SAI DIGAMBARA | FULL SONG | AJAY GOGAVALE | ADITYA SATPUTE | NITIN UGALMUGLE |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 бер 2023
  • SAI DIGAMBARA FULL SONG | Ajay Gogavale | Aditya Satpute | Nitin Ugalmugale
    Sairatna Entertainment Presents
    “Sai Digambara”
    Singer: Ajay Gogavale
    Producer: Sandesh V. Gadekar , Suresh V. Gadekar
    Starring: Aditya Satpute
    Director: Swapnil Patil
    Project Head & Associate Director: Rohit Jadhav
    Concept: Aditya Satpute
    Music Credits:
    Music: Nitin Ugalmugale,
    Lyrics: Mukund Bhalerao
    Music Arranged, Programmed and Mix Mastered By: Padmanabh Gaikwad
    Ajay Gogavale’s Vocals Recorded By: Vinayak Pawar
    At Sound ideas Studio Mumbai
    Sitar: Ananya Wadkar, Recorded By Avadhoot Wadkar At Ajivasan Sounds, Mumbai.
    Flute : Mrugendra Mohadkar
    Live Rhythm and Percussion Artists : Nagesh Bhosekar and Omkar Ingawale Recorded at TSM Studios, Pune.
    Recorded at TSM Studios.
    Chorus :
    Maitreyee Sane, Sanjana Diwate
    Suvarna Koli, Khushi Devkate
    Ketaki Kulkarni, Sakshi mohite
    Darshan Kulkarni, Durvankur Kulkarni
    Nitin Ugalmugale, Padmanabh Gaikwad.
    Recorded at Dawn Studios By Mukund Kondhe.
    Video Credits :
    DOP: Mayur Parankar
    Second Unit DOP: Dilip Gangode (DG)
    Concept: Aditya Satpute
    Story: Rohit Jadhav
    Screenplay: Swapnil Patil, Tishya Munwar
    Line Producer : Swapnil Narwade
    Production Manager: Rohit Shinde
    Production Controller: Kunal Mahajan
    Production Assistant: Dnyaneshwar Warde, Adi Indirke
    Art Director: Pratik Vispute
    Art Assitant: Sahil Godse
    Location Manager: Harshad Zoman
    Editor : Swapnil Patil
    DI: Pankaj Salmuthe
    Publicity Design: Mahesh Jadhav (POSTERWOOD)
    Casting: Rohit Jadhav
    Casting Cordinate: Harshad Zoman
    Supporting Cast : Pallavi Gangurde , Chiku Nagasiya
    Makup & Hair : Pooja Chand
    Coustumes: Aditya Bumbade
    Lights: AML Rentals (Ram Kaspte, Aishwarya Dhiwar)
    Gaffer : Chiku Nagesiya
    Lighhtsman : Rohan Taak, Aditya ,Ansh Rajore
    Social Media Publicity : Rushikesh More (Gawran Wadal)
    Digital Marketing Partner : Pasay Invento
    (Rohan Bankar, Akash Malve, Kalyani Mitragotri)
    Co-Producer :
    Vinit Gadekar
    Akash Gadekar
    Dipti Gadekar
    Viraj Gadekar
    Team Sairatna: Mayur Singh Pardeshi, Sujay Natu
    Special Thanks :
    Sudesh Shinde (Shirdi Sansthan)
    Suhas Aher (Vishwast Shirdi Sansthan)
    Sadanand Ghode (Shirdi)
    Gaurav Rashinkar
    Tanay Jare
    Harshad Golwa
    Vinod Chorge
    Jitendra Gadekar
    Aniket Gadge
    Prathamesh Gadekar
    Omkar Gadekar
    Shubham R Gadekar
    Sunag Kashetty
    Chaitanya Khandve
    Arnav Shet Abhang
    Jigar Marathi
    CSE Production In Association With Dry Day Digital
    Popular Marathi Videos
    ► Man Zuru Lagla
    • Man Zuru Lagla | Offic...
    ► Bobhata
    • Bobhata | Official son...
    ►Majhi Maina -
    www.youtube.com/watch?v=jH4QY
    ► Aamchi Shakha Kuthach Naay -
    • Aamchi Shakha Kuthach ...
    ► Zindagi Saath Dete Re -
    • Zindagi Saath Dete Re ...
    ► Sai maza sai
    • SAI MAJHA SAI | OFFICI...
    Song Available on ♪
    Stream the full song here:
    ✫ Gaana - gaana.com/song/sai-digambara-2
    ✫ Jio Saavn - www.jiosaavn.com/album/sai-di...
    ✫ Wynk Music - wynk.in/u/UcvYXK6Zt
    ✫ Resso -
    ✫ Spotify - open.spotify.com/track/38plUQ...
    ✫ iTunes Store -
    ✫ Apple Music -
    ✫ YT Music - • Playlist

КОМЕНТАРІ • 8 тис.

  • @user-qc4qy8xn1i
    @user-qc4qy8xn1i 6 місяців тому +50

    साई ची प्रचिती होण्यासाठी खूप दुःख भोगावे लागतात.... त्या दुःखात जेव्हा साक्षत साई आपल्याला मायेचा हात देतात तेव्हा डोळ्यातून येणार पाणी म्हणजेच आयुष्य..... ॐ ॐ साई राम

  • @prajaktapatil4488
    @prajaktapatil4488 8 місяців тому +63

    साई बाबांची आठवण करून देत डोळ्यातून अश्रु आले. खुपच छान.. ओम साई राम ❤

  • @abhishekbhatade5586
    @abhishekbhatade5586 Рік тому +74

    साई पासून शक्ती मिळते चिंता दूर होते ...... साई तुझे नाव माझ्या ओठावर कायम रहाणार..... ओम साई राम🙇🙌

    • @user-wz7bs9zo4m
      @user-wz7bs9zo4m 23 дні тому

      साई राम साई राम साई राम साई राम

  • @santoshawasarkar9947
    @santoshawasarkar9947 4 місяці тому +8

    कुठही असो साई बाबा आपल्या उपाशी नाही ठेवणारा फक्त मनात भक्ती असली पाहिजे... आणिक्ष गाण खूप मस्त आहे😧😔
    ❤... ओम साई राम ✨🌏

  • @ritzzzzzz519
    @ritzzzzzz519 Рік тому +91

    स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
    ते तुझ्या चरणाशी आहे….
    कितीही मोठी समस्या असुदे
    साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे
    ॐ साई राम

  • @kirankale5416
    @kirankale5416 Рік тому +7

    शिरडीस ज्याचे लागतील पाय टळती अपाय सर्व त्याचे 🙏🙏🙏

  • @madhuri23
    @madhuri23 6 місяців тому +8

    बाबांचंं खूप मनापासून भक्तीभावाने गायलेलं आणि मनापर्यंत भिडणारं अप्रतिम गाणं,गाणं म्हणण्यापेक्षा अभंग जो रोज साईभक्तांनी रोज ऐकावा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    Hats off to Ajay Atul👏

  • @premchavan6680
    @premchavan6680 Рік тому +20

    🙏❤️🌍जो होगा सही होगा जब साईनाथ है तो गलत कैसे होगा..!! !! ओम साई राम माऊली ❤️🌼 !!

  • @sangitalande6433
    @sangitalande6433 Рік тому +449

    कुठेही असो साई बाबा आपल्याला उपाशी नाही ठेवणार फक्त मनातून भक्ती असली पाहिजे.. आणि गाणं खूप मस्त आहे🥺😔❤️...ओम साई राम✨🌏

  • @preranadhanke1147
    @preranadhanke1147 Рік тому +32

    गाणं खूप छान आहे दादा खरच ❤️🥺 खरच हे गान बागितल्या वर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आल असेलच !🥺 तुझी तर या मागे खूप मेहनत आहे पण तुझ हे गान सगळ्यांना खूप काही शिकवंन देत ❤️||ओम साई राम||🕉️🌺♥️

  • @user-xi9lw7pz2h
    @user-xi9lw7pz2h 3 місяці тому +5

    बाबा आपल्या लेकराची खूप परीक्षा घेतात .पण इकद का जवळ केले ना मग कितीही मोठे संकट येऊ द्या. त्याला समोरे जाण्याची शक्ती फक्त साई या नावामध्ये आहे.साई या नाव घेतल्याने जगण्याला नवीन उमीद मिळाली. साई आहेत म्हणून या जीवनाला अर्थ आहे❤.....ओम साई राम.....❤

  • @dr.krishhh
    @dr.krishhh Рік тому +12

    सगळ्यात आधी सर्वांना.. ॐ साई राम.. या गाण्याच्या प्रत्येक शब्दात अतिशय खोलवर मनातल्या भावना दडलेल्या आहेत.. आणि अजय सरांचा आवाज असल्यामुळे असं वाटत नहीं की आपण गाणे ऐकत आहोत.. आदित्य दादा चा अभिनय अतिशय उत्कृष्ट आहे आणि आदित्य दादा हा खूप म्हणजे खूप शोभून आणि जाणू स्वतःशी निगडित गोष्टी आहेत असा अभिनय दाखवत असतो.. त्याच्या या कलेला मनाचा मुजरा आहे.. आणि महाराष्ट्राची देवभूमी म्हणजे आमचं नाशिक..!! जागेचा खूप छान देखावा.. अतिशय सुंदर अतिशय मनोभाविक गाणे..!!

  • @sumitjawale4554
    @sumitjawale4554 Рік тому +21

    निशब्द करणारे गीत आहे दादा 1 no song आहे माज्या घरातील सगळ्यांना खूप जास्त म्हणजे खूप आवडला आहे सकाळी उठलो की पाहिलं song हेच आस्त घरी हृदयाला स्पर्श करनार song आहे दादा

  • @rameshwarbhalekar1531
    @rameshwarbhalekar1531 Рік тому +19

    💫💥❣️अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगिराज परब्रह्म सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय ❤
    🙏बोलो ओम साई राम 🙏

  • @prashantbalasahebkadu7418
    @prashantbalasahebkadu7418 8 місяців тому +11

    खूप सुंदर 👌👌👌
    गीतकार - मुकुंद भालेराव
    संगीतकार - नितीन उगलमुगले
    गायक - The Great अजय गोगावले सर
    आणि संपूर्ण टीम चे खूप खूप आभार .

  • @umeshdivkar4309
    @umeshdivkar4309 Рік тому +12

    अंगावर काटा आला.....माझी गुरू माऊली.....ओम साई राम🙏🚩

  • @masterapk-wg5lo
    @masterapk-wg5lo Рік тому +27

    कुठे हि असो बाबा आपल्या सोबत असतात म्हणजे असतात.....💖💞💖💖❤️
    फक्त बाबांवर् आपली निःस्वार्थ श्रद्धा हवी.....❤️❤️❤️
    अनुभव आहे .....❤️❤️❤️

  • @pawansable4979
    @pawansable4979 5 місяців тому +4

    खुप छान आदित्य दादा 🙌...
    ओम साई राम❤🚩
    Nice song... ❤

  • @bhaktibhosale5500
    @bhaktibhosale5500 3 місяці тому +5

    इतकं छान वाटल ना साँग पाणीच अल डोळ्यातून❤ओम साई राम ❤

  • @bhartishewale6562
    @bhartishewale6562 Рік тому +82

    साई जगाचा मालक आहे त्याची भक्ती खूपच श्रेष्ठ आहे ओम साई राम ❤️🚩

  • @rahulpatil3731
    @rahulpatil3731 8 місяців тому +4

    खरंच साई नावातच खुप मोठी जादू आहे. कधी ना साई बाबांना मानणारा आज साई चा भक्त बनला 🙏
    🙏ॐ साई राम 🙏

  • @official_ram_Patil_007
    @official_ram_Patil_007 Рік тому +206

    अजय दादांचा आवाज म्हणजे साक्षात सरस्वती मातेचा आशीर्वाद.....🙏♥️ जय साई राम 🙏🌺

    • @gajanantathe2767
      @gajanantathe2767 Рік тому +3

      खूप छान गाण आहे 🙏 जय साई नाथ 🙏

    • @omkeshjaybhaye8427
      @omkeshjaybhaye8427 Рік тому +3

      Khupch chhan aahe

    • @mangalovhal6378
      @mangalovhal6378 Рік тому

      Kharach 😌🙏

    • @amitavitmal
      @amitavitmal Рік тому

      ❤🙏🙏

    • @suryathakur7118
      @suryathakur7118 Рік тому +1

      आरे काहीपण नको बोलूस सरस्वती देवी यांच्याशी कुठं कंपेअर करतोस भाई

  • @DilipKamble-bs7gt
    @DilipKamble-bs7gt Рік тому +2

    आज आषाढी एकादशीनिमित्त हे अजय अतुलजी च साई भजन ऐकुन अक्षरश डोळ्यातुन आश्रु आले श्री कृपा सदैव आपल्यावर राहावी हीच त्या पंढरीनाथ साईनाथाच्या चरणी मनापासून प्रार्थना-दिलीपसाईदास

  • @ganeshjadhav6421
    @ganeshjadhav6421 4 місяці тому +4

    शेवटचा बोध हा मन प्रसन्न करून गेला

  • @kavitajain-gm7cq
    @kavitajain-gm7cq Рік тому +7

    निशब्द करणारे‌ गीत आहे , नकळत डोळ्यांतून अश्रू येताय् आणि साईबाबा च कृपेचा अनुभव नव्याने येतोय खूप च छान 🙏 om sai Ram 🙏

  • @savitachavan9605
    @savitachavan9605 Рік тому +5

    Mast Dada

  • @prabhakarprabhuprabhu4615
    @prabhakarprabhuprabhu4615 10 місяців тому +10

    I don't know Marathi but I can feel this song ❤❤Sai ram❤❤ love from kannadiga Karnataka ❤💛

  • @ruchitam.jadhavvengurlekar3427

    माझा तर श्वास साईंमुळे आहे ... बाबा अडचणीत नेहमीच सोबत असतात ....ओम साई राम

  • @siddhantdagale4806
    @siddhantdagale4806 Рік тому +16

    खरंच अंगावर काटा आला भाऊ खरंच तुज्या कल्पनांना सलाम असाच पुढे पुढे नवनविन कल्पना येउदे अशीच श्री साई चरणीं प्रार्थना 🥺❤️

  • @saishacreations6945
    @saishacreations6945 Рік тому +169

    सगळं आयुष्य साईंच्या चरणांशी ओवाळून टाकल आहे मी.. आयुष्याचा रस्ता भरकटलेल्या मला साईंबाबांनी सुखाच्या गादीवर आणून बसवलंय..कमी वयात आज साईं मुळे सर्व वैभव मिळालं आहे,उद्या नियतीने रस्त्यावर जरी आणलं तरी मनात एक विश्वास ठाम आहे त्याही परिस्थीत सुद्धा साई सोबत असणार.हे गाणं निस्सीम साई भक्ताच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही 😭
    ❤️ओम साई राम ❤️

  • @amolakat007
    @amolakat007 Рік тому +10

    अप्रतिम गीत महाराष्ट्राला नवे तर देशाला येडेड लावणारी गायक अजय अतुल यांच्या वाण्यातून सुंदर ओम साईराम गीत श्री ओम साई राम🙏🏻❤️

  • @neeldhavle3373
    @neeldhavle3373 Рік тому +4

    अजय दादा आणि अतुल दादा तुम्ही आमच्या महाराष्ट्र मध्ये जन्मास आले हे आमचं परम भाग्य समजतो... रसाळ वाणी . साच मवाळ मृदू आवाज...

  • @sshetye132
    @sshetye132 Рік тому +8

    ओम साई राम... तुमचे गाणे या भक्ताचा डोळ्यात पाणी आणले... तुमाला साई मय आशीर्वाद.... ओम साई राम....

  • @user-xe4rv4px4w
    @user-xe4rv4px4w Рік тому +6

    निशब्ध् करणारे गीत आहे , नकळत डोळ्यातून अश्रू येताय् आणि साईबाबा च्या क्रुपेचा अनुभव नव्याने येतोय , खूपच छान 🙏

  • @SubhashKajve-ql2jb
    @SubhashKajve-ql2jb Рік тому +8

    “तू ही मेरा रब है। साईं! तू ही मेरा सब है।” 🙏🌹ॐ साईं राम🌹🙏

  • @aadityaraj-qo6vp
    @aadityaraj-qo6vp 4 місяці тому +3

    Om Sai Ram 🙏🌹😘❤️🕉️
    ॐ सांई राम 🙏🌹😘❤️🕉️

  • @kshitijdesai964
    @kshitijdesai964 Рік тому +162

    मस्त गाणं आहे ❤️🙏🏻ओम साई राम 🙏🏻✨♥️ आणि आदित्य दादाने एक नंबर काम केलं आहे 🥳💯😍♥️🙏🏻

  • @Priya___610
    @Priya___610 Рік тому +14

    Khup chan song aahe.. 🥰🙌mala khup aavadal.. ❤Om sai ram🙏 🙌

  • @shubhambhanushali7183
    @shubhambhanushali7183 Рік тому +11

    Superb song..om sai ram 🙏🙏🙏

  • @shrikantmalve
    @shrikantmalve 10 місяців тому +3

    श्री साई नाथय नमः ❤

  • @ashakale7635
    @ashakale7635 Рік тому +5

    तुझा आवतार आस बगु आदित्य ,साई बाबा पन धावत येईन आसा आहे गाणे पन फार छान आहे दोन्ही पन बंगुन आंगावर शहारे येतात 👌🙏

  • @user-qz9vs8mx4k
    @user-qz9vs8mx4k 8 місяців тому +2

    गान खूप भारी एकूण मन प्रसन झाले गाण्यामध्ये फुलं घेऊन बसलेली आजी माझ्या मैत्रिणीची आई आहे

  • @vaishalibachhav5718
    @vaishalibachhav5718 6 місяців тому +4

    Literally now commenting my eyes are full of water and my heart justing saying loudly om sai ram om sai ram ❤❤❤❤❤
    Jay Jay साईनाथ❤❤

  • @akdhadakebaaz
    @akdhadakebaaz Рік тому +31

    ओम साई राम अतिशय सुंदर गाणं आहे काळजाला भिडऊन जाते 🙏🙏

  • @dhanashrinimbalkar-jx3ck
    @dhanashrinimbalkar-jx3ck Рік тому +7

    🥰खूपच भारी गाणे आहे दादा आणि तुम्ही really दाखवून दिले साईबाबांच्या चरणी सगळे सामान च आहेत ते त्याचा भक्तांना कोणतीच गोष्ट कमी पडू देणार नाहीत. ओम साई राम🙏🌺🙏 खरच दादा एक नंबर गाणे आहे 👌👌

  • @rekhaverma7180
    @rekhaverma7180 6 місяців тому +2

    🙏 Om Sai Ram 🙇‍♀🌻😇🙌 - Ati sundar prastuti khub khub aabhar🙏

  • @mayurpatil1717
    @mayurpatil1717 11 місяців тому +3

    खरंच साई काय आहेत...हे जर अनुभवायचं असेल तर फक्त त्यांच्यावर मनापासून श्रद्धा ठेऊन बघा...तुमचं दुःख साई नाथाचे नाव घेताच दूर होईल...आणि ते सर्व अनुभवायला एकदा शिर्डी त या...गाण्याचा अर्थ कडेल तुम्हाला तिथं.ओम साई राम ❤देवा....

    • @tarungurraiya8748
      @tarungurraiya8748 6 місяців тому

      Last main Jo bola hai wo Hindi main bata sakte hai kya plsss

  • @prajaktasanesar885
    @prajaktasanesar885 Рік тому +25

    खुप छान... साईबाबांची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच राहो... 🙏ओम साई राम 🙏

  • @ashwinikapse9330
    @ashwinikapse9330 Рік тому +8

    खूप छान गाण आहे दादा ❤️🥰 ओम साई राम...🙏🌏 आणि आदित्य दादा तुझं काम तर खूप च भारी आहे...👍❤️

  • @user-ys8uf5pi1g
    @user-ys8uf5pi1g Місяць тому +1

    सगळी नाती मी जपून बघितली पण आपलं साईंशिवाय कोणी नाही... 😇!!ॐ साई राम!!😇

  • @shwetaghag8129
    @shwetaghag8129 Рік тому +10

    खूप मस्त गाण आहे….डोळ्यात पाणी कधी आल कळलच नाही…अजय सरांचा आवाज आणि गाण्याचे बोल अदभुत आहे…आणि आदित्य ने पण काम मस्त केले आहे…. खूप संदर गाण…🙏🏻🌹🙏🏻

  • @vaishnaviranpise3828
    @vaishnaviranpise3828 Рік тому +11

    Lai bhari song Dada ❤️ ओम साई राम 🌺 डोळ्यातून अश्रु आले 😊 आवाज पण खुप छान आहे 🍁💫

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 8 місяців тому +1

    अजय,अतुल साहेब तुम्ही बाबाची अजून गाणी लिहा आणि गा हि विनंती 🙏

  • @pranavsurve36
    @pranavsurve36 Рік тому +2

    खरच भारी गाणं आहे, ज्याला देव कळला तो धन्य झाला, आपण या भूतलावर फक्त मोहरे आहोत, चालवणारा तर तोच आहे, माणुसकी कमवा, समाधानी रहा, माणसांमध्ये देव शोधा जग खूप सुंदर आहे त्या नजरेनं बघता आलं कि कळेल 😊👌

  • @adityakadam9140
    @adityakadam9140 Рік тому +23

    Aditya Dada's Acting + Ajay's Sir Voice = 🕉️ SAI RAM 🌸🌟

  • @prachitipawar9487
    @prachitipawar9487 Рік тому +5

    khup bhari song ahe dada... om Sai Ram❤️🙏

  • @AKASH.RODEKAR.012
    @AKASH.RODEKAR.012 4 місяці тому +1

    साईचे आणि माझे खुप अतूट नाते आहे
    मी जन्मभर साई ला विसरणार नाही ❤. सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साई राम

  • @shivajirane2240
    @shivajirane2240 Рік тому +3

    अजय दादाचं आवाज म्हणजे साक्षात सरस्वती देवीचा आशीर्वाद...कोण साई राम

  • @nikhilshende-hs2wt
    @nikhilshende-hs2wt Рік тому +5

    🕉 साई राम
    Mesmerized....❤❤🙏

  • @gangaramjadhav2806
    @gangaramjadhav2806 Рік тому +6

    दादा गाणं खूप सुंदर आहे ओम साई राम🥰👏👏🙏🙏🙏

  • @akshaykhiladi9375
    @akshaykhiladi9375 Рік тому +3

    डोळ्यात पाणी आलं ऊँ साई राम बाबांची शिर्डीच न्यारी❤❤❤❤🤲🏻

  • @rajandrapayagawan7690
    @rajandrapayagawan7690 6 місяців тому +1

    साई चे दर्शन केल्यावर मन प्रसन्न होते व दिवस पण चांगला जातो ओम साई राम ❤❤❤❤ सबका मालिक एक मेरे साई ❤❤❤❤

  • @bhaghyashrilokhande6474
    @bhaghyashrilokhande6474 Рік тому +5

    🙏Om Sai Ram🙏 best project Aditya dada always good work and most inspire. ur great personality..🥰

  • @sandippatil320
    @sandippatil320 Рік тому +13

    डोळ्यातून येणार अश्रू थांबतच नाही 🙏ओम साई राम🙏

  • @SAMCreation96
    @SAMCreation96 9 місяців тому +1

    साई तु आहेस म्हणून जगण्याची आस आहे,
    नाही तर या जगण्यात काय खास आहे
    तुचं शक्ती, तुचं भक्ती, तुचं माझा विश्वास आहे
    तुझ्याविना मला समजुन घेईल,
    माझं असं कोन आहे 🙏🙏
    🌺🌺ओम साई राम 🙏🙏
    🌺🌹 ओम साई नाथ 🌺🙏

  • @user-hc1vz7df3x
    @user-hc1vz7df3x 5 місяців тому +1

    Apni kripadrishti apne bhakto pr sada banaye rakhana mere sainath.hamesha sahi rah dikhana mere baba.om sai ram.❤❤❤❤❤❤

  • @ruchitam.jadhavvengurlekar3427
    @ruchitam.jadhavvengurlekar3427 6 місяців тому +3

    कोणीही काही बोलो आम्ही साईंचे भक्त ...ओम साई राम

  • @ADGameryt900
    @ADGameryt900 7 місяців тому +6

    ॐ कहने से शांति मिलती है..
    सांई कहने से शक्ती मिलती है..
    राम कहने से दुखो का नाश होता है..
    तो प्रेम से बोलो ओम सांई राम.🛕🙏🙏

  • @VrushaliChaskar
    @VrushaliChaskar 3 місяці тому +1

    Ekch daivat sai. Om sai ram.
    Pratyekachya art hakela avaj denare sai

  • @sajanborle7122
    @sajanborle7122 Рік тому +5

    ओम साई राम 🙏🌺

  • @shraddhapatil4906
    @shraddhapatil4906 Рік тому +3

    Om sai ram !!!.... Amazing song amazing picturization ..... Shabd nahi aahet bhavna vyakt karnyasathi .... 👌

  • @sandippadar125
    @sandippadar125 Рік тому +8

    गाणं खुप भारी आहे 🙏🏻 साई दिगंबरा 🙏🏻 खुप प्रेम द्या या गाण्याला 🙏🏻 अदित्य
    दादाने खुप मेहनत घेतली आहे. ❤️

  • @nikhilmadankar2477
    @nikhilmadankar2477 Рік тому +1

    आता पर्यन्त च माझ साई बाबाचा कोणता आवडते सोंग सोबत हे सगळ्यात आवडता साई बाबाचा गाण आहेय , साई दिगंबरा ओम साई राम

  • @abhishekhumepatil6817
    @abhishekhumepatil6817 7 місяців тому +2

    ओम साई राम दादा🙏🏻❤️💐

  • @shubhangisane1475
    @shubhangisane1475 Рік тому +3

    खूप छान गाणं , अंगावर शहारे आले गाणे बघून , शब्द पण खूप छान, अजय सरांचा आवाज तर खूपच सुंदर, ओम साई राम 🙏

  • @siddhimangeshgawade5288
    @siddhimangeshgawade5288 Рік тому +22

    मस्त गाणं आहे 🙏🙏🙏🙏🙏 ओम् साई राम 🌎♥️

  • @pavitrapanigrahi9949
    @pavitrapanigrahi9949 Рік тому +1

    Mi sai cha aani sai maajha ......kay gaana aahe ....kay story aahe.....wow.....maajha kade shabda nahi .....baghta baghta dolatun ashru aale maajhe ....khup chhan gaana aahe....sabka maalik ek....om sai ram....

  • @samruddhilowalekar1748
    @samruddhilowalekar1748 Рік тому

    👌👌😢सबका मालिक एक 🙏🌺Om sai ram baba 🌺🙏1number video खरच हेच सत्य आहे खूप छान वाटले हीच खरी देवाची सत्यता Mastttt 1number 🙏👍👍💐💐🍫

  • @roshnamatte2071
    @roshnamatte2071 Рік тому +3

    ओम साई राम... 🙏🏻 खुप छान सॉंग आहे तुझा वर नेहमी साई ची कृपा राहील 🙏🏻🙏🏻

  • @SSSwapnilSapkale
    @SSSwapnilSapkale 5 місяців тому

    ❤️ ओम साई राम ❤ खरय भाऊ बाबांना आपल दुःख आपल्याला होनारा त्रास हा बाबांना समजतो आणि आपन किती ही वाईट परिस्थितीत असलोना तर बाबा कोंनत्या न‌ कोंनत्या रूपांत येउन आपली मदत नक्कीच करतात. आणी बाबा सर्व ईच्छा पूर्ण करतात मी अनुभवले आहे 🏵️ ओम साई राम 🏵️

  • @rahulmurekar6862
    @rahulmurekar6862 6 місяців тому +2

    Om SaiRam❤❤❤❤❤

  • @NAG439
    @NAG439 Рік тому +5

    Om Sai Ram ❤️🙇

  • @Divya_vatte
    @Divya_vatte Рік тому +3

    Khup bhari ahe dada song 😊💞om sai ram 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vikrantdandekar9649
    @vikrantdandekar9649 11 місяців тому

    फक्त साई नामस्मरण केल्याने आयुष्यातील सर्व दुःखे, संकटे नाहीशी होऊन जन्माचं सार्थक होतं..जगण्याला अर्थ प्राप्त होतो. गुरू शिवाय जीवन पूर्ण होत नाही..
    ओम साई राम...

  • @rajeshchipte5179
    @rajeshchipte5179 10 місяців тому +3

    खुप सुंदर आवाज आणि अप्रतीम रचना...साई राम 🙏🏼

  • @rutujajadhao7517
    @rutujajadhao7517 Рік тому +6

    खूप छान song aahe.. 😘 खूप imotional झाले मी बघताना.. 🙏🙏 ओम साई राम... 💫

  • @vishakha331
    @vishakha331 Рік тому +5

    🙏Om Sai Ram 🙏

  • @akashdeshmukh5601
    @akashdeshmukh5601 9 місяців тому +3

    खूप सुंदर...निशब्द करणार गीत....😢
    ओम साई राम...🙏

  • @lokeshlakhan1273
    @lokeshlakhan1273 6 місяців тому +1

    उघड मनाचे दार भक्ता
    साईचा गाभारा तोच आहे
    जोडले कर श्रद्धाने जेथूनी
    तीच तुझी शिर्डी आहे.!!ॐ साई राम!!🙏🌺💫

  • @karanahire5620
    @karanahire5620 Рік тому +19

    Song Is Very Very Best Yaar,and Acting is Very Hard bro And Very emotional......OM SAI RAM.....Asach Ashirvad Amchya Aditya chya Pathishi asu dya baba.......🙏🙏

  • @VaibhavDofeCreation
    @VaibhavDofeCreation Рік тому +32

    खुप सुंदर गाण झाल आहे दादा. ओम साई राम!

  • @SainathBhosle-ig9og
    @SainathBhosle-ig9og 7 місяців тому +2

    ह्रदय स्पर्शी गाणं आहे 🎉❤😊❤❤🎉
    व अजय सरांचा आवाज म्हणजे 1 नंबरच 👍❤️💓👌👌👌

  • @shekharkadam4055
    @shekharkadam4055 Рік тому +1

    सबकी जिंदगी का अपना मुकाम है.... अपनी जिंदगी तो साई के नाम है....🕉️ साई राम 🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sonwane1903
    @sonwane1903 Рік тому +13

    ओम साई राम ❤️🙏🏻 fabulous song ✨️

  • @priyakhose4580
    @priyakhose4580 Рік тому +3

    खूप खूप भारी song आहे दादा🥺🥺🥺🥺🥺❤️❤️❤️❤️❤️ असाच मोठं मोठे प्रोजेक्ट तुला भेटत जावो हीच साई चरणी प्रार्थना🥰🙏❤️❤️❤️ love you आदी दादा❤️❤️❤️🥰🥰🥰🥰

  • @ranjitshevte9837
    @ranjitshevte9837 6 місяців тому +1

    Maze baba mazech navhe saglyanche baba aahet te pratyekala sanmagravar aantatch mazi mauli aahet mazich nahi sarwanchi yevdhech bolen|| हरी ओम साई ||

  • @sachinguys173
    @sachinguys173 Рік тому

    गाणे ऐकून मन तृप्त झाले अजून एखादं गाणे म्हणावे तुमच्या तोंडून तेही साईबाबांचे....
    .तुमचे वादन अतुलनिय आहे एकदा ऐकून होतच नाही विनंती

  • @YogitaGhadge-lf2tn
    @YogitaGhadge-lf2tn Рік тому +2

    हे गाणे अगदी मनाला स्पर्श करणारे आहे आणि आदित्य दादाची acting outstanding आहे व त्यावर अजय दादाचा आवाज खूप छान आहे. हे गाणे super hit आहे

  • @Cricketlegend555
    @Cricketlegend555 Рік тому +4

    खूप छान गीत आहे ❤🙏ओम साई राम🙏

  • @sachindesale3984
    @sachindesale3984 Рік тому +1

    खूप छान मी सकाळी हे गाण ऐकतोय ओम साई राम सबका मालिक एक