Manoj Jarange on Vidhan Sabha 2024 : निवडणुकीतून माघार, पाडापाडीवर ठाम; मनोज जरांगे EXCLUSIVE

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 961

  • @UbaleVM
    @UbaleVM 18 годин тому +156

    चला म्हणजे तुतारीचा आदेश आला वाटतय😂😂

  • @baluvanarse5231
    @baluvanarse5231 17 годин тому +68

    पाटील तुम्ही चुकलात ( याचा अर्थ तूम्ही शरद पवार यांचे वाजवता )

  • @FreeThinker-vi9rd
    @FreeThinker-vi9rd 17 годин тому +166

    4:24 एका जातीवर लढायला जमत नव्हत तर मग एका जातीसाठी का लढतो 😂😂😂

    • @thetiger247
      @thetiger247 16 годин тому +4

      sahi pakde hai

    • @captainwaters
      @captainwaters 15 годин тому +3

      hyane 3 dharm ekatra aanle hote - hindu muslim bouddha ani mhanto eka jati var election ladhta yet nahi

    • @omkarkarhale2974
      @omkarkarhale2974 14 годин тому

      Amhi sankhene jast ahot. Tyamule ladhlo tr baki samajavar annyay hoil.
      Loksabha election kalalw asel n tula

  • @rajusalunke572
    @rajusalunke572 18 годин тому +411

    पाटील जर लढाई करायची नव्हती तर मग हा वेळ काढु पणा का केला
    समाजाला वेड्यात काढल आपण

    • @avinashkhardikar7536
      @avinashkhardikar7536 17 годин тому +31

      बारामतीचे काकांचा आदेश😂😂😂😂

    • @vijayjadhav395
      @vijayjadhav395 17 годин тому +33

      खरच समाजाला वेड्यातच काढले पाटलांनी

    • @माजलेलाबोकड्या
      @माजलेलाबोकड्या 17 годин тому

      आपल्या मराठा समाजाच नेतृत्व कोणा दुसऱ्याच्या खांद्यावर द्यावे लागेल
      जो बिना राजकारणी असेल
      आणि तो बिना रिमोट चा असेल
      खेळ करून टाकलाय यांनी समाजाचा
      हसत आहेत सर्व

    • @AmolJadhav-jj2pp
      @AmolJadhav-jj2pp 17 годин тому +21

      काही वेड्यात काढले नाही आंदोलनाच्या दृष्टीने योग्य निर्णय आरक्षणाचा लढा महत्त्वाचा आहे समजून घ्या, ❤

    • @CGLBhaiya-s4j
      @CGLBhaiya-s4j 17 годин тому

      तुझ्या डांगे घाल आता तुझा आंदोलन​@@AmolJadhav-jj2pp

  • @criclive96
    @criclive96 18 годин тому +161

    हाके सर जिंदाबाद, जय obc जिंकला 💥💥💥💥💥💥चपटी किंग मन्या गावठी घाबरला 😂😂😂😂 जा रंगच्या आंदोलनाने सरकारी मालपत्त्याचा जेवढा नुकसान झाले तेवढे भरून घ्या त्याच्याकडून 🙏🙏

    • @raviingale8861
      @raviingale8861 17 годин тому

      कशाला गु खाऊन उड्या मारत आहेस तू

    • @Vjtlala
      @Vjtlala 17 годин тому +3

      ही शेट उपटून

    • @shivajishinde8201
      @shivajishinde8201 17 годин тому

      😀😀

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 16 годин тому +5

      आता फक्त महायुतीलाच मतदान करणार 🚩

    • @riyanshpatil2518
      @riyanshpatil2518 15 годин тому +1

      बघू 9टी हाके चे किती निवडून येते 😂😂

  • @Sushil657
    @Sushil657 17 годин тому +36

    हा तर फुसका फटाका निघाला रे, गप्पा बॉम्ब सारख्या आणि आणि टिकली पण नाही निघाली,. फुस्स 😂

  • @माजलेलाबोकड्या
    @माजलेलाबोकड्या 17 годин тому +138

    जरांगे साहेब तुमच्या धोरणा मुळे हसायला लागले लोक आमच्यावर
    गनिमी कावा महाराजांच्या शिवाय कोणालाच जमला नाही

    • @shailesh4365
      @shailesh4365 16 годин тому

      तू 100+ comments केलेल्या आहेस जरांगे पाटलांच्या विरूध्द आणि तुझ्यावर कोण हसतात रे 0.25 पैसे घेऊन comments करतोस

    • @nitindeshmukh4744
      @nitindeshmukh4744 16 годин тому +3

      ​@@shailesh4365 गावठी मिथुन 😂😂😂😂😂😂😂

    • @Chetan-e7u
      @Chetan-e7u 16 годин тому +2

      ​@@shailesh4365 साहेबाच्या उर्जेमुळ माघार घेतली 😂😂😂😂

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 16 годин тому +1

      ​@@shailesh4365पवारांचा चाटगे पाटील

    • @captainwaters
      @captainwaters 15 годин тому

      @@shailesh4365 ata kasa patil mhantil tasa

  • @anandgosavi5266
    @anandgosavi5266 17 годин тому +98

    महाराष्ट्रात फक्त हिंदू फॅक्टर चालणार, मराठा व ओबीसी पूर्वीपासून येक आहेत आणि राहणार. आमचा देव एकच.
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 17 годин тому +58

    आधी धर्म मग जात जय माझ्या जातीमुळे माझा धर्म संकटात येणार असेल तर माझा निर्णय बदलला आजपासून जय श्रीराम जय शिवराय फक्त भाजप 🎉🎉🎉🎉

    • @35858
      @35858 17 годин тому

      Tu marath nahis he pakk ahe khot ka bolto re

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 17 годин тому +84

    याची विश्वासार्हता तर संपली....पण मेडीयाँ ची सुद्धा संपेल....

    • @prashantmjadhav
      @prashantmjadhav 14 годин тому

      Kashala uga faltu footage det aahe media.
      Tyanche aadhiche video kadhun comparative ek video banavava media ne,
      Kay hotas Tu, aani kay zalas Tu mhanun
      Aani he sarve rajya karanyan sathi karave
      Donhi aaghadi aani chote mothe mitrapaksh

  • @SantoshSawant-u8d
    @SantoshSawant-u8d 17 годин тому +48

    चला चला दिवाळी झाली तुतारी वाजवण्याची वेळ झाली 😂

  • @Neo-Raider
    @Neo-Raider 18 годин тому +131

    याला म्हणतात टर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र 😂😂

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 17 годин тому +177

    समाजाची दिशाभुल करत आहे नट सम्राट फक्तं 😅

    • @ravikantjadhavvlog1527
      @ravikantjadhavvlog1527 17 годин тому +1

      नटसम्राट नव्हे नटरंग 😂

    • @SatishZende87932
      @SatishZende87932 16 годин тому

      😂😂

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 16 годин тому

      शरद पवारांचे मन्या चाटगे पाटील

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 17 годин тому +68

    जरांगे कडून उमेदवारांनी नुकसान भरपाई मागावी,उमेदवार उभे करू म्हणून मुलाखती घेतल्या,त्यांना नादी लावले,वेळ आणि पैसा खराब केला त्यामुळे.

    • @AjayJawkar
      @AjayJawkar 16 годин тому

      ह्यामध्ये गावठी मिथुनने भरपूर पैसा खाल्ला असणार

    • @pyarelalingle6027
      @pyarelalingle6027 15 годин тому

      हा अडाणी राजकारणी आहे.याने आपले उमेदवार निवडून आणले असते तर मराठ्यांना आरक्षण मिळाले असते.पण आता हा पाच वर्ष असाच त्रास देत राहील.

  • @sandipgore2722
    @sandipgore2722 18 годин тому +158

    हे तर होणारच होत ... शेवटी टीम च शरद पवारांची आहे 😂

    • @deepakgore7245
      @deepakgore7245 14 годин тому

      हे मात्र खरं आहे 😂

  • @adyanfood6713
    @adyanfood6713 17 годин тому +31

    जरांगे विषय कायम चा संपला

  • @sushilmuneshwar
    @sushilmuneshwar 17 годин тому +28

    आरक्षणाची लढाई ही विधानसभेत लढली जाते हे सत्य आहे. पण आपल्याला समाजाचा घात करायचा होता. शरद पवारांच्या इशाऱ्यावर आपण काम करत आहात हेच सिद्ध केलं.

  • @PrashantGarje-w4l
    @PrashantGarje-w4l 18 годин тому +184

    जरांगे समर्थकांसाठी सर्वांनी दोन मिनिटे शांत उभे राहावे....

    • @KingPatil1137
      @KingPatil1137 17 годин тому +11

      छगन भुजबळ 100% पडणार आहे..😂❤
      ते पडल्यावर आम्ही 2 min नाही 2 तास
      उभे राहणार...😂😂❤❤
      एक मराठा लाख मराठा..🔥💪🚩

    • @technick_07
      @technick_07 17 годин тому +9

      ​@@KingPatil1137bhagu ki aaighyla

    • @ni3kam8890
      @ni3kam8890 17 годин тому

      काय जोक😂😂​@@KingPatil1137

    • @revenant8061
      @revenant8061 17 годин тому +6

      ​@@KingPatil1137
      Kashyala bhandta jaati jaati madhe.. Ek sobat rahun ladha.. he dhande soda..

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 17 годин тому +4

      ​@@KingPatil1137गिरे तो भी टांग उपर 😂

  • @sachinkulkarni98
    @sachinkulkarni98 18 годин тому +91

    आता हे म्हणतात तुम्हाला काय करायच ते करा मग इतके दिवस या भाबड्या समाजाच नेतृत्त्व करण्याचा ढोंगीपणा कशासाठी होता.

  • @swapniljadhav6948
    @swapniljadhav6948 17 годин тому +30

    मही जात माही जात महा समाज महा समाज आर चाल काय सरळ त्या महाविकास आघाडी चा प्रचार करा दाखवा तुमचा दम नुसतं रडा रेडी काय बेकार पुढारी निवडला समाजाने😢😢😢 आह्मी पण 96 कुळी मराठा आहे😢😢

  • @santoshkekan2494
    @santoshkekan2494 18 годин тому +91

    288 ची भाषा होती 😂😂😂

    • @PiyushBansod-bv8uh
      @PiyushBansod-bv8uh 18 годин тому +2

      zale ky pn

    • @arvindbhosale9926
      @arvindbhosale9926 17 годин тому +7

      289ची भाषा होती

    • @arunugale6607
      @arunugale6607 16 годин тому

      😮

    • @HinduAstitv
      @HinduAstitv 16 годин тому +3

      घे सुपारी, वाजव तुतारी.
      - मॅनेज पवारांगे

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 14 годин тому +2

      याच्या गावातील लोक कंटाळले असतील.
      याच्या गावात गेल्या वर्षी यात्रा , उत्सव आणि लग्ने आंदोलनामुळे पुढे ढकलली असतील ती आता करून घेणेसाठी मदत करा.

  • @deepakmohite9773
    @deepakmohite9773 17 годин тому +23

    जरा नंगे झाला पूरा नंगे.....ह्याचीच फाटलि हातभर......😂😂😂😂😂😂

  • @drtejask921
    @drtejask921 17 годин тому +128

    ड्रायव्हर दारू पिऊन एसटी चालवत आहे.. ज्यांना एसटीत बसायचं त्यांनी बसा.. तुमच्या ध्येयापर्यंत पोहचाल याची जबाबदारी प्रवाशांची राहील.. वैकुंठवास घडवण्याची जबाबदारी ड्रायव्हर ची आहे..

    • @vishnudhakne5088
      @vishnudhakne5088 17 годин тому +17

      आपला मेसेज वाचून खुप हसायला आले.
      हुशार समाजाचा वेडा नेता 😂😂😂😂

    • @narsingbiradar5675
      @narsingbiradar5675 17 годин тому +3

      फक्तं तू सावध रहा कारण ड्रायवर दारु पिऊन गाडी चालवत आहे.

    • @vishwasdevkar7111
      @vishwasdevkar7111 17 годин тому +7

      बारसकर महाराज चे शब्द खरे झाले

    • @vishwasdevkar7111
      @vishwasdevkar7111 17 годин тому +5

      खरं आहे समाज खूप हुशार आहे. पण या पागल मानसाच्या मागे का गेला समजले नाही

    • @ganeshwalwand5253
      @ganeshwalwand5253 16 годин тому +1

      😅😅

  • @dhandoreson240
    @dhandoreson240 17 годин тому +90

    कोणाला निवडायचे आणि पाडायचे हे जर जनता ठरवणार आहे ,हे तू सांगायची गरज नाही...!!!

    • @shivajishinde8201
      @shivajishinde8201 17 годин тому

      🙏🙏

    • @truth4allhumanity
      @truth4allhumanity 16 годин тому +7

      Correct मराठा समाज म्हणजे सगळी जनता नाही, इथे सगळ्या जातींचे लोक राहतात.

    • @d.wanare6720
      @d.wanare6720 16 годин тому

      Are palputya gup bas

    • @arunugale6607
      @arunugale6607 16 годин тому +3

      बरोबर आम्ही पण मराठा तु कोण आम्हाला सांगनारा

    • @ashokpatil6362
      @ashokpatil6362 16 годин тому +1

      राजकारण इतके सोपे नाही.साहेब

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 17 годин тому +41

    पाटील 35000 लोक नव्हते फक्त 35 लोक होते

    • @c.b.i..8533
      @c.b.i..8533 16 годин тому

      😂😂😂😂😂

    • @AnkushChavan-v4o
      @AnkushChavan-v4o 16 годин тому +1

      Are ek maratha lakh maratha.... 35 lakh hote re😂😂😂😂

    • @malojidarade8782
      @malojidarade8782 14 годин тому

      ​@@AnkushChavan-v4oek maratha shelpath maratha

  • @Vasudevlambepatil
    @Vasudevlambepatil 17 годин тому +127

    पाटिल. लबाड आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.💐🚩🙏

    • @shivajishinde8201
      @shivajishinde8201 17 годин тому

      😀😀

    • @pallavideshmukh5523
      @pallavideshmukh5523 16 годин тому +1

      शरद पवार हेच खरे समाजाचे देव आहेत

    • @tanmaychavan8543
      @tanmaychavan8543 16 годин тому

      याला हाकून द्यावा लागण

    • @maheshpawar4570
      @maheshpawar4570 16 годин тому +1

      96 कुळी पाटील

    • @HinduAstitv
      @HinduAstitv 16 годин тому +2

      घे सुपारी, वाजव तुतारी.
      - मॅनेज पवारांगे

  • @rajughule6436
    @rajughule6436 17 годин тому +53

    हा निस्ता भाजेप भाजेप करतोय हा नक्की च तुतारी ची भाषा बोलतोय

  • @yogeshbhadge7102
    @yogeshbhadge7102 16 годин тому +19

    समाजाची खूप मोठी फसवणूक पाटील समाज तळागाळापर्यंत तुमच्या शब्दाची आतुरतेने वाट पाहत होता पण आता तुम्ही एवढी मोठी लबाडी करून समाजाची सबसे ल बेमानी झाली साहेब आता आमचं मत हिंदुत्ववादी सरकारला एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @Dk-lb7dl
    @Dk-lb7dl 18 годин тому +50

    बिचारा राजरत्न आंबेडकर आंबदार होण्यासाठी रडला होता. आता खरोखर रडला असेल बिचारा.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 17 годин тому +26

    हा मराठा किती सर्व समाज एक करायला निघाला हे सर्व मुस्लिम आणि मागासवर्गीय बंधूंना आता कळालेच असेल आणि त्यांचे नेत्यांनाही कळाले असेलच

  • @manishjadhav8874
    @manishjadhav8874 17 годин тому +49

    हा मॅनेज झाला 😂😂बारामती ची बी टीम 😂

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 18 годин тому +103

    माझा पोपट माझी मुतारी 😂😂

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 17 годин тому +24

    मराठा समाज याला गोट्याने हणा र याने समाजाची चेष्टा लावलीय

  • @Bjpshivsena
    @Bjpshivsena 18 годин тому +83

    आम्हाला वाटलं तू 23 तारखेला रडशील पण तू 3 तारखेलाच रडला जरांगे

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @Shivajiek2jf
      @Shivajiek2jf 18 годин тому

      तुझ्या आईचे नवरे जास्त आहे म्हणून मनोज दादा रडले

  • @vishnudhakne5088
    @vishnudhakne5088 17 годин тому +14

    आता 5 मिनिट शांत राहून 14 महिन्यापासून यांचे स्टेटमेंट आठवा. आणि आजचा बदलेला सुरू कसा बदलला याचा विचार करून स्वतः चा वेळ गेला पैसा गेला आणि हाती काय आल.
    त्याचा विचार करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे , जय भगवान, जय भीम, जय मल्हार, जय सेवालाल.

  • @rameshdeshmukh3160
    @rameshdeshmukh3160 17 годин тому +23

    जरांगे समाजाला भिकाला लावायचे दिवस आणलेत बाकी काही नाही

    • @SPatil-xw5je
      @SPatil-xw5je 17 годин тому

      Changale EWS milale hote tyachi pan vat lavali ya markudyane.murkh kuthla..atta haggya nahi ani Ghar rakhya nahi

  • @appaingle2416
    @appaingle2416 18 годин тому +64

    जरांगे पाटील तुमचं पाणी कुठेतरी मुरतंय

  • @rahulbodke3776
    @rahulbodke3776 17 годин тому +16

    तुतारी ची सुपारी 😂😂😂😂😂😂

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 17 годин тому +34

    मन्या मन्या काही खरं नाही अरे लय खर्च झाला ना माझा

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 18 годин тому +49

    आता जरांगे पाटलांनी कांहीही आदेश देऊ नये तुमची मनशा समजून गेल समाज पण आम्ही म वि आ ला का मतदान करावे तुमच तिकडे जमल व समाज कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं ! आता तुमच्या बोलण्यात ल वजन गेल कार्यकर्त स्वतंत्र झालेत आता समाजाचे नेते संभाजी राजे ! राम राम !

  • @kuntawadroshanrameshreddy225
    @kuntawadroshanrameshreddy225 18 годин тому +176

    आरक्षण तो बहाना है तुतारी सत्ता मे लाना है😀😃🤣

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @मराठीउखाणे-थ3व
      @मराठीउखाणे-थ3व 17 годин тому

      कचखाऊ माणूस समाजाला मूर्ख बनवले

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 18 годин тому +73

    मन्याचा पोपट झाला 😂😂

  • @Helicopter-n4q
    @Helicopter-n4q 18 годин тому +38

    मन्या भाई की वाट लगी लगता भाई चलो भाग लो अभी😂😂😂😂😂😂

  • @ravindradabholkar5567
    @ravindradabholkar5567 16 годин тому +9

    मन्या..... पोपट झाला रे, पोपट झाला.... मराठा समाज म्हणजे तुझी मालकी नाही. तू आत मुस्लिम समाजाकडे लक्ष दे.

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 17 годин тому +12

    लाखानी लोक होते किती मोठा विनोद 😮😅😊

  • @VijayKalepatil-c2j
    @VijayKalepatil-c2j 15 годин тому +6

    पाटील आम्ही तुमचं ऐकून महाविकास आघाडीला लोकसभेला मतदान केलं आम्हाला आता कळलं आहे तुम्ही आमचा गेम केला आहे शरद पवारांसाठी आम्ही भाजप बरोबर होतो आणि राहणार आहोत संपला विषय आता

  • @vikassonawane6891
    @vikassonawane6891 17 годин тому +14

    मला स्वप्न पडत होते मी जागतिक अध्यक्ष झाल्याच पण जागच उशिरापर्यंत आली

  • @Krisna-v4b
    @Krisna-v4b 17 годин тому +10

    एक उदाहरण देतो. जालना पाडायचं म्हणताय ते पण मराठीच आहेत. नुकसान तरी होतच. पण यदाकदाचित ज्यांना पाडताय, त्यांनीच निवडून आले तर, आरक्षण मागण्याची वेळ आली तर त्यांना मागू शकता का? हा मोठा प्रश्न समाजापुढे उभा ठाकला आहे.

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 17 годин тому +15

    जय ओबीसी धनु भाऊ जिंदाबाद

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 18 годин тому +53

    संपूर्ण 288 लढवावेत, कोणी रोकले होते. निवडणूक जवळ आल्यावर फाटली काय ? 😂😂

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @criclive96
      @criclive96 18 годин тому +9

      बारामतीचा आदेश 😂😂😂😂

    • @dadubhoi6018
      @dadubhoi6018 17 годин тому

      😂😂

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 17 годин тому +4

      आता जे सी बी खाली झोपा

    • @yogeshpatilblogs9826
      @yogeshpatilblogs9826 15 годин тому

      बारामतीचा popat 😂😂😂😂

  • @User96942
    @User96942 18 годин тому +16

    आता कस पाटील म्हणतील तस आता वाजवा तुतारी कस आंग काढून घेतल

  • @risingstar3838
    @risingstar3838 17 годин тому +9

    फुसका बार....... धमकी दिली असेल कसली तरी.

  • @BhaskarGhodekar
    @BhaskarGhodekar 16 годин тому +7

    धन्यवाद मनोज जरांगे पाटील ओबीसी जागा करून दिल्या बद्दल

  • @VasantHardikar
    @VasantHardikar 17 годин тому +11

    पवराचा पैसा थांबला वाटत आता उपासमार सुरू

  • @powerofcompounding2365
    @powerofcompounding2365 17 годин тому +8

    उठा उठा पहाट झाली
    बारामतीच्या करामती बघायची वेळ आली.

  • @Sraj-yw8ez
    @Sraj-yw8ez 16 годин тому +9

    पाटील म्हणायची पण लाज वाटते
    आशा मानसाला

  • @operaentertainment211
    @operaentertainment211 17 годин тому +9

    कुणाच्या तरी सल्ल्याने शहाणा झाला हा. खर तर उभाच करायला पाहिजे होते. मजा आली असती.

  • @surajrajput9__007
    @surajrajput9__007 17 годин тому +7

    मराठा समाज एक झाला पण चुकीच्या मानसासाठी..

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 15 годин тому +6

    *पाकीट मिळालं दाबून*

    • @PratikAlane-e9x
      @PratikAlane-e9x 14 годин тому +1

      100000000000000000000000000000000000000000000000000

  • @BhanudasThakare-j2r
    @BhanudasThakare-j2r 18 годин тому +27

    पाडायची ताकद सुध्दा नाही तुमच्याकडे

    • @gangaramkapse
      @gangaramkapse 17 годин тому

      भाजपाचा सुपडाच साप

  • @AdinathGhule-e4p
    @AdinathGhule-e4p 17 годин тому +9

    किती खोके भेटले ते जाहीर करावे

  • @Rock-star143
    @Rock-star143 18 годин тому +96

    अरे मन्या तुझा चेहरा सांगतोय तुझा पोपट झाला 🤣🤣🤣🤣

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @Shivajiek2jf
      @Shivajiek2jf 18 годин тому

      तुझ्या आईला झवली का त्यानं

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 17 годин тому

      स्वतःची लायकी ओळखून कमेंट करा

  • @dattatrayachandgude3578
    @dattatrayachandgude3578 17 годин тому +8

    आगोदर कशाला समाजाला आश्वाशन देत होता आरक्षणाच काय झाल

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 16 годин тому +2

      आरक्षण एक बहाणा था, सुसू दीदी को चुनके लाना इरादा था

  • @umesh4418
    @umesh4418 16 годин тому +4

    तीन तीन वाजुस्तर मुलाखती देणाऱ्या उमेदवारांची फक्त..... मारायची राहिली आता 😂😂😂😂

  • @mhaskuDomale
    @mhaskuDomale 17 годин тому +8

    तुम्ही मराठा समाजाला फसवले आहे कमीत कमी समाननागरी कायदा संमत करून घ्या

  • @vishnu_k_007
    @vishnu_k_007 14 годин тому +2

    बघा आता ह्याने सगळ समाजावर सोडलं. तुम्हाला पाहिजे त्याला पाडा, निवडून आणा. मग एवढे दिवस आभाळ कश्यासाठी हेपलत होतास.😂😂

  • @S-iw8gs
    @S-iw8gs 18 годин тому +30

    बरोबर पाटील साहेब..!🚩🚩🚩
    आता" कार्यक्रम"करायला 🚩मराठे 🚩 मोकळे...!🚩🚩👍🚩🚩

  • @nrw7583
    @nrw7583 16 годин тому +5

    आजपर्यंत जे शरद पवारांनी केलं तेच जरांगे ने केलं..... समाजाला वेड्यात काढलं 🚩🚩🚩

  • @SantoshSawant-u8d
    @SantoshSawant-u8d 17 годин тому +9

    पाटील साहेब कंपन्या कशाय महाराष्ट्रात येतील.नोकरया कशा मिळतील हे पण बघा जरा

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 16 годин тому +1

      तो कोण

    • @rammohankharkar1158
      @rammohankharkar1158 8 годин тому +1

      Mala hach prshna Padala ahe ki jari ha mhanto te jari zale tari sarakari nokarya ahet tari kiti .. ani tithe pan merit chalate .. reservation milale mhanje nokari milali ase nahi .. ani samaja ha apala CM zalach tar hyala foreign direct investment var summit ghyayachi asel .. tithe ha kay karnar … tanna china manna karnar kay .. kay kay bolat hote hyache chamache… bhavi mukhyamantri.. adhi sarpanch tari ho Tya antarwali sarati cha

  • @arvindbhosale9926
    @arvindbhosale9926 17 годин тому +6

    याला प्रसार माध्यमांनी जास्त महत्त्व देऊ नये

  • @THE_GR8_PAWAR
    @THE_GR8_PAWAR 18 годин тому +33

    आता लावा नावा समोर 96k....😁😂

    • @Jan_hit_krishna
      @Jan_hit_krishna 18 годин тому

      😢😢

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @manishjadhav8874
      @manishjadhav8874 17 годин тому +1

      😂😂

    • @kiransonawane2908
      @kiransonawane2908 17 годин тому

      😂😂

  • @PujaArjun-p7g
    @PujaArjun-p7g 15 годин тому +3

    अडाणी माणसाच्या मागे सगळा मराठा समाज आहे हेच वाईट वाटतं खूप
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @EknathParthe-z5y
    @EknathParthe-z5y 17 годин тому +5

    हे सर्व कशाला केलाय वर्ष भर माघार घ्यायला

  • @manishj6038
    @manishj6038 17 годин тому +6

    एकट्या मराठा जातीवर ४०-५० जागा तरी नक्कीच जिंकता आपल्या असत्या. पाटील काहीतरी गेम करतायत.

  • @Sandy-m3
    @Sandy-m3 18 годин тому +35

    जनाब फाटली वाटतंय....😅😂

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @Shivajiek2jf
      @Shivajiek2jf 18 годин тому

      तुझ्या आईची फाटली असेल बहुतेक चेक कर

  • @muraliwaman
    @muraliwaman 17 годин тому +8

    पाटील तुमच्याकडे कारभार दिला होता तुम्ही बरोबर करायला पाहिजे होता

  • @vijaykumaryadav5693
    @vijaykumaryadav5693 17 годин тому +7

    आरे जरांगे, ते बापाचे, भावाचे होऊ शकत नाहीत, तु काय चीज आहेस

    • @s.deshpande2517
      @s.deshpande2517 16 годин тому +1

      हा महाराष्ट्र चा केजरीवाल आहे जरांगे, वेळी वेळी खोटं बोलतो, मराठ्यांना फसवले

  • @anantatare8745
    @anantatare8745 16 годин тому +4

    पॉकेट मिळाले ह्याला, चला चला आर्ज मागे घ्याची वेळ झाली.

  • @ganeshlavhale2920
    @ganeshlavhale2920 17 годин тому +12

    आरे हेला हाणा

  • @ratnakarjoshi1090
    @ratnakarjoshi1090 16 годин тому +5

    समाज ठरविणार तर मग तू काय करणार, उग कांही पक पक करू नको

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 16 годин тому +4

    चिन्ना मन्ना टन्ना दाणा भाषा वापरतांना लाज नाही वाटली काय? आमच्याबाबत कुणी काही बोलले तर मग मी माझा समाज टण्णा मण्णाचे दोषी ठरवनार काय?

  • @Stdhoni
    @Stdhoni 18 годин тому +62

    एकदम बरोबर झाले पाटील
    14 महिन्यात खूप त्रास दिलाय त्यांना 100% पाडण्याची भूमिका बरोबर आहे

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

    • @AKASH-h4z
      @AKASH-h4z 17 годин тому

      यही मराठ्यांना तोंडावर आपटलं

  • @BankatLahoti007
    @BankatLahoti007 15 годин тому +3

    मी २५ सप्टेंबर पासून रोज कमेंट करतोय... जरांगेचे समीकरण तुतारी सोबतच जुळलेले आहे... जरांगे विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार देणार नाही... लोकसभेसारखी विधानसभेत तुतारीच वाजवणार... हि काळया दगडावरची पांढरी रेघ आहे.

  • @RajuAndhle
    @RajuAndhle 17 годин тому +5

    महाराष्ट्र नामाची एक एसटी बस चाललेली आहे त्या बच्चा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत आहे त्याचे नाव जरांगे आहे एसटी तुमच्या गावापर्यंत पोहोचू पर्यंत जबाबदारी ही तुमची राहील एसटी कुठे गेली तर ही जबाबदारी ड्रायव्हरची राहील स्वर्गापर्यंत

  • @bappusahebmisal3367
    @bappusahebmisal3367 17 годин тому +20

    पिजरेमे पोपट बोले 😂😂😂😂

  • @358jayshivray
    @358jayshivray 17 годин тому +5

    तुतारी चा आदेश झाला आणि जरंगे भाऊ पाटील रडला 😭🤣🤣🤣🤪🤪🤪 की मी समाजाला फसवलं 🤪

  • @vikaskusher789
    @vikaskusher789 15 годин тому +3

    सिंहाच्या सैन्याला शेळीचे नेतृत्व असेल तर पराभव निश्चित , शेळीच्या सैन्याला सिंहाचे नेतृत्व असेल तर विजय नक्की असतो..

  • @ajinkyadaware7125
    @ajinkyadaware7125 15 годин тому +2

    चुकी जरांगे ची कमी आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकांची जास्त आहे. कोणाच्याही मागे उभ रहायचं अक्कल काय गहाण टाकली का इतक्या लोकांनी??
    एकटा जरांगे काय करू शकत होता.
    पण त्याला या लोकांमुळे जोर आला.
    जनता जवाबदार आहे याला.

  • @dattagore9936
    @dattagore9936 18 годин тому +28

    हसावे की रडावे हेच काही कळेना

    • @Stdhoni
      @Stdhoni 18 годин тому

      सुपर साफ होणार हे मात्र निश्चित

    • @Xyzbtdhfdhdh
      @Xyzbtdhfdhdh 18 годин тому +1

      ​@@Stdhonichutiya banawlay tumhala😂😂😂

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 18 годин тому

      ​@@Stdhoniहो झाला ना निवडणूक लाडवायच्या अगोदरच

  • @VijayKalepatil-c2j
    @VijayKalepatil-c2j 15 годин тому +2

    पाटील आम्ही तुमची साथ सोडणार आहे काय वेड्यात काढले तुम्ही आम्हाला😮

  • @ashokshirode8562
    @ashokshirode8562 18 годин тому +7

    समाज्याच्या मागण्या म्हणजे मेमक्या कोणत्या समाजाच्या हिंदू मराठे, मुस्लिम मराठे नेमक्या कोणाच्या मागण्या मान्य करायच्या?

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 17 годин тому

      मुस्लिम कुणबी मराठा चे मागणी

  • @zkszk7442
    @zkszk7442 13 годин тому +1

    जरांगे पाटलांनी योग्य निर्णय घेतला.. कोणाच्या विरोधात मतदान करायचा समाजाला समजलं

  • @mangalkulkarni5623
    @mangalkulkarni5623 17 годин тому +6

    येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळा चे काम नोहे असं कोणीतरी म्हणून गेले

  • @saurabhjadhav26019
    @saurabhjadhav26019 17 годин тому +10

    80 कोटी ची सुपारी, वाजवा आता तुतारी 😂😂

  • @tukaramraut455
    @tukaramraut455 17 годин тому +7

    Ambedkar konachya nadi lagle

  • @SunilS-wk4cb
    @SunilS-wk4cb 18 годин тому +13

    बारोबर प्रश्न विचारला 55 टक्के आहेत मराठे तर उभे का करीत नाही असो परंतु गनिमी कवा आहे

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 18 годин тому +1

      खोके ?
      या मूर्ख माणसामुळे माझा मराठा समाज सर्व स्तरावर बदनाम झाला. हिंदूधर्मात उभी फूट! इतर जातीची लोक हीन नजरेने आमच्याकडे पाहत आहेत. मिळालेले EWS, SEBC, कुणबी इ. सर्व प्रकारचे आरक्षण अडचणीत आले आहे.

  • @manoharsalunke-rz5dl
    @manoharsalunke-rz5dl 15 годин тому +3

    तुम्ही फक्त आता एकटे उपोषण करा आम्ही मराठे बघायला पण येणार नाही

  • @gowardhanwambhurkar8225
    @gowardhanwambhurkar8225 16 годин тому +2

    जरागे मागे कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे.

  • @DigambarGharapure
    @DigambarGharapure 17 годин тому +3

    तो मी नव्हेच छान भूमिका पार पाडली पाटील नाराज झालो पाटील.

  • @wareagle4125
    @wareagle4125 10 годин тому +1

    गरीब मराठा काम धंदा सोडून जरांगे पाटला माग फिरत होता शेवटी काय दिले