National Highway Latest Updates | NH166 | Ratnagiri Solapur Nagpur | Aamba Malkapur

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024
  • SUBSCRIBE MY CHANNEL FOR MORE VIDEOS ::
    / @amaleshtambevlog
    Aamba Malkapur Road Condition | Ratnagiri Nagpur Highway Project | रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरीकरण कामाचा आढावा | आंबा ते मालकपूर रस्त्याची सद्यस्थिती
    #msrtc #konkan #nationalhighway #marathivlog #marathiyoutuber #marathivlogger #marathi #konkannews #mumbaigoahighway #nh66 #malkapur #ambaghat #kolhapur #2024 #kolhapurnews #maharashtra #canadaindia #usaindians

КОМЕНТАРІ • 7

  • @umatambe6762
    @umatambe6762 6 місяців тому +1

    खूप छान,आपला प्रत्येक व्हिडीओ अत्यंत माहितीपूर्ण असतो.

  • @toastperoast2348
    @toastperoast2348 6 місяців тому

    this is best video of NH-166 for ratnagiri to kolhapur. thank you sir.

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  6 місяців тому

      धन्यवाद ! असाच सपोर्ट द्यावा ही विनंती.

    • @toastperoast2348
      @toastperoast2348 6 місяців тому +1

      @@AmaleshTambeVlog yes sir, please keep posting quarterly updates.

  • @tulshidasrokade4580
    @tulshidasrokade4580 6 місяців тому +2

    अद्यवत आणि उब्धोदक माहिती. धन्यवाद साहेब. आपल्या म्हणण्यानुसार पुढील २-३ वर्षात हा रस्ता पूर्ण होईल. पण मध्यंतरी मी या रस्त्याच्या निवीदा बाबत वाचले त्यात कंत्राटदाराने डिंसेंबर २४ ला काम पूर्ण करून देण्याचे मान्य केले आहे. माझे या रस्त्याबाबतची एक वेगळी attachment आहे.जर तो वेळेत पूर्ण झाला तर मला रत्नागिरी घरापासून ते लातूर घरापर्यत तो उपलब्ध होईल. अर्थात सांगली पासून पुढे हा रस्ता पूर्ण झाला आहे. त्यामुळे सांगली ते लातूर ३५० कि.मी. साठी ६ तास लागतात तर रत्नागिरी सांगली या १४५ कि.मी. साठीही तेवढाच वेळ म्हणजे सहा तास लागतात.

    • @AmaleshTambeVlog
      @AmaleshTambeVlog  6 місяців тому +1

      हो सर, फक्त आपल्या इकडच्या भागात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, भौगोलिक परिस्थिती चे आव्हान या गोष्टींमुळे थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. आशा आहे, की काम गतीने पूर्ण होऊन आपल्याला लवकरात लवकर लातूरला पोचता येईल.