भोळी सासू - हलकट सून | इंदोरीकर महाराज कॉमेडी कीर्तन | Indurikar Maharaj Comedy Kirtan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @rangkirtnache
    इंदुरीकर महाराजानी त्यांच्या कीर्तनातुन समाजप्रबोधन केले आणि सर्व पब्लिक ला खळखळून हसवले
    ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर,
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    रंग किर्तनाचे - Rang Kirtanache
    टिप...
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही.
    #RangKirtanache

КОМЕНТАРІ • 28

  • @SunandaMatole-nw6lb
    @SunandaMatole-nw6lb 5 місяців тому +25

    खूप छान कीतन

  • @santoshpagarepune1634
    @santoshpagarepune1634 4 місяці тому +7

    हे असं वाह्यात बोलणं तुम्हाला मात्र शोभलं नाही बरं का महाराज तुम्हाला.
    जसे की.....
    शंकर पिऊन आला....
    शंकर मटण घेऊन आला....
    शंकर चड्डीत मुतला.... वगैरे.
    मला खूप वाईट वाटलं.

  • @balushiradhone6853
    @balushiradhone6853 5 місяців тому +93

    इंदुरीकर महाराज तुम्ही खूप छान प्रवचन कीर्तन करता सगळ्या लोकांची नावे घेता पण मी कधीच ऐकलं नाही की तुमच्या तोंडातून डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या बद्दल कुठलीच गोष्ट तुम्ही कधीच काही बोललेलो नाही काय कारण आहे या गोष्टीला एवढे कीर्तन करता याला अर्थ नाही मी तुमचे संपूर्ण व्हिडिओ पाहतो .मतदानाचा हक्क कोणी दिला हे जनतेला सांगायला लाज वाटते का तुम्हाला संत जगद्गुरु तुकारामांनी महाराजांनीकधी भेदभाव केलेला नाही कुणाचा ते तुम्ही करता

    • @GunajiBadad
      @GunajiBadad Місяць тому +5

      ❤❤❤ ni TV
      Un

    • @dadasahebpatil9419
      @dadasahebpatil9419 22 дні тому

      चांगल्याला चांगले म्हणणे ह्याची ताकद नाही .
      हे
      जात पूजे लोक असेच असते .
      पण सत्य लपत नाही .
      इंदोरी भटा ल शक्य नाही .
      पोटभरु

  • @sheetaljagtap1884
    @sheetaljagtap1884 28 днів тому +3

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @RavikantRanjanikar-cm8wr
    @RavikantRanjanikar-cm8wr 3 місяці тому +7

    हे कीर्तनकार कुठल्या अभ्यास आहे हो ए म्हणायचं त्यांच्या शास्त्र बंद करायला पाहिजे जय भीम

  • @VijayPatil-uw8hs
    @VijayPatil-uw8hs Місяць тому +2

    😂😂😂❤❤❤

  • @DattuChaugule-ed1ht
    @DattuChaugule-ed1ht День тому

    इंदुरकर महाराज तुमचं कीर्तन चांगला आहे पण पण तुम्ही शंकरावर पार्वती वर जास्त टीका करतात हे मला तुमचं आवडत नाही बोलणे शंकरावर आणि पार्वती वर टीका करू नका

  • @jagannathkarande8011
    @jagannathkarande8011 Місяць тому +1

    👉👈

  • @madhukargavande2307
    @madhukargavande2307 12 днів тому

    सावित्रीबाई फुले यांचे नाव घेतले, कशी काय ऊपरती झाली.
    तुम्ही समाज प्रबोधन चांगले करता! पण काही तरी राखून ठेवतात. भृष्टाचार, अन्याय, याबाबत काही बोलत नाहीत.

  • @user-ou2wc9um4y
    @user-ou2wc9um4y 5 місяців тому +2

    Maharaj paise ki Gheta

  • @RavikantRanjanikar-cm8wr
    @RavikantRanjanikar-cm8wr 3 місяці тому +3

    त्यांच्यावर गुन्हा दाखल करा

  • @RavikantRanjanikar-cm8wr
    @RavikantRanjanikar-cm8wr 3 місяці тому +1

    हे हलकट महाराज शास्त्र ऐकू नका जय भीम

  • @kalpanapatil4343
    @kalpanapatil4343 3 місяці тому +2

    Faltu bakwas karto ha maharaj

  • @ankushranaware7051
    @ankushranaware7051 Місяць тому

    Ha maharaj faltu Ahe

  • @sudamshelke4721
    @sudamshelke4721 4 місяці тому +6

    खूप छान भाशण

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤❤

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂

  • @SudhakarKamble-y6i
    @SudhakarKamble-y6i Місяць тому

    ❤😂