जेव्हा माझ्या नवऱ्याने मला फसवले तेव्हा मी पूर्णपणे तुटले होते... माझ्या माहेरच्या माणसांना वाटलेल आता मी depression मध्ये जाते की काय पण तुमचे व्हिडिओ बघून मला या सगळ्यातून बाहेर पडायला खरच खूप मदत झाली... मी यासाठी तुमची आभारी आहे... आणि तुम्ही जे रेस्टॉरंट ओपन कराल त्यामधे मी माझी favourite dish स्वतः बनवून देण्याची permission द्यावी... तुमचे आभार मानण्यासाठी माझा 1 दिवस नक्की देऊ शकते तुमच्या भावी रेस्टॉरंटला भेट म्हणून...all the best...👍
खुप खुप छान इंटरव्ह्यू.. आमच्या गावात आमच्या घरात गणपती जागरण चे शुटींग केले. खुप मस्त झालेय. आज तुमचा इंटरव्ह्यू ऐकला.. तुम्ही LLM करताय. खुप भारी.. सुशिक्षित असुनही आगरी कोळी भाषेत फारच सुरेख व्हिडिओ बनवता.. आणि प्रत्येक विडिओ मधुन संदेश ही देता.. आमच्या गावात ,घरात म्हणजे अकुळवाडी( पनवेल) त येईपर्यंत मला तुमच्या बद्दल माहित नव्हते.. पण तो अतिशय सुंदर विडिओ झाला आहे.. माझा पुतण्या पोलीस पाटील श्री गणपत गोठळ यांच्या कडून तुम्ही अतिशय सुंदर जबाबदार बाप करवून घेतलात, त्याबद्दल धन्यवाद.. 🙏 इंटरव्ह्यू कळले तुम्ही खुप चांगले विचार करणारे व्यक्ती आहात.. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद.. सौ. रेणुका पाटील अकुळवाडी पनवेल
मी खूप लकी आहे की विनायकच्या दोन vdo मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली.अशीच संधी पुन्हा मिळाली तर नक्कीच आवडेल.मजा येते काम करतांना.कारण तो स्वतः खूप supporting आणि down to earth आहे.
दादुस तुझे व्हिडिओ च movie पेक्षा भारी आहेत. तुला movie madhe काम करायची गरजच नाही. एक नंबर . तुझे विषय पण वेगळे असतात. मी आणि माझी आई तर movies पहात नाही. तुझे व्हिडिओ पाहतो. नंबर वन आहेस तू दादूस. तुला खूप खूप शुभेच्छा
Aishwarya sarvat jast tu enjoy kela asshil ha interview because life madhe evdhi kadhi haslis nsshil so aaj tu vinayak mule enjoy kel asshil.. We also enjoyed it. Thats the thing i like most..
Mala khup ichha hoti dadus barobar kam karayachi..ani ti eka film mule zali purn...lavkarch yeil ti...khup chan vatl tuza sobhat kam karun ani Khup kautuk kel tu maza kamch te khup maza sathi mothi gosht hoti...❤️❤️❤️🥰🥰🥰✌️✌️✌️
I m in 7 months pregnant Mala ase vatate maza baby Vinayak Mali sarkha asava Mhanun mi roj video pahte Ani baby khupch chan reply det asto mhanje kick marto khup chan vatate
अर *भाई* अर *दादूस* काय र *भाई* अर जाम भारी, जाम मजा आली तुझ बोलन आयकून खतरनाक ना *भाई* आणि दादा तू पुढ्याच्या व्हिडिओत 🚁 आणणार आहेस ना!!! #Vinayak mali #विनायक दादा
जेव्हा माझ्या नवऱ्याने मला फसवले तेव्हा मी पूर्णपणे तुटले होते... माझ्या माहेरच्या माणसांना वाटलेल आता मी depression मध्ये जाते की काय पण तुमचे व्हिडिओ बघून मला या सगळ्यातून बाहेर पडायला खरच खूप मदत झाली... मी यासाठी तुमची आभारी आहे... आणि तुम्ही जे रेस्टॉरंट ओपन कराल त्यामधे मी माझी favourite dish स्वतः बनवून देण्याची permission द्यावी... तुमचे आभार मानण्यासाठी माझा 1 दिवस नक्की देऊ शकते तुमच्या भावी रेस्टॉरंटला भेट म्हणून...all the best...👍
Ho nnki bhet tyla
खूप मस्त झाली इंटरव्ह्यू.
तुमचा चेहरा बघुन च हसायला येते.
विनोद तर नंतर ची गोष्ट आहे
असाच सर्वांना हसवत रहा
पुढील विडिओ साठी all the best👍
खुप खुप छान इंटरव्ह्यू..
आमच्या गावात आमच्या घरात गणपती जागरण चे शुटींग केले. खुप मस्त झालेय.
आज तुमचा इंटरव्ह्यू ऐकला.. तुम्ही LLM करताय. खुप भारी.. सुशिक्षित असुनही आगरी कोळी भाषेत फारच सुरेख व्हिडिओ बनवता.. आणि प्रत्येक विडिओ मधुन संदेश ही देता.. आमच्या गावात ,घरात म्हणजे अकुळवाडी( पनवेल) त येईपर्यंत मला तुमच्या बद्दल माहित नव्हते.. पण तो अतिशय सुंदर विडिओ झाला आहे.. माझा पुतण्या पोलीस पाटील श्री गणपत गोठळ यांच्या कडून तुम्ही अतिशय सुंदर जबाबदार बाप करवून घेतलात, त्याबद्दल धन्यवाद.. 🙏
इंटरव्ह्यू कळले तुम्ही खुप चांगले विचार करणारे व्यक्ती आहात..
तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद..
सौ. रेणुका पाटील
अकुळवाडी पनवेल
हा विडिओ जेवढा आम्हाला आवडला त्या पेक्षा जास्त मज्जा ऐश्वर्या ताई तुला पाहुन झाला.... किती मज्जा आणि भारी वाटलं हे तुझ्या बोलण्यात च आलं आणि हसण्यात
Correct
Hii bhakti
💯दादूस तुझी आगरी भाषे मध्ये बोलण्याची पद्धत मला खूप आवडते.. आणी इंटरव्हिव पण खूप चांगला होता ....मॅडम ची चांगली मज्जा घेत होता तु दादूस...😉😂
मी खूप लकी आहे की विनायकच्या दोन vdo मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली.अशीच संधी पुन्हा मिळाली तर नक्कीच आवडेल.मजा येते काम करतांना.कारण तो स्वतः खूप supporting आणि down to earth आहे.
दादुस तुझे व्हिडिओ च movie पेक्षा भारी आहेत. तुला movie madhe काम करायची गरजच नाही. एक नंबर . तुझे विषय पण वेगळे असतात. मी आणि माझी आई तर movies पहात नाही. तुझे व्हिडिओ पाहतो. नंबर वन आहेस तू दादूस. तुला खूप खूप शुभेच्छा
दादुस हेलिकॉप्टर आणतोय वाटत आता 😍🔥🔥
Khup vat pahili hya interview chi😍❤️sglyat bhari hach interview zala🔥 asa 1st interview ahe ki tyat Aishwarya madam evdhya haslyat n amhi pn 😊😘
Kiti Chan! ❤️ The king of our community #aagrikoli he is so down to earth✨
खूप खूप छान दादुस ..🥰☺️👏👏👏..तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान असतात हास्यमयी असतात .... 🥰तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही खूप आतुर असतो .... 💖💖💖💖💖
मैम तुम्ही रगावु नका दादूस आमचा आसाच आहे आवडला तर परत बोलवा इंटरबिव साठी नक्की वाट पहु
Love ❣️ you विनायक
Love ❣️ you Mamm
Thanks so much 🥰
100% dadus helicopter aanel sheth manus chya series madhe👍🏻
खूप सुंदर interview ऐश्वर्या चा पण खूप मोठा वाटा आहे, छान बनवण्यामध्ये विनायक तर ग्रेटच.
Big fan Dadus tumcha.. Khup haslo ha interview bagun.... Lv from Mangalore ❤......
Vinayak bhaava tuzi gost ch aahe nirali ,
Tuzya comedy ne sari dukhe ch dur palali ! 😊
Aishwarya sarvat jast tu enjoy kela asshil ha interview because life madhe evdhi kadhi haslis nsshil so aaj tu vinayak mule enjoy kel asshil.. We also enjoyed it. Thats the thing i like most..
mast zhale interview... Dadus 🥰
Bestttt interview everrr♥️
Mala khup ichha hoti dadus barobar kam karayachi..ani ti eka film mule zali purn...lavkarch yeil ti...khup chan vatl tuza sobhat kam karun ani Khup kautuk kel tu maza kamch te khup maza sathi mothi gosht hoti...❤️❤️❤️🥰🥰🥰✌️✌️✌️
Kharch khup bhari vatli....dadus chi interview
दादुस एकदा फक्त पुण्यामध्ये विडिओ बनवावं एवढीच इच्छा आहे काय लागेल ती हेल्प करू आम्ही........
Jejuri la aala hota ki Dada
कधी पण
@@akshaybhagade7985 tyacha eak video aahe Bhava sarch kar sapdal video
Not only for Maharashtra bro,
We (entire community) appreciate you worldwide.
Keep it up.
Very beautiful speech
1st time Aishwarya la n bolun denara interview zala asel....full on bhari interview...100%pure
Aavdti dish - steel 🤣🤣🤣...... Dadus is really legend
शेठ माणूस आणणार हलिकॉप्टर 🤩
Vinayak manus mahnun pan khup bhari aahe great shanta swabhav aahe lajalu aahe aahe khup acting madhe tar ek dam kadak 👌🤗
खुप छान .मी बीग फँन आहे.विनायक माळी
Khup bhari yarrr .. tuz bol n....khup mst.... vinayak ....❤️❤️❤️❤️❤️❤️
जय एकविरा... जय आगरी कोळी... जय शिवराय...
Khup bhari hota interview..... Bghayla Khup majja aali.... lots of love to you and Vinayak Mali❤
Please share This video
Pawer in aagri koli ❤️😍
खूप छान वाटल तुझा इंटरव्ह्यू बघुन. दादुस मी पण पनवेल मधील आहे.
शेवटी मानसी ने comment केलीस..😜
@@dhananjaykapse9472 😂😂😂
Manasi weds vinayak ❤️
अख्खा इंटरव्ह्यूच आवडला ,छान 👌
😊😊
Saglyat bhari interview aahe itka free bolt hota😊
धन्यवाद शेठची interview घेतल्या बदल.
आपला दादूस चा interview ♥️😍
Love u dadus🥺❤️✨
Jay agri koli 😎👑🔥💪
🚁🚁🚁🚁🚁 lavkar shet manus 💯💯
भाई तुझा नादच खुळा 😍😍
Superb interview dadus big fan
Obviously dadus.... Airoplane baki ahe fkt 🤩🤘✨
Chaan hota interview hota big fan
उर्मिला निंबाळकर....... चा interview घेणा.. ती खऱ्या अर्थात influence आहे
आज पर्यंत चा भारी विडिओ ❤😎
Vinayak mali great bhava
I m in 7 months pregnant
Mala ase vatate maza baby Vinayak Mali sarkha asava
Mhanun mi roj video pahte Ani baby khupch chan reply det asto mhanje kick marto khup chan vatate
Wtf
महत्वाच्या माणसाची आता मुलाखत घेतं आहे आणि पहिले जे आता आता आले त्यांची घेतली..
Really love you dadus 👌👌proud of dadus We are Maharashtrian... Your video have best content... God bless you🌷🌷🌷🌷🌷🌷
Big fan 💖🔥
Please jivan Kadam (jkv) cha interview ghya
Khup chan vinayak dada chya vedio khup photo mi chan vatle
खूप छान Interview...
Khup Bhari interview
Mi vatch baght hote daduschya interviewchi finally 😊
खूप मझ्या वाटली दादूस हा video बघून
Shet rocket🚀 aannar vat aata...🤩
Khupach chan vatla tujha interview, ekdm original 👌👌👌👌👌👌😍😍😍😍😍
Hiiiii
20:20 line helicopter 🚁 yeil sheth manus video madhe aata ❤❤❤
Power of Education....🎓
Helicopter
Right
Respect 💯 🙏
Helicopter 🚁 entry bhai ata😝😝✨️🙏
Dadus Mangalore la tumche swagat ahe lv u bhava❤
Thank you Madam
Truely appreciated
मला पण झटके येतात, डोक्यावर ताण पडल्यावर पण तुमचे व्हिडिओ बघितल्यावर दिवस खूप छान जातो 😊
Aagri Dadus on 🔥🔥🔥
All time favorite dadus.
Big fan of Vinayak Mali☺️
💖
Aishwarya tuch khup sweet हसते आहे
Chhan💙💙💙
Dadus... loveyousomuch 💐💐❤️🤗
Supar khatrnak really w8g super love you dear 🎂🎈🎉🎉🎉
Khup mast interview
Super bhau 🔥🔥🔥❤
Real client and reel voilent
दादूस एक व्हिडीओ कोकणी माणूस आणि सातारी माणूस या वर कर खूप फेमस होईल
Khup chan bolta tumhi vinayak sir ani je bolta te agdi khr
Nìçè viďo.
Sheth manus❤
Aishwarya full Fida ahe tuzya vr Vinayak 😍
मस्त, मनमोकळा इंटरव्यू!
Khatranak dadus
Agri Koli King 👑😎
Mast dadus..
🚁 shet.
Anmol koli Cha Ghya Interview Please 🙏🏻
शेठचे वडील आमच्या सोबत कोर्ट मध्ये कामाला होते..Ass. supritendent म्हणून ,दादुसने वकीली सुरू केली तर, भारी काम होईल.
Acha
ऐ भाई ईला तर पटवल की तु😘😘
Mast interview
दादूस लय भारी
Ek number bhaus 👍
अर *भाई* अर *दादूस* काय र *भाई* अर जाम भारी, जाम मजा आली तुझ बोलन आयकून खतरनाक ना *भाई* आणि दादा तू पुढ्याच्या व्हिडिओत 🚁 आणणार आहेस ना!!!
#Vinayak mali #विनायक दादा
दादुस एक व्हिडिओ आदिवासी भागात आदिवासी माणसानं शोभत बनवा
Dadus tula film walya kade jayachi garaj nay
Film wale tujha kade yetil 🥰👍❤
Dadus aamcha lokmat var aala 🤣😇🙏🏻
विनायक माळी... 👌👌👌👌👌👏👏🙌🤣🤣
Tu khup sundar aahes..