Election Commission: २६ नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपणार, निवडणुक आयोगाची माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 79

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 Місяць тому +44

    स्क्रिप्ट वाचून दाखविणार 😆😆

  • @maheshpongade7441
    @maheshpongade7441 Місяць тому +15

    EVM नको बॅलेट पेपर वर निवडणुका घ्या...तुम्ही जी ११ पक्षाची नावे घेतली त्या पैकी १० पक्ष बॅलेट पेपरच्या बाजूने आणि EVM विरोधात आहेत...निवडणूक आयोग कोणाच्या रीमोट वर चालतो हे भारताची जनता ओळखते

  • @subhashgotphode5446
    @subhashgotphode5446 Місяць тому +10

    बदलत्या काळानुसार वोटिंग ची सुविधा ऑनलाईन करण्यात यावी वोटिंग ची सुविधा ऑनलाईन केल्यामुळे मतदानाचे प्रमाण वाढेल

  • @yogeshparit6762
    @yogeshparit6762 Місяць тому +46

    पाळीव प्राणी आले वाढत मीडिया पुढे😂😂

  • @somanaththorat
    @somanaththorat Місяць тому +23

    इंग्रजाच विमान याच्या घरावून गेल वाटतं

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Місяць тому +3

      😂😂😂 andhbhkt barobar samajte 😂😂

    • @sudhirdhadele1794
      @sudhirdhadele1794 Місяць тому +1

      Old. ...but all time favourite quote.

  • @ajaygaykwad6617
    @ajaygaykwad6617 Місяць тому +24

    साहेब धड हिंदी नाही धड इंग्रजी नाही काय आहे

  • @vishalatpadkar2921
    @vishalatpadkar2921 Місяць тому

    जे सर्वांसाठी चांगल असेल त्यांचं सरकार यावं. सर्व सामाण्याच कल्याण व्हावं.

  • @rajukapse1674
    @rajukapse1674 Місяць тому +16

    यांनी जशी नगरपालिका,महानगरपालिका, जिल्हा परिषद सर्व बिना इलेक्शन घेऊन चालवाय लागलेत तसंच विधानसभा निवडणुक एखादा वर्षे चालू द्या की

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 Місяць тому +3

      काहीच अडचण नाही येत .नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य नसले तरी ..यामुळे उलट त्यांच्या भत्त्यांवर होणारा खर्च, निधी भ्रष्टाचार तरी होणार नाही .

  • @thetanveer3218
    @thetanveer3218 Місяць тому +3

    तारीख नहीं सांगत आहे
    युति सोबत आयोगा ची पैन फटली वाट त

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 Місяць тому +11

    हे निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसारच न्युज चॅनलवर बोलतात ? आपण फक्त एकावं एवढीच विनंती आहे 🙏🚩🏹

  • @dilipgodse9420
    @dilipgodse9420 Місяць тому +16

    एवढे दिवस झोपले होते का

  • @pravinjondhale6100
    @pravinjondhale6100 Місяць тому +2

    ज्याला राष्ट्रपती का राष्ट्रपिता हे म्हणता येत नाही तो भारतीय निवणूक आयुक्त आहे.😂😂

  • @ravindramedankar2991
    @ravindramedankar2991 Місяць тому +1

    पारदर्शक निवडणूका घ्या

  • @subhashgotphode5446
    @subhashgotphode5446 Місяць тому +3

    भारतातील सर्व नागरिकांना ई वोटिंग ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी

  • @SatwaDevraye
    @SatwaDevraye Місяць тому +2

    राजू कुमार तुमची EVM‌‌मशीन‌ सेट‌‌आहे मतदाना जायची गरज नाही ऊन्हा तानात 😂

  • @Mahendra-y2t-q8z
    @Mahendra-y2t-q8z Місяць тому

    राजीव कुमार जी खरे निवडनुक आयोग असाल तर ईवीएम मशीन बाजूला ठेवा आनी निवडनुक घ्या , बीजेपी ची माहिती देवू नका

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 Місяць тому +2

    सरकारी कार्यकर्ते

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 Місяць тому

    हा काय बोलतोय?काहीच कळले नाही.

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    पंजाब डक चा अंदाज घ्या दिवाळी झाल्यावर वारी पण असते त्याचा विचारही केला नाही 😅

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    काया करणार पाऊस चालू आहे मुंबई bmc इलेक्शन कधी होणार

  • @pralhadsolanke1957
    @pralhadsolanke1957 Місяць тому +1

    शिकवलेला पोपट पहा कसा लिहुन दिलेली सकरीपट वाचुन दाखलतो

  • @rameshwarkashte5618
    @rameshwarkashte5618 Місяць тому +12

    मोदी आणि शाहा यांनी दिलेली माहिती वाचुन दाखवली .
    धिक्कार - निवडणूक आयोगाचा

  • @fa..3611
    @fa..3611 Місяць тому +1

    Ban evm

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 Місяць тому

    फडणवीस या माणसाने काय लिहून दिलं आहे ते ऐका

  • @MadhavMali-yl5kw
    @MadhavMali-yl5kw Місяць тому

    One time,one phase,one nation, one election .@ Maharashtra 🎉 Jitega lNDIA.

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Місяць тому

    नियमित आहे वेगळे काय

  • @laxmanbade8528
    @laxmanbade8528 Місяць тому

    दि 15 /10/2024 नतर
    .

  • @Mahendra-y2t-q8z
    @Mahendra-y2t-q8z Місяць тому

    गुलामगिरि माणुस आला बोलाइला , स्वताची व्यथा सांगेल की मोदीची भूमिका बोलेल काई माहित, महाराष्ट्र जिनकवा अस संगीतल असेल मोदिन्नी

  • @santramwaykar595
    @santramwaykar595 Місяць тому

    या देशाची भाषा बोला साहेब

  • @GaneshSable-d7s
    @GaneshSable-d7s Місяць тому +8

    हे पाळीव प्राणी आहेत वाटत आले मीडिया पुढे

  • @AmusedCompass-tn1mp
    @AmusedCompass-tn1mp Місяць тому +1

    आबे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे सोयाबीन ला भाव मिळत नाही हे बातमीपत्र दाखवा लाज वाटेते का

  • @vishalraut9330
    @vishalraut9330 Місяць тому +1

    पनौती का प्यारा बुझो बोलता असै है अभी अभी गंगा नहा के आया हो 😂

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Місяць тому

    विकलेली संस्था

  • @user-kf8ml6sc6k
    @user-kf8ml6sc6k Місяць тому +2

    Sambidhan Bachaw.

  • @ChandrShekrade
    @ChandrShekrade Місяць тому

    तक्रार करणाऱ्यानी निवदे णुका घेणे 😂😅😊

  • @harshabarad9896
    @harshabarad9896 Місяць тому +1

    काय बोलतो

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    ना इंग्लिश ना हिंदी काय बोलतोय हिंदी बोलले पाहिजे साऊथ थोडे आहे महाराष्ट्र आहे

  • @JayChejara
    @JayChejara Місяць тому +5

    Hindi ka istemaal kab hoga mere bai pablik ki aapse koi ummid nahi he aap sirf taariq batao baki band baja hamhi bajange

  • @vasantkumarshahare4937
    @vasantkumarshahare4937 Місяць тому

    It's started by Mr Modi from 2014.....it fact of election news....

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Місяць тому

    मोदी नी लिहून दिले ते वाचून दकवतात तुमच्या हातात कही नाही सर

  • @sandeepkharat1691
    @sandeepkharat1691 Місяць тому

    काय भजन आहे ! 😢

  • @chemvillagechemistrybynoma9520
    @chemvillagechemistrybynoma9520 Місяць тому +1

    Pehle to EC ka responsibility hai democracy ko aage badha ne ka ۔۔۔
    Jo gala ghont raha hai democracy ka 😅😅

  • @Jam4030-w4h
    @Jam4030-w4h Місяць тому

    पिंजऱ्यातला पोपट सरकारी मिरच्या खातोय

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 Місяць тому +4

    मोदी शहा हे म्हणतील तेव्हाच महाराष्ट्राची निवडनूका जाहिर होणार

  • @anudhake8842
    @anudhake8842 Місяць тому

    lekin rajiv ji jitne votes gire hai utnehi count karo tum to jyada count kar dete ho aur modiji khush ho jate hai.

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Місяць тому +2

    Modi Ani sahachi parvangi geunch tarka jahir janar hukmache tabidar ahet kaydeche nahi

  • @Sofia-kr4vs
    @Sofia-kr4vs Місяць тому

    Election ke din gov holiday declare kyu nahi karte humko job pe jana padta hai chutti nahi milti pura Maharashtra chutti dedo

  • @mushtaquethakur9167
    @mushtaquethakur9167 Місяць тому +1

    Date to batao Kab se Election hai

  • @dnyaneshwarsabe8943
    @dnyaneshwarsabe8943 Місяць тому

    Achar sanhita kadhi lagnar kahi andaj

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Місяць тому +2

    Freedom nahi dikh raha election commission me screapt likhi hai pahe aaka ko bataya aka ke kahene par aga Malik bolenge election 2 mahine ek saal 2 saal rokenge 😂😂😂

  • @RatnadeepKambale-op7tr
    @RatnadeepKambale-op7tr Місяць тому

    BJP चा प्रवक्ता

  • @anilchavhanake2207
    @anilchavhanake2207 Місяць тому

    स्वायतत्ता गहाण ठेवलेली संस्था

  • @sharanmugali2246
    @sharanmugali2246 Місяць тому

    Dhalal ahe yooo

  • @RamachandraBhoite
    @RamachandraBhoite Місяць тому +3

    15 दिवसाला एक सण येणार आहेच त्यामुळे निवडणूक खुपच लांब ढकल्ला

  • @13_46s_albi
    @13_46s_albi Місяць тому +1

    फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे

  • @SatishWagh-x9n
    @SatishWagh-x9n Місяць тому

    Shyad puri script likhakar di hay telipromtar jaisi

    • @prakashgavade4254
      @prakashgavade4254 Місяць тому

      पहिले 2024 लोकसभा चुना व 5, 50करोड़ वोट कैसे बढ़े ओ पहिले बता दो , आप भाजपा काम। उसे सत्ता मे आनेके के लिए आसान किया है, उसमे सुप्रीम कोर्ट के जज भी शामिल है , नही तो भाजपा 2024लोकसभा मे सत्ता मे नही आती, उसका प्रायच्शित तो आपको जल्दी मिलेगा,

  • @sudhirakumarraut2191
    @sudhirakumarraut2191 Місяць тому

    Bawalta maharashtra election ka ghet nahi te sang

  • @rameshshete8706
    @rameshshete8706 Місяць тому

    😂😂😂

  • @fa..3611
    @fa..3611 Місяць тому +1

    Bjp had par kara

  • @ParasShelke-n7u
    @ParasShelke-n7u Місяць тому +1

    अरे यांना पैसे भेटले नाही म्हणून निवडणूक पुढे ढकलली होती पैसा भेटला म्हणून जाहीर केलं मराठी बोलायला लाज वाटती महाराष्ट्रातील निवडणूक आहे ना

  • @prakashgavade4254
    @prakashgavade4254 Місяць тому

    Lok 0:33