खूपच छान सदरचे शूटिंग चालू असताना आम्ही तेथे होतो आपण खूपच मेहनत घेतली आहे या डान्स साठी ,आपल्या पैकी कोणाच्या तरी पायात कानितरी घुसले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर ते तुम्ही दिसू दीले नाही खूपच छान
ॠजुता अप्रतिम सुरेख ! तू आणि तुझ्या मौत्रिणीनी फारच सुंदर गणेशवंदना सादर केलीआहेत ! नृत्य पाहून मन तृप्त झालं आणि आजचा सण ख-या अर्थानं साजराझाला असं वाटलं !
खूपच छान सदरचे शूटिंग चालू असताना आम्ही तेथे होतो आपण खूपच मेहनत घेतली आहे या डान्स साठी ,आपल्या पैकी कोणाच्या तरी पायात कानितरी घुसले होते पण त्यांच्या चेहऱ्यावर ते तुम्ही दिसू दीले नाही खूपच छान
ॠजुता अप्रतिम सुरेख !
तू आणि तुझ्या मौत्रिणीनी फारच सुंदर गणेशवंदना
सादर केलीआहेत ! नृत्य पाहून मन तृप्त झालं
आणि आजचा सण ख-या अर्थानं साजराझाला असं वाटलं !
सर्वांच्याकडून भरभरून प्रतिसाद मिळतोय. चांगल्या प्रतिक्रिया येतायत. कष्टाचे फळ मिळाले
ऋजुता,
खूप छान. तू आणि तुझ्या मैत्रिणींनी खूप सुंदर नृत्य केले आहे. असेच छान छान व्हिडिओज तुझ्याकडून तयार होवोत याच शुभेच्छा !
❤❤❤❤❤❤❤❤❤amazingly awesome ❤❤❤❤❤
Woww! All of you extremely graceful! Happy Ganesh Chaturthi to all. Chinmay did a great job in editing :)
Thanks Alot :)
And Happy Ganesh Chaturthi to you as well :)
नेहा खूप सुंदर नृत्य सादर केले तु आणि तुझ्या मै्रिणी मिळून👍👍👍🎉🎉🎉
मस्त! गणपती एकदम खुष.
खूपच छान सादरीकरण ✨👌👌
Awesome performance 👌🏻👌🏻👌🏻
Khup khup sunder
Khupach sunder 👌👌
Khup chan neha 👌
सुपर सुंदर 🎉
अप्रतिम नेहा मस्त👌👌👌👌🎉🎉🎉👍👍👍👍
👌👌👌🙏🙏
खूप छान सुंदर
Mast
एकदम मस्त
Very nice and perfect blend of teamwork. Keep it up and continue with passion 👍👍