Vengurla To Sawantwadi Road Trip || Via Tulas - Hodawade - Talwade - Malgaon
Вставка
- Опубліковано 22 кві 2021
- वेंगुर्ल्याहून सावंतवाडीला जायचे दोन प्रमुख मार्ग आहेत. एक मठ मार्गे तर दुसरा तुळस मार्गे. २०१८ मधील vlog मध्ये मी मठ मार्गे मार्गाचे आपल्याला दर्शन घडवले होते. आज मी तुम्हाला तुळस होडावडे - तळवडे - मळगाव मार्गे सावंतवाडी या मार्गाचे दर्शन घडविणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या मार्गावर तुळस जैतीर मंदिर हे तीर्थक्षेत्र आहे तसेच दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असे मळगाव रेल्वे स्टेशन देखील आहे. हा vlog पूर्ण पहा आणि शेवटी सावंतवाडी मोती तलावाचे सुंदर दृष्य पहायला विसरू नका. धन्यवाद .
#vengurla #sawantwadi #tulas #talwade #hodawade #nirwade #malgaon #sawantwadi #wamanparulekarvlogs
माझे खालील vlogs पहायला विसरू नका
१) कणकवली ते लांजा कार vlog - • Kankavali To Lanja Hig...
२) पूर्णगड, रत्नागिरी, महाराष्ट्र vlog - • Purngad Fort || Near P...
३) श्री देवी सातेरी जत्रा वेंगुर्ला, सिंधुदुर्ग - • Shri Devi Sateri Jatra...
४) सफर जयगडची मराठी vlog - • सफर जयगडची मराठी vlog ...
५) खवणे समुद्रकिनारा वेंगुर्ला मराठी vlog - • Khavane Beach vlog - ख...
६) वरवडे समुद्रकिनारा आणि तिवरी बंदर मराठी vlog - • Varwade Beach - Tiwari...
७) माझा (भुताचा ×) भीतीचा अनुभव - मराठी vlog - • माझा (भुताचा ×) भीतीचा...
८) सिद्धेश्वर मंदिर, रेडी, वेंगुर्ला vlog - • Siddheshwar Temple, Re...
९) वेंगुर्ला बंदर आणि सागर बंगला - • Vengurla Bandar || Sag...
१०) एक संध्याकाळ भगवती रत्नदुर्ग येथे - • An evening at Bhagwati...
११) नाचणे ते देवधे कार vlog - • Ratnagiri to Lanja via...
+++++++++++++++++++++++++++++++++
🔔 SUBSCRIBE and click the BELL 🔔 to Never Miss an Upload! - ua-cam.com/users/WamanParule...
+++++++++++++++++++++++++++++++++
✅ Recommended playlists:
▶️ Travel vlogs - • Travel vlogs
▶️ General vlogs - • General vlogs
▶️ Vengurla Diaries - • Vengurla Diaries
▶️ Car Vlogs - • Car Vlogs
▶️ UA-cam Shorts - • UA-cam Shorts
▶️Tourist Attractions in Konkan - • Tourist Attractions in...
+++++++++++++++++++++++++++++++++
👍🤝 Follow me on Social Media ✅
🔶 Facebook - / wamanparulekar
🔶 Facebook Page - / wamanrparulekar
🔶 Instagram - / wamanparulekar
+++++++++++++++++++++++++++++++++
Khup chan vlog aahe
Thanks
सुंदर प्रवास..व छान माहिती..👌👌👍
धन्यवाद 😊👏👏👏
Maza maher tulas . Sawantwadi maza sasar ahe mast vatla dada
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
तळवडे गेटावर उजव्या बाजूला एका दुकानात भजी मस्त गावतत 😋
कुंभार हॉटेल
You showed the school from the outside of Ji Ryat Shikshan Sanstha, my eyes literally watered because my father was a non-teaching staff in that school but my education was in Tulsa till 5th standard.
Oh that's great. In which year u was ther. I love the whole area of tulas, hodawade, talwade, matond 👍👍 I am alumni of Janta vidyalay talwade
Excellent
Thanks sir
माझ्या अाईचं गांव तळवडे - मुरारवाडी. अाईचा गांव बघायला मिळाला असता तर खूप बरं वाटलं असतं. तुळस मातोंड माझ्या मामाचा गांव. होडावडे माझ्या अाईच्या अातेचा गांव. त्यांच्याकडे फार पूर्वी दत्त जयंतीचा उत्सव चालायचा. पुढच्या भागात मुरारवाडी दाखवली तर खूप बरं वाटेल. अाज अाई हयात असती तर, तीला हा व्हिडिओ बघुन नक्कीच अानंद झाला असता. अापले खूप खूप अाभार.
खूप बरं वाटलं की माझ्या vlog मुळे तुमच्या आठवणी ताज्या झाल्या. मुरारवाडी मध्ये कधी जाणे झालेच तर नक्की दाखवेन. खूप खूप धन्यवाद 😊🙏🙏🙏
Mi pan talvade chi Malvankar
मी महेश पै होडावडा माझं गाव आहे आमच्याकडे श्री दत्त जयती असते
Swargiy. Sundar..konkan
👍👍👍
Khup Chan aahe vlog. Maje gav Tulas. Jaiteer Mandir chi jatra vaishakh amavasya la aste. Tumhala jamla tar nakki tya jatrecha vlog banva. Mi vat baghen. Ya varshi 10 June la aahe jatra pan corona var depend aahe sagle.
२०१६ आणि १७ असं सलग दोन वर्षे जैतिराला गेलेलो पण तेव्हा vlog नाही बनवायचो.....आता वाटत आपण इतकी वर्षे फिरलो पूर्वी vlog केले असते तर किती व्हिडिओ झाले असते 😀😀 असो पण यंदा try नक्की करेन. बघुया करोना पळतो का? हे संकट गेलं तर नक्की vlog करेन 👍
CAR BLOG HI CONCEPT MAST AAAHE. REALISTIC AAHE. I LIKE KONKAN......
Thanks 🙏🏼🙏🏼
Nice👍 I'm from malgaon
Nice to know 👍👍👍
माझं आजोळ वेंगुर्ला व सासर तुळस. त्यामुळे या दोन्ही गावांशी माझे भावनिक ऋणानुबंध आहेत. हा व्हिडीओ पहाताना बरेच सुखद अनुभव आठवून मन गहिवरले. खूप खूप धन्यवाद 🙏🏻 शिल्पा शेटकर ठाणे
धन्यवाद शिल्पा मॅडम ....keep watching 👍
तुळस-माझ्या बहिणीची व दोन्ही आत्यांची सासरवाड, तसेच बाबांचा आजयाळ(परबवाडा)👍🌴🌦️🏡🥭🛕🌏
छान व्हिडिओ दाखवलास. कारण २००७ साली मी सावंतवाडी ते वेंगुर्ला ते मालवण असा प्रवास केला आहे. आणि त्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. निवेदन सुंदर. अजून दमदार निवेदन व्हायला हवे. निवेदन करतांना कवितेच्या चार ओळी पेरल्या की दर्शकांना बघण्याचा व ऐकण्याचा आनंद निश्चित घेता येईल. धन्यवाद 👌👋
खूप खूप धन्यवाद. तुमच्या सूचना नोट केल्या आहेत. 😊👏
अप्रतिम प्रवास लाँकडाउन मुळे गेले वर्षभर आम्ही वेंगुर्ला जावू शकलो नाही.त्यमुळे घरी बसूनतुम्ही हि सफर घडवूनआणलीत त्याबद्दल धन्यवाद.आमचे आजोळ वेंगुर्ला कँम्पात तिथे लहान असताना खूप मजा केलीय.त्या सगळ्या आठवण दाटून आल्या.
खूप खूप धन्यवाद. गावाची आठवण झाली की सगळ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. अजून एका vlog मध्ये वेंगुर्ला कॅम्प चा उल्लेख झालंय. तो vlog पण पहा. ua-cam.com/video/fDlAK-0E6mA/v-deo.html
nice
Thanks
12:02 tya road ne aatmadhe ghelyavr maza mama cha ghar yeta saral jaicha thitun pednekar wadi pareyanta giroba sateri mandir javal ❤️😊🙏
त्या भागात फिरलो आहे मी. तळवडे गावात असताना जत्राना जाणं व्हायचच 😊😊
@@konkaniwaman ❤️🙏😊
खूप छान
कॉलेज ट्रिपचे दिवस आठवले ..♥️
From-Gadchiroli
Dhanyvad .... subscribe karayala visaru naka....aani bakiche video pan paha. 👍👍👍
खूप सुंदर मोती तलावाच्या आसपास चा परिसर व लाकडी खेळणी बाजाराचा एक volg बनवा!
हो सर नक्की
Kumbhar Bhat Nave Kumbhar Tembh
Ho 👍
छान vlog भावा😍.कार vlog बगुण मन भरुन आल. आठवणी जाग्या झाल्या ❤👌👌
धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Dhanyawaad maza Ullekh kelyabaddal
Keep it up
Target silver button
धन्यवाद मित्रा......नक्की ...ते तर टार्गेट आहेच. संपूर्ण सिंधुदुर्ग कव्हर करायचा आहे. बघू कधी करोना जातो 😀😀😀
@@konkaniwaman ❤❤
Thanx asa video kelya baddal.. Maze gav tulas aahe aani aaj purn gav gav dakhavlya baddal thanx. Shree jaitir devache darshan dile tya baddal thanx
🙏🏼🙏🏼khup khup dhnayawad
Maza mama cha gav vajrat vengurla mi hodawde la khup vela gheloi Tuesday cha bazar asto talavde la pn me khup vela gheloi mama cha gav chi aatvan aali ❤️🙏
होडवडे गावातील अनेक मुलं माझ्या बरोबर जनता विद्यालय तळवडे येथे शिकायला होती. होडवडे आणि तळवडे ही गावं अतिशय निसर्ग संपन्न आहेत 👍👍👍
फारच छान vlog dada 👌👍
धन्यवाद
👌🏻
Thanks
Vlog छान वाटला. आमचं गाव होडावडा आहे. मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे आमचं घरही दिसलं.
nemak kuthe aahe ? vlog pahilya baddal dhanywad. keep watching my other vlogs. thanks
Very nice journey and informative vlog Thanks for refreshing all the childhood memories specially when we used to go to vengurla from Malgaon by bus at our Maternal uncle's home. keep it up bro
Thank you very much 🙏🏼 keep watching
@@konkaniwaman खूप सुंदर आणि चांगली माहिती दिली आम्ही न जाता गेल्या सारखे वाटले खरोखरच धन्यवाद
@@atmaramkadam3374 धन्यवाद 🙏🙏🙏
NarendrakambliUbhadandaVengurleSindhudurgBestBhavaKokan,
😊👍
आज व्हिडिओ बघितला, खूप बरे वाटले, आठवणी जाग्या झाल्या 😒 first time कोणीतरी एवढ्या details मध्ये माहिती सांगितली असेल प्रत्येक गावातल्या ठिकाणांची 🙏👍🌴🌾🌦️ धन्यवाद
धन्यवाद keep watching सुधारणा करत आहे 👍👍👍
Sundar 😊
Thanks 😊
Chan..🙏. Mi talwade, dattamandir jawal
धन्यवाद....हा मी बऱ्याचदा तिथे येवून गेलोय. तळवडे मध्ये असताना एकदा आम्ही सायकल वरून पूर्ण गाव पाहिलेला. छान गाव आहे. उत्सवप्रिय आणि कायम उत्साही 👍👍
नमस्कार दादा
खूप छान व्हिडिओ आहे. सुरवातीलाच मी जेथे शिक्षण घेत ले ते सेंट लुकस hospital begun khoop bare vatle ni वाईट वाटले .त्या वास्तु ने खूप काही दिले. पुढे तुलस हे माझ्या आत्या चेहरा गाव दिसले. धन्यवाद दादा
खूप खूप धन्यवाद. माझा जन्म सेंट लूक्स चा त्यामुळे नेहमीच त्या वास्तू बद्दल आत्मीयता होती. खूप वाईट वाटत सेंट लूक्स आणि गोहिन हॉल पडलेले पाहून.
Kumbharacha Tembh
Thanks
छान
Thanks
आमची जागा मळगाव -सावंतवाडी रोड वर, जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी, सावंतवाडी स्टेशन पासून दहा मिनिटाच्या अंतरावर जागा आहे.
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद 😊👏👏
व्हिडीओ अतिशय सुंदर... पण जरा ज्या स्थळांची नाव घेतली तिकडे थोडा वेळ थांबून दाखवलं पाहिजे होत... निदान कॅमेरा तरी फिरवला पाहिजे होता... मला माहित आहे तो रोडचा व्हिडीओ आहे तरी पण..... 🙏👍
हो .... पुढच्या व्हिडिओ मध्ये ट्राय करेन
maza ghr 3.18 la ahey chruch ch side la thnks 😎😎😎
👍👍👍
Talawde maze gaav aahe
सुंदर गाव. मी पाच वर्षे तिथे मुक्कामाला होतो. माझे हायस्कूल जनता विद्यालयात झाले. 👍😊😊
Hodawada Bazar Mangalwar
होय मंगळवारचो बाजार
Aapan Kdachit olkhat asave ase vaatty.
तुळस..कुंभारटेंब
Yes 👍👏 thanks
NarendrakambliUbhandaVengurleSindhudurgBestSirKokan.
👍👍👍
होडावडे गावचा बाजार असतो दर मंगळवारी
13.05 दादा.. माझ्या मुरारवाडीचा रस्ता नाही दाखवलास..
धन्यवाद...मंगळवार च्या बाजारात मी अनेकदा सायकल वरून येवून गेलोय...त्यावेळी मी तळवडे मध्ये राहायचो ....हा काही पार्ट एडिटिंग मध्ये कट करावे लागले.
👌👌
Thanks
आधुनिक पंचक्रोशी…तळवडा
👍👍👍
Nice vlog....Tumi famous vengurla highschool , camp ground ( Sunil Gavaskar Stadium), and MSEB office.....dakhvyla visarla.....
Me Vengurla cha ahe...near MSEB
ते वेगळ्या vlogs मध्ये cover केलंय. लिंक देतो तुम्हाला 👍👍
Vengurla Town tour part 1
ua-cam.com/video/fDlAK-0E6mA/v-deo.html
Ajun Kahi pending vlog aahet jyat camp dakhvalay. Lavkarch post karen
@@konkaniwaman nakki....👍
Bhava chan😍 vlog kelas tu mi hodawada gaav cha ahe shetrapaleshwar mandircha khali maza ghar ahe tithe rahto mi 🙌❤🔥
Kadhi amcha shetrapaleshwarcha devlat sudha ye tikadcha pn vlog banav jatrecha kiva dasryacha...
Thanks ...नक्की मित्रा. त्या भागात खूप वेळा येवून गेलोय पूर्वी. आलो की नक्की vlog करेन 👍
होडावड्यात माझे खूप मित्र आहेत. मी जनता विद्यालयात दहावी पर्यंत होतो त्यामुळे तिथे ओळखी आहेत 👍👍👍 सुंदर आहे गाव 🙏🙏
Mitra !
Kumbhar math nahi.
Kumbhar Temb.
Mi tyachya opposite betwadi cha.
Amachya lahanpani Tu shoot kelela Vengurla /Sawantwadi Rasta Lal maticha hota. Kumbhar Temba var ST lalpari thambatach driverne stop var gadi thambanyasathi break martach Lal Dhurala udayacha. To nighun jaiparyant samorache kahich disayache nahi. Mumbai hun suttit tya stopvar utartach kapade suddha Lal vyayache yach spotla.Ajunahi athavani tajya aaheh. Thanks video sukhad vatla. Gavi gelyavar bore vatat asel tar ugachach bike gheun vengurla market te sawantwadi bhatkayacha. Drive chi maja alag. Rastyalagatchya khanakhuna tyach. Anand vatla, gavi gelyasarkhe vatale.
Yes कुंभार टेंब...खूप खूप धन्यवाद. मला नेमकं तेव्हा आठवत नव्हतं. या vlog च्या निमित्ताने तुमच्या आठवणींना उजाळा मिळाला. लाल मातीचा रस्ता म्हणजे खूप पूर्वी असेल ना. अलीकडच्या काळात डांबरी असल्यामुळे तो अनुभव आम्हाला नाही अनुभवता आला. आता फार कमी रस्ते मातीचे राहिलेत
Kon kon Talawde gate var bhaji and.siddheshwar coldrink house madhye coakatel khaalat aahe coment kara
मी जेव्हा तळवडे मध्ये राहायचो तेव्हा आम्ही रविवारी हा कार्यक्रम आखायचो. भजी आणि कॉकटेल 😘😋😋😋😋 १९९८ च्या दरम्यान तिथे एक समोसा वाला आलेला त्याच्या कडे समोसा एक नंबर मिळायचा आणि गेटवर एका दुकानात चणे, वाटाणे मिळायचे ते आमचे ठरलेले. मधली सुट्टी झाली की सायकल ने येऊन घेऊन जायचो 😊
Hello sir tumhi Kiti sali dicholkranchya chalit Rahat hota, mi pn dicholkranchya chalit rahat hote aani maze Pappa tulas high school mdhe nokrila hota
1998 te 2003
Tulas gava madhun kajarmali la ek road jato. tikde revti gav lagte tithe swami samarth che mat aahe. Jamle tar tikde pan jaun ya.
काजरमळी बस आठवते मला. ह्या मठाबद्दल नाही एकल कधी. नक्की जाईन. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 🙏🏼
🙏
Place go Slow, do not go fast by car.
Yes but it's car vlog so have to maintain the speed. In other vlogs I have shown places. Please explore other vlogs too
Malgaoncha Mat Mhantat
Ok thanks for informing
Vengurla kuthe Ghar aahe
Bhatwadi
Kumbhar Bhat Nahi Kumbhar Tembh
Thanks 👏👏
Road sanga jaraa kase aahet te
रोड सुस्थितीत आहे
Mahiti khup chan aahe pan next time shiroda aajgoan karun yaa wadila
No fast building or repairing of talawade sateri siddeswar temple by bad proo of temple keeping dull bad worming gjati kamgar or
Ok