Jay Bhim bolaych Sodaych Nay | जय भीम बोलायचं सोडायचं नाय | Ajay Kshirsagar | Bhim Geet

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 вер 2024
  • संकल्पना चंदन कांबळे
    गीत संगीत गायक :-अजय क्षिरसागर
    संगीत संयोजन :-अभिषक कांबळे
    निर्माता :-श्रीकांत क्षिरसागर
    शेहनाई :-दुर्गेश भोसले
    रिदम :-अर्जुन शिंदे
    रेकॉर्डिंग स्टुडीओ होप :-शुभम रांजणे
    __________________________________________________
    स्वाभिमानी हायर मी भिमाचा बच्चा
    मला हलक्यात घेतोस काय
    जीव जरी गेला तरी जय भीम बोलायचं सोडणार न्हाय !! ध्रु !!
    श्वासात भीम आमच्या रक्तात जय भीम
    थाटात जगतो आमच्या ओठात जय भीम
    भीमा मूळच आमचा वाढला रुबाब मग याची गरज काय !! १ !!
    सतरा पिढ्या खातील एवढं भीमा दिलं दान
    जय भीम म्हणताना आमची उंचवती मान
    कोटी कोटी उपकार भिमाचे आम्हावर तूचआमचा बाप आणिमाय !! २ !!
    जय भीम बोलायला लाज कशाची
    घटना लिहिली भिमान देशाची
    देश सारा चाले त्यांच्या कलमावर अजय सागर तेवढे कमीच हाय !!३!!
    __________________________________________________
    विशेष आभार
    मयुर पालखे,सुशिल खवळे ,जयकिसन गवळी, बंटी म्हस्के, आदर्श, भैया ,देवा बुलाखे,दीपक कसबे, केशव बनसोडे ,सोनू शेळके
    योगेश धुमाळ, अमर असवरे, मचिंद्र बोराडे, केतन यादव,रवि भवाळ, भास्कर नरशींगे व सर्व शिष्य परिवार
    -------------------------------------------------------------------------
    असेच नवनवीन गाणी व्हिडीओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला subscribe करा
    गायक
    अजय क्षिरसागर
    मो:-8600418998

КОМЕНТАРІ • 15

  • @krisha4937
    @krisha4937 Рік тому +3

    Very nice

  • @skeditbarshi3475
    @skeditbarshi3475 Рік тому +4

    एकच नंबर 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @karbhariLahu
    @karbhariLahu Рік тому +3

    जय भिम

  • @shivsanu_creation_vlog
    @shivsanu_creation_vlog Рік тому +3

    👍🏻👍🏻👍🏻

  • @lahuparsumusicofficial52
    @lahuparsumusicofficial52 Рік тому +3

    💙

  • @Acsongs111
    @Acsongs111 Рік тому +3

    एकचं नंबर भाऊ..... 🎉

  • @renukadevihalgigroupbarshi4057

    Ekdam kadak Bhau💙🙏👌👌👌👌

  • @Ajay.Gaikwad17
    @Ajay.Gaikwad17 Рік тому +2

    जय भीम 🙏 दादा खुप छान आहे गाणं 🥰

  • @banjodhamaka
    @banjodhamaka Рік тому +2

    Kadakk dada 🥰👌

  • @adeshgautamaru
    @adeshgautamaru 6 місяців тому +1

    Jay bhimm bhau 💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @siddharthsonawane5695
    @siddharthsonawane5695 9 місяців тому +1

    💙✨😍

  • @govindsagatgs
    @govindsagatgs Рік тому +2

    कडक अजय भाऊ जय भीम जय लहुजी 💛💙

  • @kkmusicianband2175
    @kkmusicianband2175 Рік тому

    खूप छान अजय दादा 💙👌👌

  • @a.jmusiclife8289
    @a.jmusiclife8289 Рік тому +2

    एकदम कडक भाऊ अस च अजून गाणे बनवून आमचं मनोरंजन करत रहा खूप छान विषयच नाही एक नंबर 🎇🎇💙🙏🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sureshlondhe3621
    @sureshlondhe3621 Рік тому +2

    जय भीम