tuja mulga asta tr ky kela asta tu sang mla
Dhanyawad manse
आमचे सर आम्हाला चुक झाली तर फोकळून काढायचे पण आमची चूक दुरूस्थ करायचो।,रांनी आम्हाला त्यावेळी शिक्षा केली नसती तर आम्ही ऊच्च शिक्षण घेतले नसते।आता दरम हा पेन्शन मिळते।सुखी जीवनाचा आनंद घेतोय।धन्य ते गुरू,धन्य ते भाग्यवंत विद्यार्थी।।दोघांचा किमान समन्वय साघुया।पालक विद्यार्थ्याची बाजू घेताना प्रसंग रंगवून सांगताना तर दिसत नाहीत ना।
MANSE...ekdam perfect ...solid action...student la justice dila
1:09 आता बघा कसा आनंदाने स्पष्टीकरण देत आहे हा मुलगा शिक्षकाला शिक्षेस पात्र ठरवून. 😂
आजकालचे स्टुडेंनटस पण कमी नाहीत वर्गात हिरोगीरी करण्यात
Im proud of you ganesh bhau bhokre well done good job 🙏👍💯 jai maharashtra jai manse fhakt ani fhakta ganesh bhau ch he kru shaktat
शिस्त ही शाळेतुनच लागू शकते.. चांगले नागरिक यातूनच घडतात. पण मूर्ख समाज आता या सर्व गोष्टीला नावे ठेवत आहे. कारण बेशिस्ती भारतात सर्वांनाच आवडते. शिक्षा करून शिस्त लावणे जर वाईट असेल तर शिस्त लावण्यासाठी निर्माण केलेले पोलीस, जेल, न्यायव्यवस्था सरकारने बरखास्त करावी व ज्याला जसे वाट्टेल तसे काहीही करू द्यावे.
Ok. वाट्टेल ते म्हणजे? शर्ट इन केला नाही,म्हणजे गुन्हा केला का? तो मुलगा शर्ट इन करायला तयार होता.एवढे मारण्याची गरज नाही. तुमच्या बोलण्याला काहीही लॉजिक नाही. समाज मूर्ख नाही.तुम्ही illogical बोलत आहात.
@@Ssry-2255तुम्हाला illogical वाटत असेल. त्याला मी काहीही करू शकत नाही. समाजात बेशिस्ती वाढण्याचे महत्वाचे कारण शाळेतील शिक्षकांवर येणाऱ्या मर्यादा आहेत.
आणि एक मित्र
मी पण ह्याच victim आहे,माझ्या सोबत हि हा प्रकार झाला आहे ,बरेच वर्ष झाले आहेत
पण आज हि त्या शिक्षकाचा अपमान करायला आत्मा तळ तळ करतो ,
आज ही त्याला खूप शिव्या घालतो
सांगायचं एक उद्येश
शिक्षा करण्याचा मार्ग बदला
तुला कुणी अधिकार दिलाय विद्यार्थ्यांना मारायचा शारीरिक शिक्षा करायचा अधिकारच नाही तुम्हाला तुमचं काम फक्त त्यांना शिकवायच आहे तेवढंच कर त्याचाच पगार भेटतो
Ho thumcha agdi brober ahe 👍
मनसेच फक्त पाठीशी ऊभे राहू शकतात नेहमीच असे धावून या आणि काळजी घ्या लेकरांची ❤❤❤
मनसे चे खूप खूप अभिनंदन
आता न्याय पाहिजे असेल तर पोलिकनकडे जाऊन काही फायदा नाही, onl mns🙏
फक्त आणि फक्त मनसे , जय महाराष्ट्र्
म.न.से पदाधिकाऱ्यांचा मना पासून आभार 🙏🏻
आमचे शिक्षक, principal सगळे मिळुन छडी तुटे पर्यंत मारायचे पण कुणी आम्हाला वाचवायला आले नाही😂😂
Aata baki mule pan inshirt karnar nahi,
तुम्ही आता जगात शाळेत पाहिजे होतात
@@praveenk0605 मुलं सोडा तो मास्तर शर्ट इन काय असते कायमचा विसरला..... जे झालं अत्यंत योग्य झालं.... पालकांना किंवा हेड मास्तर ला बोलवून सांगायला हवं होतं....ही कुठली पद्धत?