1 Bhk (Un-touched) नवीन कन्स्ट्रक्शन मध्ये | 800 sqft.. | बदलापूर रेल्वे स्टेशन समोरचं..(Negociable)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 вер 2024
  • हा👉1 BHK (Un-touched) नवीन🎊कन्स्ट्रक्शन मधील👈फ्लॅट बदलापूर मध्ये आहे.... बदलापूर रेल्वे स्टेशनच्या समोरचं आहे.....
    हा 👉1 BHK (Un-touched)👈फ्लॅट फक्त आणि फक्त रु. 35,75,000/- (₹रुपये पस्तीस लाख पंच्याहत्तर हजार) जो 💵4,500/- ₹ प्रमाणे आहे. यामध्ये तुमचा होऊ शकतो तसेच ही किंमत बरीच कमी सुद्धा होऊ शकते 👉(Negociable)👈आहे...........
    तसेच ह्या फ्लॅट चे क्षेत्र आहे 800 चौ. फूट Built Up आणि 670 चौ. फूट Carpet असा 1 Bhk मधे आपल्याला 2 BHK चा Area मिळतो.......
    तसेच ह्या फ्लॅट वर 95% लोन ही होऊ शकते तर 5% किंमत भरून फ्लॅट च रजिस्ट्रेशन करून फ्लॅट नवावर करून घ्या.....
    व आमच्या कडे विविध बँकांचे बँकर्स (एजंट) ही आहे आपल्याला लोन करून देण्यासाठी तर निश्चिंत राहा...... डील फायनल होताच बँकर शी थेट आपले बोलणे करून देणार लोन ची प्रोसिजर पूर्ण करणार....अत्यंत खात्रीशीर व पारदर्शक पणे व्यवहार होणार..............
    तर लवकर 11,000 भरून बुकिंग करून टाका.......
    तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल व तुम्हाला हा फ्लॅट पाहायचा असेल तर 9028399273 या क्रमांकावर संपर्क साधा.
    आणि ज्यांना आपला फ्लॅट किंवा कोणतीही मालमत्ता युट्युबवर टाकायची आहे त्यांनी आम्हाला संपर्क साधावा.
    आणि जर तुम्हाला असे बजेट फ्रेंडली किंवा कमी किमतीचे फ्लॅट्स किंवा प्रॉपर्टी पहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब🔴 करा कारण मी प्रत्येक दोन - तीन दिवसांनी नवीन व्हिडिओ UA-cam वर टाकत असतो. तेव्हा आम्हाला सपोर्ट करा चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनेल चांगली प्रगती करत आहे तुम्ही आम्हाला असेच सपोर्ट करत रहा धन्यवाद.......!
    आणि हा व्हिडिओ लाईक👍 करा, शेअर👉👈 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब🔴 करा आणि सोबतच्या बेल आयकॉनला देखील दाबा🔔 कारण मी जेव्हा यूट्यूबवर नवीन व्हिडिओ टाकतो तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशनद्वारे कळेल. धन्यवाद.
    या चॅनलला लाईक👍 करा, शेअर करा आणि सबस्क्राईब🔴 करा आणि बेल 🔔 आयकॉन देखील दाबा.
    धन्यवाद.........🙏
    thank-you..............
    Song: Fredji - Happy Life (Vlog No Copyright Music)
    Music provided by Vlog No Copyright Music.
    Video Link: • Fredji - Happy Life (V...
    #1bhk #untouched #newconstruction #untouchedflat #opptorlystn #railwaystation #badlapurrailwaystation #1bhksale #budgetflat #flat #propertyforsale #badlapurkar #1bhksale #1bhk #1bhkflatforsale #gym #clubhouse #kidsgarden #parking #badlapurkar #resaleflat #resale #resalehomes #1bhksemifurnishedflat #semifurnishedflatforsale #semifurnishedflat #semifurnished #semifurnishedhouseforsale #kitchentrolley #badlapur #badlapurcity #newrailwaystation #realestateagent #realestatebroker #realestate #budgetflat #budgetfriendly #budgetfriendlyhomes #newcolour #home #happygudhipadwa #fullfurnished #like #share #subscribe #subscribemychannel #thanksforwatching #primeapartment #nocopyrightmusic #vlogmusic #vlognocopyrightmusic #omrealestate

КОМЕНТАРІ • 34

  • @Abhivya
    @Abhivya 15 днів тому

    Is it available ?

  • @chhayaghag3003
    @chhayaghag3003 5 місяців тому

    Hiii

  • @chhayaghag3003
    @chhayaghag3003 5 місяців тому

    Property sold zahliye ka?

  • @littleraindrops9748
    @littleraindrops9748 Рік тому +1

    Flat is spacious and nice only i didn't like the tiles of floor

  • @sudhirnagvekar3650
    @sudhirnagvekar3650 8 місяців тому

    Side visit is possible.

  • @charulatakanse4872
    @charulatakanse4872 Рік тому +1

    किंमत सांगितलं तर बर होईल

    • @omrealestate0075
      @omrealestate0075  Рік тому

      35.75 लाख पण कमी होईल किंमत....

  • @sureshjadhav3993
    @sureshjadhav3993 9 місяців тому

    भाई,रजिस्ट्रेशन सहीत किंमत सांगून जा कस्टमरला निर्णय घेणे सोपे होते .उगाच वेळ घालवण्यात काय मजा.

  • @netranetu7238
    @netranetu7238 Рік тому

    Available aahe ka ani price kiti aahe

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +2

    किंमत किती आहे.

    • @kritarthajeetsengupto2739
      @kritarthajeetsengupto2739 Рік тому

      कृपया व्हिडिओवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि Property la
      भेट द्या आणि मला खात्री आहे की तुम्हाला ते आवडेल. एकदा तुम्हाला ते आवडले की, आम्ही एकत्र बसून चर्चा करू शकतो.

    • @kishormhatre1113
      @kishormhatre1113 Рік тому

      4500 square feet

    • @maheshvagal2704
      @maheshvagal2704 Рік тому

      रूम मध्ये अंधार आहे का light लावले आहे

    • @bag9845
      @bag9845 Рік тому

      एवढी घाण आणि धूळ येते.

  • @sabinashetty5656
    @sabinashetty5656 Рік тому

    OC received??

  • @user-uo1jn5uh3v
    @user-uo1jn5uh3v 11 місяців тому

    किमत किती

    • @omrealestate0075
      @omrealestate0075  11 місяців тому

      32 Lacs ₹ call me for details on 9028399273

  • @charulatakanse4872
    @charulatakanse4872 Рік тому

    Krupay kimat sagavi

  • @abdullashaikh828
    @abdullashaikh828 Рік тому

    Sar ji shop aur showroom kab video Banaya commercial dukaan per station ke aaspaas kya market mein aur Jagah Hindi mein Banai Hai samajh mein aaega Sabke aur Sar Ji new Mumbai Panvel Kharghar

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Рік тому +1

    Is approved by national bank for home loan ?

    • @kritarthajeetsengupto2739
      @kritarthajeetsengupto2739 Рік тому

      It is approved by HDFC Bank, and for approval by Nationalized banks it will done when applied.

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Рік тому

    Available ahe kay ? Which floor ??

  • @sandeshjadhav7255
    @sandeshjadhav7255 Рік тому

    Hii sir ha flat thode downpement ver aani monthly emi ver bhatel ka...mala bank loan ghyacha naahi

  • @sonalinale3258
    @sonalinale3258 Рік тому

    Is this flat is still available??

  • @GayatriKotwal-jf8qs
    @GayatriKotwal-jf8qs Рік тому

    किंमत किती आहे

    • @omrealestate0075
      @omrealestate0075  Рік тому

      35 lacs Negotiable...... Call for more details 9028399273

  • @sangeetabargode7929
    @sangeetabargode7929 Рік тому +1

    किंमत किती आहे.